आली उमलून माझ्या गाली

  1. Baharla Ha Madhumas Lyrics
  2. Kili Paul : किली पॉलला मराठी गाण्याची भूरळ, 'आली उमलून माझ्या गाली' गाण्यावर डान्स (Video)
  3. तांजानियाच्या किली पॉललाही सनाच्या गाण्याची भुरळ; 'बहरला हा मधुमास'वर धरला ठेका
  4. Aali Umlun Mazya Dari Song Mp3 Download (8.47 Mb)


Download: आली उमलून माझ्या गाली
Size: 19.43 MB

Baharla Ha Madhumas Lyrics

Baharla Ha Madhumas Lyrics.The Latest Marathi Movie Song Sung by Shreya Ghoshal Ajay Govavale.The Music Given By Ajay Atul,Written By Guru Thakur. Baharla Ha Madhumas Lyrics – Shreya Ghoshal, Ajay Gogavale Lyrics Singer Shreya Ghoshal, Ajay Gogavale Movie Marathi Maharashtra Shaheer Music Ajay Atul Song Writer Guru Thakur आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू ना जरी भवताली रे सुचव ना तूच उपाय आता तो तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तु सांग कसा इझणार जीजीजी तू सांग कसा वि झणार उरीचा धगधगता वणवा आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा कि ती वसंत मनात उमलुन आले आणि क दरवळले कधी तुझ्याच सुरात हरवून गेले काहीच ना कळले तो दाटत े प्रीत या गंतु ल्या लोचनी ती वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी तो ही साद तुझ्या हृदयाची हलगीच उरी प्रणयाची हुरहुर मनी मि लनाची जीजीजी हुरहुर मनी मि लनाची दे सखे कौल आता उजवा .. झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे सुखाला साज नवा चढला Related Posts: • Muraliya| Shreya Ghoshal Lyrics • Hanjuaan| Shreya Ghoshal Lyrics • Uff Hindi - Shreya Ghoshal Lyrics. • Agar Tum Mil Jao - Shreya Ghoshal Lyrics • Chandra - Shreya Ghoshal Lyrics • Param Sundari| Shreya Ghoshal Lyrics • Angana Morey| Shreya Ghoshal Lyrics • Habit| Shreya Ghoshal Arko Lyrics • Ghoomar (Padmaavat) Lyrics - Shreya Ghoshal • Jab Saiyaan Hindi - Shreya Ghoshal Lyrics • Jadu Hai Nasha - Shreya Ghoshal Lyrics • Tere Bajjon Lyrics - Shreya Ghoshal DISCLAIMER:All song lyrics displayed here are for educational purposes only.So...

Kili Paul : किली पॉलला मराठी गाण्याची भूरळ, 'आली उमलून माझ्या गाली' गाण्यावर डान्स (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील आली उमलून माझ्या गाली…मधुमास हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंडला आहे. (Kili Paul ) या ट्रेंडवर अनेक सोशल मीडिया युजर्सनी रिल्स बनवले आहेत. या गाण्याची इतकी भूरळ आहे की, टांझानियातील किली पॉलला देखील या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही. त्याने या गाण्यावर रिल्स केले आहे. या रिल्सला नेटकऱ्यांनी इतकी पसंती दिली आहे की, किली पॉलचे कौतुक होताना दिसतेय. (Kili Paul ) किली पॉलच्या या डान्सवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स दिल्या आहेत. नेटकऱ्यांनी म्हटलंय –‘भाऊ तू आमच्या मराठी प्रेक्षकांना खुश केल्या बद्दल तुला, प्रेमाचा जय महाराष्ट्र!🚩 Jay Maharashtra❤️, Mast dance kela neematai ❤️ani killi bhau❤️, Gajab ka talent❤️❤️😍❤️❤️, He is the legend he shine the name of his people’s 🔥❤️, Connecting of two countries ❤️, Multitalanted ❤️, I really love this song and I do the challenge to’. व्हिडिओमध्ये इन्स्टाग्राम स्टार किली पॉल आणि त्याची बहिण नीमा पॉल डान्स करताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून अनेक मराठी बांधवांनी त्यांना कमेंट्स दिल्या आहेत. या आधी दोघांनी भोजपुरी गाने ‘ गाल छू के गोड लागे देवरा’ (Gal Chhu Ke God Lage Devra) वर जबरदस्त डान्स केला होता. सोशल मीडिया युजर दोघांच्या व्हिडिओजना फॅन्सकडून पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ किलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

तांजानियाच्या किली पॉललाही सनाच्या गाण्याची भुरळ; 'बहरला हा मधुमास'वर धरला ठेका

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © News18 लोकमत द्वारे प्रदान केलेले तांजानियाच्या किली पॉललाही सनाच्या गाण्याची भुरळ; 'बहरला हा मधुमास'वर धरला ठेका मुंबई, 26 एप्रिल : महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची सध्य सर्वत्र चर्चा आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत महाराष्ट्र शाहीर या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. सिनेमाच्या ट्रेलरने सर्वांनी उत्सुकता वाढवली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शाहीर मधील गाण्यांनी देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. बहरला हा मधुमास आणि जाऊ नको किसना ही दोन गाणी प्रेक्षकांना चांगलीच भावली आहेत. यातील बहरला हा मधुमास हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. सना शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्यावर हे गाणं चित्रत करण्यात आलं आहे. गाण्यात आली उमलून माझ्या गाली या ओळींवर सनाने सुंदर हुक स्टेप केली आहे. ही हुक स्टेप व्हायरल झाली असून तांजानियाच्या किली पॉल आणि त्याच्या बहिणीला देखील गाण्याची भुरळ पडली आहे. किली पॉल आणि त्याच्या बहिणीने बहरला हा मधुमास या गाण्यावर रील व्हिडीओ केला आहे. दोघेही त्यावर नाचताना दिसत आहे. किलीची बहिण नीमा हिने मधुमासची हुक स्टेप फार सुंदररित्या केली आहे. किली आणि नीमाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अंकुश चौधरी, सना शिंदे, केदार शिंदे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओवर प्रेक्षकांची प्रेम व्यक्त केलं आहे. हेही वाचा - Maharashtra Shahir : 'मी त्याला कधीच थँक्स म्हणणार नाही'; 9 डिग्री तापमानात शुटींग करूनही अंकुशला असं का म्हणाले केदार शिंदे? भाष येत नसली तरी म्युझिक आणि हावभाव समजून त्यावर रील्स करणं, लिप्सिंग करणं यासाठी किली आणि नीमा पॉल यांचं नेहमीच कौतुक करण्य...

Aali Umlun Mazya Dari Song Mp3 Download (8.47 Mb)

Baharla Ha Madhumas Marathi Song Maharashtra Shaheer Ajay Atul Guru T Shreya Ankush Sana Download Mp3 Filesize: 8.47 Mb, Duration: 03:42 11M Views, 3 months ago Presenting Biggest Marathi Song Of This Season बहरला हा मधुमास Baharla Ha Madhumas From Most Awaited Marathi Movie 2023 Maharashtra Shaheer Sung By Ajay Gogavale Shreya Ghoshal And Composed By Ajay Starring