Viruddharthi shabd

  1. विरुद्धार्थी शब्द
  2. virudharthi shabd
  3. Opposite Words in Marathi
  4. १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द


Download: Viruddharthi shabd
Size: 64.76 MB

विरुद्धार्थी शब्द

स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना विरुद्धार्थी शब्द यांचा अभ्यास फार महत्वाचा आहे.परीक्षांमध्ये समानार्थी शब्द व विरुद्धार्थी शब्द यांच्यावर आधारित विविध प्रश्नांचा समावेश केलेला असतो.त्या दृष्टिकोनातूनच खालील 400 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करून आपली परीक्षेची तयारी भक्कम करा. virudharthi shabd • नक्की वाचा : विरुद्धार्थी शब्द व त्यांचे अर्थ :

virudharthi shabd

virudharthi-shabd अग्रज अनुज अक्कल बेअक्कल अतिवृष्टी अनावृष्टी, अवर्षण अजस्त्र चिमुकले अजाण सुजाण अधिक उणे अध्ययन अध्यापन अनाथ सनाथ अन्य अनन्य अनुकुल प्रतिकुल अपराधी निरपराधी अपेक्षित अनपेक्षित अब्रू बेअब्रू अबोल वाचाळ, बोलका अभिमान दुरभिमान अभिमानी निरभिमानी अमाप अल्पसे अमृत विष अमीर (श्रीमंत) गरीब अल्प बहु अल्पसंख्य बहुसंख्य अमूल्य मौल्यवान अल्लड पोक्त अलीकडे पलीकडे अवघड सवघड, सुलभ, सोपे अवजड हलके अवसर अनवसर अवधान अनवधान अस्सल नक्कल असा सुसह्य असली नकली अज्ञान सज्ञान अंधार, काळोख उजेड, प्रकाश अंधुक स्पष्ट, सुस्पष्ट अहंकार निरहंकार, नम्र आकुंचित विस्तारित आसूड, जवळ लांब, लांबलचक आकलनीय अनाकलनीय आकाश पाताळ आगमन निर्गमन, गमत आगेकूच माघार आघाडी पिछाडी आठवण विसर, विस्मृती, विस्मरण आठवणे (स्मृती) विसरणे आडवा उभा आत बाहेर आदर अनादर आदि अंत आदी अनादी आधी नंतर virudharthi shabd – विरुद्धार्थी शब्द आधार निराधार आधुनिक जुनी आंधळा डोळस आनंद दुःख, शोक आपुलकी दुरावा आमंत्रित अगांतुक, आगंतुक आयात निर्यात आरोहण अवरोहण आरंभ (प्रारंभ) शेवट, अखेर, अंत आवक जावक आवड नावड आवडता नावडता आवश्यक अनावश्यक आशा निराशा आसक्त अनासक्त विरक्त आस्था अनास्था आस्तिक नास्तिक आळस उत्साह आळशी उद्योगी, कष्टाळू, उत्साही आज्ञा विनंती इकडे तिकडे इतके तितके इच्छा अनिच्छा इथे तिथे इमान बेइमान इमानी बेइमानी इलाज नाइलाज इष्ट अनिष्ट इहलोक परलोक उगवता मावळता उघड (प्रकट) गुप्त, गूढ उघडे बंद उच्च नीच उच्चारित अनुच्चारित उंच ठेंगू, ठेंगणा, सरवल उचित अनुचित उजवा डावा उणे दुणे, अधिक उतरण चढण उत्तर दक्षिण, प्रत्युत्तर, प्रश्न उत्कर्ष अपकर्ष, हास, अधोगती उत्कृष्ट निकृष्ट, कनिष्ठ उतरणे चढणे उतार चढ़ उताणे उपड़े उताणा पालथा उत्तर...

