उद्याचे काय?

  1. कोरोनानंतरचे जग आणि मराठी
  2. ढिंग टांग : निपटारा..!
  3. आजचे शिंदे उद्याचे दिघे ...
  4. 700 English Sentence Meaning In Marathi
  5. जलव्यवस्थापन : काळाची गरज
  6. Video: रंगीबेरंगी त्यांची दुनिया, पण 'थर्टी फस्ट'च्या रात्री अख्खं कुटुंब राहिलं उपाशी!
  7. Udyache Rashi Bhavishya: उद्याचे राशि भविष्य
  8. For the beautiful days of tomorrow


Download: उद्याचे काय?
Size: 3.52 MB

कोरोनानंतरचे जग आणि मराठी

भाषेसारख्या गोष्टीचा आणि तो देखील मराठीसारख्या स्थानिक भाषेचा कोरोनाशी काय संबंध? असा प्रश्न लेखाचे शीर्षक वाचल्यावर कोणाच्या मनात येऊ शकतो. त्यासाठी लेखाच्या सुरुवातीलाच याचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असणार आहे, हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. जगभरातील कंपन्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संस्थांनी या नव्या जगाचा अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. माणसामाणसातील नात्यांपासून, देशादेशांमध्ये असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत अनेक समीकरणे कोरोनानंतरच्या जगात हळहळू बदलत जातील, असे संकेत मिळू लागले आहे. त्याबद्दल सर्वत्र लिहिले जाऊ लागले आहे. या सगळ्या बदलत्या जगाचा व्यवहार ज्या भाषेत चालणार, त्या भाषेबद्दलचा विचारही म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. हे अधिक स्पष्ट व्हावे यासाठी आपण एक सोप्यात सोपे उदाहरण घेऊ. ‘वर्क फ्रॉम होम’ हा कोरोनामुळे दिसलेला प्रमुख दृश्य बदल आहे. आजवर कधीही केले गेले नाही, अशी घरून काम करण्याची वेळ आज अनेकांवर आली आहे. पण, हा बदल तात्पुरता नसून, आता हीच कार्यपद्धती कायमची करता येईल का, याचा जागतिक पातळीवर विचार होतो आहे. टीसीएस (टाटा कन्सलटन्सी सर्विस) सारख्या कंपन्यांनी याचाच अर्थ माणसे अधिकाधिक वेळ घरी राहणार आहेत. घरी असलेली माणसे घरातील लोकांशी प्रत्यक्ष आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जगाशी अप्रत्यक्षरित्या संवाद साधणार आहेत. त्यांच्या या घरातील आणि जागतिक संवादाची भाषा कदाचित वेगवेगळ्या असू शकतील. ‘मातृभाषा या स्वयंपाकघरात बोलण्याच्या भाषा उरतील’ असे भाष्य ज्येष्ठ कानडी लेखक शिवराम कारंथ म्हणत असत. पण त्यांचे हे भाष्य अशा संदर्भात प्रत्यक्षात येईल याची कदाचित त्यांनाही कल्पना करता आली नसेल. त्यामुळे माणसाच्या आयुष्याची दिशा जशी बदल...

ढिंग टांग : निपटारा..!

