आपले सरकार

  1. ‘आपले सरकार’ पोर्टलवर मिळवा ऑनलाइन प्रमाणपत्र
  2. आपले सरकार
  3. IB Bharti : केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती, या वेबसाईट वरून त्वरित अर्ज करा...
  4. बातम्या


Download: आपले सरकार
Size: 35.51 MB

‘आपले सरकार’ पोर्टलवर मिळवा ऑनलाइन प्रमाणपत्र

राज्यातील विविध सरकारी विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. केवळ एक क्लिक करा,जवळचे ‘आपले सरकार’ सेवा केंद्र शोधून काढा आणि केंद्राला भेट द्या. सुमारे ४८६ सेवांसाठी तुम्ही घर बसल्या 'आपले सरकार'पोर्टल द्वारे स्वत:सुद्धा ऑनलाइन अर्ज भरू शकता. दिलेल्या कालावधीत सेवा मिळण्याची हमी आहे. विलंब झाल्यास किंवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी आहे. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी रांगा लावायची किंवा संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही. अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचे तपशील लक्षात घ्या. आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह ‘आपले सरकार’ सेवा केंद्राला भेट द्या. केंद्रचालक तुमचा अर्ज ऑनलाइन भरून देईल आणि तो भरल्याची पोचपावतीही देईल. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र/दाखला घरपोच प्राप्त होईल. सेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टलद्वारे जमा करण्याची सुविधा. नेट बँकिंगद्वारे सहज शुल्क भरणा करू शकता. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे. कमीत कमी कागदपत्रांसह ऑनलाइन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या नागरिक सेवा सरकारी कार्यालये आणि त्याअंतर्गत मिळणार सेवा : महसूल विभाग : वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मिळकत प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, सांस्कृतिक कार्यक्रम परवाना, अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र, शेतकरी असल्याचा दाखल, भूमिहिन प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, औद्योगिक प्रयोजनार्थ...

आपले सरकार

BAMU Recruitment 2023 : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध पदांसाठी भरती निघालेली असून याची आधी सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार सदर भरतीसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2023 आहे, त्याचप्रमाणे पोस्टाने प्रिंट पाठवण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. 🔔 पदाचे नाव … Categories Tags National Company Law Tribunal Recruitment 2023 : नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्युनल अंतर्गत विविध पदांची भरती निघालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. 🔔 पदाचे नाव : लघुलेखक, खाजगी सचिव, कायदा संशोधन सहयोगी, … Categories Tags NCL Recruitment 2023 : NCL इंडिया लिमिटेड या प्रायव्हेट सेक्टर कंपनीमध्ये विविध पदांची भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. 🔔 पदाचे नाव : औद्योगिक प्रशिक्षणार्थी (विशेष खाण उपकरणे (एसएमई) ऑपरेशन्स, औद्योगिक … Categories Tags NIO Goa Bharti 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी अंतर्गत प्रकल्प सहयोगी – I, प्रकल्प सहाय्यक आणि प्रकल्प सहयोगी – II या रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली असून अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ईमेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ज...

IB Bharti : केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती, या वेबसाईट वरून त्वरित अर्ज करा...

IB Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, केंद्रीय गुप्तचर विभागात कनिष्ठ पदासाठी थेट भरतीसाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल म्हणजे JIO-II/इंटेलिजन्स ब्युरो मधील टेक, (गृह मंत्रालय),भारत सरकार. अर्जदारांना वेगवेगळ्या पॅरा आणि सब-पॅरा अंतर्गत सर्व पॅरामीटर्समधून जाण्याचा आणि समाधानी करण्याचा सल्ला दिला जातो. JIO-II/Tech या पदासाठी वयोमर्यादा, अत्यावश्यक पात्रता इत्यादींच्या बाबतीत त्यांच्या योग्यतेबद्दल अर्ज करण्यापूर्वी पदासाठी पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार MHA च्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती – IB Recruitment 2023 एकूण जागा :797जागा पदाचे नाव:ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/टेक्निकल (JIO-II/Tech) UR EWS OBC SC ST एकूण 325 79 215 119 59 797 शैक्षणिक पात्रता:इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/IT/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/कॉम्प्युटर एप्लिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवाB.Sc (इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/फिजिक्स/गणित) किंवाकॉम्प्युटर एप्लिकेशन पदवी. वयाची अट:23 जून 2023 रोजी 18 ते 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] फी:General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹450/-] नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:23 जून 2023(11:59 PM) परीक्षा :नंतर कळविण्यात येईल. जाहिरात (Notification) : जाहिरात पाहण्यासाठी ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी . अधिकृत वेबसाईट : अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी .

बातम्या

माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत मुलींनच्या भविषा साठी 50,000 रुपये देण्यात येणार : “majhi kanya bhagyashree scheme” माझी मुलगी भाग्यश्री योजना नोंदणी 2023 महाराष्ट्र माझी मुलगी भाग्यश्री योजना माझी मुलगी भाग्यश्री योजना ऑनलाईन अर्ज करा | माझी मुलगी श्री भाग्य योजना मुलींसाठी मदत रक्कम | दोन मुली योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब मुलींसाठी ‘माझी कन्या … Categories अटल बांधकाम कामगार आवास योजना,सरकार द्वारे घर बांधण्यास आर्थिक मदत : Atal awas yojana 2023 बांधकाम कामगार आवास योजना सुरू करण्या मागचे उद्देश भारत हा एक विकसनशील देश आहे त्यामुळे बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात आहे, लोकसंख्या देखील दाट आहे त्यामुळे सरकार शहरी असो की ग्रामीण भागात घरांच्या कमतरतेच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत आहे. ग्रामीण भागातील … Categories Tags check your cibil score free फ्री मध्ये चेक तुमचा सिबिल स्कोअर, फक्त 2 मिनिटांत ; ही आहे सर्वात सोपी पद्धत.. पहा ‘या’ 10 टिप्सने वाढवा 900 पर्यंत आपणा सर्वांना माहित असेलच की, कोणतेही कर्ज मिळवण्यासाठी CIBIL स्कोर (क्रेडिट स्कोअर) चे महत्त्व काय आहे ? तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तेव्हाच बँकेकडून कर्ज दिले जाते. कोणत्याही … Categories maha-cmegp : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले, तूम्ही पण करा असा अर्ज maha-cmegp maha-cmegp : उद्योग विभागाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून बारा हजाराहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर झाले असून यामधून सुमारे एक लाखाहून अधिक युवकांच्या हातांना काम मिळणार आहे.maha-cmegp या योजनेअंतर्गत राज्याने माग...