18 जानेवारी दिनविशेष

  1. १८ जानेवारी घटना
  2. 19 जानेवारी दिनविशेष
  3. 17 जानेवारी दिनविशेष
  4. January Dinvishesh
  5. १ फेब्रुवारी दिनविशेष
  6. १८ जानेवारी दिनविशेष
  7. १८ जानेवारी
  8. चालू घडामोडी आणि दिनविशेष


Download: 18 जानेवारी दिनविशेष
Size: 72.27 MB

१८ जानेवारी घटना

१८ जानेवारी घटना - दिनविशेष २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले. १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला. १९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या. १९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईमध्ये गोळीबार. यात १० लोक ठार, २५० जखमी, दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू लावण्यात आला. १९११: युजीन बी. इलाय यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु. एस. एस. पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. १७७८: कॅप्टन जेम्स कूक हे हवाई बेटांवर पोचणारे पहिले युरोपियन ठरले.

19 जानेवारी दिनविशेष

अर्थ:~ दोनपैकी एक पर्याय निवडणे आजचा दिनविशेष- गगनगिरी महाराज निर्वाण दिन 19 जानेवारी दिनविशेष ठळक घटना आणि घडामोडी- पंधरावे शतक- १४१९ – इंग्लंडचा राजा हेन्री पाचवा, इंग्लंड याने नॉर्मंडीची राजधानी रुआ जिंकून नॉर्मंडीचा पूर्ण पाडाव केला. एकोणिसावे शतक- १८०६ – इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपचा ताबा घेतला. १८३९ – ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने एडन जिंकले आणि भारत-इंग्लंड समुद्रीमार्ग चाच्यांपासून सुरक्षित केला. १८३९ – अमेरिकन यादवी युद्ध – मिल स्प्रिंग्सच्या लढाईत उत्तरेचा विजय. विसावे शतक- १९१५ – पहिले महायुद्ध – जर्मन झेपेलिननी ब्रिटनच्या ग्रेट यारमथ आणि किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ. १९१८ – फिनिश गृहयुद्ध – लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई. १९४१ – दुसरे महायुद्ध – ब्रिटनने एरिट्रिया वर हल्ला केला. १९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने म्यानमार वर हल्ला केला. १९४५ – दुसरे महायुद्ध – रशियाने पोलंडमधील लोड्झ शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरुवातीला लोकसंख्या – २,३०,०००. या दिवशीची लोकसंख्या – ९००. १९४६ – दुसरे महायुद्ध – जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले. १९४९ – पुणे नगरपालिका व उपनगरपालिका विसर्जित होऊन पुणे महानगरपालिका स्थापन झाली. १९५४ – कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाचे भूमिपूजन १९५६ – देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरूपात आयुर्विमा महामंडळ झाले. १९६६ – इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी. १९६८ – डॉ. क्रिस्टोफर बर्नार्ड यांनी पहिली यशस्वी ह्रुदयरोपण शस्त्रक्रिया केली. १९७७ – मायामी, फ्लोरिडात ...

17 जानेवारी दिनविशेष

अर्थ:- जमिनीच्या वरच्या थरात पिके पिकतात. आजचा दिनविशेष- जागतिक धर्म दिन ठळक घटना आणि घडामोडी- अठरावे शतक- १७७३ – कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले. १७८१ – अमेरिकन क्रांती – जनरल डॅनियल मॉर्गनच्या अमेरिकन सैन्याने लेफ्टनंट कर्नल बानास्ट्रे टार्ल्टनच्या ब्रिटीश सैन्याला हरवले. एकोणिसावे शतक- १८१९ – सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला. १८५२ – युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले. १८९३ – लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले. १८९९ – अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला. विसावे शतक- १९१२ – अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. १९१७ – अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले. १९४५ – रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते. १९४५ – रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ कॉंन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरुवात केली. १९४६ – संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले. १९५० – बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे. १९५६ – बेळगाव – कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा. १९६६ – स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ ...

