वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

  1. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये शिपाई पदाचीसाठी भरती 2023
  2. Vasantdada Sugar Institute (VSI), Premier Research and Development Organization in Sugarcane, Sugar and allied By Product Industry since 1975.
  3. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार जाहीर
  4. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड
  5. Sugar Production Vasantdada Sugar Institute new variety of sugarcane which will double the production will soon be approved by VSI sr
  6. उसाच्या नवीन जातींची लागवड करून दर एकरी उत्पादन वाढवावे
  7. VSI Pune Bharti 2023
  8. VSI Pune Bharti 2022
  9. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, चंद्रकांत पाटील यांचे खोचक वक्तव्य


Download: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट
Size: 35.63 MB

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये शिपाई पदाचीसाठी भरती 2023

VSI Pune Recruitment 2023 VSI Pune bharti 2023: Vasantdada Sugar Institute Pune has invited applications for various posts under constable recruitment 2023. And for this recruitment, applications can be filled in offline mode. For interested candidates, documents required to apply, educational qualification, selection process, job location. , age limit and complete information about how to apply in offline mode is given in the post and in the original advertisement. Or you should read the original advertisement carefully before applying. VSI Pune Recruitment 2023 VSI Pune bharti 2023:वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मध्ये शिपाई पदाचीसाठी भरती 2023 अंतर्गत विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.आणि या भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.व इच्छुक उमेदवार साठी अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, वयमर्यादा आणि अर्ज ऑफलाईन पद्धतीने कसा करावा यासंबंधित संपूर्ण माहिती पोस्ट मध्येआणि मूळ जाहिरात मध्येदिलेले आहे.आणि तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी . Name of the organization( संस्थेचे नाव ) : • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे अर्ज कसा करावा..? • या पदासाठी निवड मुलाखतीद्वारे होणार आहेत. • मुलाखतीसाठी २७ फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता खालील पत्त्यावर उपस्थित राहावे. • मुलाखतीचा पत्ता – प्रशासन विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु), ता. हवेली, जि.पुणे ४१२ ३०७. • अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. Official Website ( अधिकृत वेबसाईट ) : • येथे क्लिक करा Notification ( जाहिरात पहा ) : ...

Vasantdada Sugar Institute (VSI), Premier Research and Development Organization in Sugarcane, Sugar and allied By Product Industry since 1975.

Quick Links • Agronomy • Farm Development & Management • Plant Breeding • Agricultural Economics • Agricultural Engineering • Agricultural Microbiology • Entomology • Molecular Biology & Genetic Engg. • Plant Pathology • Soil Science • Tissue Culture • Alcohol Technology & Biofuels • Electronics & Computers • Instrumentation • Sugar Engineering • Sugar Technology • Environmental Science • Sugar Statistics Sealed offers are invited (in prescribed form of VSI) from reputed Manufacturers / Authorized Dealers/Suppliers/Agencies/Firms for concluding Bi-Annual rate contract for supply of following material/item for the year 2023-24 & 2024-25. - Blank Tender forms are available from - 15.05.2023. Minutes of Pre-bid Meeting updated herewith. Last date for submission of Tender in extended till 17.06.2023 .............................................................................. - ऊस-शेती ज्ञानयाग व ऊस-शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण कार्यक्रम [ अधिक तपशीलासाठी येथे क्लिक करा ] .............................................................................. वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटच्या नागपूर प्रक्षेत्रावर ट्रॅक्टर च्या सहाय्याने ७३ एकर जमीन सपाटी� - बंद लिफाफ्यामध्ये दि. ८ जून २०२३ पर्यंत दरपत्रक मागविण्यात येत आहे .............................................................................. TN-1 - Sealed offers in two envelopes (in prescribed format) are invited from reputed Manufacturers/ Suppliers for supply / installation of Portable Cabins at Nagpur farm. - Minutes of pre-bid ...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार जाहीर

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us राज्यातील २०१९-२०च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’कडून (व्हीएसआय) देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला. क्रांतिअग्रणी, अंबालिका आणि दौंड शुगर कारखाना सर्वोत्कृष्ट पुणे - राज्यातील २०१९-२०च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांसह ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’कडून (व्हीएसआय) देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची गुरुवारी घोषणा करण्यात आली. यंदाचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार सांगली जिल्ह्यातील क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला. सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार नगर जिल्ह्यातील अंबालिका शुगर कारखान्याला आणि सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर कारखान्याला प्राप्त झाला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवा...

पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये नवीन भरती; थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास ते इंजिनियर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे विविध रिक्त (VSI Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीअंतर्गत कार्यालयीन परिचर, कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांची निवड कोणतीही परीक्षा न घेता थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दि. 05 आणि 11 एप्रिल 2023 रोजी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता – कार्यालयीन परिचर – 10th Class Pass. कनिष्ठ संशोधन फेलो – M.Sc. (Microbiology/ Biotechnology) with GATE/M. Tech (Biotechnology/Biochemical Engineering)with GATE मिळणारे वेतन – कार्यालयीन परिचर Consolidated – Rs. 15000 to Rs.17,000/- दरमहा कनिष्ठ संशोधन फेलो Consolidated Rs. 34,000/- दरमहा (VSI Recruitment 2023) निवड प्रक्रिया – या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी मूळ गुणपत्रिका/प्रमाणपत्रे, प्रशस्तिपत्रके आणि अनुभव प्रमाणपत्रे प्रमाणित प्रतींसोबत आणावीत. वॉक-इन-सिलेक्शनमध्ये उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही. संस्थेच्या निवड समितीचा निर्णय अंतिम असेल. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF जाहिरात (कार्यालयीन परिचर) – जाहिरात (कनिष्ठ संशोधन फेलो) – अधिकृत वेबसाईट –

Sugar Production Vasantdada Sugar Institute new variety of sugarcane which will double the production will soon be approved by VSI sr

मुंबई, 15 जून : वसंतदादा शुगर इंन्स्टीट्युटच्या ( Vasantdada Sugar Institute sugar seeds production) माध्यमातून बियाणांचे ( new seeds) नवनवीन प्रयोग घेतले जात आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना ( farmer) नेहमी होत असतो. व्हीएसआयची ( VSI) उत्पादने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याने शेतकरी या व्हीएसआयच्या माध्यमातून विविध शेती उपयुक्त उत्पादने घेत असतो. दरम्यान व्हीएसआयकडून नवीन उसाच्या ( new seeds sugarcane) जातीचा शोध लावण्यात आला आहे. मागच्या 7 वर्षांपासून साखर कारखान्यांच्या ( sugar factory) चर्चेत असलेल्या 'को 'व्हीएसआय 18121' ( co vsi 18121) या उसाच्या नवीन जातीच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे सांगण्यात आले आहे. लागवडीसाठी या जातीची शिफारस 2024पर्यंत होण्याची शक्यता असल्याचे व्हीएसआयकडून माहिती देण्यात आली आहे. सध्या शेतकरी आणि साखर कारखान्यांमध्ये 'को 86032' हे वाण जास्त प्रमाणात वापरले जाते. मात्र उत्पादन आणि उतारा या दोन्ही मुद्द्यांवर '18121 वाण' सरस ठरते आहे. या वाणावर गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) व भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या दोन संस्था संयुक्तपणे संशोधन करीत आहेत. हे ही वाचा : 'कोव्हीएसआय 18121 हे नवे वाण तयार करण्यासाठी 'को 86032' व 'कोटी 8201१' अशा दोन वाणांचा संकर घडवून आणला गेला आहे. या वाणाच्या चाचण्या समाधानकारकपणे सुरू आहेत. 'व्हीएसआय'चे महासंचालक शिवाजीराव देशमुख व संचालक संभाजी कडू पाटील यांच्याकडून सातत्याने माहिती घेतली जात आहे. साखर उद्योगात अधिकाधिक साखर उतारा देणारी उसाची जात हाती असणे हीच मुख्य बाब समजली जाते. 'आयसीएआर'च्या कोइमतूरमधील ऊस पैदास संशोधन संस्थेचे संचालक बक्षी राम यांनी 'को-0239' हे सर्वो...

उसाच्या नवीन जातींची लागवड करून दर एकरी उत्पादन वाढवावे

अकोले |प्रतिनिधी| Akole ऊस हे बहुवार्षिक पीक असून बदलत्या काळात येणार्‍या नवनवीन जातींची लागवड करून दर एकरी अधिकाधिक ऊस उत्पादन वाढवावे, असे आवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ व ऊस पैदासकार डॉ. रमेश हापसे यांनी केले. अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित परिसंवाद कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हापसे बोलत होते. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर होते. डॉ. रमेश हापसे यांनी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांनी शिफारस केलेल्या जातींचीच ऊस लागवड करावी, को- व्ही.एस.आय.-18121, व्ही.एस.आय.-8005, 3102, को-86032 या जातींची लागवड अकोले तालुक्यात करावी, बेसल डोससह एकूण चारवेळा खतांची मात्रा द्यावी, बेणे प्रक्रिया, किड-रोग नियंत्रण, पाणी व्यवस्थापन, दोन टिपरीतील अंतर, लागणीच्या पध्दती याबाबत सविस्तर सोदाहरण मार्गदर्शन केले. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीस (महाधन) खत कंपनीते सहाय्यक जनरल मॅनेजर योगेश म्हसे यांनी रास्यानिक खतांचे महत्त्व, उसासाठी महाधनच्या विविध मिश्रखतांचे पॅकेजेस कसे उपयुक्त आहेत, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. स्मार्टकेमची नीमकोटेड व सुक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खतांबाबतचे महत्त्व योगेश म्हसे यांनी विषद केले. यावेळी चेअरमन सिताराम गायकर म्हणाले, अगस्ती कारखान्याचा गळीत हंगाम जोरदारपणे सुरू असून प्रतिदिन 3600 मे.टन याप्रमाणे पूर्णक्षमतेने चालू आहे. आर्थिक अडचणीत असला तरी शेतकर्‍यांचे ऊस पेमेंट, कामगार पगार, तोड व वाहतुकदार यांची बीले वेळेवर दिली जातील, असा विश्वास दिला. स्वागत कार्यकारी संचालक अजित देशमुख या...

