वडिलांची आठवण status

  1. Vilasrao Deshmukh Birthday: बाप म्हणजे काय? विलासरावांच्या या प्रसंगाने रितेशला कळलं
  2. 'पापा सारा दिन भुखे रहते है...' वडिलांच्या काळजीनं लेकीला कोसळलं रडू; व्हिडिओ पाहून भावूक व्हाल
  3. बाबा मला तुमची आठवण येते: यापुढे तेथे नसलेल्या वडिलांना समर्पित करणे सर्वात सुंदर वाक्ये. म्यूसेन्यूज
  4. Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर
  5. एक वेगळीच शक्ती जाणवते! सचिनने शेअर केली वडिलांच्या झोपाळ्या खास आठवण


Download: वडिलांची आठवण status
Size: 71.22 MB

Vilasrao Deshmukh Birthday: बाप म्हणजे काय? विलासरावांच्या या प्रसंगाने रितेशला कळलं

Vilasrao Deshmukh Birthday News: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा वाढदिवस. विलासराव देशमुख आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी करून ठेवलेलं काम मोठं आहे. आजही महाराष्ट्रातील तमाम जनतेला विलासरावांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मुलगा म्हणून रितेश सुद्धा वडिलांनी दिलेले संस्कार आणि शिकवण विसरला नाही. अगदी लहानपणापासून रितेश विलासरावांकडून कळत नकळत शिकत आलाय. अशाच एका प्रसंगाने बाप म्हणजे काय? हे रितेशला कळलं. काय होता तो प्रसंग जाणून घेऊया. (What is a father? Riteish deshmukh came to know about Vilasrao deshmukh 'this' incident) रितेशने एका मुलाखतीत या प्रसंगाचा उल्लेख केला. रितेशने काही वर्षांपूर्वी नॉन व्हेज खाणं पूर्ण बंद केलंय. रितेशने विगन आहार पद्धत अंगीकारली आहे. याआधी रितेशला नॉन व्हेज खायची प्रचंड आवड होती. परंतु नंतर रितेशने विगन आहार पद्धती स्वीकारली. इतकंच नव्हे रितेश - जिनिलियाने स्वतःची विगन पदार्थांची कंपनी सुद्धा उघडली आहे. रितेश हे सर्व सांगत असताना त्याला वडिलांची आठवण झाली. विलासरावांना नॉन व्हेज प्रचंड आवडायचं. चिकन करी ही विलासरावांच्या आवडीची. चिकन जेव्हा जेव्हा घरी बनायचं तेव्हा तेव्हा चिकन लेग पीस खाण्यासाठी सर्व पुढाकार घ्यायचे. विलासरावांना सुद्धा लेग पीस साहजिक आवडत असणार. पण जेव्हा सर्व मुलं एकत्र जेवायला बसायचे तेव्हा विलासराव स्वतःहून मुलांच्या ताटात लेग पीस द्यायचे. स्वतःआधी विलासराव मुलांचा विचार करायचे.

'पापा सारा दिन भुखे रहते है...' वडिलांच्या काळजीनं लेकीला कोसळलं रडू; व्हिडिओ पाहून भावूक व्हाल

