आजचा दिवस शुभ आहे का नाही

  1. Ashadhi Ekadashi 2023 : यंदा आषाढी एकादशी केव्हा आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व
  2. Todays Panchang : आजचा दिवस खूप शुभ, तिथीपासून शुभ मुहूर्तांपर्यंत जाणून घ्या आजचं पंचांग
  3. आजचे राशीभविष्य, १६ जून २०२३: विविध मार्गांनी आर्थिक लाभ, धनप्राप्तीतून फायदा; शुभ दिवस
  4. Aries Horoscope Today 15 June 2023 Astrology
  5. आजचे राशीभविष्य
  6. Horoscope Today 14 June 2023 Astrology
  7. आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
  8. Money Mantra
  9. Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 14 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना नोकरीतील बदल लाभदायक ठरतील
  10. आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस


Download: आजचा दिवस शुभ आहे का नाही
Size: 32.57 MB

Ashadhi Ekadashi 2023 : यंदा आषाढी एकादशी केव्हा आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आषाढी एकादशीनिमित्त असंख्य भक्त पायी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही वर्षानुवर्षे चालणारी महाराष्ट्रातील परंपरा आहे. सध्या आषाढ महिना सुरू आहे. राज्यातून विविध भागांतून येणारे लोक पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले. या वर्षी आषाढी एकादशी केव्हा आहे? आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त कधी आहे? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. Mira Road Murder: मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर काढले होते ‘न्यूड सेल्फी’; पोलिसांना म्हणाला, “होय मी….” आषाढी एकादशी केव्हा आहे? हिंदू पंचांगानुसार, आषाढी एकादशी महाराष्ट्रसह देशभरात २९ जून २०२३ रोजी गुरुवारी साजरी करण्यात येईल. आषाढी एकादशीचा शुभ मुहूर्त आषाढी एकादशी २९ जूनला पहाटे ३ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होणार असून एकादशीची समाप्ती ३० जून पहाटे २ वाजून ४२ मिनिटांनी होणार आहे. हेही वाचा : आषाढी एकादशीचे महत्त्व आणि पूजा आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीही म्हटले जाते. पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे श्री विष्णू बळीराजाच्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशीचा असतो आणि कार्तिकी एकादशीला परत येतात. त्यामुळे या दोन्ही एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पांडुरंग किंवा विठ्ठल हे श्री विष्णूचे अवतार मानले जातात. त्यामुळे आषाढी एकादशीला लाखो भक्त विठ्ठलाची आराधना करतात आणि पंढरपूरला जातात. या दिवशी विठ्ठलाची आराधना केली जाते. असे म्हणतात की पहाटे स्नान करून विष्णू किंवा विठ्ठलाची पूजा करावी. संपूर्ण दिवस एकदशीचे व्रत करावे आणि हरिभजन करून देवाचे नामस्मरण कराव...

Todays Panchang : आजचा दिवस खूप शुभ, तिथीपासून शुभ मुहूर्तांपर्यंत जाणून घ्या आजचं पंचांग

सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ? © Zee २४ तास द्वारे प्रदान केलेले Todays Panchang : आज शुक्रवार...म्हणजे देवीचा वार..माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खूप खास आहे. त्यातच चैत्र महिन्यातील एकादशीचा मुहूर्त आज सुरु होतो आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे केले जातात. म्हणून एकादशीचं व्रत हे शनिवारी 18 मार्च 2023 ला पाळलं जाणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. चला आजचा संपूर्ण दिवसाचं पंचागं जाणून घेऊयात. (17 march 2023 friday todays panchang mahurat latest astro news in marathi) आजचे पंचांग! आजचा वार - शुक्रवार तिथी- दशमी नक्षत्र - उत्तराषाढा योग - व्यतीपात करण- गर आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ सूर्योदय - सकाळी 06:37 वाजता सूर्यास्त - संध्याकाळी 06.32 वाजता चंद्रोदय - दुपारी 03.10 वाजता चंद्रास्त - सकाळी 01:57 वाजता चंद्र रास- वृश्चिक ऋतू - वसंत आजचे अशुभ मुहूर्त दुष्टमुहूर्त– 8:53:32 पासून 09:41:37 पर्यंत 12:53:55 पासून 13:41:59 पर्यंत कुलिक– 8:53:32 पासून 09:41:37 पर्यंत कंटक– 13:41:59 पासून 14:30:04 पर्यंत राहु काळ– 10:59:44 पासून 12:29:52 पर्यंत कालवेला/अर्द्धयाम– 15:18:08 पासून 16:06:13 पर्यंत यमघण्ट–16:54:17 पासून 17:42:22 पर्यंत यमगण्ड– 15:30:09 पासून 17:00:18 पर्यंत गुलिक काळ– 07:59:27 पासून 09:29:35 पर्यंत शुभ काळ अभिजीत मुहूर्त - 12:05:50 पासून 12:53:55 पर्यंत चंद्रबलं आणि ताराबल ताराबल - भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित...