VSI Pune Bharti 2023

VSI Pune Bharti 2023 VSI Pune Bharti 2023 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे| Vasantdada Sugar Institute Pune ( VSI) अंतर्गत “ रिसर्च असोसिएट” पदाच्या एकूण 03 जागांसाठी भरती होत आहे. निवड प्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख अनुक्रमे 18,19-एप्रिल-2023 आहे. सदर भरतीसाठी शैक्षणीक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातली पदवी प्राप्त असणे आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. एकूण जागा, पदाचे नाव, नोकरी करायचे स्थान, वेतनमान किती?, वयाची मर्यादा किती? उमेदवारांनी अर्ज कसा करावा? याची योग्य आणि तपशिलवार माहिती खाली दिलेली आहे. Vasantdada Sugar Institute Pune Recruitment 2023/ VSI Pune Recruitment 2023/ VSI Pune Job Vacancy 2023| वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना पुणे मध्ये नोकरीची सुवर्ण संधी लाभणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा आणि इतरांनाही VSI Pune भरतीबाबत कळवावे. (VSI Pune) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे भरती 2023 संबंधी सर्व बारीक सारीक गोष्टी/तपशील खाली दिलेले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात काळजीपुर्वक वाचावी. तसेच या भरती संबंधी पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी MegaBharti व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करावा. VSI Pune Bharti 2023 Total Post -एकूण जागा 03 जागा Post Name -पदाचे नाव •रिसर्च असोसिएट (Plant Breeding Section) Educational Qualification -शैक्षणिक पात्रता i) M.Sc (Agri)/ PhD i...

VSI Pune Bharti 2022

VSI Pune Bharti 2022: Vasantdada Sugar Institute Pune , new Recruitment for Site Engineer Posts. There are a total of 05 vacancies . Eligible Candidates Can Apply For These Posts. Interview date is 27th December 2022. More Details About Vasantdada Sugar Institute Pune Bharti 2022 Given Below . VSI Pune Bharti 2022 , VSI Pune Recruitment 2022 , Vasantdada Sugar Institute Pune Recruitment 2022 . VSI Pune Bharti 2022 वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे भरती 2022 : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, येथे साइट अभियंता पदांसाठी नवीन भरती. एकूण 05 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार मुलाखतीसाठी जावू शकतात. मुलाखतीची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे भरती 2022 बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे भरती 2022 पद संख्या (Number of Posts) : 05 जागा • पुणे मुलाखतीचा पत्ता (Address of Interview ) : • Mr. S.S. Jagtap Sr. Civil Engineer Vasantdada Sugar Institute Manjari (Bk.), Tal. Haveli, Dist.Pune 412 307. (Phone: 020-26902100/191/192) • श्री.एस.एस.जगताप वरिष्ठ स्थापत्य अभियंता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे 412 307. मुलाखतीची तारीख (Date of Interview ) : • 27 डिसेंबर 2022 सूचना : पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना तपशीलवार जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती. जाहिरात : येथे क्लिक करा अधिकृत वेबसाईट : इथे बघा VSI Pune Recruitment 2022 Vasantdada Sugar Institute Pune Recruitment 2022 • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर (RTMNU Nagpur) विद्यापीठ नागपूर भरती 2022 • भारतीय स्टेट बैंक (SBI) मध्ये लिपिक पदांची...

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, चंद्रकांत पाटील यांचे खोचक वक्तव्य

देशाचे सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता पाटील यांनी आपल्या तिरकस शब्दांत बोचरी टीका केली. ते म्हणाले, आम्ही खूप व्यापक मनाचे आहोत. त्यामुळेच सहकार मंत्री अमित शहा हे वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही साखर उद्योगात बेसिक संशोधन करणारी इन्स्टिट्यूट आहे. सत्तेत असताना मी ही बराच वेळा या संस्थेला भेट दिली आहे. आता अमित शहा हे सहकार मंत्री आहे. त्यामुळे ते वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटला भेट देऊ शकतात. त्यात काहीही चुकीचे नाही. वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूट काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही. शरद पवारांनी पुढाकार घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चांगली संस्था आहे. या दौऱ्यात शहा पवारांना भेटले तर काहीही चुकीचे नाही, असे सांगायलाही ते विसरले नाहीत. 26 नोव्हेंबर रोजी शहांचा दौरा केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सहकार मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेस भेट देणार आहेत. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इस्न्टिट्यूटच्या भेटीचा या दौऱ्यात समावेश आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद देण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी केंद्रात सहकार खाते स्थापन झाले. त्यानंतर पहिले सहकार मंत्री म्हणून शहा यांच्याकडे जबाबदारी आली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात सहकार चळवळीचा जोर आहे. स्वतः शहा यांनी अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम पाहिले ...