तुमचे आडनाव काय आहे

  1. Mother Maiden Name Meaning In Marathi। आईचे आधिचे नाव
  2. लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा aadhar card change in name after marriage
  3. आडनावासह नाव बदलायचे आहे.
  4. आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध
  5. घर बसल्या फ्री ऑनलाईन मतदान कार्ड काढा ।। मतदार यादी मध्ये देखील नाव नोंदवून घ्या ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या लेखातून !
  6. आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत
  7. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद
  8. You meaning in Marathi
  9. काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )


Download: तुमचे आडनाव काय आहे
Size: 67.69 MB

Mother Maiden Name Meaning In Marathi। आईचे आधिचे नाव

अनेकदा आपलेला असे दिसून आले आहे की लग्नाआधी मुलगी आपल्या वडिलांचे नाव व आडनाव तिच्या नावा मागे लावते , परंतु त्या मुलीच्या लग्नानंतर तिच्या नावामागे बदल होऊन तिच्या नवऱ्याचे नाव व आडनाव लागले जाते .म्हणून लग्नापूर्वी तिच्या नावाला जोडल्या गेलेल्या तिच्या वडिलांच्या व आडनावाला “Maidan Name” अस म्हणतात Mother Maiden Name In Marathi हे वाक्य कुडे व कधी वापरले जाते. हे कसे जाणून घेता येईल ? लोक हे वाक्य आपल्या “आईचे पहिले नाव” काय होते ? किंवा आईचे पहिले नाव काय आहे ? हे जाणून घेण्यासाठी वापरतात. अनेकदा जेव्हा मुलगा आणि मुलगी लग्न करतात. मग मुलीचं आडनाव बदलून मुलाचं आडनाव हे मुलीच्या नावामागे लागल जाते . उदाहरणाने समजून घेतलं तर समजा मुलीचं नाव “रूपाली शर्मा” आणि मुलाचं नाव “अनुप कुमार “ असेल तर लग्नानंतर “रूपाली कुमार” हे नाव बनल जाईल. तर आपण अशा प्रकारे समजू शकता. आडनाव बदलते. Mother Maiden या नावाचा मराठी मध्ये असा अर्थ आहे. तुमच्या आईचे पहिले आडनाव काय होते? पहिलं नाव काय होतं? असे अनेक अर्थ असू शकतात. Mother Full Maiden Name Meaning. । Mother Maiden Meaning Mother’s maiden name meaning in marathi with example उदाहरणार्थ : • तुमच्या आईच्या वडिलांचे नाव काय होतं? • तुमच्या आईचे पहिले आडनाव काय होते? • आईचे पहिले नाव काय होते? • लग्नापूर्वी आईचे नाव काय होते? • आईचे अविवाहित नाव काय होते? Mother Maiden Name Meaning In Marathi। आईचे आधिचे नाव लग्नापूर्वी आईचे पहिले नाव हे तिच्या कुटुंबाचे नाव असते. जेव्हा एखादी स्त्री लग्न करते तेव्हा तिचे आडनाव बदलून तिच्या पतीचे होते. आईचे पहिले नाव हे तिने लग्नापूर्वी ठेवलेले शेवटचे नाव आहे. एखाद्याची ओळख पडताळताना आईचे नाव विचारणे ही एक स...

लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा aadhar card change in name after marriage