आजचे राशीभविष्य, १६ जून २०२३: विविध मार्गांनी आर्थिक लाभ, धनप्राप्तीतून फायदा; शुभ दिवस

मिथुन: आज आपले संयमशील व विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून आपला बचाव करू शकेल. आपल्या वक्तव्याने गैरसमज निर्माण होतील. शारीरिक कष्ट मनाला अस्वस्थ बनवतील. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. खर्च जास्त होईल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करावे. आणखी वाचा कर्क: आज अचानक धनप्राप्ती तसेच वेगवेगळे फायदे झाल्याने आपण आनंदित व्हाल. प्राप्तीत वाढ होईल. व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती व पत्नी यांच्याकडून लाभ होईल. प्रवास, पर्यटन संभवतात. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. उत्तम भोजन मिळेल. आणखी वाचा सिंह: आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील. आणखी वाचा कन्या: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. परदेशस्थ आप्तेष्टांकडून आनंददायी बातमी मिळेल. भावंडांकडून काही लाभ संभवतो. विविध मार्गाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी असल्याने नवे कार्य हाती घेऊन त्यात यशस्वी होऊ शकाल. वक्तृत्व व कृती संयमित ठेवणे हितावह राहील. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा वृश्चिक: आजचा दिवस काहीसा वेगळाच आहे. स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौज - मजा, मनोरंजन व एखाद्या सहलीस जाऊन तसेच रुचकर भोजन, वस्त्रालंकार इत्यादींमुळे खूप आनंदी राहाल. मान - सन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्य...

Aries Horoscope Today 15 June 2023 Astrology

Aries Horoscope Today 15 June 2023 : मेष राशीच्या नवीन नोकरीची संधी मिळणार मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. कारण नोकरदार (Employees) वर्गातील जे लोक आहेत त्यांना आज नवीन नोकरीची (Job) ऑफर मिळेल. यामध्ये त्यांना उत्पन्नात वाढ देखील मिळेल. त्यामुळे या राशीचे लोक आज आनंदी असतील. तसेच, ऑफिसमध्ये देखील आज प्रसन्न वातावरण असेल. अनेक सहकाऱ्यांशी आज नव्याने संपर्क साधला जाईल. कुटुंबात आनंदी वातावरण मेष राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज वातावरण आनंदी असेल. मात्र, तुमच्या जोडीदाराबरोबर आज तुमचे संबंध फारसे चांगले नसतील. आज अनावश्यक गोष्टीवरून वाद होऊ शकतो. परंतु. हा वाद लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या आवडी-निवडी जपा. येणाऱ्या सुट्टीच्या दिवसांत कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या. यामुळे तुमच्या मनालाही शांती मिळेल आणि नातेसंबंधही चांगले राहतील. आज मेष राशीचे आरोग्य मेष राशीच्या लोकांना आज पोटाशी संबंधित विकार त्रास देण्याची शक्यता आहे. आज बाहेरचं तसेच तेलकट पदार्थ खाणं टाळा. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मेष राशीसाठी आज उपाय आजच्या दिवशी नारायण कवच पठण करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच गरिबांना फळ आणि अन्नदान करा. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) महत्त्वाच्या बातम्या : Published at : 15 Jun 2023 06:04 AM (IST) Tags:

आजचे राशीभविष्य

मिथुन - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज महत्त्वाचा निर्णय घेताना आपली द्विधा मनःस्थिती होईल. आई व स्त्रीयांच्या बाबतीत संवेदनशील व्हाल. विचारांची भाऊगर्दी मानसिक थकवा निर्माण करेल. जमीन, मिळकत यावर आज चर्चा करू नका. आणखी वाचा कर्क - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. आर्थिक लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा सिंह - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी असला तरी आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. खर्च मात्र वाढतील. सर्वदूर असणार्‍या लोकांचे निरोप येतील व व्यवहारातून लाभ होतील. घरातील व्यक्तींकडून चांगले सहकार्य मिळेल. मित्र - मैत्रिणी सुद्धा मदत करतील. कार्यात यश मिळवू शकाल. कन्या - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. तूळ - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या स्थानी असेल. आज आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अविचारी वर्तनाने अडचणीत याल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. व्यावसायिक व्यक्तींशी मतभेद होतील. नातलगांचे गैरसमज होतील. वृश्चिक - कन्या राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी...