January Dinvishesh

• १७५६ : डेन्मार्कने निकोबार बेटे ताब्यात घेतली. निकोबार बेटांना न्यू डेन्मार्क असे नाव दिले. (January Dinvishesh) • १८०८ : गुलामांच्या आयातीस अमेरिकेत बंदी. • १८१८ : भीमा कोरेगाव येथे F.F. Stontan याच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या फौजेचा पराभव केला. • १८४२ : ज्ञानोदय हे वृत्तपत्र बाबा पद्मनजी यांनी सुरु केले. • १८४८ भिडे वाडा पुणे या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरु केली. • १८८० : पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर ,विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि माधवराव जोशी यांनी केली. • १८८३ : नूतन मराठी विद्यालयाची पुणे येथे स्थापना . • १८९९ : स्पेनची राजवट क्युबा मधून संपुष्टात आली. • १९०० : मित्रमेळा या संघटनेची स्वातंत्रवीर सावरकर यांनी स्थापना केली . • १९१९ : याच दिवशी Government of India Act अंमलात आला. भारतात कायदेमंडळे स्थापन करण्यात आली. • १९९५ : WTO ची स्थापना करण्यात आली. हे ही वाचा २ जानेवारी • १७५७ : प्लासीच्या लढाईत बंगालच्या नवाबाचा इंग्रजांनी पराभव करून कोलकाता काबीज केले. • १८८१ : मराठा नियतकालिक लोकमान्य टिळकांनी पुणे येथे सुरु केले. • १८८५ : फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे सुरु झाले. • १९५१ : ल्युना -१ हे अंतरीक्षयान रशियाने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले. • १९५४ : भारतरत्न पुरस्काराची स्थापना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी केली. ३ जानेवारी • १८३१ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. • १९२५ : बेनिटो मुसोलिनी हा इटलीचा हुकुमशहा बनला. • १९४७ : अमेरिकेत प्रथमच संसदेच्या कामकाजाचे टेलीव्हिजन चित्रीकरण करण्यात आले. • १९५० : देशाचे पहिले पंतप्रध...

१ फेब्रुवारी दिनविशेष

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on LinkedIn (Opens in new window) • Click to share on Telegram (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • १ फेब्रुवारी दिनविशेष - 1 February in History हे पृष्ठ 1 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही १ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 1 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: • भारतीय तटरक्षक दल दिवस. महत्त्वाच्या घटना: वॉरेन अ‍ॅंडरसन १६८९:गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले. १७९०: न्यूयोर्क मध्ये पहिल्यांदा “सुप्रीम कोर्ट ऑफ़ द यूनाइटेड स्टेट्स’ चे आयोजन केल्या गेले. १८२७: कोलकता येथे बंगाल क्लब ची स्थापना झाली. १८३५:मॉरिशसमधे गुलामगिरी प्रथेचा अंत १८८४:’ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. १८८४: देशात पोस्टल विमा योजना सुरु करण्यात आली. १८९३:थॉमस एडिसनने पहिल्या चलचित्रपटाची निर्मिती पूर्ण केली. १९४१:डॉ. के. बी. लेले यांनी ’गुरुकिल्ली’ हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले. १९४६:नऊ शतकां...

