25 जुलै दिनविशेष

  1. २५ जुलै दिनविशेष
  2. Important Days In July 2022 National And International Marathi News
  3. 25th July 2022 Important National International Days And Events Marathi News
  4. २५ सप्टेंबर दिनविशेष
  5. जाणून घ्या २५ जुलै रोजी येणारे दिनविशेष
  6. दिनविशेष :25जुलै
  7. नवचेतना सेवाभावी संस्थेत आपले स्वागत
  8. २० जुलै दिनविशेष


Download: 25 जुलै दिनविशेष
Size: 66.14 MB

२५ जुलै दिनविशेष

• ३०६: कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी. • ८६४: इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरूवात केली. • १५४७: हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी. • १५९३: फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला. • १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले. • १७९७: स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला. • १७९९: नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला. • १८६१: अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे. • १८६८: वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता. • १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू. • १८९८: अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले. • १९०७: कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले. • १९०८: किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला. • १९०९: लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली. • १९१७: कॅनडात आयकर लागू. • १९२५: सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना. • १९३४: ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या. • १९४३: दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी. • १९४४: दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग - तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी. • १९५२: पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले. • १९५६: अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली. • १९५६: नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. ॲंड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. ॲंड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी. • १९७३: सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे ...

Important Days In July 2022 National And International Marathi News

Important Days in July 2022 : अवघ्या तीन दिवसांवर जुलै महिना येऊन ठेपला आहे. अशातच, आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जुलै महिन्यात कोणकोणते सण आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचे दिवस साजरे केले जातात. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? चला जाणून घेऊयात. 1 जुलै : National Doctor’s day (जागतिक डॉक्टर्स दिन) प्रसिद्ध डॉक्टर आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधान चंद्र रॉय यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारतात 1 जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा केला जातो. 1991 मध्ये पहिला राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला. 1 जुलै : वसंतराव नाईक जयंती वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी आणि राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते सर्वाधिक काळ म्हणजेच 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. नाईकांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील गहुली या छोट्या खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला होता. ते पुसद नगरपालिकेचे अध्यक्ष होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. इ.स. 1972 मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांना मदतीच्या अनेक योजना राबविल्या. 1 जुलै : महाराष्ट्र कृषी दिन राज्यात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्ताने 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळात कृषी सप्ताह साजरा केला जातो. राज्यातील हरित क्रांतीचे जनक आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलै : GST दिन...

25th July 2022 Important National International Days And Events Marathi News

25th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 25 जुलै राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक आणि संगीतकार तसेच, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 25 जुलैचे दिनविशेष. 2007 : भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी 1997 : इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची 1995 च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड 1880 : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’– समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८) 1861 : अमेरिकन यादवी युद्ध - अमेरिकन कॉंग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे. सन 1997 साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार जवाहरलाल नेहरूपुरस्काराने गौरविण्यात आलं. सन 1919 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी गायक आणि संगीतकार तसेच, मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून लोकप्रिय असणारे सुधीर फडके यांचा जन्मदिन. सन 1975 साली माजी भारतीय केंद्रीय कॅबिनेट मंत्री प्रमोद महाजन यांचे पुत्र आणि दूरदर्शन कलाकार आणि माजी वैमानिक राहुल प्रमोद महाजन यांचा जन्मदिन. इ.स. 1880 साली सार्वजनिक काका म्हणून प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रीयन समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे आणि महत्...

२५ सप्टेंबर दिनविशेष

दिनांक २५ सप्टेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. • जागतिक हृदय दिन. • सेना दिन: मोझाम्बिक. • जागतिक फार्मासिस्ट दिवस. ठळक घटना / • १७८९: अमेरिकन काँग्रेसने आपल्या संविधानात १२ बदल केले. यातल्या पहिल्या दहांना नागरिकांचा हक्कनामा म्हणून ओळखले जाते. • १९९९: अवकाशशास्त्रज्ञ डॉ. जन्म / वाढदिवस • १८८१: गोपाळ गंगाधर लिमये, मराठी कथाकार आणि विनोदकार. • १९२२: बॅ. • १९२६: • १९४६: • १९४७: • १९६२: मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन • १९९८: • २००४: तारखेप्रमाणे

जाणून घ्या २५ जुलै रोजी येणारे दिनविशेष

25 July Dinvishes मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोध कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जाणून घ्या २५ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 25 July Today Historical Events in Marathi 25 July History Information in Marathi २५ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 25 July Historical Event • इ.स. १६४८ साली आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले. • इ.स. १६८९ साली फ्रांस देशाने इंग्लंड देशाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. • इ.स. १८१३ साली भारतात सर्वप्रथम नौका दौड प्रतियोगिता सुरु करण्यात आली. • इ.स. १८३७ साली इलेक्ट्रिक टेलीग्राफच्या वापराचे प्रथम यशस्वी प्रात्यक्षिक करण्यात आलं. • सन १९१७ साली कॅनडा देशांत आयकर लागू करण्यात आला. • सन १९७८ साली जगतील पाहिले आय.व्ही. एफ (टेस्ट ट्यूब) बाळ लुईस ब्राऊन यांचा जन्म झाला. • सन १९९२ साली एस. डी शर्मा हे भारताचे नव्या क्रमांकाचे राष्ट्रपती बनले. • सन १९९७ साली इजिप्तचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्य पुरस्कार • सन १९९७ साली भारताच्या राष्ट्रपती पदी विराजमान होणारे के. आर. नारायण हे भारतातील दहावे तर पहिले मल्याळी राष्ट्रपती ठरले. • सन १९९९ साली अमेरिकन माजी व्यावसायिक रोड रेसिंग सायकलपटू लान्स लान्स आर्मस्ट्राँग यांनी आपली पहिली टूर डी फ्रांस सायकल शर्यत जिंकली. • सन २००७ साली भारताच्या तात्कालीन २५ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 25 July Birthday / Jayanti / Birth Anniversary • इ.स. १८७५ साली भार...