देशातील सर्व नागरिकांसाठी आधार कार्ड(Aadhar Card) हे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र किंवा दस्तऐवज(document) आहे. लग्नानंतर आधारकार्ड वरील आडनावात बदल कसा करावा aadhar card change in name after marriage देशामध्ये जवळपास 90 टक्क्यांहून अधिक लोकांकडे आधार कार्ड आहे.आता जन्मताच लहान मुलांना पण आधार कार्ड देण्यासाठी शासनाने तयारी केली आहे. आधार कार्ड अपडेट(update) ठेवणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. लग्नानंतर मुलींच्या आडनावात(surname) बदल होत असते आधार कार्ड मध्ये हा बदल करणे आवश्यक आहे तुम्ही जर आधार कार्ड मध्ये बदल न केलास तुमची माहिती चुकीची ठरू शकते आणि तुमचे कोणतेही महत्वाचे काम थांबू शकते. आधार कार्डचा(Aadhar Card) उपयोग हा शैक्षणिक तसेच बँकेमध्ये आणि आर्थिक व्यवहारासाठी आपण करत असतो. तुम्हाला जर आड नावामध्ये बदल करायचा असेल तर याची सुद्धा कायदेशीर प्रक्रिया आहे त्याचा अवलंब करून तुम्ही तुमच्या आडनावात(surname) बदल करू शकता आडनावा मध्ये बदल करण्यासाठी एक साधी प्रक्रिया आहे. लग्नानंतर आडनावात बदल करण्याची प्रक्रिया(process) लग्नानंतर तुमच्या आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल त्यानंतर त्याला राज्य सरकारने मान्यता दिली पाहिजे.यासाठी तुमच्याकडे लग्न प्रमाणपत्र(marriage certificate) असणे आवश्यक आहे. त्यासोबतच जुन्या आडनावाचे कागदपत्र(document) सुद्धा असणे आवश्यक आहे जर तुम्ही विवाह प्रमाणपत्र काढले नसेल तर राज्य सरकारच्या वेबसाईट वरून कोर्ट मॅरेज फॉर्म डाऊनलोड करा आणि तो भरून मॅरेज रजिस्ट्रारकडे जमा करा. त्यानंतर तुमचे विवाह प्रमाणपत्र(marriage certificate) तयार होईल यानंतर आडनाव बदलण्यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नोटरी करावे लागेल. तुम्हाला...

आडनावासह नाव बदलायचे आहे.

लग्नानंतर प्रत्येक मुलीचे नाव बदलते. आडनाव नवर्‍याचे लावावे लागते. तसेच नावही बदलायचा पर्याय असतो. जो कधी तिच्या इच्छेने, तर कधी तिच्या ईच्छेविरुद्ध वापरला जातो. त्याचे नाव गौतम असेल तर आपले गौतमी, त्याचे नाव रामशंकर असेल तर आपले सीतापार्वती असे काही करावे लागते. आता मला हे पटत नसले तरी मी एकटी काही समाज आणि कायदे बदलू शकत नाही याची मला पुर्ण जाणीव आहे. त्यामुळे माझेही नाव उद्या ना परवा बदलेलच. पण मला आजच बदलायचे आहे. कारण, १) माझे नाव अर्चना - सैराट प्रदर्शित व्हायच्या आधी हे माझेच नाव होते. कोणी अर्चना म्हणूनच हाक मारायचे, तर कोणी प्रेमाने अर्चू बोलायचे. पण आता जो तो "आर्ची" या नावानेच हाक मारू लागला आहे. सुरुवातीला गंमत म्हणून काही वाटायचे नाही. किंबहुना आर्चीचे चित्रपटातील कॅरेक्टर भारी असल्याने बरेच वाटायचे. पण आज एवढे दिवस झाले तरी आता ग्ग बया, ए आर्ची, ए आर्चे चालूच आहे. मला वाटते हे नाव आता मला जन्मभरासाठीच चिकटले जाणार. देव न करो उद्या माझ्या होणार्‍या नवर्‍यालाही माझे नाव बदलायचे सुचले नाही तर हे आर्ची कॅरेक्टर काही माझा पिच्छा सोडणार नाही. त्यातच त्याचे नाव प्रशांत, परेश, परशुराम निघाले, तर त्याचाही परश्या व्हायला वेळ लागणार नाही. सो प्लीज, एखादे बदलायचे छानसे नॉनफिल्मी नाव सुचवा आणि ते कसे कुठे बदलता येईल याचीही माहिती पुरवा. २) आडनाव आमचे सरकार - जातीपातीचा कसलाही वृथा अहंकार नाहीये हां मला. पण तरीही सरकार हे नाव माझ्या मैत्रीणींनाही कसले भारी वाटायचे म्हणून मी फार सुखावायचे. त्यात तो अमिताभचा सरकार चित्रपट आल्यापासून जरा जास्तच वट वाढली होती या नावाची. तसेच माझे घरचे लाडाचे नाव राणी असल्याने एकूणच राणीसरकार अश्या भारदस्त नावाने मी आमच्या ग्रूपमध्ये ओळखले जायच...

