यावेळी

  1. स्थायीत रस्त्यांवरील खड्डे गाजले (व्हिडीओ)
  2. राज्यातील ३१७ तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू; मुख्यमंत्री म्हणाले, "आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय"
  3. वटपौर्णिमा माहिती, मुहूर्त आणि पूजाविधी
  4. कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली अन् काँग्रेसचा महाराष्ट्रभर जल्लोष
  5. सेक्स करताना खूपच घाम येतो? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....
  6. Karnataka Election Results 2023 : विजयाचे सेलिब्रेशन पडले भारी ! फटाके फोडताना दुर्घटना, थोडक्यात बचावले काँग्रेस नेते , पहा Video


Download: यावेळी
Size: 20.79 MB

स्थायीत रस्त्यांवरील खड्डे गाजले (व्हिडीओ)

जळगाव, प्रतिनिधी । महापालकेच्या ऑनलाईन महासभेनंतर आज ऑनलाईन स्थायी समितीची सभा अॅड. शुचिता हाडा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत रस्तावरील खड्डे, शिवजी नगर पूल, कोंडवाडा व कोविड सेंटरची स्वच्छता व जेवणा पुरविणारा मक्तेदार यावर जोरदार चर्चा झाली. १९ विषय मंजूर करण्यात आले. शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक व नगरसेवक त्रस्त झाले आहेत. या विषयांवर स्थायी सभेत जोरदार चर्चा झाली. प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जी व्यवस्था केली आहे ती तोकडी असल्याचा आरोप सदस्यांनी केला. ८० टक्के रस्ता चांगला असला की तो दुरुस्त करता येतो. मात्र, शहरातील रस्ते ८० टक्क्यांपेक्षा जास्त खराब असल्याने ते दुरुस्त केले तर ठिगळ लावल्यासारखे होईल असा आरोप करत प्रशासनाने नव्याने रस्ता तयार करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे असा सल्ला शिवसेनेचे जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी दिला. यावेळी सभापती अॅड. हाडा यांनी प्रशासनाने वाढीव प्रस्ताव सभेपुढे ठेवावा अशी सूचना यावेळी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून शिवाजी नगर उड्डाण पुलाचे काम सुरु आहे. मात्र, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांच्यात समन्वय नसल्याने शिवाजी नगरातील नागरिक जीव मुठीत घेऊन तहसील कार्यालया शेजारील रेल्वे रुळाचा वापर करत आहेत. यात शिवाजी नगर उड्डाण पूल बनवा यासाठी महापालिकेचे पुढाकार घ्यावा अशी मागणी सदस्यांनी केली असता आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच बैठकीचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. कोंडवाडा संदर्भात प्रशासनाने राबविलेली निविदा प्रक्रीया ही योग्य नसल्याचा आक्षेप सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला. सत्ताधाऱ्यांची ही भूमिका संयुक्तीक नसल्याचा आरोप लढ्ढा यांनी केला. तर व...

राज्यातील ३१७ तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू; मुख्यमंत्री म्हणाले, "आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय"

राज्यातील ३१७ तालुक्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू; मुख्यमंत्री म्हणाले, "आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय" By May 1, 2023 02:42 PM 2023-05-01T14:42:27+5:30 2023-05-01T14:43:51+5:30 महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू करण्यात आली. यावेळी "आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आय़ुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे," असे मुख्यमंत्री दरम्यान, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्याला करोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन आपण ठाणे येथून या योजनेची सुरवात केली होती. त्याची अंमलबजावणी मुंबईमध्ये सुरू केली आणि आता संपूर्ण राज्यात आपला दवाखाना सुरू होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार चालणारे हे सरकार आहे. त्यांनी देखील आरोग्य विषयाला प्राधान्य दिले होते. आज मुंबईमध्ये सुमारे २५० आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा...

