वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ

  1. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र... नव्हे आता एकनाथ ! देवेंद्रांच्या कोंडीला ‘दिल्ली’तून आशीर्वादाचा संशय
  2. 1001+ Vakprachar In Marathi
  3. DS


Download: वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ
Size: 47.52 MB

देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र... नव्हे आता एकनाथ ! देवेंद्रांच्या कोंडीला ‘दिल्ली’तून आशीर्वादाचा संशय

राज्यातील सरकारचे ‘डबल इंजिन’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सुप्तसंघर्ष चव्हाट्यावर आला आहे. एका वृत्तवाहिनीने ‘मॅटराइझ’ संस्थेच्या मदतीने केलेल्या सर्व्हेच्या निष्कर्षांचा आधार घेऊन शिवसेनेने फडणवीस यांच्यापेक्षा (२३.२%) शिंदे यांनाच (२६.१%) जनतेची मुख्यमंत्री म्हणून जास्त पसंती असल्याचा दावा केला. त्याच्या जाहिरातीही प्रकाशित केल्या. आश्चर्य म्हणजे या जाहिरातीची टॅगलाइन ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असून त्यात मोदी व शिंदे या दोघांचेच फोटो आहेत. फडणवीसांना कुठेही स्थान नाही. या प्रकारामुळे भाजपत रोष आहे. फडणवीसांनी तर कानदुखीचे कारण देत शिंदेंसोबत कोल्हापूरला कार्यक्रमात जाणेही टाळले. हा भांडणे लावण्याचा प्रकार, चूक झाली असेल तर उद्या खुलासाही करू : दीपक केसरकर शिंदेसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले, ‘फडणवीस कोल्हापूरला येणार होते, पण त्यांच्या कानाला त्रास होत असल्यामुळे डॉक्टरांनी विमान प्रवासास मनाई केली. काही बातम्या प्रकाशित करून व जाहिरातींवरून वाद निर्माण करून काही जण युतीत भांडणे लावत आहेत. मात्र आमच्यात मतभेद नाहीत. जर जाहिरातींत काही चूक झाली असेल तर त्याचा खुलासाही येऊ शकतो.’ देवेंद्र यांनी शिंदेसेनेच्या मंत्र्यांची बंद खोलीत केली कानउघाडणी फडणवीस यांनी जाहिरातवादावर जाहीरपणे काहीच प्रतिक्रिया दिली नाही. पण शिंदेसेनेच्या मंत्र्यांशी बंद खोलीत चर्चा करून त्यांचे कान टोचल्याची माहिती आहे. ‘आपण एकत्रच आहोत. ज्या गोष्टी कानावर पडतात त्याकडे दुर्लक्ष करा. युतीत खडा पडेल असे वक्तव्य कुणीही माध्यमांकडे बोलू नका’ फोटो असेल- नसेल; पण राज्यातमी व देवेंद्रजींच्या नेतृत्वास पसंती आमचे सरकार मोदींच्या मार्गदर्शनात काम करतेय. रा...

