तुमच्या

  1. मराठी पत्र लेखन
  2. 130+ वडिलांना शुभेच्छा
  3. Maharashtra Television News Marathi Serial Update Tuzech Mi Geet Gaat Aahe And Anupama Marathi Serial Latest Update
  4. Early 40 retirement : ऐन चाळीशीत निवृत्त होताय? 'हे' आर्थिक नियोजन ठरेल तुमच्या फायद्याचे
  5. 40 मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा
  6. वृश्चिक राशि भविष्य 2023


Download: तुमच्या
Size: 6.32 MB

मराठी पत्र लेखन

• • • • • • पत्रलेखनाचे प्रकार अनौपचारिक पत्रे |Informal Letters In Marathi आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली आढळत नाही. अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi 1.तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र. २३२, गांधी नगर, मुंबई प्रिय मित्र रमेश सप्रेम नमस्कार, अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. कळावे, तुझाच मित्र औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार्‍्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी. औपचारिक पत्राचा आराखडा |Formal Letter Format in Marathi ____________x...

130+ वडिलांना शुभेच्छा

Happy Birthday wishes for father Marathi : बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात वडिलांना एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज तुमच्या जवळ आणखी birthday wishes for father Marathi, birthday wishes for dad in Marathi, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाअसेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू धन्यवाद् 🎂🎊 या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा 😍🥰 तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🥳🎁 🎂🎊 बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम 😍🥰,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा 🎂🎊 🎂🎊 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा! 🎂🎊 birthday quotes for father in marathi happy birthday wishes for father marathi 🎂🎊 तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात🎂🎊 या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहा 🎂🎊 बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎊 🎂🎊 प्रिय बाबा, आम्ही आयुष्यात घेत असलेल्या निर्णयाच्या मार्गावर न जाता नेहमी आमच्यासाठी राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणखी बरेच वाढदिवस मिळावेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!🥳🎁 🎂🎊 सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील 😍🥰 आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. 🥳🎁 🎂🎊 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.तुम्हाला वाढ...

Maharashtra Television News Marathi Serial Update Tuzech Mi Geet Gaat Aahe And Anupama Marathi Serial Latest Update

Maharashtra Television News :विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळानं स्वराजला लावणी शिकवली; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल Tuzech Mi Geet Gaat Aahe: 14 Years Of Pavitra Rishta: 'पवित्र रिश्ता' मालिकेला झाली 14 वर्ष; अंकिता लोखंडेची खास पोस्ट, सुशांत सिंह राजपूतचा उल्लेख न केल्यानं नेटकऱ्यांनी केलं ट्रोल 14 Years Of Pavitra Rishta: छोट्या पडद्यावरील 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) ही मालिका 2009 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. या मालिकेमध्ये अभिनेता Anupamaa Upcoming Twist: अनुपमा मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा; काव्यानं गुडन्यूज दिल्यानंतर वनराज कशी देणार रिअॅक्शन? Anupamaa upcoming twist: अभिनेत्री Khupte Tithe Gupte : राज ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांना करणार फोन ; ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल Khupte Tithe Gupte: गायक आणि संगीतकार अवधूत गुप्तेचा (Avadhoot Gupte) 'खुपते तिथे गुप्ते'मध्ये उद्धव ठाकरेंसोबतच्या आठवणींना उजाळा; राज ठाकरे म्हणाले, खूप छान होते दिवस... पण नजर लागली... Uddhav Thackeray and Raj Thackeray:संगीतकार आणि गायक Avadhoot Gupte)यांच्या झी मराठी वाहिनीवरच्या 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात मनसे अध्यक्ष Published at : 01 Jun 2023 05:08 PM (IST) Tags:

Early 40 retirement : ऐन चाळीशीत निवृत्त होताय? 'हे' आर्थिक नियोजन ठरेल तुमच्या फायद्याचे