वटपौर्णिमा माहिती, मुहूर्त आणि पूजाविधी

वटपौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण. खरंतर या दिवसापासूनच सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या व्रताला सर्व सुवासिनींनी सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. महाराष्ट्रीयन महिला हा सण अतिशय उत्साहात साजरा करतात. एकमेंकीना खास Table of Contents • • • • • वटपौर्णिमा शुभ मुहूर्त 2022 वटपौर्णमेचा हा सण मंगळवार, 14 जून 2022 रोजी आला आहे. साधारण जून महिन्यातच ही वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेच्या तिथीचा प्रारंभ हा पहाटे 3.32 पासून ते 25 जून रात्रौ 12.09 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही वडाची पूजा करू शकता. वटपौर्णिमा म्हणजे नक्की काय आणि याचा काय इतिहास आहे ते आपण या लेखातून जाणून घेऊ. वटपौर्णिमा माहिती – Vat Purnima Information In Marathi Vat Purnima Information In Marathi वटपौर्णिमा ही अनादी कालापासून चालत आलेली हिंदू धर्मातील परंपरा आहे. यामागील इतिहास नेहमी रंजकपूर्वक सांगितला जातो. वटपौर्णिमेची कथा पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल...

कर्नाटकमध्ये निवडणूक जिंकली अन् काँग्रेसचा महाराष्ट्रभर जल्लोष

मुंबईमध्ये फटाके फोडले कर्नाटकात काँग्रेसचा विजय झाल्यानंतर मुंबईतील प्रभादेवीमधल्या टिळक भवन या काँग्रेसच्या प्रदेश कार्यलयात जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीकडून या ठिकाणी विजय जल्लोष साजरा करण्यात आला. टिळक भवन कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. काँग्रेस कार्यालयाबाहेर फटाके फोडून घोषणाबाजी करत पेढे वाटत जल्लोष साजरा करण्यात आला. पुरोगामी आणि सेक्युलर विचाराचं सरकार आता संपूर्ण देशामध्ये येणार असा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसला हनुमान पावला. तिथली लोक पावली. भाजपला कुणी पावलं नाही, अशी टीका यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. पुण्यातही आनंद साजरा पुण्यातील काँग्रेसच्या कार्यलयात आनंद साजरा करण्यात आला. पुण्यातील कार्यलयात नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईची प्रतिकात्मक प्रेतयात्रा जाळत काँग्रेसकडून भाजपचा निषेध करण्यात आला. काँग्रेस कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी कर्नाटकातील विजयाचा जल्लोष साजरा केला. इचलकरंजीत जल्लोष कोल्हापूरमधील इचलकरंजी शहरातही काँग्रेसने विजयोत्सव साजरा केला. काँग्रेसने बाईक रॅली काढत साखर वाटप करून फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता आल्यामुळे महाराष्ट्रात मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात जागोजागी काँग्रेसने आनंद उत्सव साजरा केलाय. 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसला मोठा विजय होण्याचा आत्मविश्वास यावेळी नेते आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येतोय. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. ठाण्यातही काँग्रेसने जल्लोष केला...

सेक्स करताना खूपच घाम येतो? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तज्ज्ञ सांगतात....