Horoscope Today 14 June 2023 Astrology

Horoscope Today 14 June 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मिथुन राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. कुंभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मेष ते मीन राशीसाठी आजचा बुधवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांकडून मान-सन्मान वाढेल. तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. कामाच्या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना संयमाने वागा. सावधगिरी बाळगा. जोडीदाराबरोबर आजचा दिवस चांगला जाईल. वरिष्ठांकडून काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही पार पाडणं गरजेचं आहे. नोकरदार लोकांनी नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करावीत. वृषभ वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताणही जास्त असेल, परंतु तुम्ही सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्ही तुमचे विचार आज तुमच्या पालकांसोबत शेअर कराल. जोडीदाराटा पूर्ण पाठिंबा मिळेल. व्यवसायाला पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. बेरोजगारांना रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज सर्व कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. आज तुम्हाला समाजाचं भलं करण्याची संधी मिळेल. मानसिक शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही वेळ घालवा. मिथुन मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज नातेवाईकांकडून शुभवार्ता ऐकायला मिळेल. नातेवाईकाच्या तब्येतीत सुधारणा होईल. लोकांच्या...

आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 जून 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. Horoscope Today 28 June: आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 जून 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा. शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा शुभ अंक- 2 शुभ रंग- पिवळा वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा शुभ दान- गरजूंना मदत करा शुभ अंक- 3 शुभ रंग- लाल मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा शुभ दान- अंथरुण दान करा शुभ अंक- 6 शुभ रंग- निळा कर्क: मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती...

Money Mantra

मुंबई, 14 जून: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (14 जून 2023) राशिभविष्य मेष (Aries) : करिअरबाबत विचार करायचा झाला तर आज मेष राशीच्या व्यक्तींना व्यावसायिक गोष्टींमध्ये आर्थिक लाभ होऊ शकतो. आज तुम्हाला कमी कष्टांत नफा मिळेल आणि तुमच्या योजना यशस्वी होतील. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुम्ही प्रत्येक काम मनापासून कराल. व्यवसायात पेमेंटबाबत काही गोंधळ होऊ शकतो. पण नंतर परिस्थिती तुमच्या नियंत्रणात राहील. अनोळखी व्यक्तीशी बोलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणं टाळा. वृषभ (Taurus) : करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायाच्या बाबतीत फारसा शुभ नाही. आज तुमच्या अडचणी खूप वाढू शकतात. पैशाच्या बाबतीत व्यवहार व गुंतवणूक टाळा. जवळच्या व्यक्तीकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमचं खाते मजबूत ठेवा. व्यावसायिक पक्षांसोबतच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो. भागीदारीच्या कामातही वाद होऊ शकतात. कमिशन आधारित कामांमध्ये पैसे गुंतवू नका. जे ऑनलाइन काम करतात त्यांना फायदा होईल. उपाय : गूळ आणि हरभरा डाळीचे पीठ एकत्र करून गायीला खाऊ घाला आणि आशीर्वाद घ्या. तुळशीजवळ दिवा लावावा. मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस संमिश्र राहील. ज्या कामात तुम्हाला फायदा अपेक्षित आहे, तेच काम करा. इतरांच्या सांगण्यावरून कुठेही पैसे गुंतवू नका. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीतही आज संमिश्र परिणाम दिसून येतील. काही काळ असे वाटेल की तुमची परिस्थिती पुन्हा रुळावर येतेय परंतु पुन्हा परिस्थिती बिघडू शकते. परदेशी उत्पादनांशी संबंधित व्यवसायात लाभ होईल. नोकरदार कर्मचारी ऑनलाइन काम व्यवस्थितपणे...

Todays Horoscope : आजचे राशी भविष्य 14 फेब्रुवारी 2023, या राशीच्या लोकांना नोकरीतील बदल लाभदायक ठरतील

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. (Todays rashibhavishya Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते. आजचे बारा राशींचे राशी भविष्य मेष: नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारासाठी सफलदायक दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. विवाहइच्छुकांचे विवाह जुळतील. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य, पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. लेखन, कला, कायदा क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. मानसन्मान मिळेल. वृषभ: मानसिक स्थिती थोडीसी बिघडेल. मान अपमानचे प्रसंग घडतील. नोकरीत प्रतिस्पर्धी वरचढ होतील. कामात असंतोषजनक वातावरण राहिल. हितशत्रुकडून फसवणुकीची शक्यता आहे. वाहन घर बदलण्याचे प्रसंग घडतील. लोकांचा विरोध व असहकार्य लाभेल. संतती व पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात राग निर्माण होईल. मानसिक स्वास्थ बिघडणार आहे. काळजी घ्या. मिथुन: बोलण्यातील संभ्रम दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभा...

आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

आजचे राशीभविष्य, मंगळवार, 28 जून 2022: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 जून 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. Horoscope Today 28 June: आजचे राशीभविष्य, मंगळवार 28 जून 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा. शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा शुभ अंक- 2 शुभ रंग- पिवळा वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरू शकेल. शुभ उपाय- तुळशीला नमस्कार करा शुभ दान- गरजूंना मदत करा शुभ अंक- 3 शुभ रंग- लाल मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. त्यातूनही नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल व ते सुरूही कराल. शुभ उपाय- देवाला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवा शुभ दान- अंथरुण दान करा शुभ अंक- 6 शुभ रंग- निळा कर्क: मनात निर्माण होणार्‍या अनिश्चिततेमुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. मनःस्थिती...