आभाळ

  1. रोजचंच काही बाही ..!: आभाळ ...
  2. आभाळ पडलंय खड्ड्यात ; खड्डा पार आभाळात !
  3. आभाळ मराठी कविता
  4. Maaze Aabhal Tula Ghe (माझे आभाळ तुला घे) Song
  5. भरलं आभाळ पावसाळी
  6. How to set up and use Indic Phonetic keyboards
  7. Jeev Rangla
  8. Bharla Abhal Pavsali lyrics by देवकी पंडित
  9. समानार्थी शब्द


Download: आभाळ
Size: 78.14 MB

रोजचंच काही बाही ..!: आभाळ ...

आभाळात बघताना मला वेगवेगळे आकार दिसायला लागले . गावाकडचा वाडा , परसातली विहिर ,फुललेला मोगरा ,महादूचा चेहेरा , आईचा चेहेरा , सासूबाईंचा चेहेरा , विनूकाकाचा चेहेरा , दादांचा चेहेरा अगदी कपाळावरच्या नामासकट , एक ढग वेगाने आला आणि त्याने बाबांच्या चेहेर्याचा आकार घेतला . सगळे ढग उलटे पालटे होत गडगडल्यासारखे वाटायला लागले . पाठीत अजूनच कळ गेली . पडदा ओढून घेतला आणि खाली सरकून उशीवर डोकं ठेवून डोळे मिटून शांत पडून राहावंसं वाटू लागलं . आज असे गेलेल्या लोकांचे चेहेरे आपल्याला का दिसले . असं म्हणतात की जाणाऱ्या माणसाला आधी मृत झालेल्या जवळच्या माणसांचे चेहेरे दिसतात . बापरे .. दचकलेच नाही म्हंटल तरी ... म्हणजे .. म्हणजे अखेर ती वेळ आली . कितीवेळा त्या मृत्यूला हुलकावणी देउन आले होते .उद्या माझा पासष्ठावा वाढदिवस आहे. सगळे येतील आज . सत्येंद्र तयारीसाठी म्हणून बाहेर गेले होते .खरंच उद्या मला मरण आले तर ..त्या विचारानेही समाधान वाटलं . खरं तर अवघ्या चाळीशीत असताना ह्या राक्षसासारख्या अक्राळविक्राळ रोगाने पहिलं पाऊल टाकलं . कोलमडून गेले होते मी . दृष्ट लागावी असा देखणा संसार , सत्येंद्र सारखा हळुवार प्रेम करणारा नवरा , अक्षय सारखं गुणी बाळ , आईच्या मायेनं समजून घेणाऱ्या सासूबाई आणि कडक शिस्तीचे पण हुशारीचे कौतुक असणारे दादा ! काही म्हणजे काही कमी नव्हतं . वडिलोपार्जित ही भरपूर होतं आणि सत्येन्द्रना गावातच चांगली नोकरी होती . लहानपणी ईतके कष्ट केले पण आता स्वतःचीच नजर लागेल की काय असं भरभरुन सुख माझ्या पदरात पडलं होतं . चार दिवस झाले तरी म्हणावी तशी ताकद अंगात नव्हती . मुंजीला यायला जमलं नाही म्हणून विनूकाका भेटायला आले . विनायककाका म्हणजे माझा काका .. बाबां पेक्षाही माझ्यावर जास्त ज...

आभाळ पडलंय खड्ड्यात ; खड्डा पार आभाळात !

