आई वर चारोळी

  1. आजी कविता {मराठी कोट्स}
  2. [30+]आई वर सुंदर कविता
  3. संस्कार विद्या मंदिर शिये : सूत्रसंचालन चारोळ्या
  4. वडील चारोळ्या मराठी {60+ कविता}
  5. "चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?
  6. 200+ आई वर सुंदर चारोळ्या


Download: आई वर चारोळी
Size: 72.20 MB

आजी कविता {मराठी कोट्स}

आजी कविता जरूर आवडले असतील. ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ आजीची माया असतेच अशी मनाच्या कुपीत जपून ठेवावी जशी 💕 आजीची माया असतेच अशी तूप रोटी साखर खावी जशी 🙏 आजीची माया असतेच अशी मुरंब्याची गोडी वाढावी जशी 🌠 ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ छान छान गोष्टी म्हणजे आजी लहानपणीच्या भरपूर आठवणी म्हणजे आजी 💕 एका पिढीचा अनुभव म्हणजे आजी रानातली मस्त सैर म्हणजे आजी 🙏 जत्रेतील खूप मज्जा म्हणजे आजी गोड खाऊचा डब्बा म्हणजे आजी 💞 ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ कधी बाबा रागवले की आपली आई वाचवते 💕 जर आई रागावली की आपली आजी वाचवते माझी लाडकी आजी माझे संपूर्ण जगच सजवते 🙏 ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ डोळ्याची पापणी लावते जेव्हा जेव्हा आजी मला तुझी आठवण येते तेव्हा तेव्हा 💕 आजी म्हणजे माझ्या जीवनातील सुंदर पान भरपूर आठवणी गोष्टी आणि संस्काराचा अमूल्य साठा छान नातवंडांना आवडणारी माझे सर्व लाड पुरवणारी 🙏 आई-वडिलांचा मार चुकवणारी मला कुशीत घेऊन झोपवणारी 💞 मला कडेवर घेऊन फिरणारी हळव्या मनाला माझ्या समजून घेणारी जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी 🌠 माझी लाडकी आजी ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ प्रिय आजी 💕 अजुनही हवाहवासा वाटतो तुझा तो प्रेमळ स्पर्श अजुनही ऐकाव्याश्या वाटतात तुझ्या श्रीकृष्णाच्या गोष्टी 🙏 अजुनही आठवते तुझी चांदोमामांची सुंदर ओवी अजुनही हवीशी वाटते तुझ्या मायेची उबदार कुस अजुनही हवासा वाटतो आजी तुझा आशीर्वाद 💞 आणि जगण्याला नवे बळ देणारी तू अजुनही हवीहवीशी वाटतेस तू 🌠 ईश्वराने तुला दीर्घायुष्य द्यावे हेच त्याच्याकडे मागणे✨ ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ चालते वाकून काठी टेकून हळ...

[30+]आई वर सुंदर कविता

आई वर सुंदर कविता:- नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आईवर आधारित काही सुंदर कविता व चारोळ्या. तर खालील पोस्टमध्ये आपण बघणार आहोत आई वर सुंदर कविता, आई वर सुंदर चारोळी, Aai Kavita In Marathi. आई, आपल्या सर्वांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा व सर्वात हळवा विषय म्हणजे आई. ते म्हणतात ना देव हा प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही त्यामुळे त्याने आईसारखी जननी घडविली व तिच्या हाताशी या संपूर्ण जगताचे नियंत्रण देउ केले. आई म्हणजे तीच व्यक्ती जी आपली सतत काळजी करत असते आपल्या पायाला ठेच लागली तर पहिले जिच्या डोळ्यात पटकन पाणी येते ती म्हणजे आई आपल्याला भूक लागले की धावत पळत आपल्यासाठी जेवण बनवते ती म्हणजे आई आपल्याला कुठे दूर एकटा सोडताना पहिले तिच्या पोटात दुखते ती म्हणजे आई. त्याच आईला नमन करण्याकरिता व आपले प्रेम तिच्याप्रती दर्शविण्याकरिता आम्ही खालील पोस्टमध्ये आईवर आधारित काही सुंदर कविता घेऊन आलो आहोत तर त्या नक्की वाचा. तर मग मित्रांनो कशा वाटल्या तुम्हाला आईवर आधारित या सुंदर प्रेम व अलगद हळव्या करून जाणाऱ्या कविता. या कविता तुम्हाला आवडल्या असल्यास त्या तुमच्या आई सोबत शेअर करा व तिच्याही चेहऱ्यावर एक गोड हसू आणा. आजची ही पोस्ट तुम्हाला आवडली असल्यास आम्हाला ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व तुमचे अजून काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. अशाच सुंदर आणि अति उत्तम पोस्ट साठी आमच्या साईटला सतत भेट देत राहा. आमच्या टीम कडून तुमचे खूप खूप धन्यवाद.

