आषाढातील पावसांच्या तुम्ही घेतलेल्या एखादा अनुभव शब्दबध्द करा.

  1. वंशावळ नमुना डाउनलोड करा
  2. उन्हाळी लागणे उपाय
  3. पावसाळ्यातील आठवणी
  4. तुमच्या मुलांचा इंग्रजी शब्दकोश वाढवण्यासाठीचे 4 सोपे उपाय
  5. माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.
  6. Skin Care Tips In Marathi
  7. आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार Motivational Quotes Marathi Suvichar


Download: आषाढातील पावसांच्या तुम्ही घेतलेल्या एखादा अनुभव शब्दबध्द करा.
Size: 8.29 MB

वंशावळ नमुना डाउनलोड करा

वंशावळ काढणे लोकांना खूप कठीण वाटत असतं वंशावळ कशी काढावी लागेल काढण्यासाठी काय करावे लागेल जर वंशावळ काढण्याचा एखादा नमुना मिळाला तर बरं होईल. अशी खूप लोक विचार करत असतात. परंतु तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात तुम्हाला मी इथे वंशावळ काढण्याचे खूप सारे नमुने देणार आहे यांच्या वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबाची वंशावळ काढू शकता. सर्वात जास्त वंशावळ चा वापर हा जातीचा दाखला काढण्यासाठी केला जातो त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी सुद्धा वंशावळ खूप महत्त्वाची असते. वंशावळ नमूना डाऊनलोड करा वंशावळ नमूना 1 वंशावळ नमूना 2 वंशावळ नमूना 3 वंशावळ नमूना 4 वंशावळ नमूना 5 वंशावळ नमूना 6 वंशावळ नमूना 7 वंशावळ नमूना 8 वंशावळ नमूना 9 वंशावळ नमूना 10 वंशावळ नमूना 11 वंशावळ नमूना 12 वंशावळ नमूना 13 वंशावळ नमूना 14 वंशावळ नमूना 15 वंशावळ नमूना 16 वंशावळ नमूना 17 वंशावळ नमूना 18

उन्हाळी लागणे उपाय

आपण अनेकदा लोकांना उन्हाळी लागणे असं बोलताना ऐकतो. मात्र प्रत्येकाला त्याचा अर्थ माहीत असतोच असं नाही. उन्हाळी लागण्याची कारणे अनेक आहेत. यासाठी उन्हाळी लागणे म्हणजे काय प्रत्येकाला माहीत असायला हवं. उन्हाळी लागणे (Dysuria or Painful Urination) म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीना सूज येऊन लघवी करताना दाह जाणवणे. साधारणपणे मूत्रमार्गात इनफेक्शन झाल्यामुळे बऱ्याचदा उन्हाळी लागण्याचा त्रास जाणवतो. कधी कधी एखाद्या गंभीर आजारामुळे अथवा आजारपणात घेतलेल्या अति औषधांमुळेही उन्हाळी लागू शकतात. उन्हाळी लागल्यास लघवीच्या जागी तीव्र वेदना आणि जळजळ जाणवते. उन्हाळी लागल्यावर लघवी करणं खूपच त्रासदायक वाटू लागतं. यासाठी जाणून घ्या उन्हाळी लागण्याची कारणे, उन्हाळी लागणे लक्षणे आणि उन्हाळी लागणे घरगुती उपाय (Unhali Lagne Gharguti Upay) सोबतच वाचा Table of Contents • • • • • • उन्हाळी लागण्याची कारणे – Unhali Causes In Marathi उन्हाळी लागण्याची कारणे या आरोग्य समस्येची कारणे समजल्यास उन्हाळी लागणे उपाय करणं जास्त सोपं जातं. यासाठी जाणून घ्या ही काही उन्हाळी लागण्याची महत्त्वाची कारणे युरिनरी ट्रॅक इनफेक्शन आहे उन्हाळी लागण्याचे कारण उन्हाळी लागण्याचं मुख्य कारण युरिनरी ट्रॅक इनफेक्शन (Urinary Tract Infection) म्हणजेच मूत्रमार्गात झालेलं इनफेक्शन असू शकतं. कारण जर तुमच्या मूत्र विसर्जित करण्याच्या मार्गात कुठेही इनफेक्शन झालं तर त्यामुळे लघवीला जळजळ आणि वेदना जाणवू शकतात. अशा परिस्थितीत वारंवार लघवीला होणं, लघवी करताना वेदना होणं अथवा लघवीवाटे रक्त पडण्याची जास्त शक्यता असते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा त्रास जास्त प्रमामात जाणवतो कारण महिलांचा मूत्रमार्ग हा पुरूषांपेक्षा लहान असतो ज्यामुळे त्या भाग...