आजची तिथी : श्रीशके १९४५ चैत्र अमावस्या. आजचा वार : बुद्धिवार. आजचा सुविचार : कल करै सो आज कर, आज करै सो अब, पल में परलय होगी, बहुरी करेगा कब? (बहुरी म्हंजे काय? कुणाला तरी विचारायला हवे. नेमके काहीतरी राजकीय निघायचे! असो. ) नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) गेले दोन दिवस प्रचंड जाग्रणे सुरु आहेत. मी हुडी आणि गॉगल परिधान करुन मंत्रालयात जातो. आणि अपरात्री परत येतो. हल्ली पुन्हा रात्रीबेरात्री फिरणे सुरु झाले आहे. दहा महिन्यांपूर्वी असाच फिरत होतो. पण यावेळी मंत्रालयात जाऊन फायली क्लियर करतो आहे. बऱ्याच साठल्या होत्या… वास्तविक मला टेबलावर फायलींचे ढिगारे बघवत नाहीत. ज्याच्या टेबलावर फायली साठतात, त्याची कार्यक्षमता संशयास्पद असते, असे एकदा आमचे वंदनीय परमगुरु माननीय मोदीजींनी एकदा सांगितले होते. त्यांच्या विशाल अशा मेजावर कधीही एकही फाइल नसते. किंबहुना ते फायलीला स्पर्शदेखील करत नाहीत, असे मी ऐकले आहे. सचिवाने (अदबीने) आणलेल्या फायलीवर ते वरच्या वर सही करतात!- टॅटू केल्यासारखी!! ते पाहिल्यानंतर पाच वर्षाच्या कार्यकाळात मीदेखील कधीही एकही फाइल पेंडिंग ठेवली नाही. यावेळी मात्र फायलींचा ढिग साचला होता… आमचे (नवे ) परममित्र मा. कर्मवीर कधी फायलींचा निपटारा करतात कोण जाणे! बघावे, तेव्हा हा गृहस्थ कुठेतरी हिंडत असतो. कधी शेतकऱ्यांच्या बांधावर, नाहीतर कुणाच्या तरी घरी! किंवा कुठल्या ना कुठल्या सभेत वा कार्यक्रमात. गेल्या आठवड्यात मला अचानक जाणीव झाली की माणसाने काहीही पेंडिंग ठेवू नये. दिवस बरे नाहीत. खुर्ची काय आज आहे, उद्या नाही! (देव करो, आणि असे न होवो, पण-) उद्याचे काय सांगता येते? सत्तेची खुर्ची क्षणभंगुर असते. गेल्या आठवड्यात मी दोन-तीन पेनांमध्ये नव्या रि...

आजचे शिंदे उद्याचे दिघे ...

आजचे शिंदे उद्याचे दिघे ... ज्यांचा प्रेमभंग होतो त्यात एकतर प्रियकराला प्रेयसी नकोशी होते किंवा प्रेयसीच्या मनातून प्रियकर उतरलेला असतो किंवा दोघेही एकमेकांना कंटाळलेले असतात एकमेकांपासून आधी दुरावतात नंतर वेगळे होतात, लग्नानंतर देखील फारसे वेगळे नसते, बहुतेक जोडपी विशेषतः पुरुष कामवासना भागली कि पुढल्या क्षणी एकमेकांकडे पाठ करून घोरायलाही लागतात कारण बहुतेक जोडप्यांमधले प्रेम केव्हाच आटलेले संपलेले असते उरलेली असते ती केवळ कामवासना. येथे राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम उपक्रम या दोन्ही अत्यंत महत्वाच्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या दोघात एकमेकांचे आधी एकमेकांवर खूप जीवापाड अपार अतूट अफाट प्रेम होते पण गेल्या दोन वर्षांपासून उद्धव हे एकनाथ यांना कंटाळले त्यांच्यावर नाराज झालेत कि एकनाथ त्या उद्धव यांना विटले कंटाळले कि दोघेही एकमेकांच्या मनात मनापासून उतरले याचे उत्तर निदान आज अनेकांना शोधून देखील सापडणार नाही पण त्या दोघात नेमके काय घडले किंवा कोण कोणावर नक्की नेमके रुसले फुगले आहे हे मी तुम्हाला येथे सांगणार आहे आणि नेमके तेच सत्य असणार आहे... कोणत्याही राजकीय पक्षात, राजकारणात, मेरी साडी तुम्हारे साडीसे ज्यादा सफेद कैसी, हा सवाल हा प्रश्न जेव्हा एखाद्या टॉपच्या नेत्याला त्याच्या हाताखाली, त्याच्यापेक्षा खाली असणाऱ्या काम करणाऱ्या एखाद्या अन्य नेत्यांविषयी निर्माण होतो त्यानंतर कोणत्याही पक्षातला दादा नेता या अशा त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याला किंवा कडेवर बसून कानात मुतू पाहणाऱ्या नेत्याच्या कमरेखालच्या पार्शवभागावर फटाके लावायला सुरुवात करतो. उद्धव यांचा राजकीय इतिहास चाळला बघितला अभ्यासला तर तुमच्या ...

