आमच्या

  1. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश
  2. मराठीत ५८ फळांची नावे
  3. Lagna Patrika Format in Marathi
  4. 500 Attitude Quotes in Marathi
  5. मागणीपत्र लेखन
  6. maza avadta prani essay in marathi
  7. सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी 2022
  8. आमच्या meaning in Marathi मराठी #KHANDBAHALE


Download: आमच्या
Size: 3.59 MB

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार मराठी संदेश | Thanks For Anniversary Wishes In Marathi | लग्नाच्या वाढदिवस धन्यवाद मेसेज मराठी लग्नाच्या वाढदिवसाच्या आभार संदेश कसे वाटले याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. Copy Quote आम्हाला आशा आहे कि Thank you in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा. तुमच्याजवळ अजून आभार प्रदर्शन मराठी ,आभारी आहे वाढदिवस आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

मराठीत ५८ फळांची नावे

2 मराठीत ५८ फळांची नावे – fruits name in marathi मराठीत ५८ फळांची नावे – fruits name in marathi • Apple – सफरचंद • Apricot – जर्दाळू • Banana – केळ • Blackberry – तुती • Blood Orange – रक्त संत्रा • Blueberry – करवंद • Fig – अंजीर • Gooseberry – आवळा • Grape – द्राक्षे • Lemon – लिंबू • Mango – अंबा • Melon – खरबूज • Peach – पीच • Pomegranate – डाळिंब • Prickly Pear – काटेरी पेर • Raspberry – काळा आंचू • Redcurrant – लाल बेदाणा • Star Fruit – स्टार फळ • Strawberry – स्ट्रॉबेरी • Watermelon – कलिंगड • Custard Apple – सीताफल • Jack Fruit – फनस • Sapodilla – चिक्कू • Indian Black berry – जांभुळ • Dates – खजूर • Wood Apple – कवट • sweet lime – मोसंबी • jujube – बोर • Pineapple – अननस मराठीत ५८ फळांची नावे – fruits name in marathi • Lychee – लिची • Papaya – पपई • Cashew – काजू • Guava – पेरू • Orange – संत्रे • Custard Apple – सीताफळ • Jackfruit – फणस • Water Chestnut – शिंगाडा • Kiwi – किवी • Tamarind – चिंच • Cherry – चेरी • Coconut – नारळ • Pear – नाशपाती • Mango – आम • Mulberry – शेंगदाणे • Musk Melon – मस्क मेलॉन • Orange – ऑरेंज • Papaya – पपय • Plums – प्लम्स • Pomegranate – अनार • Avocado – अवोकेडो • Pomelo – पपनस • Soursop – हनुमान फळ • Persimmon – तिंदुक फळ • Badhal Fruit – बड़हल • Madras Thorn – विलायती चिंच • Dragon Fruit – ड्रैगन फ्रूट • Olive Fruit – जैतून • Cherry – चेरी नावाचे बोरासारखे फळ आमची ब्लॉग पोस्ट fruits name in marathi पूर्ण वाचन्या साथी आभारी आहोत. पुढील पोस्ट वर जान्याअधि ह्या पोस्ट वर कमेंट जरुर करा तसेच ही फळांची नावे आपल्या इतर बालमित्रान सोबत जरु...

Lagna Patrika Format in Marathi

We have curated a list of Lagna Patrika Format In Marathi because we understand that it takes lots of effort to search the perfect wordings for invites. You can use this as a reference & take some ideas. Use this Marathi Invitation Wordings for your Lagan Patrika, Whatsapp invitation, Ecard, or GIF invitation. | | श्रीगणेशायनमः | | सौ. मनिषावश्री. हेमंतअणावकरंयांचीसुकन्या चि. सी. का. सायली व चि. गौरव सौ. कुंदावश्री. गोपीनाथकन्याळकरयांचेसुपुत्र यांच्याविवाहाप्रीत्यर्थस्वागतसमारंभ शनिवार, 12 डिसेंबर 2020रोजीआयोजितकेलाआहे. आपणसहकुटुंबउपस्थितराहूनवधू-वरासशुभाशिर्वादद्यावेत. * स्नेहभोजनवस्वागतसमारंभ * सायंकाळी७वा. * समार्रभस्थळ * कोहिनूरहॉल, स्वामीज्ञानजीवनदासरोड, लोकमान्यटिळककॉलनी, दादरपूर्व, मुंबई आपलेनम्र : अणावकरपरिवार फक्‍तआशिर्वाद. | | श्रीगणेशायनम: | | | | श्रीमखरोबाप्रसन्न | | | | श्रीमोरजाईदेवीप्रसन्न | | | | श्रीभराडीदेवीप्रसन्न | | सप्रेमनमस्कारवि. वि. आमचेयेथेश्रीकृपेकरून चि. संत्यविजय (अभिजित) (श्री. अनिलबाबाजीमोरजकर, मु. मखरेबाग, ता. मालवणयांचाज्येष्ठसुपुत्र) चि. सौ. कां. एकता (श्रा. प्रकाशविष्णूराणे, मु. कणकवली, ता. मालवणयांचीसुकन्या) | | यांचाशुभविवाह | | मितीमाघकृष्णएकादशीश्रीशके१९३६रविबार दि. 15 केब्रुबारी 2020रोजीसकाळी 99 बा 2९मि. याशुभमुहूर्तावरसंपन्नकरण्याचेयोजिलेआहे. तरीआपणयामंगलसमयीसहकुटुंब, सहपरिवारअगत्यउपस्थितराहूनवधु- वरांसशुभआशिर्वादद्यावेतहीनम्राविनंती. आपलेस्नेहांकित श्री. अनिलबाबाजीमोरजकर स्व. सौ. अमिताअनिलमोरजकर श्री. हेमंतबाबाजीमोरजकर सौ. कविताहेमंतमोरजकर वरीलविनंतीसमानदेऊनअगत्ययेण्याचीकृपाकरावी. श्री. वसौ. संतोषदिगंबरचोपडेकर (मामा) गं. भा. वंदना...

