उखाणे मराठी कॉमेडी नवरी

  1. 128 Marathi Ukhane for Female
  2. Marathi Ukhane
  3. उखाणे मराठी कॉमेडी 200+ Top funny ukhane in marathi
  4. मराठी उखाणे
  5. Marathi Ukhane For Bride नवरी वधुसाठी नवीन मराठी उखाणे Marathi Ukhane For Female


Download: उखाणे मराठी कॉमेडी नवरी
Size: 49.12 MB

128 Marathi Ukhane for Female

अनुक्रमणिका • • • • • Marathi Ukhane for Female आज आम्ही नवरीमुली साठी/ स्त्रियांसाठी खास मराठी उखाणे / Marathi Ukhane for Female घेऊन आलो आहोत. नवरी मुली ला उखाणे तयार करत बसण्याची काहीच गरज नाही आहे. नवरी मुली ने ह्या Marathi Ukhane for Female मधील कोणते हि उखाणे लक्ष्यात ठेवावे व आपल्या लग्ना दिवशी नवऱ्या साठी घ्यावे. हे मराठी उखाणे (Marathi Ukhane for Female) पाठ करायला देखील खूप सोप्पे आहेत. Ukhane in Marathi for Female – नवरीसाठी लग्नात घ्यायचे मराठी उखाणे • 1) दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची __च नाव घेते, सून मी __ची • 2) मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध… __शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध • 3) आई बाबांनी केले लाड, सासू सासऱ्यांनी पुरवली हौस … __च नाव घ्यायला, मला येते फारच मौज • 4) विद्येचा नसावा अभिमान, श्रीमंतीचा नसावा गर्व… __ रावांच नाव घेते, ऐकताय ना सर्व? • 5) महालक्ष्मी च्या देवळाला, सोन्याचा कळस… __रावांचे नाव घ्यायला, मला नाही आळस • 6) सूर्याच्या किरणांनी, उगवली पहाट… __रावांमुळे झाली, सुखकर प्रत्येक वाट • 7) आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून… __रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून • 8) नाच रे मोरा, आंब्याच्या वनात… __ राव भरले, माझ्या मनात • 9) साजूक तुपात, नाजूक चमचा… __रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा • 10) मंगळसूत्रातील दोन वाटया, सासर आणि माहेर… _________रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर. • 11) प्रेमाच्या छायेत, आयुष्य घेते विसावा… __रावांचे नाव घेते, आपला आशीर्वाद असावा • 12) नाजूक अनारसा, साजूक तुपात तळावा … __ रावांसारखा पती, जन्मोजन्मी मिळावा • 13) प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले… __रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले • 14) कळी हसली,...

Marathi Ukhane

आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या Marathi Ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा. नव्या-जुन्या पिढीला आवडतील अशा लग्न तसेच अन्य शुभकार्यांसाठीच्या आणि महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवण्यास सोप्या अशा मराठी उखाण्यांचा मजेशीर संग्रह एकदा तरी नक्की वाचा. 4500+ मराठी उखाणे नवरदेव, नवरीसाठी आपल्या मराठी मध्ये. Marathi Ukhane आतून मऊ पण बाहेर काटेरी साल. …दिसले खडूस तरी, मन मात्र विशाल. अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका, नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका. संसाराच्या सागरात प्रेमाच्या लाटा …रावांच्या सुखदुःखात, माझा अर्धा वाटा. सासरची छाया, माहेरची माया. …आहेत, माझे सर्व हट्ट पुरवाया. नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा, रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा. आग्रहाखातर नाव घेते, आशीर्वाद द्यावा, …रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा. आई ने केले संस्कार, बाबांनी केले सक्षम. …सोबत असताना, संसाराचा पाया होईल भक्कम. महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड्. रावांना डोळे मारण्याची लई खोड्. Marathi Ukhane हिरव्या हिरव्या साडीचा पिवळा काठ जरतारी, … रावांचे नाव घेताच येई चेहऱ्यावर तरतरी. दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची, …च नाव घेते, सून मी….ची. नाव घ्या नाव घ्या करु नका गजर, रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर. पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी, …मुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध, ….शी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध. जुईची वेणी जाईचा गजरा, आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा. दोन जीवांचे मिलन जणू शतजन्मांच्या गाठी, …रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहासाठी. संसाराच्या सागरात प्रेमाची होडी, …रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी. मराठी उखाण...