दिनविशेष :25जुलै

१८७५: ब्रिटीश भारतीय वन्यजीवतज्ज्ञ, शिकारी लेखक जिम कॉर्बेट यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल १९५५) १९१९: गायक संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००२) १९२२: कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे झाला. (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२) १९२९: लोकसभेचे सभापती आणि माकप नेते सोमनाथ चटर्जी यांचा जन्म. १९७८: जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊन यांचा इंग्लंड येथे जन्म. : मृत्यू ३०६: रोमन सम्राट कॉन्स्टान्शियस क्लोरस यांचे निधन. १४०९: सिसिलीचा राजा मार्टिन पहिला यांचे निधन. १८८०: समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८२८) १९७३: कॅनडाचे १२वे पंतप्रधान लुईस स्टिफन सेंट लोरें यांचे निधन. १९७७: महाराष्ट्रीय मंडळ, पुणे संस्थापक कॅ. शिवरामपंत दामले यांचे निधन. २०१२: चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक बी. आर. इशारा यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९३४) २०१५: भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन. (जन्म: ३० ऑक्टोबर १९२९) : महत्वाच्या घटना ३०६: कॉन्स्टॅटाइन पहिला रोमन सम्राट बनले. १६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरून शहाजीराजे यांना कैद केले. १८९४: पहिले चीन-जपान युद्ध सुरू. १९०८: किकूने इकेदा यांनी मोनोसोडियम ग्लुटामेटचा शोध लावला. १९०९: लुई ब्लेरियो यांनी प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली. १९१७: कॅनडात आयकर लागू झाला. १९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली. १९७३: सोव्हिएत संघाचे मार्स हे अंतराळयान प्रक्षेपित. १९७८: जगातील पहिली टेस्ट ट्युब बेबी लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली. १९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात...

नवचेतना सेवाभावी संस्थेत आपले स्वागत

https://www.youtube.com/watch?v=h_tc9j7vy5Y&feature=youtu.be महामारी भूकंप महापूर परचक्र यामुळे झालेल्या अपवाद ग्रस्त निर्वासित यांच्याकरिता सरकार अगर इतर संस्थांमार्फत अन्य धान्य वाटप कार्यक्रम सुरू आहेत या कार्यक्रमाचा उपयोग गोरगरीब निराश्रित व इतर गरजू लोकांना नेहमीच होत आला आहेत्याच अनुषंगाने दि 25 जुलै दिनविशेष नागपंचमी या दिवशी मौजे रेवगाव ता जि जालना याठिकाणी धान्य वाटप कार्यक्रम नवचेतना बहुउद्देशीय सेवाभावी संस्था थिगळखेडा यांच्यावतीने घेण्यात आला असून आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे अन्नदान गरजू नीराश्रित लोकांनपर्यंत अधिका अधिक वाटन्यास आपल्या कडूनही मदत व्हावी आपला सहभाग अपेक्षित आहे ..

२० जुलै दिनविशेष

हे पृष्ठ 20 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही २० जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 20 July. The students can refer them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: – महत्त्वाच्या घटना: १२९६: खिलजी घराण्याचे शासक अल्लाउद्दीन खिलजी यांनी स्वत:ला दिल्ली चा राजा म्हणून घोषित केलं. १४०२: तैमूरलंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले. १७६१: माधवराव पेशवे यांनी स्वत:ला मराठा साम्राज्याचे पेशवा म्हणून घोषित केलं. १८०७:निकेफोरे नीएपस यांना जगातील पहिल्या इंजिनसाठी पेटंट दिले गेले. १८२८: ’मुंबापूर वर्तमान’ हे मराठी वृत्तपत्र मुंबईत सुरू झाले. १८७१: ब्रिटिश कोलंबिया हा प्रांत कॅनडात विलीन झाला. १९०३: फोर्ड मोटर कंपनीतुन पहिली मोटारगाडी बाहेर पडली. १९०५: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे वाइसराय लॉर्ड कर्झन (Viceroy Lord Curzon) यांच्या द्वारा करण्यात आलेल्या बंगालच्या फाळणीस भारताच्या सचिवाने देखील मंजुरी दिली. १९०८: बडोद्याचे महाराज सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांच्या पुढाकाराने ’बँक ऑफ बडोदा’ ची स्थापना झाली. १९२४:बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना. १९२६: मेथॉडिस्ट चर्चने स्त्रियांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली. दिलीपकुमार १९६०: सिरिमावो भंडारनायके श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी. भंडारनायके या अर्वाची...