आडनावे, पूर्ण नावे, लेखक आणि साहित्यिकांचे वंशजांचा शोध

तुम्ही यात विकिपीडियाला कशी मदत करू शकता ? १) एखाद्या आडनावाला लेखक असेल तर त्या आडनावाचा मराठी विकिपीडियावर लेख चालू करून, संबधीत आडनाव लेखात लेखकाचे नाव नोंदवणे. अशा आडनाव विषयक लेखांचे मराठी विकिपीडियावर [[ उदाहरण १ अत्रे लेखात * प्रल्हाद केशव अत्रे - मराठी लेखक, पत्रकार, राजकारणी, चित्रपटदिग्दर्शक. अशी नोंद असते * प्रभा अत्रे - हिंदुस्तानी शास्त्रीय गायिका. यात प्रभा अत्रेंचे पूर्ण नाव आलेले नाही याचा अर्थ त्यांच्या उर्वरीत व्यक्तीगत माहितीतही कमतरता आणि उणीवा शिल्लक असण्याची शक्यता अधीक. उदाहरण २ इनामदार प्रकाश इनामदार (ऑक्टोबर २८, इ.स. १९५० - डिसेंबर २३, इ.स. २००७) मराठी अभिनेते होते. हे नाव अधीक परिचीत आहे. प्रकाश इनामदार" "द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक - हि माहिती अपूरी आहे. अशा अपुर्‍या माहितीमुळे सर्वसाधारणपणे गल्लत होऊन अधिक परिचीत असलेले अभिनेते प्रकाश इनामदार यांनाच पुस्तकाचे लेखक समजले जाण्याची गल्लत सहजपणे होऊ शकते. मराठी विकिपीडियावर अभिनेते प्रकाश इनामदार यांच्या कन्येने स्वतः कल्पना दिल्यामुळे दोन्ही प्रकाश इनामदार वेगळे आहेत हे कळाले. प्रकाश विठ्ठल इनामदारांची स्वतःची मुलगी त्यांचे छायाचित्र विकिपीडियावर चढवते तेव्हा कॉपीराइट मुक्तते बाबत अधीक नि:शंक राहता येते. "द येस फॅक्टर" पुस्तकाचे अनुवादक प्रकाश इनामदार यांच्या बद्दल आंतरजालावर काहीच माहिती उपलब्ध होत नाही. म्हणून इनामदार आडनावाचा लेख असेल तर कधीना कधी कुणी लेखक इनामदारांच्या एखाद्या परिचीताचे लक्ष जाऊन अधीक माहिती मिळण्याचा संभव वाढतो यासाठी पूर्ण नाव, जन्म (एखाद्या लेखकाचा मृत्यू झाला असल्यास), निकटचे आप्त जसे कि आई, वडील, मुले माहिती मिळाल्यास लेखातील माहितीत जोडणे. ज्यामुळे प्रताधीकार विषयक स...

घर बसल्या फ्री ऑनलाईन मतदान कार्ड काढा ।। मतदार यादी मध्ये देखील नाव नोंदवून घ्या ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया या लेखातून !