१८ जानेवारी दिनविशेष

दिनांक १८ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस हरिवंशराय बच्चन - (२७ नोव्हेंबर १९०७ - १८ जानेवारी २००३) अलाहाबादच्या कायस्थ कुटुंबात जन्मलेल्या बच्चन यांचे खरे नाव हरिवंश श्रीवास्तव होते. त्यांना बालपणात बच्चन म्हणत, बच्चन याचा शाब्दिक अर्थ मूल किंवा संतती असा होतो. नंतर ते याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी प्रथम कायस्थ पाठशाळेमध्ये उर्दू भाषेचा अभ्यास केला ज्याला त्यावेळी कायद्याच्या पदवीपर्यंतची पहिली पायरी मानली जात असे. यानंतर त्यांनी प्रयाग विद्यापीठातून इंग्रजीत एम.ए केले आणि केंब्रिज विद्यापीठातून पी.एच.डी केली. मधुशाला हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे. • - ठळक घटना / • १७७८: कॅप्टन जेम्स कूक हवाईला पोचणारा पहिला युरोपियन ठरला. त्याने या द्वीपसमूहाचे नाव सॅन्डविच आयलंड्स असे ठेवले. • १८८६: इंग्लंडमध्ये हॉकी असोसिएशनची स्थापना. • १९११: युजीन बी. इलायने सान फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस.पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग. • १९१९: पहिले महायुद्ध- व्हर्साय येथे पहिली शांति परिषद सुरू झाली. • १९५६: संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा • १९६४: न्यूयॉर्कमध्ये • १९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला. • १९९९: नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ • २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमानाचे अनावरण करण्यात आले. जन्म / वाढदिवस • १८४२: न्यायमूर्ती • १८५४: थॉमस वॅ...

१८ जानेवारी

१८ जानेवारी घटना २००५: एअरबस ए-३८० या जगातील सर्वात मोठ्या प्रवासी विमनाचे अनावरण करण्यात आले. १९९८: मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला. १९९७: नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने अटलांटिक महासागर पार केला. १९७४: इजिप्त व इस्त्राएल यांच्यात शांतता करारावर सह्या झाल्या. १९६४: न्यूयॉर्क येथे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन झाले. पुढे वाचा.. १८ जानेवारी निधन २०१५: बेबी शकुंतला - अभिनेत्री (जन्म: २००३: हरिवंशराय बच्चन - भारतीय हिंदी साहित्यिक आणि कवी - पद्म भूषण, साहित्य अकादमी पुरस्कार (जन्म: १९९६: एन. टी. रामाराव - आंध्रप्रदेशचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: १९८३: आत्माराम रावजी भट - भारतीय कृतिशील विचारवंत - पद्मश्री (जन्म: १९७१: बॅरीस्टर नाथ पै - भारीतय वकील आणि संसद सदस्य पुढे वाचा..

चालू घडामोडी आणि दिनविशेष

सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी : • नवी दिल्ली :केंद्र सरकारने केलेले तीन नवे कृषी कायदे आणि दिल्लीच्या सीमांवरील शेतकऱ्यांचे आंदोलन यांच्याशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज, सोमवारी सुनावणी घेणार आहे. दरम्यान, मंगळवारी होणाऱ्या बैठकीत शेतकऱ्यांनी ताठरपणा सोडावा, असे आवाहन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी रविवारी केले. • कृषी कायद्यांवरून निर्माण झालेला तिढा ५० दिवसांहून अधिक कालावधीनंतरही कायम आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने १२ जानेवारीला पुढील आदेशापर्यंत नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली होती; तसेच शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेऊन हा तिढा सोडवण्यासाठी शिफारशी करण्याकरिता चार सदस्यांची समितीही नियुक्त केली होती. • सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदरसिंग मान, इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिटय़ूटचे दक्षिण आशियाचे संचालक डॉ. प्रमोदकुमार जोशी, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचा समावेश होता. बायडेन प्रशासनात भारतीय वंशाच्या २० व्यक्ती : • अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचा शपथविधी २० जानेवारीला होत असून त्यांच्या प्रशासनात किमान २० भारतीय अमेरिकी व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात १३ महिला आहेत. एकूण १७ जण महत्त्वाच्या पदांवर नेमले गेले आहेत. • कमला हॅरिस या प्रथमच देशाच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हॅरीस (वय ५६) या पहिल्या भारतीय वंशाच्या तसेच आफ्रिकन अमेरिकन उपाध्यक्ष आहेत. इतर प्रमुख व्यक्तींमध्ये व्हाइट हाऊस कार्यालयातील अर्थसंकल्प संचालक नीरा टंडन, अमेरिकेचे महाशल्यचिकित्सक डॉ. विवेक मूर्ती, न्...