Tukaram maharaj palkhi velapatrak 2022

  1. Pandharpur Wari 2022 Time Table: Check Complete Schedule of Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg
  2. Tukaram Maharaj Palkhi 2023 Timetable: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान; पहा संपूर्ण वेळापत्रक
  3. Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर


Download: Tukaram maharaj palkhi velapatrak 2022
Size: 11.13 MB

Pandharpur Wari 2022 Time Table: Check Complete Schedule of Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg

Pandharpur Wari 2022 Time Table: Check Complete Schedule of Sant Tukaram Maharaj And Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg Every year, in the Ashadh month of the Hindu calendar, lakhs of devotees across Maharashtra visit the Vithoba temple in Pandharpur to attend the famous Pandharpur Yatra. To know about the complete timetable of the Sant Dnyaneshwar Palkhi and Sant Tukaram Maharaj palki for Pandharpur Wari 2022, scroll down. The annual Pandharpur Wari or Yatra to the famous Vithoba Temple at Pandharpur in Maharashtra involves carrying the paduka of a saint in a palkhi. Most notably of Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram, from their respective shrines to Pandharpur. This year the Pandharpur Yatra Palki of Tukaram Maharaj from Dehu, Pune will start on Monday 20th June and Sant Dnyaneshwar Palkhi from Alandi will begin on Tuesday 21st June. Check out the complete timetable of the Pandharpur Wari 2022, below. Pandharpur Wari 2022 Time Table Pandharpur Wari 2022 Schedule: Get Time Table of Sant Tukaram Maharaj Palkhi Marg and Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Pandharpur Wari 2022 Schedule — Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaiLY) (SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not refl...

Tukaram Maharaj Palkhi 2023 Timetable: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान; पहा संपूर्ण वेळापत्रक

Tukaram Maharaj Palkhi 2023 Timetable: श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान; पहा संपूर्ण वेळापत्रक 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. Tukaram Maharaj Palkhi 2023 Timetable: श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार आहे. तुकाराम महाराजांची पालखी 28 जूनला पंढरपूरत दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील. त्यानंतर पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होईल. या पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानने सोशल मीडियावर शेअर केलं आहे. (हेही वाचा - श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक - ('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Palkhi prasthan sohala 2022 : आळंदीतून माऊलींची 21 तर देहूतून तुकोबारायांची पालखी 20 जूनला पंढरीकडे करणार प्रस्थान; वाचा सविस्तर

अडीच दिवसांचा मुक्काम संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी आळंदीतून 21 जूनला सायंकाळी चारनंतर प्रस्थान ठेवेल. त्यानंतर पहिला मुक्काम आळंदीतच नवीन दर्शन मंडपात राहील. बुधवारी (ता. 22) सकाळी आळंदीतून सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन पुण्यात दोन दिवसांच्या मुक्कामी राहील. सासवडला (ता. 24 व 25 जून), जेजुरीला (ता. 26 जून), वाल्हे येथे (ता. 27 जून), असा प्रवास करून सोहळा नीरास्नान झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे (ता. 28 व 29 जून) अडीच दिवसांच्या मुक्कामी पोहोचेल. दुपारच्या जेवणानंतर लोणंदपासून पुढे चांदोबाचा लिंबला सोहळ्यातील पहिले उभे रिंगण करून पालखी तरडगाव (ता. 30 जून) मुक्कामी जाईल. फलटणला (ता. 1 व 2 जुलै), बरड (ता. 3 जुलै), नातेपुते येथे (ता. ४4 जुलै) मुक्कामानंतर पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण करून सोहळा माळशिरस येथे (ता. 5 जुलै) मुक्कामी राहील. खुडुस फाटामध्ये सकाळचे दुसरे गोल रिंगण करून दुपारी धावाबावी माऊंटमधील भारूडानंतर सोहळा वेळापूर (ता. 6 जुलै) मुक्कामी जाईल. 23 जुलैला सोहळा आळंदीत ठाकूरबुवाची समाधी येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण व दसुर फाटा येथील टप्पा येथे संत सोपानदेव व माउलींच्या बंधूभेटीनंतर भंडीशेगाव (ता. 7 जुलै) मुक्काम असेल. भंडिशेगावच्या जेवणानंतर वाखरीतील (ता. 8) दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगणानंतर सोहळा वाखरी मुक्कामी राहील. वाखरीतील दुपारच्या जेवणानंतर तिसरे उभे रिंगण आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरला (ता. 9) प्रवेश करेल. आषाढी एकादशीला (ता. 10 जुलै) नगरप्रदक्षिणा, माउलींचे चंद्रभागा स्नान, असा कार्यक्रम आहे. त्यानंतर 13 जुलैला माउलींचे चंद्रभागास्नान, विठ्ठल-रुक्मिणी भेट, गोपाळपूर काला होईल. त्याल्यानंतर आळंदीच्या दिशेने सोहळा माघारी ये...