संस्कार विद्या मंदिर शिये : सूत्रसंचालन चारोळ्या

🌱 आपल्या राष्ट्राप्रती प्रत्येक नागरिकाचं प्रेम कसं असावं ? प्रत्येकांनी देशावर प्रेम करत करत कर्तव्य कशी पार पाडायची ? देशांचं रक्षण करणं हे फक्त सैनीकांचंच काम नसून ते तुमचं आमचं सर्वांचंच आहे. देशाचे रक्षण फक्त सैनिकच करू शकतात का ? आम्ही का नाही ? असा प्रश्न उपस्थित केलाय पहिलीच्या विद्यार्थ्यांनी...! असे ज्यांचे ध्येय होते जे नेहमी सांगत सदगुणहा शुक्राच्यातार्याप्रमाणे शांत व सदैव चमकत असतो जे जे करीन ते ते उत्कृष्ट करीन असे धैर्य असू दे असे मैत्रेय उद्योग परिवाराचे जनक राष्ट्रीय रत्न श्री मधुसूदन रमाकांत जी सत्पाळकर सर यांना विनम्र अभिवादन आणि आमच्या एका शब्दावर विश्वास ठेऊन पुढे पाऊल टाकणारे तुम्ही सर्व तुम्हालाही जय मैत्रेय करून मी या कॉंन्फरंस ला सुरवात करते समोर अशी गर्दी असली त्यातनं मानसं जरा दर्दी असली वर मैत्रेयची वर्दी असली कि विचारांची सर्दी होणार नाही याची मला निश्चित खात्री आहे पण एक काळ असा होता मित्रांनो कि बोलणारा माणूस बोलायला लागला कि ऐकणारा माणूस पेटून उठायचा आता काळ इतका बदलाय कि खुद बोलणारा माणूस पेटला तरी ऐकणारा माणूस थंडच असतो त्यामुळे बोलणार्याला काय बोलावं हे कळत नाही तर ऐकणार्याला आपण काय ऐकतो आहोत हेही कळत नाही त्यामुळे मोठा घोळ होत असतो .इतिहासावर जगता येत नाही इतिहास घडवावा लागतो मित्रांनोखरं तर इतिहास घडवणारी मानसं इतिहासविसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी मानसं इतिहास घडवू शकत नाही हाही एक इतिहास आहे मित्रांनो अरे भली भली माणसे होऊन गेली कोण होती ती छत्रपती आमचेच होते महावीर आमचेच होते सम्राट अशोक बळीराजा गौतम बुद्ध अरे आमच्याच मातीतले आमच्याच रक्तातले नवं घडवण्याचं सामर्थ्य याच मातीत आहे नवं निर्माण घडवण्याच सृजनशील सामर्थ्य हि याच रक्त...

