Todays horoscope in marathi

  1. दैनिक राशी भविष्य, Daily Rashi Bhavishya in Marathi, Daily horoscope in Marathi 17 June 2023
  2. Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 02 जून 2023, या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ
  3. Aquarius Daily Horoscope in Marathi
  4. Read Today's Horoscope in Marathi
  5. Weekly Rashi Bhavishya Archives
  6. Horoscope 15 June 2023 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi


Download: Todays horoscope in marathi
Size: 80.48 MB

दैनिक राशी भविष्य, Daily Rashi Bhavishya in Marathi, Daily horoscope in Marathi 17 June 2023

Saturday, June 17, 2023 Rashi Bhavishya in Marathi दैनिक राशि भविष्य हे ऍस्ट्रोसेज वर विनामूल्य पहा आणि त्यानुसार आपल्या दिवसाची योजना करा. तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरानुसार तुमची राशी काय आहे ते पहा आणि खालील पैकी जी राशी असेल त्यावर क्लीक करून आपले राशिभविष्य पहा व आपले आयुष्य सुंदर आणि उत्तम बनवा. Read in Marathi - Read in English - दैनिक राशि भविष्य (Daily horoscope in marathi) आजच्या राशि भविष्य मध्ये आपल्याला आजच्या दिवसात आपणास कुठल्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे आणि कुठल्या गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे या विषयी माहिती देते. काय आजचा दिवस तुमचा प्रगतीपथावर नेईल की, आपल्या समोर बाधा उभी करू शकते. हे जाणून घेण्यासाठी चला, तर मग पाहूया काय म्हणतात आपले तारे! राशि भविष्य वस्तुतः पुरातन ज्योतिष शास्त्राची ती एक विधा आहे ज्याच्या माध्यमाने विभिन्न काळ खंडाच्या बाबतीत भविष्यवाणी केली जाते. जिथे दैनिक राशि भविष्य दररोजच्या घटनांना घेऊन भविष्य कथन करते, तेच साप्ताहिक, मासिक तसेच वार्षिक राशि भविष्यात क्रमशः सप्ताह, महिने आणि वर्षाचे फळादेश केले जाते. वैदिक ज्योतिषात बारा राशींसाठी मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन- साठी सर्व भविष्य कथन केले जाते. ठीक त्याच प्रमाणे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. प्रत्येक राशीचे आप - आपले स्वभाव व गुणधर्म असतात अतः प्रतिदिन ग्रहांच्या स्थिती नुसार त्यांनी जोडलेल्या जातकांच्या जीवनात घडणाऱ्या घटना विभिन्न असतात. हेच कारण आहे की प्रत्येक राशीचे राशीफळ वेग - वेगळे असते. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिले गेलेले या दैनिक राशि भविष्यात आपण सटीक खगोलीय घटनांच्या आधारावर फळादेश लिहिलेले आहे...

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 02 जून 2023, या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ

मुंबई : ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, […] मुंबई : (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Todays rashi bhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. बारा राशींचे आजचे राशी भविष्य मेष मंगल कार्याचे नियोजन कराल. आत्मविश्वास वाढीस लागणार आहे. आर्थिक वृद्धी होईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे उत्तम दिवस आहे. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित करणारा दिवस ठरेल. मनातील संभ्रम दुर करून आत्मविश्वासाने सामोरे जा. यश निश्चित लाभेल. बौद्धिक क्षेत्रात काम करण्याऱ्या व्यक्तींचा मानसन्मान होईल. व्यवसायात कार्यक्षेत्रात विस्तार होईल. आजचा दिवस आ...

Aquarius Daily Horoscope in Marathi

आज चंद्र 17 जून, 2023 शनिवार च्या दिवशी वृषभ राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मानसिक तणावामुळे ग्रासून जाल. मनात एखादी आर्थिक योजना आखाल. स्त्रीयांचे अलंकार, वस्त्र, सौंदर्य प्रसाधने ह्यावर पैसा खर्च होईल. मातेकडून लाभाची शक्यता आहे. जमीन, घर व वाहन इत्यादींचे व्यवहार काळजी पूर्वक करावेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूलता लाभेल. कोणत्याही गोष्टीत हट्टीपणा करू नका.