उखाणे मराठी कॉमेडी 200+ Top funny ukhane in marathi

नमस्कार मित्रांनो फ्रीमराठी.कॉम या आमच्या वेबसाइटवर वर आपले स्वागत आहे. जर आपण मराठीतून Marathi Ukhane comedy, गमतीदार मराठी उखाणे, मराठी कॉमेडी उखाणे , मराठी उखाणे, मजेशीर मराठी उखाणे, Comedy Ukhane in Marathi, marathi ukhane for female funny संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे marathi ukhane for male funny कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग Table of Contents • • • • • • • • marathi ukhane for female funny | मराठी उखाणे उखाणे 1) बघणार असेल कोण तर, दाढी करण्यात अर्थ आहे, …..🤵बघणार असेल तर, अंघोळ करणे सुद्धा व्यर्थ आहे. 2) चंदनी पानात मुग्ध कळी हसली …..🤵रावांच्या प्रेमात मी नकळत फसली 3) उन्हामध्ये फिरून, त्वचा झाली आहे टॅन, …..🤵 राव आहेत, माझे मोठे फॅन. 4) तुझी आई माझी सासू, आणि माझी आई तुझी सासूबाई, …..🤵 मला लग्नानंतर, करून टाक घरजावई. 5) फालुदा छान लागतो, जेव्हा असतो त्यात सब्जा, …..🤵 रावांच्या जीवावर, करेन मी मज्जा. 6) बोलणे आहे ह्यांचे, मधापेक्षा गोड, …..🤵राव काढतात नेहमी, मुलींची खोड. 7) प्रसन्न वदनाने आले रविराज …..🤵ने चालविला संसारात स्नेहचा सांज 8) हाताची घडी , तोंडावर बोट, …..🤵डोकं नसेल चालत, तर मारा एक व्हिस्की चा घोट. 9) मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती, …..🤵आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती. 10) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …..🤵चे नाव घेते राखते तुमचा मान ukhane marathi | मराठी उखाणे नवरी साठी उखाणे 1) गल्लीतील लोक, प्रेमाने हाक मारतात अंड्या, …..🤵आहे माझा, हार्दिक पंड्या. 2) मेकअप केला कि दिसतात लोक, हिरो- हिरोईन सारखे, पण …..🤵 चे नाक...

मराठी उखाणे

Table of Contents • • • marathi ukhane for female | मराठी उखाणे नवरी साठी 2023 मराठी उखाणे 1) केळीचपान पान चुरुचुरु फाटत. …..🤵रावाच नाव घेताना लई भारी वाटत. 2) द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान …..🤵चे नाव घेते राखते तुमचा मान. 3) चंद्राला पाहून भरती येते सागराला …..🤵ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला. 4) सूख समाधान तिथे लक्ष्मीचा वास …..🤵रावांना देते मी जिलेबीचा घास. 5) हंसराज पंक्षी दिसतात हौशी, …..🤵रावाचे नव घेते सत्यनारायनाच्या दिवशी. 6) केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी माझ्या संसारवेलीचे …..🤵राव माळी. 7) ….समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी …..🤵रावांचे नाव घेते, ….च्या दिवशी. 8) पाव शेर रवा पाव शेर खवा …..🤵चे नाव घेते हजार रुपये ठेवा. 9) सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात …..🤵रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 10) मंगळागौरीची पूजा मनोभावे करते …..🤵रावांसाठी दीर्घायुष्य मागते. 11) मोत्याची माळ,सोन्याचा साज …..🤵रावांचे नाव घेते मंगळागौर आहे आज. 12) इग्रंजी भाषेत आईला म्हणतात मदर …..🤵रावांचे नाव घेते सोडा माझा पदर. 13) संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल …..🤵रावांना लागली बाळाची चाहूल. 14) आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस …..🤵राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस. 15) रुक्मीणीने पण केला क्रुष्णालाचं वरीन, …..🤵रावांच्या साथीनं आदर्श संसार करीन. 16) सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण, …..🤵 रावांचे नाव घेते ऐका सारेजण. 17)खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड …..🤵रावांचे नाव अम्रुतापेक्षा गोड. 18 ) नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात, …..🤵रावांचे नाव घेते,..च्या दारात. 19) कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास, …..🤵रावांना भरविते मी …. घास. 20) आंनदाने भरला दिन हा लग्नाचा, …..🤵 रावांना...

Marathi Ukhane For Bride नवरी वधुसाठी नवीन मराठी उखाणे Marathi Ukhane For Female

Top Marathi Ukhane For Bride नमस्कार मित्रांनो आज पुन्हा नव्याने नवरीचे मराठी उखाने घेवुन आलो आहे तर मग चला बघुया Navriche Marathi Ukhane For Female आणि Kadak Marathi Ukhane या ठिकानी नवरदेवाचे मराठी उखाणे लवरकरच घेवुन येत आहो Navardevache Marathi Ukhane हे उखाणे तुम्ही तुमच्या मित्रांना नक्की शेयर करा What's app varche Navariche Marathi Ukhane कडक मराठी उखाणे Post Name URL Navardevache Ukhane Navriche Ukhane Dohale Jevan Shivaji Maharaj Marathi Ukhane For Bride Marathi Ukhane For Groom Sanache Ukhane Comedy Ukhane Chavat Ukhane Makar Sankarant Ukhane Marathi Suvichar Attitude Status Ghas Bharvaniche Ukhane Zingaat Status 19 Febuvary Instagram Status Marathi Mhanni Latest Marathi Ukhane सोळा वर्षापर्यंत होते माहेरच्या मायेत...रावांच्यासाठी जाईन सासरच्या छायेत सोन्याच्या कर्णफुलांना मोत्यांचे झुबे...रावाची वाट पहात सारे गाव राहिले उभे सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन...रावाचे नाव घेते ...ची सुन सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते... च्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते शब्दांनी शोभतो अर्थ स्वरानीच सजतात सूर...पासून आता राहणार नाही दूर शब्दा शब्दानी बनते वाक्य वाक्या वाक्यानी बनते कविता... माझे सागर मी त्यांची सरिता विष्णूला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी...रावांच नाव घेण्यास अशीच यावी संधी विवाह म्हणजे सुरुवात एका नव जीवनाची...चे नाव घेऊन जाणीव ठेवीन स्त्री कर्तव्याची Marathi Ukhane For Bride आणि Marathi Ukhane For Female चावट मुलींचे उखाणे मुलींचे मराठी उखाणे तुम्ही कधी तरी ऐकत आसाल Kadak Mulinche Marathi Ukhane पण ईतके सुंदर मराठी उखाणे त्यांना कुठे मिळतात तर मराठी उखाणे कशाचे अ...