Zp solapur

  1. ZP Solapur Recruitment
  2. ZP Solapur Anukampa Document Verification


Download: Zp solapur
Size: 63.57 MB

ZP Solapur Recruitment

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत नोकरीची (ZP Solapur Recruitment) चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरती अंतर्गत अति विशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंतचिकित्सक, मानसशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (RBSK), मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, मानसोपचार नर्स, फिजिओथेरपिस्ट, ब्लॉक अकाउंटंट, लॅब टेक, फार्मासिस्ट, एक्स रे टेक, टेक्निशियन, हेल्थ नर्स, सिव्हिल हेल्थ नर्स, डेंटल असिस्टंट, हिअरिंग इंस्ट्रक्टर, प्रोग्राम मॅनेजर सार्वजनिक आरोग्य, वित्त कम लॉजिस्टिक सल्लागार पदाच्या 127 रिक्त जागांसाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदनिहाय वेगवेगळी आहे. (ZP Solapur Recruitment) इच्छूक आणि पात्र उमेदवारांनी दिनांक 7 जून 2023 पर्यंत दिलेल्या पत्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याचा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सोलापुर असा आहे. (ZP Solapur Recruitment) अर्ज शुल्क अराखीव प्रवर्गासाठी रु. 150 तसेच राखीव प्रवर्गासाठी रु.100 आहे. शैक्षणिक पात्रता – अति विशेषज्ञ – DM Nephrology विशेषज्ञ –MS / DNB /MD/DCH/ DA वैद्यकीय अधिकारी (MBBS) –MBBS दंतचिकित्सक – BDS / MDS मानसशास्त्रज्ञ –Having a recognized qualification in Clinical Psychology from an institution approved OR Having Post Graduate degree in Psychology or Clinical Psychology वैद्यकीय अधिकारी (आयुष) –BAMS वैद्यकीय अधिकारी (RBSK) –BAMS मानसोपचार सामाजिक कार्यकर्ता –A Post Graduate degree in Social Work and a Master of Philosop...

ZP Solapur Anukampa Document Verification

ZP Solapur Anukampa Document Verification उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, अनुकंपा उमेदवरांच्या भरती प्रक्रियेकरीता कागदपत्रांच्या पडताळणीसाठी काही कारणास्तव दिनांक २९/७/२०२२ रोजी आयोजीत केलेल्या कॅम्पला अनुउपस्थित असलेस जे उमेदवार अनुपस्थित होते अश्या उमेदवाराकरीता दिनांक ८/८/२०२२ (सोमवार) सकाळी ११-०० वा. रोजी वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे कॅम्प आयोजित करणेत आलेला आहे. सदर कॅम्पमध्ये – • १) कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर एका वर्षाचे आत अनुकंपा नोकरीसाठी केलेले अर्ज • २) सज्ञान झालेनंतर एका वर्षाचे आत अनुकंपा नोकरीसाठी केलेले प्रथम अर्ज • ३) विहित नमुना अर्ज • ४) कुटूंबातील वारसांचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञालेख) • ५) अनुकंपा नोकरी देणेसाठी कुटूंबातील अन्य वारसांचे संमतीपत्र (प्रतिज्ञालेख) • ६)कुटूंबातील कोणतेही सदस्य शासकीय / निमशासकीय सेवेत नसल्याचे प्रतिज्ञालेख • ७) कर्मचाऱ्याच्या पत्नीचा अनुकंपासाठी अर्ज असल्यास पुनर्विवाह न केलेचा प्रतिज्ञालेख • ८) शैक्षणीक अर्हतेचे प्रमाणपत्रे, गुणपत्रक • ९) जन्म तारखेसंबंधीत कागदपत्र • १०) जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र • ११) कर्मचाऱ्याच्या मृत्युपश्चात कुटुंब निवृत्ती वेतन व मिळालेल्या इतर लाभांचे आदेश • १२) कर्मचाऱ्याचा मृत्यु दाखला इ.मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. तेंव्हा आपण उपरोक्त मूळ कागदपत्रांसह दिनांक ८/८/२०२२ रोजी खालील नमुद केलेल्या अनुक्रमांकानुसार देणेत आलेल्या वेळेत यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे न चुकता उपस्थित रहावे. सदर दिवशी वेळेवर उपस्थित राहणे ही आपली जबाबदारी आहे. उपस्थित न राहिल्यास आपल्या अनुकंपा नियुक्तीचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्य...

Tags: Zp solapur ZP