आजच्या ताज्या बातम्या

  1. IND vs AUS: 'तो एकटा खेळला बाकी १०...'; एमएस धोनीचे कौतुक करणाऱ्या चाहत्याला हरभजन सिंगने सुनावलेHarbhajan Singh slams fan who says Mahendra Singh Dhoni single handedly won India's World Cup


Download: आजच्या ताज्या बातम्या
Size: 35.80 MB

IND vs AUS: 'तो एकटा खेळला बाकी १०...'; एमएस धोनीचे कौतुक करणाऱ्या चाहत्याला हरभजन सिंगने सुनावलेHarbhajan Singh slams fan who says Mahendra Singh Dhoni single handedly won India's World Cup

Harbhajan Singh slams MS Dhoni fan: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसी स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर आयसीसीच्या सर्व फॉरमॅटमधील ट्रॉफी जिंकणारा पहिला संघ ठरला. भारतीय संघाच्या या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी ट्रेंड होत आहे. ज्यामध्ये चाहते म्हणत आहेत की, धोनी कर्णधार असता तर कदाचित हा निकाल लागला नसता. अशा आशयाच्या एका ट्विटला हरभजन सिंगने प्रत्युतर दिले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… युजरने धोनीचे कौतुक करणारे ट्विट केले – टीम इंडियाच्या पराभवानंतर एका यूजरने महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, “कोच नाही, कोणता स्टाफ नाही, वरिष्ठ खेळाडूंनी सहभागी होण्यास नकार दिला..यापूर्वी कधीही एकाही सामन्यात कर्णधार नाही, या व्यक्तीने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि कर्णधार झाल्यानंतर ४८ दिवसांत टी-२० विश्वचषक जिंकला.” No coach , no mentor , young boy's , most of the senior player's denied to take part . never captianed any single match before . This guy defeated prime australia in semifinals and won a T20 World Cup in 48 day's after becoming captain . त्यावर हरभजन सिंगने उत्तर दिले – हेही वाचा – या ट्विटला हरभजन सिंगने उत्तर दिले, “होय जेव्हा हे सामने खेळले गेले तेव्हा हा तरुण देशासाठी एकटाच खेळला.. बाकीचे १० खेळले नाहीत.. म्हणूनच त्याने एकट्याने वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली.. गंमत म्हणजे जेव्हा ऑस्ट्रेलिया किंवा इतर कोणत्याही देशाने विश्वचषक जिंकला क...