500 Attitude Quotes in Marathi

Table of Contents • • • • • Attitude Quotes in Marathi जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे, कारण, अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला, भीती आणि दहशत ही वजीराचीच असते, राजाची नाही. लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो. ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार. जर तुम्हाला कोणी रिजेक्ट, अस्वीकार केले तर निराश होऊ नका, सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात. त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते. attitude quotes in marathi for girl विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची. इज्जत दिली तरच इज्जत बाकीचा रुबाब घरी. सवयी आमच्या खराब नाहीत फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो. मला समजण्यासाठी तुम्हाला माझ्या सारखा विचार करावा लागेल. attitude marathi quotes स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात. काय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही. चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो. attitude quotes in marathi download आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते. रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही. जिंकण्याची सुरुवात तेथून करावी जेथे हरण्याची सर्वात जास्त भीती असते. स्वत:च्या जिवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल. चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की लोक वाईट वागायला मजबूर करतात. मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला. ज्यांना माझा स्वभाव आवडत नाही त्यांना एकच सांगतो, तुम्हाला आवडावे म्हणून मी जन्म घेतला नाही. Attitude आम्हाला पण दाखवत...

मागणीपत्र लेखन

मागणीपत्र | Magni Patra In Marathi • एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र. • मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते. • पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो. • सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. (Magni Patra Lekhan in Marathi) मागणीपत्राच्या विषयाची कक्षा : • शालेय वस्तूंची मागणी करणे. (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.) • घरासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे. • कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे. • वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे. • शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे. • माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे) . मांगणीपत्राचा नमुना | Magnipatra Example 1. शाळेच्या ग्रंथालयासाठी काही कोशांचीपुस्तकाची मागणी करणारे पत्र लिहा. (Pustak Magni Patra In Marathi) स. म. द. रा न विद्यार्थी प्रतिनिधी, ज. ए. सो. ची मुलांची प्रशाला, दादर, मुंबई - ४०० ०२८. दि. २० जुलै २०२१ प्रति, मे. नरेंद्र बुक डेपो, मुंबई - ४०० ०२८. विषय : शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी. महोदय, ज. ए. सोसायटीच्या मुलांच्या शाळेतील ग्रंथालय समितीचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र मी लिहीत आहे. माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीनुसारच हे पत्र लिहीत आहे. आमच्या ग्रंथालयासाठी पुढील पुस्तके हवी आहेत. कृपया पुस्तके बिलासह शाळेत पाठवावीत. योग्य ती सवलत द्यावी. म्हणजे आम्ही बिलाच्या रकमेचा धनादेश पाठवू. Sr पुस्तके संपादक प्रती 1 आदर्श मरा...