तुमचे 18 वर्षे जर पूर्ण असेल तर तुम्ही मतदान कार्ड हे घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने फ्री मध्ये काढू शकता. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. मतदान कार्ड तुमचं घरी सुद्धा तुम्हाला भेटून जाणार आहे. ऑनलाइन मतदान कार्ड म्हणजे त्याला पण वोटिंग कार्ड म्हणतो हे कसं काढायचं आणि हे मतदान कार्ड काढल्यानंतर तुमचं यादीमध्ये सुद्धा नाव लागणार आहे. तर या साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे संपूर्ण प्रोसेस. मतदान कार्ड तुमचा मोबाईल मधून सुद्धा काढू शकता किंवा तुमच्या पीसी किंवा लॅपटॉप मधून सुद्धा काढू शकता. मतदान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला nvsp.in या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला एक ऑप्शन दिला जाईल, लॉग इन रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचे. इथे क्‍लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेवट एक ऑप्शन दिलेला आहे डोन्ट हॅव अकाउंट या ऑपशन वरती क्लिक करायचे आणि येथे तुमचे अकाउंट बनवायचे. अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर विचारला असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्या नंतर तुम्हाला कॅपचा विचारला जातो तो टाकून सेंड ओटीपी वरती क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून व्हेरिफाय ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. तुमचा ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला इतर दोन ऑप्शन दिसणार आहेत, पहिला ऑप्शन आय हॅव एपिक नंबर. दुसरा असणार आहे आय डोन्ट हॅव एपिक नंबर. तुम्हाला दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. नंतर सर्वात पहिल्यांदा तुमचं पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम नंतर लास्ट नेम, त्यानंतर ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकायचे आणि पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. असा दोनदा पासवर्ड टाकून रजिस्टर ऑपशन वरती क्लिक करायचे. फस्ट नेम, लास्ट नेम, ईमेल आयडी पासव...

आईचे नाव मधले नाव (मिडल नेम) म्हणून लावण्याबाबत

नमस्कार. मी एका ३ वर्षाच्या मुलीची आई असून सध्या मुंबई येथे स्थित आहे. मुलीचा जन्म झाल्यापासून तिचा जन्मदाखला सोडल्यास तिचे स्वतःचे असे काही कागदपत्र बनवण्याची वेळ आली नाही. आता तिला शाळेत घालण्याच्या दृष्टीने तिचे कागदपत्र बनवावे लागतील. त्यासाठी आधार कार्ड बनवण्यास जाणार आहोत. जन्मदाखल्यावर नाव म्हणून फक्त लिहिले आहे. आणि आईचे नाव म्हणून माझे संपूर्ण नाव आणि वडीलांचे नाव म्हणून माझ्या नवर्‍याचे संपूर्ण नाव लिहिलेले आहे. आता आधार कार्ड बनवताना मला तिचे नाव असे लावायची इच्छा होती. परंतु, नवर्‍याला आडनाव न लावणे पटत नाही. त्यामुळे तो म्हणतो कि हवं तर मिडल नेम म्हणून तुझे नाव लाव पण आडनाव हवेच.मी लग्नानंतर नाव बदलले आहे. ( ) त्यावेळी बदलावे वाटत नव्हते. परंतु पुढे जाऊन तांत्रिक अडचणी येऊ शकतात या भावनेने / भीतीने मी नाव बदलले. (आणि आता त्याबद्द्ल फार रिग्रेट्स नाहीत. मी ते मनापासून स्वीकारले आहे). परंतु मुलीच्या नावात माझा उल्लेख असावा हे मला प्रकर्षाने वाटते आहे. त्यामुळे असे लावायचे ठरवले आहे. तर असे केल्यास काय आणि कितपत अडचणी येऊ शकतात? इथल्या कोणी किंवा कोणाच्या परीचयात असे केलेली व्यक्ती आहे का? मुलीला मुंबईतल्याच एका चांगल्या मराठी शाळेत घालणार आहोत. तर शाळेत मुलीला वेगळे/ एकटे पडल्याची भावना येऊ शकते का? इतर ठिकाणी फॉर्म भरताना/ पासपोर्ट काढताना कितपत अडचण येऊ शकते? फॉर्म भरताना खूप ठिकाणी मिडल नेम च्या ऐवजी 'वडीलांचे नाव' असे लिहिलेले असते, तेव्हा काय करावे? पुढे मुलीला या/ अश्या नावाची खूप कटकट होईल का? नवर्‍याचे म्हणणे आहे की असेही लहान मुलांचे आधार कार्ड ५ वर्षाने पुन्हा काढावे लागते. तेव्हा आताच्या नावाने खूप प्रॉब्लेम होतोय असे वाटले तर तेव्हा बदलून सरधोपट ...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार वाद