Opposite Words in Marathi

• अधिक x उणे • सरळ x वाकडा • उभा x बसलेला • नवीन x जुना • अलीकडे x पलीकडे • अवघड x सोपे • अंत x प्रांरभ • अचल x चल • अचूक x चुकीचे • मूर्ख x शहाणा • अटक x सुटका • अतिवृष्टी x अनावृष्टी • अती x अल्प • दिवस x रात्र • जाड x बारीक • जवळ x लांब • झोपलेला x जागा • अस्थिर x स्थिर • बुडणे x तरंगणे • तरुण x वृद्ध • संथ x वेगवान • छोटा x मोठा • लांब x आखूड • सुंदर x कुरूप • उंच x बुटका • गोरा x काळा • हुशार x मंद • चूक x बरोबर • रोगी x निरोगी • बोथट x धारदार • निस्तेज x तेजस्वी • थंड x गरम • जिवंत x मृत • आत x बाहेर • हानी x लाभ • सैभाग्य x दुर्भाग्य • गहिरे x उथळ • अडाणी x शिक्षित • स्वर्ग x नरक • शांत x उग्र • सम x विषम • आदान x प्रदान • प्रेम x घृणा • हार x जीत • निम्न x उच्च • सुरवात x अंत • खर x खोटे • श्वेत x श्याम • हलका x जड • उथळ x खोल • फेकणे x पकडणे • जास्त x कमी • चालू x बंद • उजवा x डाव • कठीण x मऊ • चांगला x वाईट • मित्र x शत्रू • आळशी x उद्योगी • शहाणा x वेडा • प्रिय x अप्रिय • नम्र x उद्धट • स्वीकारणे x नाकारणे • दूर x जवळ • आशा x निराशा • आनद x दुःख • सजीव x निर्जिव • लघु x विशाल • आसक्ती x विरक्ती • सुशिक्षित x अशिक्षित • अजर x जराग्रस्त • अमर x मृत • अपेक्षित x अनपेक्षित • अशक्त x सशक्त • अर्धवट x पूर्ण • अमुल्य x कवडीमोल • असणे x नसणे • अपेक्षाभंग x अपेक्षापूर्तता • अग्रज x अनुज • अनाथ x सनाथ • अर्थ x अनर्थ • अनुकूल x प्रतिकूल • अभिमान x दुराभिमान • अरुंद x रुंद • अंधकार x प्रकाश • अस्त x प्रारंभ • अडचण x सोय • अधोगती x प्रगती • अबोल x वाचा • अब्रू x बेअब्रू • अल्लड x पोक्त • अवखळ x गंभीर • आरंभ x शेवट • आठवण x विस्मरण • आता x नंतर • आला x गेला • आहे x नाही • आकर...

१४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द

नमस्कार मित्रहो, आज आपण वाचणार आहोत मराठी विरुद्धार्थी शब्द, शालेय अभ्यासक्रमा पासून ते MPSC व UPSE सारख्या स्पर्धा परीक्षे मध्ये देखील विचारला जाणारा प्रश्न म्हणजे विरुद्धार्थी शब्द लिहा. अशा सर्व प्रश्नांची उत्तर देणे हा ह्या लेखा चा एकमेव उद्देश आहे, ह्यामध्ये तब्बल १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द दिले आहेत, जे तुम्हाला अभ्यासात हमखास उपयोगी येतील. चला तर मग वेळ न घालवता पाहुया virudharthi shabd in marathi. विरुद्धार्थी शब्द व्याख्या – एखाद्या विशिष्ट शब्दाचा विरुद्ध अर्थ प्रकट करणाऱ्या दुसऱ्या शब्दाला विरुद्धार्थी शब्द असे म्हणतात. 20.1 Virudharthi shabd in Marathi FAQs १४००+ मराठी विरुद्धार्थी शब्द – virudharthi shabd in marathi शब्द x विरुद्धार्थी शब्द 1. स्वाभाविक x अस्वाभाविक. 2. स्वकीय x परकीय. 3. स्मृती x विस्मृती. 4. सूर्योदय x सूर्यास्त. 5. सुविख्यात x कुविख्यात. 6. सुवर्णयुग x तमोयुग. 7. शाश्वत x अशाश्वत,क्षणभंगूर. 8. श्राव्य x अश्राव्य. 9. लिखित x अलिखित. 10. शक्य x अशक्य. 11. लौकिक x अलौकिक. 12. शिष्ट x अशिष्ट, असभ्य. 13. वैयक्तिक x सार्वजनिक, सामुहिक, सामुदायिक. 14. सुमती x दुर्मती, कुमती. 15. शुध्दपक्ष x वद्यपक्ष. 16. मर्यादित x अमर्यादित. 17. रिकामा x भरलेला. 18. मान्य x अमान्य. 19. तुलनीय x अतुलनीय. 20. भेद x अभेद, साम्य. 21. भरती x आहोटी. 22. फुलणे x कोमेजणे. 23. बलाढ्य x कमजोर. 24. प्रामाणिक x अप्रामाणिक. 25. प्रसन्न x अप्रसन्न, खिन्न, खडू, विषण्ण, उद्विग्न. 26. प्रखर x सौम्य. 27. पुण्यवान x पापी. 28. पारदर्शक x अपारदर्शक. 29. पायथा x माथा, शिखर. 30. ज्येष्ठ x कनिष्ठ. 31. नैसर्गिक x अनैसर्गिक. 32. निरभ्र x अभ्राच्छादित. 33. द्वेष x 34. निमंत्रित x आगंतुक...