maza avadta prani essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण maza avadta prani essay in marathi निबंध बघणार आहोत. आपल्‍या अवतीभोवती आपल्‍याला गाय म्‍हैस, मांजर,कुत्रा यासारखेप्राणी दिसुन येतात, प्रत्‍येक लोकांना वेगवेगळे प्राणी आवडतात परंतु मला कुत्रा आवडतो. म्‍हणुन मी या विषयावर 2 सुंदर निबंध लिहीले आहेत चला तर मग सुरूवात करूया निबंधाला. माझ्या बाबांना कुत्रा हा प्राणी खूप प्रिय आहे. त्यामुळे आमच्या घरात नेहमी एक-दोन कुत्री पाळलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे आमची गोल्डी. मी दुसरीत असताना बाबांनी हे पिलू विकत आणले. त्यामुळे ते माझ्याबरोबरच मोठे झाले आणि माझी खास मैत्रीण बनले. ही कुत्री आहे आणि ती खास लॅब्रेडॉर जातीची आहे. तिला विकणाऱ्याने तिच्या घराण्याचा सर्व इतिहास व तिची माहिती दिली होती. आमच्या घरी आली , तेव्हा ती फक्त सहा आठवड्यांची होती. पांढरा , सोनेरी असा लोकरीचा गुबगुबीत गुंडा! आजीने तिच्या रंगावरून तिचे ‘ गोल्डी ' नाव ठेवले. maza-avadta-prani-essay-in-marathi पाहता पाहता गोल्डी मोठी झाली. आमच्याकडे येणारे लोक तिचा आकार पाहूनच घाबरतात. ती पूर्ण शाकाहारी आहे. टोमॅटो , काकडी , बटाटे तिला प्रिय. लपवलेली वस्तू शोधून काढण्याचा खेळ तिला आवडतो. ती सर्वांना ' शेक हॅन्ड ' करते. गाडीत बसून फिरायला जाताना ती फार खूश असते. गोल्डी अतिशय स्वच्छताप्रिय आहे. ती अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे नंतर आमच्या घरी आणलेल्या इतर कुत्र्यांवरही ती प्रेम करते. आता ती वृद्ध झाली आहे , पण तिचा रुबाब तसाच टिकून आहे. तर हा होता आमच्‍या लाडक्‍या गोल्‍डीचा निबंध हा तुम्‍हाला कसा वाटला ते तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . व खालील दुसरा निबंध वाचायला विसरू नका धन्‍यवाद . निबंध 2 maza avadta prani marathi nibandh माझा आवडता पाळीव प्र...

सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी 2022

निवृत्ती हा असा प्रसंग आहे जिथे माणसाला बोलण्यासाठी शब्द कमी पडतात कारण त्यावेळी मनात संमिश्र भावना निर्माण होतात. त्या वेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यांसमोर आनंदाचे क्षण आणि दुःखाचे दोन्ही क्षण आच्छादलेले असतात. सेवानिवृत्त होणाऱ्या व्यक्तीचे कार्य किंवा योगदान ओळखण्यासाठी सेवानिवृत्ती निरोप समारंभ आयोजित केला जातो. सेवानिवृत्ती भाषण मराठी म्हणजेच retirement speech in marathi हे सध्याच्या कंपनीतील तुमचा अनुभव आणि आयुष्यातील तुमच्या भविष्यातील अपेक्षा यांचे योग्य मिश्रण असले पाहिजे. तुम्ही तुमच्या कार्यकाळात उपस्थित असलेल्या आणि तुमच्या प्रवासाचा एक भाग असलेल्या प्रत्येकाचे आभार मानण्याची खात्री करा. निवृत्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी म्हणजेच seva nivrutti speech in marathi किंवा nirop samarambh bhashan in marathi ही लिहिण्यास सांगितले जाते. येथे आम्ही तुम्हाला चार भाषणे देत आहोत आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी व शिक्षक निरोप समारंभ भाषण मराठी त्यापैकी कोणतेही एक निवडू शकता. भाषण 1 | सेवानिवृत्ती भाषण मराठी | seva nivrutti speech in marathi या कंपनीत तुमच्यापैकी अनेकांसोबत मी एक कार्यकारी अधिकारी म्हणून दहा वर्षे घालवली आहेत. माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तुम्ही मला कामाची उत्तम परिस्थिती आणि वातावरण दिले आहे हे कबूल करणे अत्यंत आनंददायी आहे. आज कंपनी अत्यंत फायदेशीर स्थितीत आहे आणि तुम्ही सर्वांनी चांगले व्यवस्थापित केले आहे. अशा प्रकारे मला वाटते की माझ्या पदावरून निवृत्ती घेण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे आणि आता इतर तरुणांनी पुढे येऊन कंपनीचा ताबा घ्यावा. या कंपनीतील माझ्या कार्यकाळात, म...

आमच्या meaning in Marathi मराठी #KHANDBAHALE

आमच्या in Marathi आमच्या | Marathi dictionary translates English to Marathi and Marathi to English आमच्या meaning in Marathi Thesaurus: Synonym & Antonym of आमच्या This page is an online lexical resource, contains a list of the What is 'आमच्या' meaning in Marathi? Input a term आमच्या by either copy & post, drag & drop, or simply by typing in the search box.