तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक

  1. saint tukaram maharaj pakhi sohala 2023 starts today from dehu pune
  2. Pandharpur wari 2022: असा आहे संत तुकोबांच्या पालखीचा कार्यक्रम; रिंगण सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक


Download: तुकाराम महाराज पालखी वेळापत्रक
Size: 50.7 MB

saint tukaram maharaj pakhi sohala 2023 starts today from dehu pune

Sant Tukaram Maharaj Pakhi Sohala 2023 : आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आज म्हणजेच शनिवार 10 जून 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. पालखी सोहळ्याचे यंदाचे ३३७ वे वर्ष आहे. देहू संस्थान कडून पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत. पालखी प्रस्थाननिमित्त देहूतील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात परंपरेला अनुसरून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मंदिर सजविण्यात आले आहे. पालखीचा देहूबाहेरील पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात असेल. या ठिकाणी प्रशासनाने वारकरी आणि इतर भाविकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. आकुर्डी येथे पालखी मुक्कामाच्या ठिकाणी प्रशासनाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. दिंड्यांच्या मुक्कामासाठी शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत. या ठिकाणी स्वतंत्र समन्वयक नियुक्त केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालये, स्नानगृहांची व्यवस्था आहे. वैद्यकीय सुविधा, औषधे यांच्यासह फिरत्या दवाखान्यांची आणि फिरत्या अँब्युलन्सची व्यवस्था आहे. वैद्यकीय पथकांमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांची नेमणूक केली आहे.

Pandharpur wari 2022: असा आहे संत तुकोबांच्या पालखीचा कार्यक्रम; रिंगण सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक

पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्यासाठी एक मोठा उत्सव आणि सोहळा असतो. अत्यंत श्रद्धेने सर्वजण विठ्ठलाच्या भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच पालखी सोहळा साजरा होतो आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीने 20 जूनला देहू येथून पंढरपूरकडे (Pandharpur wari 2022) प्रस्थान केले आहे. तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे […] पंढरपूरची वारी ही प्रत्येक वारकऱ्यासाठी एक मोठा उत्सव आणि सोहळा असतो. अत्यंत श्रद्धेने सर्वजण विठ्ठलाच्या भजन कीर्तनात रंगून गेलेले असतात. कोरोनामुळे दोन वर्षानंतर प्रथमच (Pandharpur wari 2022) प्रस्थान केले आहे. तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. आज संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींंची पालखी पुण्यात मुक्कामी आहे. यंदा तिथीवाढ असल्यामुळे संत तुकोबा महाराज यांच्या पालखीचा (Tukoba Palkhi 2022) मुक्काम इंदापूर आणि आंथुर्णे येथे असणार आहे. तसेच यंदा पालखीचा मुक्काम वाढणार असल्याची माहिती सोहळा समितीने दिली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने कोरोना काळानंतर म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर प्रथमच पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. पहिलं गोल रिंगण 30 जून रोजी बेलवंडी येथे होणार आहे. दुसरं गोल रिंगण 2 जुलै रोजी इंदापूर येथे होणार आहे. तिसरं गोल रिंगण 5 जुलै रोजी अकलूज माने विद्यालय येथे होणार आहे. पहिलं उभं रिंगण 6 जुलै रोजी माळीनगर येथे होणार आहे. दुसरं उभं रिंगण 8 जुलै रोजी होणार आहे. तिसरं उभं रिंगण 9 जुलै रोजी होणार आहे. कोरोना काळानंतर यंदा आषाढी वारी पारंपारिक पद्धतीने साजरी होत आहे. आषाढी वारीनिमित्त अनेक वारकरी बांधव पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. येणारी गर्दी विचारत ...