Early 40 retirement : वयाच्या चाळीशीच्या आत निवृत्तीचे नियोजन करण्यासाठी तुमच्या संपत्तीचा दीर्घकालीन विचार करणे आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी स्पष्टता असणे आणि लवकर नियोजन करणे आवश्यक आहे. यातल तुमची आर्थिक उद्दिष्टे ओळखणे, सध्याच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करणे आणि बचत, गुंतवणूक आणि खर्च यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक योजना तयार करणे समाविष्ट आहे. त्यामुळे हे नियोजन करण्यापूर्वी पुढील बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. फायर पद्धत लवकर सेवानिवृत्तीसाठी पैसे वाचवण्याची एक लोकप्रिय पद्धत म्हणजे F.I.R.E (आर्थिक स्वातंत्र्य, निवृत्ती लवकर) पद्धत. F.I.R.E पद्धत जास्तीत जास्त बचतीसाठी काटकसरी जीवनशैली जगण्यावर, कर्जाची लवकर परतफेड करण्यावर आणि आक्रमक गुंतवणुकीद्वारे सक्रिय परतावा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. गुंतवणूकीवर अधिक भर निवृत्तीसाठीचा कॉर्पस तयार करू पाहणाऱ्या व्यक्तींसाठी विविध प्रकारचे गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. जर तुम्ही उच्च-जोखीम मार्गाने संपत्तीमध्ये जास्त वाढ करू पहात असाल, तर शेअर बाजारातील गुंतवणूक हा तुमच्याकडे असलेल्या पर्यायांपैकी एक पर्याय आहे. तुम्ही थेट शेअर्समध्ये किंवा IPO द्वारे किंवा म्युच्युअल फंडांमध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) द्वारे गुंतवणूक करू शकता. आर्थिक सल्लागार ठरेल मार्गदर्शक तुमच्या लवकर सेवानिवृत्तीची योजना करण्यासाठी आर्थिक सल्लागार नियुक्त करताना, त्यांची पात्रता आणि अनुभव, फी संरचना, गुंतवणूक तत्त्वज्ञान आणि जोखीम व्यवस्थापनाचा दृष्टिकोन विचारात घेणे महत्त्वाचे आहे. तुमची अनन्य ध्येये, जोखीम सहनशीलता आणि आर्थिक परिस्थिती यांचा विचार करणारी वैयक्तिकृत सेवानिवृत्ती योजना विकसित करण्यासाठी एक चांगल...

40 मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी funny birthday wishes marathi for friend वेग-वेगळ्या शब्दांत घेऊन आलो आहोत . इथे तुम्हाला जो मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा आवश्यक असेल तो तुम्ही share kru शकता तुमच्या जवळ आणखी Comedy birthday wishes marathi, funny birthday wishes in marathi for best friend girl, funny birthday wishes in marathi for girl असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्तर मित्रांनो आज Here is a Collection of New funny birthday wishes in marathi for brother Table of Contents • • • • • Funny birthday wishes marathi तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक…… मित्र जे कसे पण असो तुमच्या जिवलग आहे, त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या….! आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको..! आपले स्मित Smile हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते, आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट, म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!! funny birthday wishes marathi आमची लाडकी मैत्रिण आणि दोस्तीच्या दुनियेतील राणी , तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेली, अत्यंत सुंदर, सुसंस्कृत, उत्तुंग आणि हसमुख व्यक्तिमत्व असलेली.. साक्षात हिराच, चंद्रपूर येथील उत्खननात आढळलेली. मित्रांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारी.. मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारी व मित्रांमध्ये बसल्या नंतर स्वत: पेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारी.. सतत सेल्फी काढणारी, कैमेरा Addict, कधीही कोणावर न चिडणारी हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाची, मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारी अशी आमची खा...

वृश्चिक राशि भविष्य 2023

•  • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • NEW  • • • • • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • • • • • •  • • • • • • • • •  • • • • • • • • • • •  • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • • •  • • • • • • • •  • • • • • • • • • • • वृश्चिक राशि भविष्य 2023 (Vrishchik Rashi bhavishya 2023) वृश्चिक राशीत जन्मलेल्या जातकांच्या आयुष्यात 2023 हे वर्ष तुमच्यासाठी कोणत्या प्रकारची चांगली बातमी किंवा आव्हाने घेऊन येणार आहे हे एका लेखाच्या रूपात दिले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही वार्षिक वृश्चिक राशि भविष्य 2023 तयार करण्यात आली आहे. या राशि भविष्यात तुम्हाला तुमच्या करिअर मधील बदल, नोकरीचे क्षेत्र, व्यवसायातील चढ-उतार, पैसा आणि नफा यांच्याशी संबंधित बदल, आर्थिक परिस्थितीचे आकलन, तुमच्या शिक्षणाची स्थिती आणि त्यामध्ये साध्य होणारे काही महत्त्वाचे परिणाम, तुमच्या प्रयत्नांची माहिती मिळेल. आयुष्यातील आरोग्यविषयक आव्हाने, तुमचे कौटुंबिक जीवन, तुमची मुले, तुमचे वैवाहिक जीवन, तुमच्या प्रेम जीवनातील चढ-उतार, तुमची मालमत्ता आणि वाहन मिळण्याच्या शक्यता इत्यादींविषयी संपूर्ण माहिती देण्यासाठी तयार केले आहे. या विस्तृत वृश्चिक राशि भविष्य 2023 (Vrishchik Rashi bhavishya 2023) याच्या मदतीने तुम्ही 2023 सालापासून येणार्‍या वेळेचा आणखी चांगल्या पद्धतीने अंदाज लावू शकता. 2023 हे वर्ष तुमच्या आयुष्यात काही खास बदल घडवून आणू शकते हे जाणून तुम्ही यशस्वी देखील होऊ शकता. हे आमचे वृश्चिक राशि भविष्य 2023 (Vrishchik Rashi bhavishya 2023) वैदि...