"... कोणताही प्रश्न आपला स्वत:चा असतो, आपलं त्याबद्दल काहीतरी इंटरप्रिटेशन असतं आणि आपण ते लोकांवर थापत असतो. Why? एकमेव कारण म्हणजे आपल्याला आतून त्या उत्तराबद्दल Recognition आलेलं नसतं, म्हणून तीच गोष्‍ट आपण बाहेर सांगून बाहेरुन Recognition मिळण्याचा प्रयत्न करतो. बाहेरुन कुणी दिलेलं रेकग्नीशन, तुमची दुसर्‍याने तयार केलेली कुठलीही ओळख बोगस असते. ..." Source: (धन्यवाद, यकूजी) :::: खूप दिवस / वर्षं झाली या गोष्टीला. तेंव्हा माझा ईश्वराच्या अस्तित्त्वावर विश्वास नव्हता. देवळात जाणं मला पसंत नसे. कोणी देवळात जाऊ म्हटलं की माझ्या कपाळावर आठ्या. आणि अगदी नाईलाजास्तव जावं लागलं तर बाकी सगळे देवळाच्या आत आणि मी बाहेर असाच सगळा प्रकार असायचा. त्या काळात माझे "ईश्वराची गरज काय?" या प्रश्णावरून स्वतःवरच प्रयोग चालत. मी शान्तपणे स्वत:च्या विचारांचा / भावनांचा हळूहळू मागोवा घेत स्वत:ला प्रश्ण विचारून मनात कोणते विचार येतात , कोणत्या भावना दाटतात हे बघत असे. त्यात्लाच एक महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर असेल तर काय?" आणि त्याविरुद्ध दुसरा तितकाच महत्त्वाचा प्रश्ण असायचा: "समजा ईश्वर नसेल तर काय?" समजा ईश्वर असेल तर काय? या प्रष्णावरून मनात वेगवेगळ्या शक्यता, भावना आणि विचार निर्माण होत. त्यातली सगळ्यात प्रभावी म्हणजे - समजा ईश्वर असेल तर आहे दिलासा. हा दिलासा कशाबद्दल - तर आधार असल्याबद्दल , एका प्रकारच्या निश्चितीबद्दल. बरं मग निश्चिती असेल तर दिलासा का बरं? तर तो दिलासा निर्भय बनवतो म्हणून. बरं मग भिती नक्की कशाबद्दल - तर अनिश्चिततेबद्दल. म्हणजे नक्की कशाबद्दल? तर जे/ ज्याबद्दल काही माहीत नाही त्याबद्दल. म्हणजे अज्ञात गोष्टींबद्दल. बरं मग ज्ञात असलेल्या गोष्टींचं भय नाही का? आह...

आभाळ मराठी कविता

द्वारा पोस्ट केलेले नमस्कार मित्रांनो, मी आहे कोमल जगताप. मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती मी सर्व प्रथम तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. तुम्हाला तर माहितचं आहे मनातलं कागदावर - मराठी कविता संग्रह या वेबसाइटवरती सर्व प्रकारच्या मराठी कविता तसेच मराठी फोटो डाऊनलोड करण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. कविता लिहीणे,वाचणे हा माझा छंद आहे. मला फार आनंद होत आहे मी माझ्या स्वःताच्या कविता तसेच विविध मान्यवर कविच्या कविता तुमच्या पर्यंत पोहचवते आहे.या कविता तुम्हाला नक्कीचं आवडतील अशी आशा करते. या कविताच्या माध्यमातून मनातल्या भावना कागदावर उतरवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला असतो .

Maaze Aabhal Tula Ghe (माझे आभाळ तुला घे) Song

Lyricist About Maaze Aabhal Tula Ghe Song Listen to Bala Shinde Maaze Aabhal Tula Ghe MP3 song. Maaze Aabhal Tula Ghe (माझे आभाळ तुला घे) song from the album Tingya is released on Feb 2014. The duration of song is 02:47. This song is sung by Bala Shinde. Related Tags - Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे, Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song, Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे MP3 Song, Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे MP3, Download Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song, Bala Shinde Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song, Tingya Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song, Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song By Bala Shinde, Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे Song Download, Download Maaze Aabhal Tula Ghe | माझे आभाळ तुला घे MP3 Song