Read Today's Horoscope in Marathi

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us

Weekly Rashi Bhavishya Archives

मेष : प्रयत्न सोडू नका दिनांक ११, १२ हे संपूर्ण दिवस व १३ तारखेला दुपापर्यंत हा अडीच दिवसांचा कालावधी असा आहे की या कालावधीत कोणतेही घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात. या कालावधीत परिस्थिती अशी निर्माण होते की चलबिचल अवस्था होते. काय करावे आणि काय करू नये असे प्रश्न निर्माण होतात. आता तुम्हाला माहिती झाले आहे की हा अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही तर यात शांत बसणे हाच पर्याय असेल. ऊन-सावलीप्रमाणे हा ग्रहांचा खेळ चालूच राहणार आहे. चढ-उतार स्वीकारून पुढे चला. त्यामुळे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला जाईल. प्रयत्न सोडू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाने कमी बोललेले चांगले, खर्च कमी करा. कुटुंबाची जबाबदारी घ्या. आध्यात्मिक गोष्टीत मन गुंतवा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : १४, १५ महिलांसाठी : नातेवाईकांशी मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. वृषभ : भावनिक गोष्टी टाळा १३ तारखेला दुपारनंतर १४ व १५ संपूर्ण दिवस काही कारण नसतानासुद्धा दुसऱ्याचे ऐकून मनाला हुरहुर लागेल; पण ही हुरहुर कायमस्वरूपीची नसून तात्पुरती आहे हे मात्र लक्षात ठेवा. एखाद्याने आपल्याविषयी वाईट बोलल्यामुळे मनस्ताप वाढू शकतो; पण त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कारण हे दिवस आपल्याला चांगले नाहीत हे विसरून चालणार नाही. हा अडीच दिवसांचा कालावधी गेल्यावर हे वातावरण मात्र चांगले होईल. भावनिक गोष्टींचा विचार टाळा. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. या दिवशी जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले . खर्च जपून करा. कुटुंबाची साथ मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला...

Horoscope 15 June 2023 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi

Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… वृषभ:- घरगुती वातावरण प्रसन्न राहील. तुम्ही जबाबदारी उत्तम रित्या पेलू शकाल. कौटुंबिक वातावरणाचा मनमुराद आनंद घ्याल. व्यापारात अपेक्षित लाभ मिळेल. विलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. मिथुन:- आजचा दिवस आपल्यासाठी शुभ आहे. काही कामे रखडल्यासारखी वाटू शकतात. क्षणिक आनंदाने हुरळून जाल. पत्नीची आपल्याला उत्तम साथ मिळेल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. कर्क:- व्यापार्‍यांना चांगला लाभ संभवतो. मनावरील दडपण दूर करण्याचा प्रयत्न करावा. कौटुंबिक प्रश्न मार्गी लागतील. जोडीदाराचा स्वभाव अचंबित करण्यासारखा वाटू शकतो. अती आवश्यक असेल तरच प्रवास करावा. सिंह:- दिवस मनाजोगा व्यतीत कराल. इतरांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कामात अधिकार्‍यांचे सहकार्य मिळेल. दूरच्या लोकांशी योग्य वेळी संपर्क साधला जाईल. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. कन्या:- मतभेदा पासून चार हात दूर रहा. विचारांना योग्य दिशा द्यावी. नवीन योजना तयार ठेवाव्यात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सखोल तांत्रिक ज्ञान मिळवावे. तूळ:- दिवस चांगल्या आर्थिक लाभाचा असेल. केलेली गुंतवणूक योग्य वेळी कामी येईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. जुन्या कामातून अचानक लाभ संभवतो. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. वृश्चिक:- क्रोध भावनेला आवर घालावा. मुलांच्या स्वतंत्र वृत्तीचा विचार करावा लागेल. कामाच्या ठिकाणी सन्मानास पात्र व्हाल. योग्य संधीसाठी थोडा धीर धरावा. काही कामे तुमचा कस पाहू शकतील. धनू:- कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करावा. आततायीपणे कोणताही निर्णय घेऊ नका. दुचाकी वाहन चालवतांना सतर्क रहा. मनातील प...