वि वा शिरवाडकर यांच्या विषयी माहिती

  1. मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव
  2. वि.वा. शिरवाडकर माहिती Vi Va Shirwadkar Information in Marathi
  3. महाभारत
  4. वि.वा. शिरवाडकर
  5. आज वि.वा. शिरवाडकर यांची जयंती, त्यांनी कुसुमाग्रज नाव का धारण केलं?, जाणून घ्या शिरवाडकरांचा जीवनप्रवास
  6. कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माहिती Kusumagraj Information in Marathi इनमराठी
  7. कुसुमाग्रज / वि.वा. शिरवाडकर
  8. कुसुमाग्रज : जीवन परिचय आणि पुरस्कार


Download: वि वा शिरवाडकर यांच्या विषयी माहिती
Size: 51.2 MB

मराठी भाषेचे ‘खरे’ शिवाजी: महाराज सयाजीराव

२०१३ पासून मराठी साहित्याच्या दृष्टीने विचार करता १८०० हून अधिक मराठी ग्रंथांचे प्रकाशन महाराज सयाजीरावांनी केले होते. विशेष म्हणजे ही सर्व पुस्तके इतिहास, धर्म, तत्वज्ञान, कला, संस्कृती, विज्ञान अशा माहिती आणि ज्ञानकेंद्री प्रकारातील होती. सयाजीरावांनी १३४ वर्षापूर्वी जेवढे विषय ग्रंथप्रकाशनासाठी हाताळले तेवढे आजअखेर मराठी प्रकाशनाच्या इतिहासात हाताळले गेले नाहीत. म्हणूनच मराठीतील एक महत्वाचे प्रकाशक बाबा भांड म्हणतात, “सयाजीराव महाराजांएवढा मोठा प्रकाशक गेल्या शतकात झाला नाही.” पाककला, लोकसाहित्य, व्यायाम, कृषी, भाषाशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, संगीत, संशोधन, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, प्रवासलेखन, कोश वाड:मय, सहकार यासह अनेक विषयांवरील माहिती आणि ज्ञान केंद्रस्थानी ठेवून मराठीतील पहिला ग्रंथ निर्मितीचा मान ज्यांना जातो ते महाराज सयाजीराव गायकवाड मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे आजवरचे सर्वात मोठे पाठीराखे होते. महाराष्ट्राने विशेष नोंद घेण्याची बाब म्हणजे ते बडोदा या गुजरात भाषिक संस्थानचे राजे होते. महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ७ साहित्य संमेलनांत अध्यक्ष म्हणून केलेली भाषणे त्यांची साहित्यविषयक समज, सर्वसमावेशक दृष्टी आणि वैश्विक भान याची साक्ष देतात. या ७ संमेलनांमध्ये ४ मराठी व गुजराती, संस्कृत आणि हिंदी अशा प्रत्येकी १ भाषिक संमेलनांचा समावेश होतो. १८७८ पासून मराठी ग्रंथकारांचे संमेलन भरवण्यास सुरुवात झाली. १९०९ पर्यंत या संमेलनांस ‘मराठी ग्रंथकारांचे संमेलन’असे नाव होते. १९०९ मध्ये बडोद्यात झालेल्या संमेलनावेळी हे नाव बदलून ‘मराठी साहित्य संमेलन’ असे व्यापक नामाभिधान देण्यात आले. मुंबई येथील वनस्पतीशास्त्रज्ञ आणि लेखक के.आर. किर्तीकर हे या संमेलनाचे अध्...