700 English Sentence Meaning In Marathi

काही English Sentence Meaning In Marathi इंग्रजी ही जगभरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा आहे, लोक दररोज मूलभूत बोलली जाणारी वाक्ये वापरतात. एखाद्याला अभिवादन करण्यापासून गुडबाय म्हणण्यापर्यंत, आपल्या संभाषणांमध्ये इंग्रजी वाक्यांचे अनेक दैनिक उपयोग आहेत. काही साध्या मार्गदर्शनाने कोणीही ही परदेशी भाषा त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरू शकतो. या परकीय भाषेत बोलायचे असेल तर कुठेतरी अडकले तर काळजी करण्यासारखे काही नाही. येथे काही मूलभूत इंग्रजी वाक्ये आहेत जी कोणीही बोलू आणि समजू शकतात. हे पहा आणि आपल्या दैनंदिन जीवनात याचा सराव सुरू करा. रोजच्या वापरासाठी English Sentence Meaning In Marathi English Sentence Marathi Sentence Don’t walk barefoot. अनवाणी चालु नका. Put the clothes to dry. कपडे सुकविण्यासाठी ठेवा. Peel off the potatoes बटाटे सोलून घ्या Peel off the Orange. संत्र्याची साल काढून टाका. Make the bed. / Prepare the bed. अंथरुण नीट कर. / बेड तयार करा. Open the lid/cap/cover. झाकण/कॅप/कव्हर उघडा. Turn on the tap. टॅप चालू करा. Turn off the tap. टॅप बंद करा. Spread the bed sheet. बेडशीट पसरवा. Do not lean against the wall. भिंतीवर झुकू नका. Use your brain. आपली बुद्धी वापर. Speak softly. / Speak quietly. हळूवारपणे बोला. / शांतपणे बोला. Serve the food. जेवण सर्व्ह करा. Walk on the tiptoe. टिपटो वर चाला. Do you know what I mean? तुला माहितीये मी काय म्हणतोय? Don’t worry काळजी करू नका I don’t agree. मी सहमत नाही. Did you get it? तुम्हाला समजले का Where are you from तुम्ही कुठून आहात Do as I say. मी सांगतो तसे करा. Have a good trip. प्रवस सुखाचा होवो. A lovely day, isn’t it...

जलव्यवस्थापन : काळाची गरज

नव्या तंत्रानुसार सागराचे क्षारयुक्त पाणी शुध्द करून वापरण्यास मध्यपूर्व राष्ट्रात सुरूवात झालीच आहे. तसेच गंगा - कावेरी नद्या जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतसरकारने हाती घेतला आहे. आपण जलउपब्धता पाहिली. त्यांच्या गरजांचा अंदाज पाहून जलाचे योग्य वाटप झाले पाहिजे. उपलब्ध जलानुसार जलपुरवठ्यासाठी नदीवर धरणे व पाझर तलाव बांधणे कालवा किंवा नळाने पाणी पुरवणे, उपसा, जलसिंचन. स्प्रिंकल, ठिबक सिंचन, डबे व कावडीने पाणी पुरवणे यापैकी स्थानिकदृष्ट्या जी पध्दत योग्य असेल तिचा अवलंब करणे व पाणी पुरवण्याचे प्रमाणही ठरविले जाते. पाणी .... पाणी ..... पाणी .... कुठ गेलं पाणी ? कारण आजचे पाणी हे उद्याचे जीवन आहे. माणसाच्या ज्या मुलभूत गरजा आहेत त्या हवा, अन्न, कपडा, घर व पाणी. त्यापैकी मूलभूत गरज आहे ती पाणी. जलाचे अस्तित्व असणारा आपल्या सूर्यमालेत पृथ्वी हा एक ग्रह आहे. पृथ्वीचा 71 टक्के भाग जलाचा असून 29 टक्के भाग जमिनीचा आहे. त्यातील 98 टक्के भाग पाणी क्षारयुक्त असून उर्वरित 2 टक्के पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात आहे. पाण्याचा वापर व त्याची गरज कोठे आहे. याचा आपण विचार करायला हवा. प्यायला तर पाणी हवेच. शेती, वनस्पती, झाडे नसतील तर आपण खाणार काय ? आपल्या गावातील, परिसरातील उद्योगधंद्यांना नाही का पाणी लागत ? मग आपण जलव्यवस्थापन नको का करायला ? हवे ना ! जलाचे प्रमाण त्याची उपयोगीता व उपभोगीता म्हणजे प्रत्यक्ष वापर. यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करून ते योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केलेली व्यवस्था तरतूद, उपाययोजना म्हणजे जलव्यवस्थापन होय. जलसंरक्षण संवर्धन व विकास यांची शास्त्रीयदृष्ट्या केलेली चिकित्सात्मक रचना म्हणजे जलव्यवस्थापन होय त्यामध्ये - 1. जलाची उपलब्धता ...

