तयारी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची क्र.6

  1. या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities
  2. UPSC Exam Calendar 2023: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यूपीएससीने जाहीर केले वेळापत्रक
  3. परीक्षेची यशस्वी तयारी 2022
  4. स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात?


Download: तयारी शालेय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची क्र.6
Size: 5.2 MB

या शैक्षणिक वर्षापासून टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा घेणार Tilak Maharashtra University Activities

• • इ.1ली ते 10 वी प्रश्नपत्रिका • • • • • • मूल्यमापन योजना-Evaluation Plan • निकाल पत्रक Excel file • 5वी-8वी शिष्यवृत्ती सराव प्रश्नसंच • NMMS-सराव प्रश्नपत्रिका संच • नवोदय-प्रश्नपत्रिका संच PDF • 10वी बोर्ड परीक्षा IMP Notes pdf • Download इ.10वी कृतीपत्रिका pdf • विद्यार्थ्यांसाठी GK Quiz-सामान्यज्ञान चाचणी सर्व स्पर्धा परीक्षा तयारी शालेय स्तरावर • दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गेली १० दशके शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे शालेय अभ्यासक्रमास अनुलक्षून घेण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा हया त्यापैकीच एक उपक्रम होय. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांचा पाया अधिक पक्का व्हावा, त्यांचे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन व्हावे व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने या परीक्षांची आखणी करण्यात आलेली आहे. Tilak Maharashtra University Activities - Examination टिळक महाराष्ट्र विद्यापीठ उपक्रम - परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ शालेय परीक्षा शाळा, विद्यार्थी व पालक वर्गाध्ये मान्यता पावल्या आहेत. या परीक्षांना आपल्या शाळेतील विद्याथ्र्यांचा उत्तम प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे. सोबत सत्र फेब्रुवारी २०२३ परीक्षांचे वेळापत्रक पाठवित आहोत. या परीक्षांच्या संदर्भात काही महत्वाची माहिती खाली दिली आहे. या सर्व माहितीची नोंद घ्यावी व या उपक्रमात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून खालील नवीन उपक्रम / परीक्षा सुरु करीत आहोत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. सन २०२१ २०२२ मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शालेय प्रसार परीक्षा विभागातर्फे ऑन लाईन / ऑफ लाईन परीक्षा घेण...

UPSC Exam Calendar 2023: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यूपीएससीने जाहीर केले वेळापत्रक

• • India • UPSC Exam Calendar 2023: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यूपीएससीने जाहीर केले वेळापत्रक UPSC Exam Calendar 2023: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! यूपीएससीने जाहीर केले वेळापत्रक UPSC Exam Calendar 2023: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने (UPSC) सन 2023 मध्ये नियोजित केलेल्या विविध परीक्षाचे वेळापत्रक (UPSC Calendar 2023) जाहीर केले आहे. UPSC Annual Exam Calendar 2023 UPSC Exam Calendar 2023: तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयार करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC ने वर्ष 2023 मधील विविध परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरही वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवार तिथून ते डाउनलोड करू शकतात. Also Read: • • • UPSC ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, लोकसेवा पूर्व परीक्षा (UPSC Civil Services Exam) 2 मे 2023 रोजी होणार आहे. या परीक्षेची अधिसूचना (Notification) 1 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात येणार आहे. उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. तसेच लोकसेवा मुख्य परीक्षा 15 सप्टेंबरपासून घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पाच दिवस चालेल. त्याचबरोबर भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा 26 नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आली आहे. तसेच भारतीय अभियंत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. संयु्क्त भू-वैज्ञानिक मुख्य परीक्षा 24 जूनला सुरू होईल. नॅशनल डिफेन्स अकादमी अर्थात NDA आणि नेव्हल अकादामी अर्थात (NA) परीक्षा 24 जून 2023 रोजी होणार आहे. UPSC...

परीक्षेची यशस्वी तयारी 2022

प्रश्नपेढी संच - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा अंतर्गत लेखी परीक्षा दि. १५/०३/२०२२ ते ०४/०४/२०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. कोविड- १९ या विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह शाळा उशिराने सुरु होणे तसेच शाळा बंद असताना शाळांमध्ये सुरू असणारे ऑनलाईन शिक्षण यासारख्या अनेक शैक्षणिक समस्यांमुळे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा आत्मविश्वासाने देता यावी यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विषयासंदर्भात “परीक्षेची यशस्वी तयारी” या ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन दि. २३/०२/२०२२ ते ०१/०३/२०२२ या कालावधीत करण्यात येत आहे.

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात?

स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात? भाग ३ - 2022 स्पर्धा परीक्षा म्हणजे काय ?अनेकांना अनेकदा हेच माहिती नसते अथवा बऱ्याच वेळा अनेकांचा हाच मोठा गैरसमज असतो की स्पर्धा परीक्षा म्हणजे फक्त MPSC UPSC . तर सर्वप्रथम हे लक्षात घ्या की शासन मग ते राज्य शासन असो अथवा केंद्र शासन रिक्त पदे आणि गरजे अनुसार पदभरती करत असत. आता ही पदभरती करायची कशी? तर त्यासाठीच सर्वप्रथम वृत्तपत्रे आणि प्रसार माध्यमांवर त्या त्या विभागाद्वारे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात दिली जाते. या जाहिरातीत पात्रतेच्या सर्व अटी आणि सूचना दिलेल्या असतात. या सूचनांचे पालन करून अर्ज मागविले जातात. आता अनेकजण या पदासाठी इच्छुक असतात मग त्या सर्व उमेदवारांमधून त्या त्या पदाकरिता योग्य उमेदवार निवडायचे कसे? त्यासाठीच जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात! आता प्रत्येक पदाकरिता या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप वेगवेगळे असते जसे की गृह खात्यात जी पोलीस भरती केली जाते त्या पदासाठी उमेदवार शारीरिक स्वरूपात देखील परिपूर्ण असायला हवा मग अशा पदांसाठी लेखी परीक्षे सोबतच शारीरिक गुणवत्ता चाचणी सुद्धा घेतली जाते! आता आपण पाहुया की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या असतात? शासनाच्या प्रत्येक विभागातील पदभरती साठी त्या त्या विभागात अशा स्वरूपांच्या स्पर्धा परीक्षा होत असतातच, त्यापैकी काही मुख्य स्पर्धा परीक्षा :- • युपीएससी • एमपीएससी • स्टाफ सिलेक्शन • बँकिंग • रेल्वे • पोस्ट • संरक्षण दल • एलआयसी, इत्यादी. महत्त्वाकांक्षा असणे वा ध्येयवादी असणे गैर बिल्कुल सुद्धा नाही, पण करिअरच्या वाटेवर नेमके काय साध्य करायचे आहे या विषयीची स्पष्टता व ते साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्नांची सा...