सेक्स करताना खूपच घाम येतो? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.... सेक्स करताना खूपच घाम येतो? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी तज्ज्ञ सांगतात.... Sexual Health Tips : शारीरिक हालचालींमुळे घाम येणं हे खूपच सामान्य आहे. जर्नल ऑफ फिजिओलॉजीनुसार कोणत्याही शारीरिक एक्टिव्हीजप्रमाणे व्यायाम आणि शारीरसंबंध ठेवताना घाम येतो, यावेळी हृदयाचे ठोके जलद गतीनं होतात. By May 25, 2023 03:48 PM 2023-05-25T15:48:39+5:30 2023-05-25T16:07:52+5:30 Sexual Health Tips : शारीरिक हालचालींमुळे घाम येणं हे खूपच सामान्य आहे. जर्नल ऑफ फिजिओलॉजीनुसार कोणत्याही शारीरिक एक्टिव्हीजप्रमाणे व्यायाम आणि शारीरसंबंध ठेवताना घाम येतो, यावेळी हृदयाचे ठोके जलद गतीनं होतात. वैवाहिक जीवन चांगलं असण्यासाठी लैगिंक आरोग्य आणि लैगिक जीवन आनंददायी, सुरक्षित असणं गरजेचं असतं. मात्र लैगिंक समस्यांबाबत अजून पती-पत्नी एकमेकांशी खुलेपणानं बोलत नाहीत. (know why you and your partner sweat during sex) योग्य माहितीचा अभाव, वॉट्सपीय सल्ले, चुकीचे व्हिडिओज पाहणं यामुळे समस्या अधिकच वाढण्याची शक्यता असते. (Sexual Health Tips) जर तुम्ही कठोर व्यायाम म्हणजेच मसल्स रेसिस्टंस व्यायाम करत असाल तर अशावेळी खूपच घाम येतो. अशावेळी कॅलरीज बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सेक्स करताना ऑर्गेज्मसाठी प्रयत्न केले जाता. अशावेळी दोन्ही पार्टनर्सच्या शरीरातून घाम निघतो आणि लोक घामानं पूर्ण भिजतात. सेक्शुअल लाईफवर याचा काय परीणाम होतो याबाबत माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे. (Sweating during sex) सेक्स करताना घाम का येतो? शारीरिक हालचालींमुळे घाम येणं हे खूपच सामान्य आहे. जर्नल ऑफ फिजिओलॉजीनुसार कोणत्याही शारीरि...

Karnataka Election Results 2023 : विजयाचे सेलिब्रेशन पडले भारी ! फटाके फोडताना दुर्घटना, थोडक्यात बचावले काँग्रेस नेते , पहा Video

काँग्रेस मुख्यालयासमोर कार्यकर्ते विजयाचे सेलिब्रेशन करत फटाके फोडत होते. तेव्हा एक दुर्घटना घडली. मात्र काँग्रेस नेते थोडक्यात बचावले हा एक चांगला योगायोग होता, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. खरंतर काँग्रेस नेत्याने हातात पेटता फटाका हातात घेतला होता. मात्र त्यांचा तोल गेला आणि फटाक्यांनी भरलेला संपूर्ण बॉक्स जमिनीवर पडला. जमिनीवर पडूनही फटाके फुटणे सुरूच होते. त्यातील एक फटाका काँग्रेसच्या नेत्याच्या चेहऱ्याजवळ फुटला. सुदैवाने फटाका त्यांच्या जवळून वर गेला अन्यथा त्यांचा संपूर्ण चेहरा जळला असता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. 1 मिनिट 41 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये एक छोटासा निष्काळजीपणा अवघ्या काही सेकंदात कसा मोठा होतो हे आपण पाहू शकतो. आश्चर्याची बाब म्हणजे या घटनेनंतर दुसरा कार्यकर्ता पुढे आला आणि त्यानेही तीच चूक पुन्हा केली. एक नेता थोडक्यात बचावल्यानंतर दुसऱ्या कार्यकर्त्यानेही पेटता फटाका हातात उचलण्याची चूक केली. मात्र सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नाही. — ANI (@ANI) कर्नाटकमध्ये काँग्रेसच किंग एक्झिट पोलच्या निष्कर्षानुसार जेडीएस राज्यात किंगमेकरची भूमिका निभावेल असं वाटत होतं. जेडीएसच्याच हाती सत्तेच्या चाव्या असतील असंही चित्र होतं. मात्र, प्रत्यक्षात मतदारांनी काँग्रेसच्या पारड्यात भरभरून मतदान करत काँग्रेसला सत्तेत बसवलं आहे. त्यामुळे राज्यात जेडीएसच्या हातात सत्तेच्या चाव्या राहणार नसल्याचं दिसत आहे. उलट यावेळी जेडीएसच्या जागा घटताना दिसत आहेत. त्यामुळे जेडीएसमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्ता स्थापन करता येईल एवढं बहुमत मिळालं असलं तरी काँग्रेस जेडीएसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल असं सांगितलं जात आहे. त्यासाठीच्या हालचालींना ...