प्रसिध्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला अन लगेच वादाला तोंड फुटले. वृत्तवाहिन्या अन वृत्तपत्रांमधून बरीच मत मतांतरे बघावयास अन वाचावयास मिळत आहेत. बराच काळ वाट पाहून इथे शेवटी या विषयावर काथ्याकुट टाकतो आहे. बाबासाहेबांनी त्यांचे अख्खे आयुष्य शिवरायांच्या जीवनपटावर लोकउद्बोधक कार्यक्रम व शाहिरी करण्यात व्यतीत केले. "जाणता राजा " या लोकप्रिय कार्यक्रमामुळे शिवराय लहान मोठ्यांना अधिक सुलभतेने समजण्यास मदत झाली. पण पुरस्कार विरोधकांचा मुख्य आक्षेप हा आहे कि बाबासाहेबांनी चुकीचा इतिहास कथन केला. शिवरायांच्या जन्म तिथिबद्दल वाद, त्यांच्या जीवनात रामदास स्वामी यांना गुरु म्हणून चिकटवण्याचा प्रमाद, जीजाउंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात जेम्स लेनला केलेली कथित मदत व इतर अनेक आक्षेप त्यांच्यावर या अनुषंगाने आहेतच. या आक्षेपांमुळे त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याला बट्टा तर लागला नाही ना? पुरस्कार ज्या कार्यासाठी मिळतोय ते कार्य वादविवादरहित असावे या मताचा मी असल्याने बाबासाहेबांनीच हा पुरस्कार नाकारावा असे मला वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते, हे जाणण्यास उत्सुक. आक्षेप एव्हढेच नाहीत . शिवाजीमहाराजांचे व्यक्तिमत्व मुस्लिम विरोधी रंगवले आहे ते खोटे असून शिवाजी महाराज हे सेक्युलर होते - असाही एक आक्षेप आहे. आजच अजून एक बातमी वाचली. पानिपतकार विश्वास पाटलांनी सर्व आक्षेप्कार्त्यांना चर्चेचे आवाहन दिले आहे. हे मला फार आवडलं. चर्चा होणे पुरावे देवाण घेवाण करून सत्य परिस्थिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. तसे न होता लोकांच्या भावनांना आवाहन देवून बुद्धीभ्रम आणि तेढ निर्माण करण्याचे कार्य होत आहे असे मला वाटते. बाबासाहेब पुरंदरे हे स्वतःला शिवरायांचे...

