वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  1. वाक्प्रचार – Marathidurg
  2. म्हणी व त्यांचा अर्थ


Download: वाक्प्रचार व त्यांचे अर्थ
Size: 45.40 MB

वाक्प्रचार – Marathidurg

क्रमांक वाक्प्रचार अर्थ १ अवलंब करणे स्वीकार करणे. २ आनंदाला उधाण येणे अतिशय आनंद होणे. ३ अकांड तांडव करणे रागाने आदळआपट करणे. ४ आनंदाचे भरते येणे अतिशय आनंद होणे. ५ अंग चोरणे अंग रारवून काम करणे. ६ आधार देणे सांभाळ करणे. ७ अंग टाकणे शरीराने कृश होणे, रोडावणे. ८ आनंदाने डोळे डबडबणे डोळे आनंदाश्रृंनी भरून येणे. ९ अक्कल पुढे करणे बुद्धीचा भलताच उपयोग करणे. १० आपल्या पोळीवर तूप ओढणे साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे. ११ अंगावर शेकणे मोठी हानी शिक्षा म्हणून भोगावी लागणे, हानिकारक होणे. १२ आडवे होणे निजणे. १३ अंगाचा तीळपापड होणे अतिशय संताप येणे. १४ आडून गोळी मारणे स्वतः पुढाकार न घेता दुसयांच्या हातून हवे ते काम करवून घेणे. १५ अंगाची लाही लाही होणे क्रोधाने क्षुब्ध होणे, मनाचा जळफळाट होणे. १६ आत्मसात करणे पूर्णपणे माहीत करून घेणे. १७ अंगावर मूठभर मांस चढणे धन्यता वाटणे. १८ आत्मा जळणे खूप दुःख होणे. १९ अंगावर रोमांच उभे राहणे (अंगावर काटा उभा राहणे) भीतीने किंवा आनंदाने अंगावर शहारे येणे. २० आदर सत्कार करणे मान सन्मान करणे. २१ अंगवळणी पडणे सवय होणे. २२ आभाळ पेलणे अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. २३ अंगावर मास नसणे कृश होणे, प्रकृती खालावणे, खूप थकणे. २४ आपुलकी वाटणे प्रेम व आस्था वाटणे. २५ अंग शहारून टाकणे अंगावर रोमांच उभे राहणे. २६ आपत्याच पायावर घाव घालणे स्वतःच आपले नुकसान करून घेणे. २७ अंग चोरून बसणे (अंग मारून बसणे) अवघडून बसणे. २८ आबाळ होणे दुर्लक्ष होणे, हाल होणे. २९ अंगीकारणे स्वीकारणे. ३० आयत्या पिठावर रेषा (रेघोट्या) ओढणे आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे. ३१ अंगाचा खुर्दा होणे शरीराला त्रास होणे. ३२ आयुष्य वेचणे एखाद्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटणे. ३३ अंगावर घे...

म्हणी व त्यांचा अर्थ

म्हण म्हणजे काय? आपल्या ज्ञानाचा बोलताना, लिहिताना अनेक प्रसंगी उपयोग करता येतो आणि आपले बोलणे, लिहिणे अधिक प्रभावशाली करता येते. भाषेला सौंदर्य प्राप्त होते, किंबहुना त्या भाषेची ती भूषणे आहेत. शब्द म्हणजे वज्राहूनही कठीण असतात आणि फुलाहून ही कोमल असतात असे म्हटले जाते ते शब्दांच्या या अर्थासाठी म्हणी म्हणून उपयोग करतात. मराठी व्याकरणात म्हणीच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या खालील प्रमाणे- “म्हण म्हणजे शहाणपणाने भरलेले वाचन होय.” “म्हण म्हणजे लक्षात ठेवण्यास योग्य असलेले ज्ञानवचन होय.” marathi Vyakrna Mhani with meaning list अडला हरी गाढवाचे पाय धरी –गरजवंताला अक्कल नसते. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ :- आपल्या माणसाच्या नाशास आपणच कारणीभूत. पळसाला पाने तीनच :- कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव तोच. अंथरूण पाहून पाय पसरावे :- आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवणे. अति तेथे माती :- कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. देश तसा वेश :-परिस्थितीनुसार वागणे. रात्र थोडी सोंगे फार : कामे पुष्कळ त्यामानाने वेळ कमी असणे. पालथ्या घड्यावर पाणी :-केलेला उपदेश वाया जाणे. इकडे आड तिकडे विहीर :- दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. लेकी बोले सुने लागे :-एखाद्याला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. गाढवाला गुळाची चव काय? :-मुर्खाला चांगल्या गोष्टीची किंमत कळत नाही. खाई त्याला खवखवे :-वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते. काखेत कळसा नि गावाला वळसा :-हरवलेली वस्तू जवळ असताना सर्वत्र शोधत राहणे. कामापुरता मामा :-काम साधण्यासाठी गोड बोलणारी व्यक्ती. दगडापेक्षा वीट मऊ :-मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार :-विना तक्रार सहन करणे. कोल्हा काकडीला राजी :-क्षुद्र माणसे शुल्लक ...