पावसाळ्यातील आठवणी

मुकु, पावसाळा म्हटलं की मला प्रथम आठवतो तो मन धुंद करणारा मृद्गंध. पहिला पाऊस पडल्या पडल्या प्रगट होणारे लाल रंगाचे मखमली गोल आकाराचे छोटे छोटे किडे. अगदी छोटे न दिसण्यासारखे तुरु तुरु पळणारे खेकडे, छोटी छोटी टणाटण उड्या मारणारी बेडक्यांची पिल्ले. ओलीचिंब होऊन अत्यानंदाने डोलणारी झाडे-झुडपे, वेली. झुळू-झुळू वाहणारे गढूळ पाण्याचे झरे, अंगणात भरलेले पाणी, आणि त्यात आम्ही सोडलेल्या होड्या. बेडकांचे आनंदगीत, नळ्यातून्-कौलातून ओघळणारया पागोळ्या, त्याच्या खाली भांडी लावून घरात भरलेले पाणी. पावसाचा आवाज, गढूळ पाण्याने दुथडी भरून वहाणारी नदी. डोक्यावर धरलेली छत्री उडून जात असतानाही पूर पहायला जाण्याची आमची लगबग. सकाळी लवकर ऊठून बैल आणि नांगर घेऊन जाणारे शेतकरी. आणि बरेच काही आठवते. पण सध्या येथेच थांबते. आता माझा अनुभव. आम्ही तेव्हा कोकणात रहात होतो. मी ४थी-५वीत होते. माझी बहीण, ६वी-७वीत होती. आमची शाळा नदीपलीकडे होती. पाऊस जरा थांबला होता. नदीला आलेल्या पुराचे पाणी थोडे कमी झाले होते. म्हणून आम्ही शाळेत निघालो. माझे वडील त्याच शाळेत शिक्षक होते. ते, आम्ही दोघी, आणि आणखी दोन मुले ( बहीणीच्या वर्गातला मुलगा आणि माझ्या वर्गातली त्याची बहीण आमच्याबरोबर होते.)असे निघालो. पण आमच्या घराजवळून नदीपलीकडे जाणे शक्य नव्हते. कारण तिथे नदीचे पात्र रूंद आणि खोल होते. म्हणून आम्ही नदीच्या काठा-काठाने निघलो. हेतू हा कि, जेथे पाणी कमी वाटेल तेथून पलीकडे जायचे. खूप चालल्यावर एकदाच पाणी कमी दिसलं आणि आम्ही नदीत उतरलो. पाण्याला ओढ फारच होती. आम्ही एकमेकांचे हात धरून चाललो होतो. खांद्याला अडकवलेल दप्तर. एका हाताने दुसरयाला पकडलेले व दुसरया हाताने कपडे न भिजू देण्याची धडपड चालली होती. पायाखाली दिसत नव्...