You meaning in Marathi

Table of Contents • • • • You meaning in Marathi जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलत असतो तेव्हा त्याला उद्देशून आपण ‘You’ हा शब्द वापरतो. 1. ‘You’ हा शब्द वक्ता ज्या व्यक्तीला संबोधित करत आहे त्या व्यक्तीला सूचित करतो. You- मराठी अर्थ तु तुम्ही तुम्ही सगळे आपण आपण सर्व कोणीही You-Example ‘You’ शब्द एक pronoun (सर्वनाम) आहे. ‘You’ या शब्दाचा वापर करुन तयार केलेली वाक्ये (Sentences) खालीलप्रमाणे आहेत. उदाहरण: English: You are welcome. Marathi: तुमचे स्वागत आहे. English: You are beautiful. Marathi: तू सुंदर आहेस. English: You are a genius. Marathi: तू एक प्रतिभावान आहेस. / तू खूप बुद्धिमान आहेस. English: You are a boy. Marathi: तू मुलगा आहेस. English: You have a beautiful smile. Marathi: तुझे हास्य सुंदर आहे. English: You made me happy today. Marathi: आज तू मला आनंदित केलेस. English: You made it. Marathi: तू करून दाखवलस. English: You mean a lot to me. Marathi: तू माझ्या साठी फार महत्वाचा आहे. English: You should be careful. Marathi: आपण सावध असले पाहिजे. / तुम्ही सावध राहावे. English: You must be tired from work. Marathi: तुम्ही कामाने थकलेले असावेत. English: You are getting old. Marathi: तुम्ही म्हातारे होत आहात. English: Will you marry me? Marathi: तू माझ्याशी लग्न करशील का? English: Could you tell me your surname? Marathi: तुम्ही मला तुमचे आडनाव सांगू शकाल का? English: God bless you all. Marathi: देव तुम्हा सर्वांचे कल्याण करो. English: Can I call you? Marathi: मी तुम्हाला कॉल करू शकतो का? English: What are you doing today? Marathi: आज तुम्ही काय करत आहात? English: What a...

काय दडलंय यावर्षीच्या दिवाळी अंकांत ( २०१८ )

अक्षरमधले मी टू वरचे लेख वाचले. लोकसत्ता आलाय घरी. मुंमग्रंसंत शनिवारी जाईन. माझ्याकडे ललितचा ऑक्टोबरचा अंक आहे. त्यात "यंदाच्या दिवाळी अंकांत काय काय वाचाल?" हा रविप्रकाश कुलकर्णींचा लेख आहे. वेळ झाला की त्यातल्या नेहमीपेक्षा वेगळ्या वाटलेल्या अंकांबद्दल लिहितो. यंदा पुल, सुधीर फडके आणि गदिमा यांचं जन्मशताब्दी वर्षं असल्याने अनेक अंकांत या तिघांवर लेखन आहे. मुक्त शब्दचं संपादकीय "शेवाळाखालचे कुजलेले पाणी" दिनकर मनवर यांच्या पाणी कसं अस्तं? या कवितेसबंधाने झालेल्या गदारोळावर आणि त्यानिमित्ताने सध्या चालत असलेल्या अस्मितेच्या राजकारणावर भाष्य करतं. ही कविता मराठीच्या काही प्राध्यापकांना आक्षेपार्ह वाटली ही माहिती माझ्यासाठी नवी आणि धक्कादायक आहे. स्त्रीकडेही आपण ती विशिष्ट समुदायाची स्त्री म्हणून पाहतो, हेही संपादकीय अधोरेखित करतं. याला मराठा क्रांतिमोर्चाचाही संदर्भ असावा. आणखी कोणत्या दिवाळी अंकांनी या प्रकरणाची दखल घेतलीय का, हे पाहायला आवडेल. मीना कर्णिक यांचा ललितमध्ये वाचून संस्कृति दिवाळी अंक मागवला. मराठी भाषा समृद्ध करणार्‍या साहित्यकृतींची ओळख करून दिली गेली आहे. गाथा सप्तशती ते कविता महाजन असा मोठा पट. धनंजयमधील अनिल पाटील यांचा 'आत्मयज्ञाच्या अग्निशिखा' हा लेख खूप आवडला. स्वातंत्र्यसंग्रामातील माहिती नसलेल्या इतिहासावर आधारित जबरदस्त लेख आहे हा. पॅरिसवरून स्वातंत्र्य सैनिकांनी मागवलेल्या २० बंदुका व २०० काडतुसे यांचा प्रवास, इंग्रजांनी शिकारी कुत्र्यांसारखा घेतलेला त्याचा मागोवा. त्यातील अजूनही गायब असलेली एक बंदूक, जिचं काय झालं हे लेखकांनी शोधलं ! वाचनीय, देशभक्तीने ओतप्रोत भरलेलं आहे. इंग्रज दरबारी उभ्या राहिलेल्या खटल्यातील एक साक्षीदार ( वामन जोशी उर्फ दाजी...