Video: रंगीबेरंगी त्यांची दुनिया, पण 'थर्टी फस्ट'च्या रात्री अख्खं कुटुंब राहिलं उपाशी!

पुणे :"साब, हरसाल 'थर्टी फस्ट' को 4 -5 हजार रुपये का धंदा होता है, तब हमे पांचसौ रुपये मिलते. इस साल तो, दस बजे लेकिन अब तक दो सौ रुपये का भी धंदा नही, क्‍या खायेंगे, बच्चोंको क्‍या खिलाएंगे', कमरेला अवघ्या चार महिन्यांचे कोवळं बाळ बांधून जंगली महाराज रस्त्यावर फुगे विकणारी तारा बोलत होती. तिची तीन मुले तिथेच पदपथावर उपाशीपोटी शांत निजले होते, तर पती रंगीबेरंगी फुगे आकाशात फिरवीत ग्राहकांची आशेने वाट पाहत होता. आता उद्याचे काय ? हा ताराच्या डोळ्यात दिसणारा प्रश्‍न मात्र काळजात सलतच राहीला! डेक्कन नदीपात्रात राहणारे रामू मोहिंदर काळे आणि त्याची पत्नी तारा फुगे विकून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, ख्रिसमस, 31 डिसेंबर किंवा भारताची क्रिकेट मॅच हे दिवस इतरांसाठी आनंदोत्सव साजरा करण्याचे असले तरी, रामू आणि तारासाठी मात्र त्या दिवशी जास्तीत जास्त फुगे विकून पुढचे काही दिवस त्यावर उदरनिर्वाह लेकराबाळांचे पोट भरायचे असतात. यावेळी सर्वसामान्य पुणेकरांप्रमाणेच फुग्यांवर पोट असणाऱ्या काही कुटुंबांनाही कोरोनाचा फटका बसला. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरला फुगे विक्रीचा व्यवसाय चांगला होईल, या अपेक्षेने रामू-तारा आणि त्यांच्यासारख्या अनेक कुटुंबांनी उधारीवर हजारो रुपयांचा माल घेतला. मोठ्या प्रमाणात फुगे विकून उधारीचे पैसे देऊन दोन पैसे मिळतील, एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती. पण कोरोनाने इथेही त्यांची पाठ सोडली नाही. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 31 डिसेंबरला रात्री साडे दहा वाजल्यापासूनच शहरात जमावबंदी आदेश लागू केल्याने पुणेकर थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले नाहीत. त्यामुळे हॉटेलांमध्ये, बाहेर फिरण्यासाठी नेहमीप्रमाणे पुणेकरांची वर्दळ दिसली नाही. पण फुग्यांची ...