भरलं आभाळ पावसाळी

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना निळ्या डोळ्यांवरी मेघुटांच्यापरी वाट पाहिली डोळा चळ थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी हिर्व्या मोराची थुई थुई थांबेना निळ्या मोराची थुई थुई थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना डॉ. जब्बार पटेल यांचे माझ्याभोवती रिंगण. 'एक होता विदुषक' चित्रपट करायचा आहे. पु. ल. देशपांडे पटकथा-संवाद लिहिणार आहेत. आणखीही त्यांची चित्रपटासाठी खूप मदत होईल. जब्बार पटेलांचा लावणीचा अभ्यास खूप आहे. त्यात मला शक्य तेवढ्या नवीन बांधणीच्या, नव्या बाजाच्या लावण्या मी दाखवल्या. अनेक बैठकीच्या लावण्या. मधु कांबीकरचं बैठकीच्या लावणीचं नृत्य आजही बघावं. भाईंनी या लावण्यांची खास अदाकारी समजून देण्यासाठी वाईस यमुनाबाईंना बोलवून घेतले. आम्ही सगळ्यांनी हनुमान थिएटर्समध्ये एकत्र जलसा केला. यमुनाबाईंनी बैठकीच्या लावण्या वयाच्या ऐंशीमध्ये पेश केल्या. नृत्यांगना लक्ष्मीबाई कोल्हापूरकर यांनी अगदी बारीकसारीक नृत्याचे धडे मधु कांबीकरला दिले. हनुमान थिएटरमध्ये पु. ल., सुनीताबाई, जब्बार.. आम्ही सगळेच रसिक. आम्ही ते भरभरून पाहिलं, ऐकवलं. भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना गऽ बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना गाणं ऐकल्यावर सुनीताबाईंनी सांगितलं, "मोर निळा असतो, तुम्ही हिरवा लिहिला. मांडणी छान पण मला वाटतं गाताना एकदा हिरवा, एकदा निळा असावं." अशी सगळी मजा. मला किती भरभरून मिळालं. (संपादित) ना. धों. महानोर कवितेतून गाण्याकडे सौजन्य- पॉप्युलर प...

How to set up and use Indic Phonetic keyboards

Phonetic keyboards in Indian languages are available in 10 Indian languages including Hindi, Bangla, Tamil, Marathi, Punjabi, Gujarati, Odia, Telugu, Kannada and Malayalam. The Indic Phonetic keyboards are in addition to the Indic Traditional INSCRIPT keyboards already available with Windows. The phonetic keyboards are available starting from Windows 10 May 2019 Update, and Indian language users won’t need to download and install any external Input Method Editors (IMEs) to input Indic text in a phonetic style. The transliteration rules used in the keyboards are based on ISO 15919. Different with Indic INSCRIPT Keyboards, Indic Phonetic Keyboards are based on natural pronunciation and users can use it immediately without any learning cost. As words are typed using the existing keyboard, Indic Phonetic keyboards transliterate them to suggest possible Indic text options. For instance, if we type “namaste” using the Phonetic keyboard, it will automatically suggest नमस्ते /ਨਮਸਤੇ/ નમસ્તે in Hindi/Punjabi/Gujarati. Add Indic Phonetic keyboards: • Go to Time & Language in Settings and select the language from the navigation menu. • Click on the + icon labelled and add the preferred Indic language (by selecting into the search box and select it – for example “Hindi” and click on the next button and install the Indic language on the device, which will then return to the Language page). • Go to language page, select the language and then click the options button to go to language opt...

