त्यांनी

  1. व्यक्तिवेध : डॉ. राम ताकवले
  2. "महात्मा ज्योतिबा फुले" निबंध मराठी Essay on Mahatma Phule
  3. शाहू महाराज
  4. "पैशांसाठी त्यांनी..."; मिथून चक्रवर्ती यांच्या बी ग्रेड चित्रपटांबाबत मुलगा मिमोहचे मोठे विधान, म्हणाला... mithun
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार
  7. आयझॅक न्यूटन


Download: त्यांनी
Size: 42.38 MB

व्यक्तिवेध : डॉ. राम ताकवले

शैक्षणिक व्यवहारात, त्यातही विशेषत: विद्यापीठीय शिक्षणाच्या क्षेत्रात जेव्हा भ्रष्टाचार, राजकारण आणि अनीतीचा शिरकाव होऊ लागला होता, त्याच काळात डॉ. राम ताकवले यांच्यासारख्या सुज्ञाकडे पुणे विद्यापीठाचे कुलगुरुपद आल्यामुळे या सगळय़ा प्रकाराला त्यांनी केवळ गुणवत्तेच्या आधारे दूर ठेवण्यात यश मिळवले आणि शिक्षण व्यवहार ही अतिशय महत्त्वाची आणि देशाच्या भविष्याची काळजी घेणारी बाब आहे, यावर शिक्कामोर्तब केले. मितभाषी परंतु कार्यदक्ष असणाऱ्या डॉ. ताकवले यांच्याकडे बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी याचा सुरेख संगम होता. शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न ही त्यांची खरी ओळख ठरली. त्यामुळे निवृत्तीनंतरही देशपातळीवर त्यांचा दबदबा राहिला. लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाचे संस्कार झालेल्या ताकवले यांनी विद्यापीठात भौतिकशास्त्र विभागात अध्यापनास सुरुवात केल्यानंतर तेथेही शिक्षणाची प्रक्रिया केवळ एकतर्फी न राहाता, विद्यार्थी आणि अध्यापक यांना एकमेकांशी जोडून घेता येण्यासाठी विविध प्रकारचे प्रयोग राबवण्यास सुरुवात केली. शिक्षणाचा जगण्याशी जो संबंध असायला हवा, त्यासाठी उद्योग, उत्पादन साखळी यांच्याशी संपर्क असणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन डॉ. ताकवले यांनी नव्या विषयांची ओळख करून देणारे अभ्यासक्रम सुरू केले. ऐन उमेदीच्या काळात, वयाच्या पंचेचाळिशीतच ते कुलगुरू झाले. पुणे विद्यापीठातील शिक्षणाचा दर्जा सतत वाढत राहील, यासाठी त्यांनी केलेल्या विविध प्रयत्नांचा हवाला आजही दिला जातो. विद्यापीठे ही उच्च शिक्षणातील संशोधन केंद्रे व्हायला हवीत, यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. १९७८ मध्ये जेव्हा संगणकीय क्रांती भारताच्या उंबरठय़ावर होती, तेव्हा पुणे विद्यापीठामध्ये प्राध्यापक सहका...

