विकास विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेची साखरपेरणी!
  2. मराठी शब्दकोशातील विकास व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: विकास विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 32.80 MB

चीनच्या जागतिक महत्त्वाकांक्षेची साखरपेरणी!

चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांनी अमेरिकेचे वा पाश्चिमात्त्य देशांचे नाव न घेता शेलकी टीका करणारा एक लेख अलीकडेच लिहून त्यात चीनच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्टे स्पष्ट केली. पाठोपाठ चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी २४ मे रोजी, ‘युरेशियन इकॉनॅामिक युनियन’च्या दुसऱ्या आर्थिक परिषदेच्या खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन करताना, ‘(चीनप्रणीत) जागतिक विकास पुढाकार, जागतिक सुरक्षा पुढाकार आणि जागतिक सभ्यता (सिव्हिलायझेशन) पुढाकार’ हेच शब्द वापरले. जगात स्थायी शांतता नांदावी, वैश्विक सुरक्षेतून सामायिक समृद्धी आणि सामूहिक भवितव्याकडे मानवी समाजाने जोमाने वाटचाल करावी, यासाठी या तीन पुढाकारांना जगाने साथ दिली पाहिजे, असे आवाहन क्षी यांच्या भाषणात होते. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग यांच्या लेखात हेच मुद्दे कसे होते हे पुढे पाहूच, पण त्याआधी हे लक्षात ठेवले पाहिजे की, चिन गांग हे चिनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या खास मर्जीतले, त्यांचे पट्टशिष्य म्हणावेत असे आहेत. यापूर्वी कैक वर्षे ते क्षी यांचे परराष्ट्र-व्यवहार वेळापत्रक सांभाळत. अवघ्या ५७ वर्षांचे चिन गांग हे सध्या चिनी प्रतिनिधीगृहाचे सदस्य असले, तरी २०२७ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाची पुढली महापरिषद होईल तेव्हा त्यांची वर्णी पॉलिटब्यूरोत लागणारच, असे मानले जाते. या चिन गांग यांच्या लेखाचे शीर्षक ‘चिनी शैलीच्या आधुनिकीकरणाद्वारे जगासाठी नव्या संधी उपलब्ध करताना…’ असे आहे. क्षी जिनपिंग यांचा उल्लेख या लेखात पाच वेळा आहे. लेखातून चिन गांग यांचा प्रयत्न चीन ही कशी सहृदय आर्थिक सत्ता आहे आणि याचा जागतिक प्रगतीला...

मराठी शब्दकोशातील विकास व्याख्या आणि समानार्थी शब्द

विकास विकास म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे गुणात्मक, प्रकारात्मक किंवा दर्जात्मक अधिक्य होय. विकास शारिरीक किंवा इतर कोणत्याही संस्थेत उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये होऊ शकतो. सहसा तो ठराविक एककाच्या पटीत मोजता येत नाही. विकासाच्या मोजमापासाठी वेगळे निकष लावावे लागतात. काळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे. विकास, विकासन—पुन. १ उमलणें; विकसन पहा. २प्रफुल्लितपणा. 'विकासें रवीतें उपजवी ।' -ज्ञा १८.२७६. ३विस्तार; वाढ; परिणति. 'जो विकासाहीवरी उरता ।' -ज्ञा १५.५४९. [सं.] विकासणें-अक्रि. १ उमलणें; फुलणें; उकलणें.'प्रेमें विकासलीं कमळें शुद्ध ।' -एरुस्व ३.६. २ शोभणें.'वास्तल्य मोठें तुजला विकासें ।' -सारुह १.३. ३ परिणति होणें;प्रगति होणें. [विकास] विकासवाद-पु. १ अनुक्रमानें होणारीवाढ; गुणोत्कर्ष; गुणपरिणामवाद. -गीर १६९. २ प्राणी हीनकोटीपासून उच्च कोटीप्रत जातात असें मत. उत्क्रांतिवाद (डार्वि-नाचा). (इं.) एव्होल्यूशन. [सं.] विकासित-वि. उमललेला;उकललेला; विकसित. [सं.] विकासी-वि. प्रफुल्लित करणारें किंवाहोणारें. 'सूर्य-चंद्रविकासी कमल.' [सं.]