'पापा सारा दिन भुखे रहते है...' वडिलांच्या काळजीनं लेकीला कोसळलं रडू; व्हिडिओ पाहून भावूक व्हाल 'पापा सारा दिन भुखे रहते है...' वडिलांच्या काळजीनं लेकीला कोसळलं रडू; व्हिडिओ पाहून भावूक व्हाल Little girl care for her father daughter : इंटरनेटवर सर्वांना भावूक करणारा हा व्हिडिओ एका गोंडस चिमुरडीचा आहे, जी आपल्या वडिलांच्या टेन्शनचा विचार करून रडत आहे. By November 3, 2022 12:58 PM 2022-11-03T12:58:58+5:30 2022-11-03T15:53:12+5:30 Little girl care for her father daughter : इंटरनेटवर सर्वांना भावूक करणारा हा व्हिडिओ एका गोंडस चिमुरडीचा आहे, जी आपल्या वडिलांच्या टेन्शनचा विचार करून रडत आहे. मुली कमी वयातच घराची जबाबदारी सांभाळतात. परक्याचं धन ज्यांना म्हटलं जात अशा लेकी आपल्या आई वडीलांच्या सगळ्यात जास्त जवळ असतात. (Little girl care for her father daughter) आजच्या काळात मुली मुलांपेक्षा कमी नसल्याचं सर्वच क्षेत्रात दिसून येतं. मुली निस्वार्थ भावनेनं आपल्या आई वडिलांची सेवा करता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळतात. इंटरनेटवर सर्वांना भावूक करणारा हा व्हिडिओ एका गोंडस चिमुरडीचा आहे, जी आपल्या वडिलांच्या टेन्शनचा विचार करून रडत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या वडिलांबद्दल अशा काही गोष्टी सांगते, जे ऐकून फक्त वडिलांचेच नाही तर सगळ्यांचेच डोळे पाणावतात. व्हिडिओमध्ये मुलगी ढसाढसा रडताना दिसत आहे. यादरम्यान समोर बसलेल्या तिच्या आईने विचारले असता ती रडण्याचे कारणही सांगत आहे. यह होती है बेटियां 🥹❤️ मूल रडत असताना तिची आई तिचे रेकॉर्डिंग करते. आईने रडण्याचे कारण विचारले असता मुलगी म्हणाली, आधी कॅमेराचे रेकॉर्डिंग बंद करा, मग सांगेन. मुलगी पुढे म्हणते, 'मला माझ्या वडिलांची खूप काळजी वाटते, जेव्...

बाबा मला तुमची आठवण येते: यापुढे तेथे नसलेल्या वडिलांना समर्पित करणे सर्वात सुंदर वाक्ये. म्यूसेन्यूज

La वडील गायब होणे मुलांमध्ये एक निर्माण करते अफाट दु: ख आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहील. तथापि, हे सर्वात कठीण क्षणात आहे की आपणास दृढ असणे आणि ते लक्षात ठेवणे आवश्यक आहे वडील कधीच मरणार नाहीत. त्याची उपस्थिती खरं तर सतत जाणवत राहते जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्या हृदयात. अनुभवण्यासाठी आता तेथे नसलेल्या वडिलांच्या जवळ, हे महत्वाचे आहे त्याच्याशी बोलत रहा. आपण त्यांना आपल्या दिवसाबद्दल, आपल्या मनःस्थितीबद्दल आणि या संभाषणांच्या शेवटी सांगू शकता. त्याला सांगायला एक गोड विचार द्या: "बाबा, मला तुझी आठवण येते". आपण कल्पना संपविल्यास, येथे एक लांब आहे आपल्या वडिलांना सांगायला वाक्यांशांची यादी आपण त्याला चुकवतात अफाट. पुढे जाण्यापूर्वी हे पहा व्हिडिओ चिडवणे वडिलांच्या नात्यावर! हरवलेल्या वडिलांना समर्पित करण्यासाठी प्रसिद्ध वाक्ये प्रसिध्दी असो, वडील नेहमीच वडील असतात. यामुळे बरेच आहेत कलाकार ज्यांना त्यांची सर्जनशील भेट विस्तृतपणे वापरायची आहे विचार आणि समर्पण वडिलांच्या अदृश्य होण्याच्या उद्देशाने. आम्ही गोळा केले आहेत सर्वात लक्षणीय: आमच्या पालकांच्या मृत्यूनंतर आपण प्रथमच मरण पावतो आणि दुसर्‍यांदाच आपण जन्म घेतो. ए. कोरीयल माझ्या सर्व मित्रांना त्यांच्या वडिलांसारखे बनण्याची चिंता आहे. मी काळजीत आहे की मी एक होणार नाही. डी झेव्हिन आपल्यावर ज्यांचे प्रेम आहे आणि जे हरवले आहेत ते यापुढे जिथे आहेत तेथे नसून आपण जिथे आहोत तिथे आहोत. संत'आगोस्टिनो पालकांचा मृत्यू क्वचितच अपेक्षित असतो आणि कधीही स्वीकारला जात नाही. शेन पेंडले कोट्स बाबा मला आठवते आपण कितीही म्हातारे झालो तरी आम्हाला आपल्या वडिलांची गरज आहे आणि आश्चर्य आहे की आपण त्यांच्याशिवाय कसे मिळवाल. जे. विल्यमसन मृत्यूची ह...