वडील चारोळ्या मराठी {60+ कविता}

वडील चारोळ्या मराठी तुम्ही पाहू शकता आणि आपल्या वडिलांना पटवून त्याना अजून आनंदी करू शकता. सगळे म्हणती आईची वेडी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया 😊 माया बाबांची असतात नारळ खरे राग आला जरी वर आतून प्रेमाचे झरे 💕 कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात 👪 हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात माया बाबांची असते कस्तुरीपरी 🙏 दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी 👌 ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ माझे चिमुकले हात धरून मला चालायला शिकवले 😊 ते माझे बाबा होते मी काही छान केल्यावर 💕 जे सर्वांना अभिमानाने सांगतात ते माझे बाबा असतात मला उणीव भासू नये 👪 या साठी जे दिवसरात्र घाम गाळतात ते माझे बाबा असतात जीवनाच्या वाटेवर चालताना जे माझ्या चुकताना सावरतात 🙏 ते माझे बाबा असतात माझ्या सुखासाठी 👌 जे आपले सर्वस्व पणाला लावतात ते माझे बाबा असतात ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ बाबा असतात थोडे थोडे नारळाच्या फळा वानी 😊 बाहेरून कठोर भासे आतमध्ये थंडगोड पाणी 💕 या पावसाचे महत्व सुद्धा आता कळत नाही मोराला 👪 तसाच बाबा कळत नाहीत जिवंत पणी या लेकराला 🙏 Quotes on father in marathi꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ बाबांच्या छायेविना सर्वकाही वाटे अपूर्ण 😊 कोणत्याही धन संपत्तीने सुद्धा न होई कधी ही पोकळी संपूर्ण 💕 ꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏꘏ वडील नावाचे छत्र जोपर्यंत डोक्यावर असते तोपर्यंत मुलाला जीवनात कोणत्याच झळा बसत नाहीत 😊 परंतु ज्या दिवशी या छत्राची सावली हरपते त्यादिवशी जीवनात या जगातील चटक्यांची जाणीव...

"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?

कमाल गाडगेबाबा तुकडोजींच्या विचारांची कमाल, त्याच्यांच कमालीतून करुया सुंदर स्वच्छतेची धमाल. स्वच्छ भारत घरपरिसर स्वच्छ ठेवून स्वच्छतेला हातभार लावुया, स्वच्छ भारत निर्माणचं स्वप्न साकार करुया. चित्र उघड्यावर शौचास बसणे लोकहो हे चित्र बरे नाही, माणूस व कुत्र्यामधे मग काहीच फरक राहणार नाही. समाजभान समाजाचे भान ठेवून चला जीवन जगू या, स्वच्छ सुंदर गावासाठी आपणच पुढे येऊ या. -सचिन ज.नागरे, मु.पो.किनगाव जटु ता.लोणार जि.बुलढाणा मो.9604321432

200+ आई वर सुंदर चारोळ्या

नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत आई साठी काही खास अश्या कविता किंवा चारोळी आणि तसेच काही शायरी संदेश जे तुम्हाला आणि तुमच्या आई ला नक्की आवडेल. aai sathi kavita ज्या की तुम्ही तुमच्या स्टेटस ला पण ठेऊ शकता जर Aai cha Birthday असेल तरी देखील तुम्ही तिला यातील कोणती पण कविता सेंड करू शकता आणि जर तुम्हाला आई बरोबरचा फोटो स्टेटस वर टाकून खाली caption ला आई साठी च्या कविता टाकायच्या असतील तर टाकू शकता. आम्ही Aai sathi short poems देखील दिल्या आहेत ज्या की तुम्ही सहज तुमच्या instagram च्या पोस्ट साठी च्या captionला ठेऊ शकता जर तुम्ही गूगल वर instagram caption for mother अस जर सर्च केल तरी देखील तुम्ही आमच्या साइट वरील कविता पाहू शकता. तसेच तुम्ही जर आईला greeting card किंवा [Birthday Gift Card ] वाढदिवसाचे गिफ्ट कार्ड या वर जर कविता लिहून तिला आनंद द्यायचा असेल तर तुम्ही इथली एखादी कविता वापरू शकता. Table of Contents • • • • • • • • • • Short poem on mother in Marathi इथे आम्ही वरती दिल्या प्रमाणे शॉर्ट कविता दिल्या आहेत ज्या की तुम्ही caption किंवा Instagram story म्हणून पण ठेऊ शकता. विशेष म्हणजे तुम्ही mother’s day ला Mother’s day kavita म्हणून देखील कविता टाकू शकता आणि आणि सगळ्यांना तुमच्या स्टेटस टाकून वट जमऊ शकता. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री 🙏 माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल ❣ ही चार ओळीची कविता आईची महानता दर्शवते आणि आई ची माया नक्की काय असते हे दर्शवते. लेखक आईला उन्हातिल सावली, पावसातील छत्री आणि थंडीतील शाल अशी उपमा देतात. या कवितेचे लेखकाचे नाव अद्याप आम्हाला सापडल नाही जर ही कवितेचे लेखक माहीत असतील तर आम्हाला नक्की कळवा. ...