वेस्ट इंडीज वि बांगलादेश

  1. आगामी दोन वर्षांत भारतीय संघाचा विंडीज, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया दौरा
  2. कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा
  3. ODI WC 2023: India vs Pakistan first match between England
  4. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८
  5. विराट कोहली के अंतर्राष्ट्रीय क्रिकेट शतकों की सूची
  6. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०
  7. बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२
  8. ODI WC 2023: India vs Pakistan first match between England
  9. कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा
  10. वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८

Download: वेस्ट इंडीज वि बांगलादेश
Size: 37.77 MB

आगामी दोन वर्षांत भारतीय संघाचा विंडीज, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया दौरा

बंगळुरू : भारतीय संघ पुढील दोन वर्षांत वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या दौऱ्यांवर जाणार आहे. तसेच इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेश यांच्याविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी भारताची पुढील दोन वर्षांची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला नुकताच यंदाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी गमवावी लागली, मात्र आता विंडीज दौऱ्यापासून भारत २०२३ ते २०२५ या कार्यकाळातील डब्ल्यूटीसी अभियानाला प्रारंभ करेल. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात १६ जूनपासून रंगणाऱ्या ॲशेस मालिकेद्वारे यंदाच्या डब्ल्यूटीसी स्पर्धेला सुरुवात होईल. भारतीय संघ जुलै महिन्यात विंडीज दौऱ्यावर जाईल. त्यानंतर थेट डिसेंबरमध्ये ते आफ्रिकेत तीन कसोटी खेळतील. यानंतर जानेवारीत इंग्लंडचा संघ पाच कसोटी सामन्यांसाठी भारतात येईल. त्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेश व नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येईल. डिसेंबरमध्ये भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाईल. ही आगामी डब्ल्यूटीसी सीरिजमधील भारताची अखेरची मालिका असणार आहे. भारताचे विदेशी दौरे वि. वेस्ट इंडिज (जुलै, २०२३) वि. दक्षिण आफ्रिका (डिसेंबर, २०२३) वि. ऑस्ट्रेलिया (डिसेंबर २०२४) मायदेशातील मालिका वि. इंग्लंड (जानेवारी २०२४) वि. बांगलादेश (सप्टेंबर २०२४) वि. न्यूझीलंड (नोव्हेंबर २०२४)

कसोटी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आलं समोर; भारतासमोर तगडे प्रतिस्पर्धी, शुक्रवारपासून श्रीगणेशा

जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ WTC 2023-2025 च्या तयारीला लागला आहे. शुक्रवारपासून ऑस्ट्रेलिया -इंग्लंड या दोन कट्टर प्रतिस्पर्धींच्या Ashes मालिकेतून WTC 2023-2025 ला सुरुवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने दोन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, परंतु दोन्ही वेळेस त्यांना उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी WTC ची मानाची गदा पटकावली आहे. आता WTC च्या तिसऱ्या पर्वात एकूण २७ मालिकांमध्ये ६८ कसोटी सामने खेळवले जाणार आहेत आणि फायनल २०२५ मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सवर होणार आहे. WTC 2023-25 मध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज असे ९ संघ सहभागी होणार आहेत. या संघाना दोन ते पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागणार आहे. हे ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील आणि त्यापैकी ३ मालिका या घरच्या मैदानावर होतील. त्यानंतर अव्वल दोन संघ फायनलमध्ये जेतेपदाची गदा जिंकण्यासाठी खेळतील. WTC 2021-23 च्या वेळापत्रकाप्रमाणे भारत-इंग्लंड यांच्यात यंदाही पाच कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीची मालिकाही पाच सामन्यांची मालिका होईल आणि १९९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ९ संघांना समान सामने खेळण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे जय-पराजयाच्या टक्केवारीवर अव्वल दोन संघ ठरणार आहेत. इंग्लंडचा संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळणार आहेत, तर ऑस्ट्रेलिया व भारत यांच्या वाट्याला १९ कसोटी सामने आले आहेत. WTC मध्ये विजयी संघाला १२ गुण, सामना ड्रॉ राहिल्यास दोन्ही संघांना ...

ODI WC 2023: India vs Pakistan first match between England

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरूपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे. २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे. यांचं ठरलं! प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी दिली प्रेमाची कबुली, पोस्ट शेअर करत म्हणाले… वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक समोर आले मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, कोणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारत त्यांचे साखळी सामने कोलकाता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला धरमशाला आणि इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्याचे वेळाप...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८

Quick facts: ... ▼ वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०१८-१९ बांगलादेश वेस्ट इंडीज तारीख १८ नोव्हेंबर २०१८ – २२ डिसेंबर २०१८ संघनायक (कसोटी) (ए.दि.) (कसोटी) (ए.दि.) कसोटी मालिका निकाल बांगलादेश संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर एकदिवसीय मालिका निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २०-२० मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर Close ▲ दौऱ्यापुर्वी, वेस्ट इंडीज कर्णधार

