तुकाराम बीज शुभेच्छा

  1. पालखी सोहळ्यात सुवर्णपिंपळ बीज
  2. तुकाराम बीज
  3. Tukaram Beej 2023 Images: संत तुकाराम बीज पर ये Greetings, WhatsApp Status और Wallpapers शेयर कर करें नमन


Download: तुकाराम बीज शुभेच्छा
Size: 75.6 MB

पालखी सोहळ्यात सुवर्णपिंपळ बीज

पुणे, ता. १४ : संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‍गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बायोस्फिअर्स आणि श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची यांच्यावतीने ‘सुवर्ण पिंपळ बीज प्रसाद अभियान’ राबविण्यात आले. सकारात्मकतेचे बीज संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांवर ठेवण्यात आले. त्यानंतर ते वारकऱ्यांना वाटण्यात आले. देशातील हिरवाई वाढावी, या वारसा वृक्षाचे जतन व संवर्धन व्हावे, जनमानसात सकारात्मक भाव यावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाटप करण्यात आलेले बीज हे आळंदी येथील मूळ सुवर्ण पिंपळाचे आहे. या वेळी डॉ. सचिन पुणेकर, प्रमोद बेंगरूट, तुकाराम माने, तेजेंद्र कोंढरे, दत्तात्रेय महाराज गायकवाड, शैलेंद्र पटेल, अमित जगताप, गणपत चोर-साळुंके, गुरुदास महाराज माहूरकर, ऋषिकेश बडदे, स्नेहल बडदे उपस्थित होते. याप्रसंगी सुवर्ण पिंपळाविषयीच्या माहिती पत्रकाचे अनावरणही करण्यात आले.

तुकाराम बीज

तुकाराम बीज हा वाद [ ] तुकाराम महाराज खरोखरच सदेह वैकुंठाला गेले होते का? हा प्रश्न पूर्वीपासून काही लोक विचारतात. काही लोकांच्या मते, तुकाराम महाराजांची हत्या करण्यात आली होती. तुकारामांच्या मृत्यूविषयीची नेहमी शंका व्यक्त केली जाते. लेखक डॉ. आ. ह. साळुंखेंनी 'विद्रोही तुकाराम' हे चरित्र लिहिले होते. त्यात साळुंखे लिहितात, "तुकारामांनी आपल्या धारदार वाणीने अत्यंत तिखट आघात ज्यांच्यावर केले, ते कोणी सामान्य लोक नव्हते. या तथाकथित पूज्य लोकांचे वर्तन ढोंगीपणाने भ्रष्ट झालेले असल्यामुळे तुकाराम त्यांच्या व्यक्तित्वावरील धार्मिकतेचा बुरखा टरकावून टाकत असत. अर्थ न समजता नुसते पाठांतर करणारे वैदिक पंडित ओझे वाहणाऱ्या घोड्या-गाढवापेक्षा हीन असल्याचे ते सांगत." या सर्व कारणांमुळे समाजातल्या प्रस्थापित आणि धार्मिक अधिष्ठान असणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं, असं साळुंखे मानतात. अभंग रचून वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान तुकारामांनी दिले होते. काही जणांच्या मते, तुकारामांचे विचार तत्कालीन समाजात रुचणारे नव्हते. याच कारणामुळे त्यांचा छळ व्हायचा. "हे लोक कोलीत लावून माझा घात करतील असे तुकाराम म्हणतात, याचा अर्थ त्यांना भावी घटनांची चाहूल लागली होती असाच होतो. शस्त्रधारी माणसाने माझ्या देहाचे शेकडो तुकडे केले तरी मी भिणार नाही, माझी मान कापली तरी मी वेगळे काही करणार नाही, अशा आशयाची विधाने तुकाराम वारंवार करतात." तुकारामांच्या हत्या झाली असावी, हे मानन्यासाठी मनुस्मृतीचे उदाहरण काही लोक देतात, "तुकारामांच्या हत्येचा स्पष्टपणे आदेश देऊ शकणारे मनुस्मृतीचे काही नियम आपण नजरेखालून घालूया: 'ब्राम्हणाला नावे ठेवली असता शूद्राचा वध करावा, शूद्राने आपल्या ...

Tukaram Beej 2023 Images: संत तुकाराम बीज पर ये Greetings, WhatsApp Status और Wallpapers शेयर कर करें नमन

Tukaram Beej 2023 Images: संत तुकाराम बीज पर ये Greetings, WhatsApp Status और Wallpapers शेयर कर करें नमन संत तुकाराम महाराज के वैकुण्ठ गमन के दिन को तुकाराम बीज (Tukaram Beej 2023) के रूप में मनाया जाता है. गुरुवार को, तुकाराम महाराज के 375वें बीज दिवस पर लाखों भक्तों के साथ देहू में प्रोग्राम आयोजित किए जाते हैं. इस अवसर पर, लाखों भक्त राज्य के कोनों से आते हैं. इस साल 9 मार्च को तुकाराम दिवस मनाया जाएगा, इस दिन को मनाने में लिए हम ले आये हैं कुछ ग्रीटिंग्स और विशेज, जिन्हें भेजकर आप शुभकामनाएं दे सकते हैं.. Tukaram Beej 2023 Images: संत तुकाराम महाराज के वैकुण्ठ गमन के दिन को तुकाराम बीज (Tukaram Beej 2023) के रूप में मनाया जाता है. गुरुवार को, तुकाराम महाराज के 375वें बीज दिवस पर लाखों भक्तों के साथ देहू में प्रोग्राम आयोजित किए जाते हैं. इस अवसर पर, लाखों भक्त राज्य के कोनों से आते हैं. इस साल 9 मार्च को तुकाराम दिवस मनाया जाएगा, इस दिन को मनाने में लिए हम ले आये हैं कुछ ग्रीटिंग्स और विशेज, जिन्हें भेजकर आप संत तुकाराम को याद कर सकते हैं. Tukaram Beej (Photo Credit- File Image) (SocialLY के साथ पाएं लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज, वायरल ट्रेंड और सोशल मीडिया की दुनिया से जुड़ी सभी खबरें. यहां आपको ट्विटर, इंस्टाग्राम और यूट्यूब पर वायरल होने वाले हर कंटेंट की सीधी जानकारी मिलेगी. ऊपर दिखाया गया पोस्ट अनएडिटेड कंटेंट है, जिसे सीधे सोशल मीडिया यूजर्स के अकाउंट से लिया गया है. लेटेस्टली स्टाफ द्वारा इसमें कोई बदलाव या एडिट नहीं किया गया है. सोशल मीडिया पोस्ट लेटेस्टली के विचारों और भावनाओं का प्रतिनिधित्व नहीं करता है, हम इस पोस्ट में मौजूद किसी भी कंटेंट के लिए कोई जिम्मेदारी य...