आजचे राशीभविष्य लोकमत

  1. दैनदिन राशीभविष्य: जीवनात विशेष घटना घडतील, आर्थिक लाभ होतील
  2. Taurus Horoscope Today 12 June 2023 Astrology
  3. Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस


Download: आजचे राशीभविष्य लोकमत
Size: 12.31 MB

दैनदिन राशीभविष्य: जीवनात विशेष घटना घडतील, आर्थिक लाभ होतील

मुंबई, 13 जून: आज दिनांक १३ जुन २०२३ मंगळवार . ज्येष्ठ कृष्ण दशमी. चंद्र आज मीन राशीतून भ्रमण करेल.. श्री गणेश चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया. मेष आज राशीच्या व्यय स्थानात चंद्र साधारण फळ देईल. संतती आनंदी राहील. परदेश गमनाचे योग येतील. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच राशीस्थानातील गुरू धर्मकारणात रस निर्माण करेल. दिवस शुभ. वृषभ घरात महत्वाचे निर्णय घ्याल . लाभ स्थानातील चंद्र आणि व्यय राहू गुरू कायद्याचे बंधन पाळा असे सांगत आहेत. प्रवास होईल. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक दृष्ट्या कष्ट. दिवस मध्यम. मिथुन आज चंद्र आर्थिक आणि व्यवसायसंबंधी क्षेत्रात यश देईल . सामाजिक दृष्ट्या चांगला दिवस आहे. लाभ स्थानात गुरू आहे. कार्याला शुभ संकेत देत आहे. वैवाहिक जीवन आनंदात जाईल. दिवस उत्तम. कर्क चंद्र भ्रमण भाग्यस्थानातून होत आहे. . घरामध्ये नवीन खरेदी होईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस .जास्त काळ घरामध्ये घालवाल. मातृ भेट होईल. रवि गुरू सामाजिक ,आर्थिक लाभ देईल..दिवस मध्यम. सिंह आज राशी स्वामी रवि दशम स्थानात आहे. अधिकारी व्यक्तींशी संपर्क होईल. चंद्र सामाजिक क्षेत्रात आणि जीवनात विशेष घटना घडवेल. आर्थिक लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस उत्तम. कन्या लाभ स्थानातील शुक्र मंगळ व्यावसायिक आणि आर्थिक दृष्ट्या अचानक फळ देईल. शुक्र लाभ दायक आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील. जोडीने घरासाठी खरेदी कराल . दिवस बरा. तुला कर्मस्थानात शुक्रमंगळ योग आर्थिक , नोकरी संबंधी लाभ घडवेल. कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. षष्ठ चंद्र, राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संतती कडे लक्ष द्या असे सांगत आहे. दिवस उत्तम. वृश्चिक पंचम चंद्र व्यावसायिक , मानसिक, आर्थिक स्वास्थ...

Taurus Horoscope Today 12 June 2023 Astrology

Taurus Horoscope Today 12 June 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना करू शकता. तुमच्या नातेवाईकांच्या मदतीने तुम्हाला तुमच्या व्यवसायात (Business) खूप मदत मिळेल. नोकरदार (Employees) लोक नोकरीबरोबरच (Job) काही व्यवसाय करण्याचाही विचार करतील, जेणेकरून उत्पन्नात आणखी वाढ होईल. सामाजिक क्षेत्रातूनही तुम्हाला लाभ मिळतील. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. आज मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने फायदेशीर राहील. परंतु लाभ मिळविण्यासाठी आज तुम्हाला सतर्क आणि सक्रिय राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक मिळवावं लागेल. दिवसाची सुरुवात खूप उत्साही असेल पण हळूहळू कामाचा ताण वाढल्याने थकवा जाणवू शकतो. वेळेचा पुरेपूर वापर करा. वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन आज वृषभ राशीच्या लोकांना धर्म, काम आणि आध्यात्मिक बाबींमध्ये रस असेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. त्याच्याबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शेअर करू शकता. आज कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी विशेष आनंददायी असेल. वृषभ राशीसाठी आजचे आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने आज वृषभ राशीचे लोक भाग्यवान असतील. आज तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, उत्साहाच्या भरात कोणतेही धोक्याचे काम करू नका. जे अनेक ...

Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस

Horoscope Today आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. Horoscope Today 14 June 2023: आजचे राशीभविष्य, बुधवार 14 जून 2023 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या बुधवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस आर्थिक बाबींसाठी अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी स्वतःचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. शुभ उपाय- काळ्या रंगाचे कपडे टाळा. शुभ दान- पिवळ्या रंगाचे वस्र दान करा. शुभ अंक- 2 शुभ रंग- पिवळा वृषभ (Taurus Horoscope Today): सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज केलेली योग्य गुंतवणुक फलदायी ठरेल. शुभ उपाय- सकाळी तुळशीला नमस्कार करा. शुभ दान- गरजूंना मदत करा शुभ अंक- 3 शुभ रंग- लाल मिथुन (Gemini Horoscope Today): आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. आज स्वतःचा व्यवसाय किंवा एखादे नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. शुभ उपाय- देवाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा. शुभ दान- गरिबाला अंथरुण दान करा शुभ अंक- 6 शुभ रंग- निळा कर्क (Cancer Horo...