Jeev Rangla

Lyrics in English: jiv dangala gungala rangala asa piramachi aas tu.. jiv lagala laabhala dhyass ho to gahiwarala shwas tu.. pailtira neshil saath mala deshil kalij majha tu.. sukh bharatila aala nabh dharatila aala punawacha chand tu.. jiv rangala gungala rangala asa piramachi aas tu.. jiv lagala laabhala dhyass ho to gahiwarala shwas tu.. chand sugandha deil raat usasa deil sari dharati tujhi rujavyachi mati tu.. khula aabhal dhagaal tyala rudhi cha vitaal majhya raagh sajana hi kakanachi tod maal tuu.. khula kalija he majhe tula dila mi aandan tujhya payav makhil majhya janmacha gondhal jiv dangala gungala rangala asa piramachi aas tu.. jiv lagala labhala dhyas hyo to gahiwarala shwas tu.. pailtira neshil saath mala deshil kalij majha tu.. sukh bharatila aala nabh dharatila aala punawacha chand tu.. jiv dangala gungala rangala asa piramachi aas tu.. jiv lagala laabhala dhyass ho to gahiwarala shwas tu.. shwas tu Local Language: जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू पैलतीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू सुख भरतीला आलं, नभं धरतीला आलं, पुनवंचा चांद तू जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल, रात उसासा देईल सारी धरती तुझी, रुजव्याची माती तू खुळं आभाळ ढगाळ, त्याला रुढींचा इटाळ माझ्या लाख सजणा ही कांकणाची तोड माळ तू खुळं काळीज हे माझं तुला दिलं मी आंदण तुझ्या पायावर माखेल माझ्या जन्माचं गोंदण जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू जीव ला...

Bharla Abhal Pavsali lyrics by देवकी पंडित

Bharla Abhal Pavsali is a song in Marathi भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग भरलं आभाळ पावसाळी पाहुणा ग बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना ग बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी पिवळ्या पानांवरी आ आ आ पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी पिवळ्या पानांवरी मोतीयांच्या सरी माझी काचोळी दाट गाठ बांधेना माझी काचोळी दाट गाठ बांधेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी श्रावणाच्या सरी आ आ आ श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी श्रावणाच्या सरी पानभर थर्थरी हिरव्या मोराची थुई थुई थांबेना निळ्या मोराची थुई थुई थांबेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना बाई श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना

समानार्थी शब्द

This plays an important role in increasing marks in competitive exams like MPSC PSI, MPSC STI, MPSC Assistant, MPSC Rajya Seva, Maharashtra Talathi Exam, Collector office clerk exam, Zilla Nivad Samiti, and ZP recruitments. समानार्थी शब्द मराठी अति महत्वाचे असतात, स्पर्धा परीक्षा तसेच शाळा कॉलेज मध्ये samanarthi shabd विचारले जातात. समानार्थी शब्द (Samanarthi Shabd) आध्याक्षर “अ” पासून समानार्थी शब्द अनाथ = पोरका अनर्थ = संकट अपघात = दुर्घटना अपेक्षाभंग = हिरमोड अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम अभिनंदन = गौरव अभिमान = गर्व अभिनेता = नट अरण्य = वन, जंगल, कानन अवघड = कठीण अवचित = एकदम अवर्षण = दुष्काळ अविरत = सतत, अखंड अडचण = समस्या अलक्ष = परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान अभ्यास = सराव अन्न = आहार, खाद्य अग्नी = आग अरण्य – वन, जंगल, रान, विपिन अचल = शांत, स्थिर अचंबा = आश्चर्य, नवल अतिथी = पाहुणा अत्याचार = अन्याय अपराध = गुन्हा, दोष अपमान = मानभंग अपाय = इजा अश्रू = आसू अंबर = वस्त्र अमृत = सुधा, पीयूष, संजीवनी अहंकार = गर्व अंक = आकडा अग्नी – विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल अश्व – तुरंग, घोडा, वारू, वाजी अर्जुन – पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत अमर्याद – असंख्य, अगणित, अमित अंबर – गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ अपयश – पराभव, हार, अपमान, अयश अवधी – समय, वेळ, काळ, अवकाश आध्याक्षर “अ” पासून समानार्थी शब्द आध्याक्षर “आ” पासून समानार्थी शब्द आई = माता, माय, जननी, माउली आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर आठवण = स्मरण, स्मृती, सय आठवडा = सप्ताह आनंद = उल्हास, हर्ष, संतोष, मोद आजारी = पीडित, रोगी आयुष्य = जीवन, हयात आतुरता = उत्सुकता आरोपी = गुन्हेगार, अपराधी आश्चर्य = नवल, अचंबा आठवण ...