विराट कोहली के अंतर्राष्ट्रीय क्रिकेट शतकों की सूची

विराट कोहली के अंतर्राष्ट्रीय क्रिकेट शतकों की सूची भारतीय क्रिकेटर विराट कोहली द्वारा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में बनाए गए शतकों से संबंधित सूचनाओं की तालिका है। टेस्ट मैच के शतक [ ] कोहली के टेस्ट शतकें क्रम दौड़ विरुद्ध बल्लेबाजी स्थान पारी टेस्ट स्थान मा/घरेलु/विदेश तारीख मैच परिणाम संदर्भ १ &0000000000001160.000000 ११६ ६ २ ४/४ विदेश 02012-01-24 24 जनवरी 2012 हार २ &0000000000001031.000000 १०३ ५ २ २/२ घरेलु 02012-08-31 31 अगस्त 2012 जीत ४ &0000000000001030.000000 १०३ ५ २ ४/४ घरेलु 02012-12-13 13 दिसम्बर 2012 अनिर्णित ४ &0000000000001070.000000 १०७ ५ २ २/४ घरेलु 02013-02-22 22 फ़रवरी 2013 जीत ५ &0000000000001190.000000 ११९ ४ १ १/२ विदेशी 02013-12-18 18 दिसम्बर 2013 अनिर्णित ६ &0000000000001051.000000 १०५* ४ ४ २/२ विदेशी 02014-02-14 14 फ़रवरी 2014 अनिर्णित ७ &0000000000001190.000000 ११५ ४ २ १/४ विदेशी 02014-12-11 11 दिसम्बर 2014 हार ८ &0000000000001190.000000 १४१ ४ ४ १/४ विदेशी 02014-12-13 13 दिसम्बर 2014 हार ९ &0000000000001190.000000 १६९ ४ २ ३/४ विदेशी 02014-12-28 28 दिसम्बर 2014 अनिर्णित १० &0000000000001190.000000 १४७ ४ २ ४/४ विदेशी 02015-01-08 8 जनवरी 2015 अनिर्णित ११ &0000000000001190.000000 १०३ ४ २ १/३ विदेशी 02015-08-13 13 अगस्त 2015 हार १२ &0000000000002000.000000 २०० ४ १ १/४ विदेशी 02016-07-21 21 जुलाई 2016 जीत १३ &0000000000002110.000000 २११ ४ १ ३/३ घरेलु 02016-10-09 9 अक्टूबर 2016 जीत १४ &0000000000001010.000000 १६७ ४ १ २/५ घरेलु 02016-11-17 17 नवम्बर 2016 जीत १५ &0000000000002350.000000 २३५ ४ २ ४/५ घरेलु 02016-12-08 8 दिसम्बर 2016 जीत १६ &0000000000002040.0000...

वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२०

वेस्ट इंडीज तारीख २० जानेवारी – १५ फेब्रुवारी २०२१ संघनायक (कसोटी) (ए.दि.) (कसोटी) (ए.दि.) कसोटी मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर एकदिवसीय मालिका निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने कसोटी मालिकेसाठी अनुक्रमणिका • १ सराव सामने • १.१ तीन-दिवसीय सामना:बांगलादेश क्रिकेट बोर्ड XI वि वेस्ट इंडीज • २ २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका • २.१ १ला सामना • २.२ २रा सामना • २.३ ३रा सामना • ३ २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका • ३.१ १ली कसोटी • ३.२ २री कसोटी

बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२

Quick facts: ... ▼ बांगलादेश क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०२२ वेस्ट इंडीज बांगलादेश तारीख १६ जून – १६ जुलै २०२२ संघनायक (कसोटी) (ए.दि. आणि ट्वेंटी२०) (कसोटी) (ए.दि.) (ट्वेंटी२०) कसोटी मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर एकदिवसीय मालिका निकाल बांगलादेश संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी मालिकावीर २०-२० मालिका निकाल वेस्ट इंडीज संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी (प्रत्येकी २) मालिकावीर Close ▲ २२ मे २०२२ रोजी ओल्या मैदानामुळे पहिला ट्वेंटी२० सामना सुरू होण्यास दोन तासांचा विलंब झाला. अनेकवेळा पावसाचा व्यत्यय आल्याने सरतेशेवटी फक्त १३ षटकांचा खेळ झाल्यावर उर्वरीत सामना रद्द करण्यात आला. त्याच मैदानावर दोन दिवसांनंतर झालेल्या दुसऱ्या ट्वेंटी२० सामन्यात वेस्ट इंडीजने ३५ धावांनी विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका बांगलादेशने ३-० या फरकाने जिंकली.

ODI WC 2023: India vs Pakistan first match between England

ODI World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या वेळापत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे. बीसीसीआयने वेळापत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरूपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे. २०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, यावेळी जगाचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने वर्ल्ड कपचे वेळापत्रक ठरवून ते आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक स्पर्धेत सहभागी असलेल्या सर्व देशांना पाठवले आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… वर्ल्ड कप २०२३चे वेळापत्रक समोर आले मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे. १५ आणि १६ नोव्हेंबरला उपांत्य फेरीचे सामने होणार असून, कोणाचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. यजमान भारत त्यांचे साखळी सामने कोलकाता, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २९ ऑक्टोबरला धरमशाला आणि इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. या स्पर्धेत दहा संघ सहभागी होत असून त्यापैकी आठ संघ निश्चित आहेत आणि दोन पात्रता फेरीतून येतील. ही स्पर्धा काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे आणि त्य...