तुमच्या मुलांचा इंग्रजी शब्दकोश वाढवण्यासाठीचे 4 सोपे उपाय

आजकाल आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्च शिक्षणासाठी सामान्यतः इंग्रजी भाषाच वापरली जाते. त्यामुळे इंग्रजीमध्ये प्राविणता मिळवण्यासाठी चांगला शब्दसंग्रह असणे आवश्यक आहे. एका या लेखामधून आम्ही तुम्हाला 4 सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या पाल्याचा • सतत उजळणी करत राहा (Spaced Repetition ची पद्धत वापरा): आपण जेवढे समजतो तेवढी आपली स्मरणशक्ती मजबूत नसते. म्हणूनच मुलांनी परीक्षेआधी सर्व काही लक्षात ठेवले तरी परीक्षेमध्ये उत्तरे लिहिताना ते काही गोष्टी विसरण्याची शक्यता असते. हेच एबिंगहॉस याने शास्त्रीय दृष्ट्या ‘फरगेटिंग कर्व्ह’ मधून स्पष्ट केले आहे. या संकल्पनेनुसार आपण जर सतत गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला नाही तर कालांतराने आपण त्याबद्दल विसरून जातो. दीर्घ काळ गोष्टी लक्षात ठेवण्याकरिता त्याची ठराविक कालांतरानंतर उजळणी करत राहणे आवश्यक आहे. यालाच Spaced Repetition असे म्हणतात. उदाहरणार्थ तुमचा पाल्य ज्यादिवशी एखादा शब्द शिकेल त्याच्या दुसऱ्या दिवशी, 3 दिवसांनी, 1 आठवडयाने, एक महिन्याने, इ. अशी उजळणी त्याला करत राहायला सांगा. Source: The original uploader was Icez at English Wikipedia. – Originally from en.wikipedia; description page is/was here., Public Domain, • नवीन शब्दांना संदर्भ द्या: मुले उदाहरणार्थ ‘eloquent’ सारखा एखादा नवीन शब्द शिकल्यावर, त्या शब्दाचा व त्या शब्दाच्या विविध प्रकार यांचा वापर करून त्यांना 3 वाक्य लिहायला सांगा. जसे कि: • Our teacher gave an eloquent speech on Independence Day. • In scientific writing, aim for clarity rather than eloquence. • My mother speaks eloquently about her art. • तुमच्या मुलांना वाचनाची सवय लावा: शब्दसंग्रह मजबूत कर...

माणसातील माणुसकीचा तुम्ही घेतलेला अनुभव शब्दबद्ध करा.

मी आता अकरावीत आहे. पण हा प्रसंग सांगत आहे, ता आहे मी नववीत असतानाचा. आम्ही पाच-सहा मित्र नेहमी एकमेकांच्या घरी अभ्यास करायला जमायचो. कधी या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. हसतखेळत आमचा अभ्यास चालायचा. त्या दिवशीचा प्रसंग मात्र मी आयुष्यभर विसरणार नाही. एकदा आम्ही असेच आमच्या घरी अभ्यास करीत बसलो होतो. माझी आई स्वयंपाकघरात काम करीत होती. तेवढ्यात एक बाई आल्या. आल्या त्या घरातच घुसल्या. घसल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड करायला सुरुवात केली. "अहो, काय ऐकताय की नाही? तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? वर्ष उलटून गेलं. एक रुपया तुम्ही अजून परत केला नाही. व्याजावर व्याज चढत चाललं आहे. आणि तुम्हांला काहीच कसं वाटत नाही? दुसऱ्याचे पैसे ठेवून तुम्हांला अन्न गोड कसं लागतं? अहो, माझ्यासारखीने तर जीव दिला असता! आम्ही उपाशी राहिलो असतो. पण दुसऱ्याचे पैसे आधी दिले असते. मगच दोन घास खाल्ले असते." त्या बाई असे काहीबाही बडबडून निघून गेल्या. हे ऐकून मी हादरूनच गेलो. पुरता गांगरून गेलो. काय करावे ते मला कळना. आमची परिस्थिती गरिबीची होती, सतत कोणा ना कोणाकडून पैसे उसने घ्यावे लागत. सतत ओढाताण होई. पण आता मित्रासमार है असे घडल्यामुळे मला लाजिरवाणे वाटले. मला मित्रांकडे बघण्याचा धीर होईना. मी टेबलावर डोके टेकले. डोळ्यांतून अश्रू वाहू लागल. तेवढ्यात माझा मित्र विवान जवळ आला. मला जवळ घेतले. तव्हा। मात्र माझा बांधच फुटला. तेवढ्यात माझी आई बाहेर आली. म्हणाला, "बाळांनो, तुम्ही आता घरी जा. तुमचा अभ्यास होणार नाही. मित्र उठले. कष्टी मनाने बाहेर पडले. थोड्या वेळाने विवानची आई माझ्या घरी आली. तिने मला थोपटले. आत गेली. माझ्या आईची समजूत काढली. सगळी माहिती घेतली आणि गेली. संध्याकाळी माझ्या मित्रांचे आईबाबा आमच्य...