वि.वा. शिरवाडकर माहिती Vi Va Shirwadkar Information in Marathi

Vi Va Shirwadkar Information in Marathi – वि.वा. शिरवाडकर माहिती “कुसुमाग्रज” या नावाने प्रसिद्ध असलेले विष्णू वामन शिरवाडकर हे एक प्रसिद्ध मराठी कवी, नाटककार आणि लेखक होते. 27 फेब्रुवारी 1912 रोजी पुणे, महाराष्ट्र येथे जन्मलेले शिरवाडकर हे मराठी साहित्यातील सर्वात महत्त्वाचे आणि सुप्रसिद्ध लेखक म्हणून ओळखले जातात. 10 मार्च 1999 रोजी, एक महत्त्वपूर्ण साहित्यिक वारसा सोडून ते अचानक निधन झाले. Vi Va Shirwadkar Information in Marathi वि.वा. शिरवाडकर माहिती Vi Va Shirwadkar Information in Marathi Table of Contents • • • • • • • • • • • • नाव: विष्णू वामन शिरवाडकर टोपणनाव: कुसुमाग्रज, तात्या शिरवाडकर जन्म: २७ फेब्रुवारी १९१२, नाशिक मृत्यू: १० मार्च १९९९, नाशिक शिक्षण: बी. ए. कार्य: कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक भाषा: मराठी प्रसिद्ध साहित्य: नटसम्राट पुरस्कार: ज्ञानपीठ पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार राष्ट्रीयत्व: भारतीय धर्म: हिंदू वि.वा. शिरवाडकर यांचे प्रारंभिक जीवन (V.W. Early Life of Shirwadkar in Marathi) शिरवाडकर यांचा जन्म पुण्यात एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. शिरवाडकरांची विज्ञानाची आवड यावरून प्रभावित झाली असे मानले जाते की त्यांचे वडील विज्ञान आणि गणित दोन्ही शिकवणारे शिक्षक होते. तरीही, लहानपणापासूनच त्यांचा पुस्तकांकडे असलेला कल स्पष्ट होता. त्यांना वाचन आणि लेखनाची तीव्र आवड होती आणि शाळेत असताना त्यांनी वारंवार कविता लिहिल्या. शिरवाडकर यांनी पुण्यात हायस्कूल पूर्ण केले, जिथे त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बॅचलर पदवी घेण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ते प्रोग्रेसिव्ह रायटर्स असोसिएश...

महाभारत

• Afrikaans • Alemannisch • Aragonés • العربية • مصرى • অসমীয়া • Asturianu • अवधी • Azərbaycanca • تۆرکجه • Башҡортса • Basa Bali • Žemaitėška • Bikol Central • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • བོད་ཡིག • বিষ্ণুপ্রিয়া মণিপুরী • Brezhoneg • Bosanski • Буряад • Català • Нохчийн • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • डोटेली • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • Frysk • Gaeilge • Kriyòl gwiyannen • Galego • Avañe'ẽ • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • Bahasa Hulontalo • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Magyar • Հայերեն • Bahasa Indonesia • Ilokano • Ido • Íslenska • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • Qaraqalpaqsha • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Kernowek • Кыргызча • Latina • Lombard • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Македонски • മലയാളം • Монгол • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • पालि • Polski • Piemontèis • پنجابی • پښتو • Português • Română • Русский • Русиньскый • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • سنڌي • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Shqip • Српски / srpski • Sunda • Svenska • Kiswahili • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • ไทย • Türkmençe • Tagalog • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • მარგალური • ייִדיש • 中文 • 文言 • Bân-lâm-gú • 粵語 महाभारत कुरुक्ष...

वि.वा. शिरवाडकर

वि.वा. शिरवाडकर जन्म नाव विष्णू वामन शिरवाडकर टोपणनाव कुसुमाग्रज जन्म ( 1912-02-27) (पुणे) मृत्यू राष्ट्रीयत्व धर्म कार्यक्षेत्र भाषा मराठी प्रसिद्ध साहित्यकृती पुरस्कार संकेतस्थळ .org मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. अनुक्रमणिका • १ जीवन • २ लेखनशैली • २.१ साहित्यविचार • ३ आविर्भाव • ४ अनुभव • ५ काव्याविषयीचा दृष्टिकोन • ६ (रूपरेषा, पृ.५) • ७ नाटक आणि संगीत नाटक • ८ दुर्बोधता आणि अलिप्तता • ९ साहित्य आणि सामाजिकता • १० सामाजिकता हेच आजचे परतत्त्व • ११ बांधिलकी आणि सामिलकी • १२ साहित्याचे सामाजिक प्रयोजन • १३ साहित्य, नीती आणि अश्लीलता • १४ साहित्य • १५ कविता संग्रह • १६ निबंधसंग्रह • १७ नाटके • १८ कथासंग्रह • १९ कादंबऱ्या • २० आठवणीपर • २१ एकांकिका • २२ लघुनिबंध आणि इतर लेखन • २३ कुसुमाग्रजांसंबंधी पुस्तके • २४ वि.वा. शिवाडकरांसंबंधी पुस्तके • २५ पुरस्कार • २६ वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान • २७ कुसुमाग्रज यांच्या नावाचे पुरस्...