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर

Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर - Marathi News | Nagar Panchayat Election Result 2022 LIVE r r patil son rohit patil won elections rembereds father | Latest sangli News at Lokmat.com Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: "आता माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही;" विजयानंतर आर.आर.पाटलांच्या मुलाचं विरोधकांना प्रत्युत्तर By January 19, 2022 11:30 AM 2022-01-19T11:30:40+5:30 2022-01-19T11:31:17+5:30 Nagar Panchayat Election Result 2022 LIVE: कवठेमहांकाळ नगरपरिषद राष्ट्रवादीकडे. आर.आर.पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांचा विजय. मतदानापूर्वी रोहित पाटील यांनी केलेल्या भाषणातील वक्तव्याची सर्वच ठिकाणी चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेची सांगता रोहित पाटील यांच्याच भाषणानं झालं होती. यावेळी त्यांनी आपले वडील आर. आर. पाटील यांची आठवण काढली होती. "आमच्या मनातील पॅनल निवडलंय असं सर्वसामान्यांचं मत आहे. सर्वसामान्य माणसानं राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. त्यांनी पक्षाची जबाबदारी घेतलीये. या निवडणुकीचा निकाल १९ जानेवारीला जाहीर होईस. निकाल लागल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," असं ते म्हणाले होते. रोहित पाटलांनी दिली प्रतिक्रिया "निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही," अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली. Web Title: Nagar Panchayat Election Result 2022 LIVE r r patil son rohit patil won ...

एक वेगळीच शक्ती जाणवते! सचिनने शेअर केली वडिलांच्या झोपाळ्या खास आठवण

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © News18 लोकमत द्वारे प्रदान केलेले एक वेगळीच शक्ती जाणवते! सचिनने शेअर केली वडिलांच्या झोपाळ्या खास आठवण नवी दिल्ली, 19 जून : जगभरातील लोक आज 19 जून 2022 रोजी फादर्स डे साजरा करत आहेत. दिग्गज क्रिकेटपटूही यामध्ये मागे नाहीत. त्यांनाही त्यांच्या वडिलांची या निमित्ताने आठवण येत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपल्या वडिलांची आठवण शेअर केली आहे. आपण क्रिकेटर बनण्यात वडिलांचे योगदान महत्त्वाचे आहे. याचा सचिनने अनेकदा उल्लेख केला आहे. फादर्स डेच्या निमित्ताने सचिनने मराठी कादंबरीकार असलेले वडील रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिनने वडिलांसोबतचे नाते, त्यांनी शिकवलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. व्हिडिओमध्ये सचिनची आईही दिसत आहे. सचिनच्या वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अनेक खास गोष्टीही सचिनने शेअर केल्या आहेत. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना सचिनने लिहिले आहे की, “प्रत्येक मुलाचा पहिला हिरो त्याचे वडील असतात. मी काही वेगळा नव्हतो आणि आजही माझा त्यावर विश्वास आहे. त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांनी मला माझा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य कसे दिले, हे मला अजूनही आठवते. सर्वांना फादर्स डेच्या शुभेच्छा." सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, “वडिलांनी आम्हाला नेहमीच शिकवले की आयुष्यात कधीही शॉर्टकट घेऊ नको. कोणत्याही आव्हानासाठी आणि ध्येयासाठी नेहमी स्वत:ला अधिक चांगले तयार कर आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या जीवनातील मूल्ये कधीही सोडू नका. सचिन वडिलांचे हे शब्द आजही आठवतो आणि तो आपल्या आयुष्यात त्याचा अवलंब करतो. Every child's ...