"महात्मा ज्योतिबा फुले" निबंध मराठी Essay on Mahatma Phule

Mahatma Jyotiba Phule Nibandh in Marathi Essay on Mahatma Phule in Marathi: महात्मा जोतीराव फुले हे उच्च कोटीचे मानवतावादी समाजसुधारक होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी केवळ मानवाच्या हिताचा विचार केला. जीवनात सत्याचा मूलमंत्र काया-वाचा-मने जपणाऱ्या, जोतीरावांचा जन्म १८२७ साली माळी समाजातील गोहे यांच्या घरात झाला. बालवयातच आईच्या मायेचे छत्र हरपलेल्या जोती नावाच्या बालकाला गोविंदराव फुले यांनी मोठ्या प्रेमाने वाढवले. शाळेत घातले. जोतीरावांना इंग्रजी शिक्षणाचे वेध लागले होते. मार्गात अनंत अडचणी आल्या, तरीही त्यांनी इंग्रजी शालान्त शिक्षण पूर्ण केले. ‘ज्ञान ही एक शक्ती आहे,’ अशी ठाम श्रद्धा बाळगणाऱ्या जोतीरावांनी आपल्या यासंबंधीच्या विचारांचा सारांश सूत्रबद्ध पद्धतीने असा सांगितला आहे- “विदयेविना मति गेली। मतीविना नीति गेली।। नीतिविना गति गेली। गतीविना वित्त गेले।। इतके अनर्थ एका अविदयेने केले।।” जोतीराव फुले हे ‘कर्ते सुधारक’ होते. समाजातील शूद्र, अतिशूद्र, शेतकरी आणि स्त्रिया यांना दास्यातून मुक्त करायच्या हेतूने प्रेरित होऊन जोतीरावांनी पत्नीला- सावित्रीबाईंना-सुशिक्षित केले आणि त्यांच्याकडे विद्यार्थिनींच्या अध्यापनाचे काम सोपवले. जोतीराव व सावित्रीबाई यांचे ज्ञानदानाचे हे सत्र अविरत चालू राहिले. त्या काळी हिंदूंच्या उच्च जातींमध्ये विधवेचा पुनर्विवाह निषिद्ध मानला जात होता. वपन न केलेली विधवा ही अपवित्र स्त्री मानली जात असे. विधवांच्या केशवपनाची ही अमानुष चाल बंद व्हावी, म्हणून जोतीरावांनी चळवळ उभी केली. ‘बालहत्या प्रतिबंधक- गृहा’ची स्थापना केली. स्त्रियांसाठी, तसेच अगदी तळागाळातल्या लोकांसाठीही जोतीरावांनी बहुमोल सेवाकार्य केले. सार्वजनिक पाणवठ्यावरही दलितांना पाणी भरण्यास...

शाहू महाराज

शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्णनाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी राजर्षी शाहू हे खरे मुख्य लेख: राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. कार्य [ ] शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेश...

"पैशांसाठी त्यांनी..."; मिथून चक्रवर्ती यांच्या बी ग्रेड चित्रपटांबाबत मुलगा मिमोहचे मोठे विधान, म्हणाला... mithun

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… मिमोह म्हणाला, “बी ग्रेड चित्रपटांमध्ये त्यांनी आमच्यासाठी काम केले. आमच्या हॉटेलसाठी केले. बॉलीवूडच्या चित्रपटांचे प्रत्येक युनिट आणि साऊथचे प्रत्येक युनिट आमच्या हॉटेलमध्ये उतरायचे. ते पैशासाठी हे करत होते, पण असे नाही की त्यांचे निर्माते तोट्यात जात होते . ते एका चित्रपटावर ७० लाख रुपये खर्च करत असेल तर त्याच्या बदल्यात त्यांना १ कोटी रुपये मिळत होते. मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो, पण त्यांचा पहिला आणि शेवटचा विचार नेहमीच त्यांच्या कुटुंबाबाबतच असतो.” असेही मिमोह म्हणाला. हेही वाचा- मिमोह पुढे म्हणाला, संर्घषाच्या काळात मिथून यांच्याकडे झोपायलाही जागा नव्हती. त्यांच्या रूममेटने त्यामला हाकलून दिले होते. त्यांच्या जेवणाची भ्रांत होती. जिममध्ये जाण्यासाठी ते बाथरूम साफ करत असल्याचेही मिमोह म्हणाला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography नाव (Name): डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म (Birthday): 14 एप्रील 1891 ( Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace): महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name): रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name): भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name): पहिली पत्नी: दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण (Education): एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स संघ: समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ राजनितीक विचारधारा: समानता प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा ) मृत्यु (Death): 6 डिसेंबर 1956 ( Mahaparinirvan Diwas) भीमराव आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार

अनुक्रमणिका • १ राजकीय विचार • १.१ स्वराज्यासंबंधी विचार • १.२ राष्ट्रवाद • १.२.१ मूलभूत हक्कांसंबंधी विचार • १.३ लोकशाहीसंबंधी विचार • १.४ समाजवादासंबंधी विचार • १.५ साम्यवादासंबंधी विचार • १.६ बौद्ध धर्म • १.७ अल्पसंख्यकाच्या हिताचे रक्षण • २ सामाजिक विचार • ३ धार्मिक विचार • ४ आर्थिक विचार • ५ शैक्षणिक विचार • ६ कृषिविचार • ७ साम्यवादावरील विचार • ८ गांधीवादावरील विचार • ९ चीनबाबत विचार • १० व्यक्तींवरील विधाने • १०.१ गौतम बुद्ध • १०.२ सम्राट अशोक • १०.३ संत तुकाराम • १०.४ शिवाजी महाराज • १०.५ स्वामी विवेकानंद • १०.६ महात्मा गांधी • ११ हे सुद्धा पहा • १२ संदर्भ • १३ बाह्य दुवे राजकीय विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय विचार म्हणजे स्वराज्य, राष्ट्रवाद, लोकशाही, मूलभूत हक्क, अल्पसंख्यकाचे हितरक्षण, समाजवाद, साम्यवाद, बौद्ध धर्म इत्यादी संबंधीची विचार होते. डॉ. आंबेडकरांनी भारतातील विविध राजकीय प्रश्नासंबंधी आणि राजकीय तत्त्वज्ञानासंबंधीची मते आपल्या अनेक लेखातून, पुस्तकातून आणि भाषणांतून मांडली आहेत. तेच बाबासाहेबांचे राजकीय विचार आहेत. डॉ. आंबेडकरांचे काही राजकीय विचार हे त्यांनी घटना परिषदेच्या अधिवेशात केलेल्या भाषणातूनही व्यक्त झालेले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचा तत्कालीन राजकारणावर तसेच स्वातंत्र्याच्या राजकारणावर प्रभाव पडला आहे. स्वराज्यासंबंधी विचार ब्रिटिश काळात सर्वच भारतीय राजकीय नेते आणि विचारवंताप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा राष्ट्रवाद मूलभूत हक्कांसंबंधी विचार तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. लोकशाहीसंबंधी विचार समाजवादासंबंधी विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साम्यवादासंबंधी विचार डॉ. बाबासाहेब ...

आयझॅक न्यूटन

• Адыгабзэ • Afrikaans • Alemannisch • አማርኛ • Aragonés • Ænglisc • अंगिका • العربية • ܐܪܡܝܐ • الدارجة • مصرى • অসমীয়া • Asturianu • अवधी • Aymar aru • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Boarisch • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • Chavacano de Zamboanga • 閩東語 / Mìng-dĕ̤ng-ngṳ̄ • Нохчийн • Cebuano • کوردی • Corsu • Čeština • Словѣньскъ / ⰔⰎⰑⰂⰡⰐⰠⰔⰍⰟ • Чӑвашла • Cymraeg • Dansk • Deutsch • Zazaki • Dolnoserbski • डोटेली • ދިވެހިބަސް • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • Estremeñu • فارسی • Suomi • Võro • Føroyskt • Français • Arpetan • Nordfriisk • Furlan • Frysk • Gaeilge • 贛語 • Kriyòl gwiyannen • Gàidhlig • Galego • Avañe'ẽ • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Gaelg • Hausa • 客家語/Hak-kâ-ngî • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Hornjoserbsce • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Interlingue • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Patois • La .lojban. • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Taqbaylit • Kabɩyɛ • Gĩkũyũ • Қазақша • Kalaallisut • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Ripoarisch • Kurdî • Kernowek • Кыргызча • Latina • Ladino • Lëtzebuergesch • Лезги • Lingua Franca Nova • Luganda • Limburgs • Ligure • Lombard • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Мокшень • Malagasy • Олык марий • Minangkabau • Македонски • മലയാളം • Монгол • Bahasa Melayu ...