आज वि.वा. शिरवाडकर यांची जयंती, त्यांनी कुसुमाग्रज नाव का धारण केलं?, जाणून घ्या शिरवाडकरांचा जीवनप्रवास

कुसुमाग्रज अर्थात विष्णु वामन शिरवाडकर ( Vishnu Vaman Shirwadkar) यांची आज जंयती, विष्णु वामन शिरवाडकर हे Marathi language) अग्रगण्य कवी ( Poet),लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस अर्थात 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांनी सलग चार दशकांपेक्षा अधिक काळ लिखान केले. ते एक श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक होते. त्यांच्या कवीता या तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. कुसुमाग्रज नाव का धारण केले? कुसुमाग्रजांचा जन्म नाशिक येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी ‘कुसुमाग्रज’ या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. कुसुमाग्रज यांना त्यांच्या नटसम्राट या साहित्यकृतीबद्दल मानाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले. कुसुमाग्रज यांची कवितेची व्याख्या कुसुमाग्रजांच्या मते, काव्य हा माणसा...

कुसुमाग्रज (वि वा शिरवाडकर) माहिती Kusumagraj Information in Marathi इनमराठी

Kusumagraj Information in Marathi – Vishnu Vaman Shirwadkar Information in Marathi कुसुमाग्रज यांची संपूर्ण माहिती मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि आपल्या वाड्मय प्रकारातील साहित्याने मराठी मनावर ठसा उमटवणारे, आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठी साहित्यातील एक गाजलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज’. ज्यांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न म्हणून करतात अशा कुसुमाग्रजांना १९८७ साली भारतातील प्रसिद्ध प्रतिष्ठित अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा. कुसुमाग्रजांच्या या कवितेतून त्यांना असलेला मराठी भाषे बद्दलचा अभिमान दिसून येतो. त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा ‘ kusumagraj information in marathi कुसुमाग्रज ( विष्णु वामन शिरवाडकर) माहिती – Kusumagraj Information in Marathi नाव विष्णू वामन शिरवाडकर टोपणनाव कुसुमाग्रज, तात्या शिरवाडकर जन्म २७ फेब्रुवारी १९१२, नाशिक मृत्यू १० मार्च १९९९, नाशिक राष्ट्रीयत्व भारतीय धर्म हिंदू शिक्षण बी. ए. कार्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक साहित्यकृती कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, नाटिका आणि एकांकिका, लेखसंग्रह, नाटके भाषा मराठी प्रसिद्ध साहित्य (नाटक) नटसम्राट पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार प्रारंभिक जीवन कुसुमाग्रज यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली नाशिक येथे झाला. त्यांचे मुळनाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. परंतु लहान असतानाच त्यांच्या काकांनी त्यांना दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे ठेवण्यात आले. कुसुमाग्रज यांचे वडील वामन हे पेशाने त्यामुळे कुसुमाग्रजांच...

कुसुमाग्रज / वि.वा. शिरवाडकर

(छायाचित्र: मराठीमाती आर्काईव्ह) वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज हे एक श्रेष्ठ आधुनिक कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म नाशिक येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते. जागतिक मराठी परिषदेच्या वतीने तसेच मराठी भाषेवर प्रेम करणार्‍या अनेक संस्था-संघटनांच्या वतीने दिनांक कुसुमाग्रज यांच्या कविता: • • • • • • • • •

कुसुमाग्रज : जीवन परिचय आणि पुरस्कार

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.