Udyache Rashi Bhavishya: उद्याचे राशि भविष्य

‘उद्याच्या भविष्यवाणी’ वरून तुम्ही उद्या होणाऱ्या घटनांचे आकलन आज पासूनच कराल. याचा फायदा हा आहे की ग्रह नक्षत्रांच्या चाली अनुसार तुम्हाला उद्या तुम्हाला जे चांगले आणि वाईट परिणाम मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून सचेत होतात. या सोबतच उद्याच्या राशि भविष्यवाणीच्या मदतीने तुम्हाला माहिती होते की, उद्याच्या दिवसात तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की, तुम्हाला येणार दिवस प्रगती पथावर घेऊन जाईल की तुमच्या समोर अडचणी निर्माण होतील? उद्याचे राशिभविष्य तुम्हाला याच सर्व माहिती अवगत करते. राशि भविष्य मूळ स्वरूपात पुरातन ज्योतिषशात्राची विधी आहे, ज्या कारणाने आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा स्थान च्या इतिहास आणि भविष्याच्या बाबतीत जाणून घेऊ शकतात आणि त्या बाबतीत भविष्यवाणी करू शकतात. जिथे आपण दैनिक भविष्यवाणी आपण वर्तमानाच्या बाबतीत जाणून घेऊ शकतो. या व्यतिरिक्त साप्ताहिक राशिभविष्य/ राशीफळ याच्या मदतीने पूर्ण आठवड्याचे, मासिक राशिभविष्याने पूर्ण महिन्याचे आणि वार्षिक भविष्यवाणीने पूर्ण वर्षाचे फलादेश दिले जाते. वैदिक ज्योतिष मध्ये 12 राशि – मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन साठी सर्व भविष्य कथन केले जाते. अश्याच प्रकारे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. काळ पुरुषाच्या कुंडलीमध्ये अस्तित्वात असलेली सर्व राशींचे स्वभाव आणि गुण- धर्म वेग वेगळे असतात. म्हणून प्रत्येक दिवशी ग्रह नक्षत्राच्या स्थिती अनुसार भिन्न भिन्न राशींसाठी स्थिती वेग वेगळी असते आणि त्यांचे परिणाम ही एकसारखे नसतात. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिलेल्या उद्याच्या भविष्यवाणीमध्ये आम्ही सटीक खगोलीय ...

For the beautiful days of tomorrow

वर्तमान कमालीचे गुंतागुंतीचे व अंगावर येणारे आहे. त्याचे रंग, छटा, विभ्रम मौजमजा, मस्ती, चंगळ, भोग या प्रकारात अधिक मिसळून जातात. शाश्वत, चिरंतन काही या भूतलावर असते यावर अलीकडे विश्वास दुर्मीळ होत चालला. स्थायी ते काय? या न्यायाने भोग-विलासी प्रवृत्तींचा अधिक सुकाळू जाहला. आजच्या वर्तमानाला सहज कवेत घेणे, समजावून घेणे आपलेसे करणे जरा अवघडच झालेय,त्याला कोणी नैतिकतचे पाठ सांगावेत,त्याला कोणी चिरंतन सुसंस्काराचे धडे द्यावेत हा खरा प्रश्नच आहे. ‘खा-प्या-मजा करा’ यातून वाढत जाणारी भोगविलासी वृत्ती बुडापासून सर्वत्र ओरबाडत सुटलीय. निसर्ग, पर्यावरण, नदी, नाले, वृक्ष, पशू, पक्षी नानाविध वन्यजीव हे सर्व भस्मासुर प्रवृत्तीचे भक्ष्य झाले आहे. उद्याचे काय? हा ‘उद्या’ कोण असतो? तो कोणाचा असतो? कोणासाठी असतो? त्याचे आपले नाते काय? ‘उद्याच्या सुंदर दिवसासाठी’ हा निबंधचा विषय असू शकतो? तो कोण लिहिणार? का लिहिणार? कशासाठी लिहिणार? काय? मूल्यसंस्कार! कसले आले मूल्यसंस्कार? ते का करायचे असतात? अर्थात ते बाजारात मिळतात काय? मिळतील तर कसे? ते तर आचरणातून.. कसले आले आचरण अन् चरण..‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात। मात्र ‘प्राणिजात’ नेमका असा विचार करते काय? यांना काही ‘उरु द्यायचे आहे काय? पाणी, पर्यावरण, झाडे, पशू, पक्षी आणि बरेच काही. भूगर्भातील कोळसा खाणीपासून समुद्राच्या पाण्यापर्यंत अबाधित ठेवायचा ‘मूठभरांना’ आपला मालकी हक्क. सूर्य, चंद्र, तारे आणि हे भूमंडल तरी यांच्या मालकी हक्कातून सुटणार काय? कर लो दुनिया मुठ्ठीमे! म्हणत संबध ‘प्राणिजात’ तर ही व्यवस्था गिळंकृत पाहत नसेल. मोठा भीषण महापूर, महाप्रलय, हिमस्खलन, माळीण, तळीये की आणखी काहीही यांच्यावर का ओरबाडत नसतील संवेदनांचे चर. आम्ही ...