Skin Care Tips In Marathi

सुंदर, नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. जर तुमची त्वचा जन्मत: चांगली नसली म्हणून काय झाले. तुम्ही तुमच्या त्वचेची नीट काळजी घेतली तर तुमची त्वचा ही अगदी छान तजेलदार दिसून शकते. पण जसे मी म्हटले की, तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची आहे म्हणजे काही गोष्टींचे पालन हे तुम्ही केलेच पाहिजे तरच तुम्हाला हवी असलेली त्वचा तुम्हाला मिळू शकेल. या शिवाय तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आम्ही काही प्रोडक्टही तुम्हाला सुचवणार आहोत. आता ही काळजी कशी घ्यायची हे जाणून घेण्याआधी आपण त्वचा नेमकी कशामुळे खराब होते, त्वचेसाठी बेस्ट स्किनकेअर टिप्स – Overall Skin Care Tips In Marathi Overall Skin Care Tips In Marathi त्वचेची काळजी कशी घ्यायची असा विचार करत असाल तर तुम्ही साध्या सोप्या अशा काही टिप्स फॉलो करायला हव्यात. या टिप्स सोप्या आणि अगदी सहज करता येतील अशा आहेत. • सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर पाणी मारुन चेहरा स्वच्छ करा. चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका. फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा. थंड पाण्याचा उपयोग हा त्वचेसाठी उत्तम असतो. • आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते • नुसत्या त्वचेवर कधीही मेकअप लावू नका. कारण हा मेकअप पोअर्सच्या आत जातो. ज्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते. • मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉश्चरायझर घेऊन त्यात फाऊंडेशन घाला आणि मग तो लावा. बेस अधिक चांगला बसतो. • त्वचेसाठी एकावेळी वेगवेगळे प्रयोग करणे टाळा. कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते. • त्वचा चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रिन लावायला अजिबात विसरु नका. • त्वचेला पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका. कारण हाताची उष्णता लावून ते वाढण्याची शक्यता असते. • आठवड्यात...

आयुष्य बदलून टाकणारे प्रेरणादायी विचार Motivational Quotes Marathi Suvichar

प्रेरणादायी विचार ~ Motivational Quotes in Marathi Suvichar 😚 अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो. अन्यायापुढे मान झुकवू नका. स्वाभिमानाने लढा. फ्रत्येक जुलूमाविरुध्द योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या. आपण जे पेरतो तेच उगवतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू. आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील ! आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते. उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं. एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा. कणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्यात धमक असते तो खरा स्वाभिमानी कधीच न करण्यापेक्षा उशीरा का होईना केलेले बरे. कर्माला भिणार्‍या माणसांनी जगण्यात अर्थ नाही, कर्मवीरांनी जगावं, कर्मभीरुंनी मरावं. New Marathi Suvichar sangrah / marathi suvichar on shabd / navin marathi suvichar / marathi suvichar images / anmol suvichar marathi / free marathi suvichar कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर ! कुठल्याही वासनेचा क्षय करायला प्रचंड धैर्य व संयमाची गरज लागते. केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं. Motivational quotes in marathi ...