Tukaram maharaj bij 2023 date

  1. Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व


Download: Tukaram maharaj bij 2023 date
Size: 5.21 MB

Ashadhi Ekadashi 2023 : पाऊले चालती पंढरीची वाट..! कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या तारीख आणि महत्त्व

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा विठुरायाचे सावळे रुप डोळ्या सामावून घेण्यासाठी हजारो वारकरी ऊन्हा पावसाची पर्वा न करता दिवस रात्र पंढरपूरच्या दिशेने चाल असतात. धानीमनी एकच ध्यास विठुमाऊलीचं दर्शन. आषाढी एकादशीच्या एक महिन्यापासून अख्ख महाराष्ट्र विठूरायाच्या भक्तीत न्हावून निघतं. यंदा आषाढी एकादशी कधी आहे. पालख्या कधी मार्गस्थ होणार याबद्दल जाणून घेऊयात. (Ashadi Ekadashi Wari 2023) कधी आहे आषाढी वारी? महाराष्ट्रामध्ये आषाढी एकादशी आणि वारीला अनन्य साधारण महत्त्व आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूर (Pandharpur) वारीला जाण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दोन वर्ष कोरोनामुळे वारीला ब्रेक लागला होता. गेल्या वर्षीपासून ही परंपरा पुन्हा सुरु झाली. (Ashadhi Ekadashi 2022 Date) पंचांगानुसार 5 जून 2023 पासून आषाढ महिना सुरु होणार आहे. या महिन्यातील शुक्ल एकादशी तिथीला आषाढी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात या एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023)असंही म्हणतात. असं म्हणतात की यानंतर भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रामध्ये जातात. (ashadhi ekadashi 2023 date time and importance devshayani ekadashi 2023 mauli alandi tukaram maharaj dehu palkhi maharashtra) पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी पहाटे 03.18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 30 जून 2023 रोजी पहाटे 02.42 वाजता समाप्त होईल. कधी निघणार पालख्या ? लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या दिवशी संत महंतांच्या वारी (Ashadi Ekadashi Wari 2023) घेऊन पंढरपुरात विठुरायाच्या भेटीसाठी मैलोन् मैल पायी चालत येतात. या वारीत आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलीची (Dnyaneshwar Mauli), देहू येथून संत तुकाराम...