1001+ Vakprachar In Marathi

नमस्कारमित्रांनो Vakprachar In Marathiयापोस्टमध्येमीतुम्हाला मराठीवाक्प्रचारयादीदेणारआहे. आणिसोबतच Marathi Vakprachar Arth Ani Vakyat Upyogकसेकरायचेहेहीयापोस्टमध्येसांगणारआहे. आणितुम्ही 1001 मराठी Vakprachar चीयादी pdf स्वरूपातफ्रीडाउनलोडकरूशकता. Pdf डाउनलोडकरण्यासाठीतुम्हालापोस्टच्याशेवटीदिलेलेडाउनलोडबटनवरक्लीककरायचेआहेआणि Vakprachar Pdf Downloadहोण्याससुरूहोईल. • Also Read: • Also Read: 1 • • • • • • • • • • • • • • • • • • • Vakprachar In Marathi वाक्प्रचारामुळेभाषासुंदरहोतेपणकमीतकमीशब्दांमुळेआपलाआशयव्यक्तकरण्याचीसोयहीहोते. वाक्प्रचारम्हणजेभाषेतीलसंप्रदायएखाद्यासर्वपरिचितेलोककथेतएकसंदर्भातआलेलेएखादेवाक्यआपल्यावैशिष्ट्यामुळेभाषेतरूढहोऊनजाते. विशिष्टशब्दहसमूहालातोविशिष्टअर्थलक्षणेनेकायमचाचिटकूनबसतो. त्यासशब्दहसमूहाचाखराअर्थकोणताहीअसोपणलक्षणिकअर्थचरूढहोऊनजातो. • Also Read : वाक्प्रचारम्हणजेकाय ? Vakprachar/ Vakyapracharम्हणजेकाहीशब्दसमूहांचामराठीभाषेतवापरकरतानात्यांचानेहमीचाअर्थनराहता, त्यांनादुसराअर्थप्राप्तहोतो, त्यांना वाक्प्रचारम्हणतात.यालाचकोणीवाक्संप्रदायअसेहीम्हणतात. वाक्प्रचारपरीक्षेच्यादृष्टीनेकागरजेचेआहे? विद्यार्थीमित्रांनोजेमूल-मुलीशाळेतआहेतवहे वाक्प्रचारपाठअसणेमहत्त्वाचेआहे. कारणपरीक्षेत खालीलशब्दसमुहाचावाक्यातउपयोगकराव खालीलवाक्यप्रचाराचाअर्थसांगूनवाक्यातउपयोगकराअश्याप्रकारचेप्रश्नयेताततेव्हातुम्हालायाप्रश्नांचेउत्तरेद्यायलाआलेपाहिजेत. कारणएकमार्कनेतुम्हीयशस्वीहोणारकीअपयशीहेठरते. • Also Read : Mul Sankhya • Also Read :पोलीसभरतीचीसंपूर्णमाहिती Marathi Vakprachar Free Pdf Download Marathi Vakprachar Free Pdf Downloadकरण्यासाठीखालीदिलेल्या Download लिंकवरक्लीककर...

DS

वाक्यप्रचार अर्थ सर्वस्व पणाला लावणे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे साखर पेरणे गोड गोड बोलून आपलेसे करणे सामोरे जाणे निधड्या छातीने संकटास तोंड देणे साक्षर होणे लिहिता-वाचता येणे साक्षात्कार होणे आत्मिक ज्ञान प्राप्त होणे खरेखुरे स्वरूप कळणे सुताने स्वर्गाला जाण थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणेे सोन्याचे दिवस येणे अतिशय चांगले दिवस येणे सूतोवाच करणे पुढे घडणार्‍या गोष्टींची प्रस्तावना करणे संधान बांधने जवळीक निर्माण करणे संभ्रमात पडणे गोंधळात पाडणे स्वप्न भंगणे मनातील विचार कृतीत न येणे स्वर्ग दोन बोटे उरणे आनंदाने गर्वाने अतिशय फुगून जाणे हट्टाला पेटणे मुळीच हट्ट न सोडणे हमरीतुमरीवर येणे जोराने भांडू लागणे हरभऱ्याच्या झाडावर चढणे खोटी स्तुती करून मोठेपणा देणे हसता हसता पुरेवाट होणे अनावर हसू येणे हस्तगत करणे ताब्यात घेणे हातपाय गळणे धीर सुटणे हातचा मळ असणे सहजशक्य असणे हात ओला होणे फायदा होणे हात टेकणे नाइलाज झाल्याने माघार घेणे हात देणे मदत करणे हात मारणे ताव मारणे भरपूर खाणे हाय खाणे धास्ती घेणे हात चोळणे चरफडणे हातावर तुरी देणे डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे हात हलवत परत येणे काम न होता परत येणे हात झाडून मोकळे होणे जबाबदारी अंगावर टाकले की व जबाबदारी टाकून टाकून मोकळे होणे हाता पाया पडणे गयावया करणे हातात कंकण बांधणे प्रतिज्ञा करणे हाताला हात लावणे थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे हातावर शीर घेणे जिवावर उदार होऊन किंवा प्राणांचीही पर्वा न करणे हात धुवून पाठीस लागणे चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे हूल देणे चकवणे पोटात ब्रह्मराक्षस उठणे खूप खावेसे वाटणे प्रश्नांची सरबत्ती करणे एक सारखे प्रश्न विचारणे प्राण कानात गोळ...