अक्षर लेखन चित्रकला

  1. Tracing Hindi Letter य से यज्ञ (Ya se Yagya)
  2. Tracing Hindi Letter ढ से ढोलक (Dh se Dholak)
  3. लेखन करताना येणाऱ्या अडचणी कशा स्पष्ट कराल?
  4. सुंदर अक्षर


Download: अक्षर लेखन चित्रकला
Size: 36.38 MB

Tracing Hindi Letter य से यज्ञ (Ya se Yagya)

हिंदी वर्णमाला - अक्षर “य” का अभ्यास पत्रक। Download this printable Hindi Varnamala PDF with pictures. Best worksheet for kids to practice tracing Hindi letters. यह बच्चों के लिए हिंदी अक्षर लेखन अभ्यास पत्रिका है। इसके माध्यम से आप अपने बच्चों को अक्षर “य” लिखना सिखा सकते हैं। यह नि: शुल्क कार्यपत्रक आपके बच्चों को हिंदी वर्णमाला के अक्षर पहचानना और लिखना, दोनों सिखा देगा और बच्चों की लिखावट भी मोतियों जैसी सुंदर हो जाएगी। इसे मुफ्त में आज ही डाउनलोड करें और प्रिंट करके अपने बच्चों को लिखने के लिए दें। इसमें बच्चों की प्रिय सहेली रूबी खरगोश का चित्र भी है। Download this free Hindi handwriting worksheet to help your child learn the Hindi alphabet, vowels, and consonants while learning writing skills.

Tracing Hindi Letter ढ से ढोलक (Dh se Dholak)

हिंदी वर्णमाला - अक्षर “ढ” का अभ्यास पत्रक। Download this printable Hindi Varnamala PDF with pictures. Best worksheet for kids to practice tracing Hindi letters. यह बच्चों के लिए हिंदी अक्षर लेखन अभ्यास पत्रिका है। इसके माध्यम से आप अपने बच्चों को अक्षर “ढ” लिखना सिखा सकते हैं। यह नि: शुल्क कार्यपत्रक आपके बच्चों को हिंदी वर्णमाला के अक्षर पहचानना और लिखना, दोनों सिखा देगा और बच्चों की लिखावट भी मोतियों जैसी सुंदर हो जाएगी। इसे मुफ्त में आज ही डाउनलोड करें और प्रिंट करके अपने बच्चों को लिखने के लिए दें। इसमें बच्चों की प्रिय सहेली रूबी खरगोश का चित्र भी है। Download this free Hindi handwriting worksheet to help your child learn the Hindi alphabet, vowels, and consonants while learning writing skills.

लेखन करताना येणाऱ्या अडचणी कशा स्पष्ट कराल?

आपण ज्या विषयाचे लेखन करणार आहोत त्या विषयातील वेगवेगळे शब्द तसेच त्यातील व्याकरण जोडाक्षरे, पूर्णविराम, स्वल्पविराम, अवतरण चिन्ह यांचे यांचा उपयोग योग्य त्या ठिकाणी व्यवस्थित केल्यास लेखनाला अर्थ प्राप्त होतो आणि लेखन आकर्षक दिसते किंवा लिहिलेला मजकूराचा अर्थ बदल होत नाही.तसेच वाचकाला आपण लिहिलेला मजकूर व्यवस्थित समजला जातो.म्हणून लिहताना व्याकरण हे खूप महत्त्वाचे असून त्याचा वापर करणे आवश्यक असते. प्रभवी लेखन करण्यासाठी ऐकणे, बोलणे, आणि वाचणे आवश्यक आहे.आपण जर वेगवेगळ्या विषया वरील लेख नियमित वाचत असाल तर आपल्याला लिहिणे तसेच विचार सुचने सोपे जाते. आपण जर कानाने चांगल्या गोष्टी ऐकत असाल तर आपल्याला लिहण्यातील अडचणी दूर होतील. प्रभावी लेखन करण्यासाठी आपल्याकडे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपल्याला चार महत्त्वाच्या गोष्टी गरजेचे आहेत.त्या म्हणजे श्रवण कौशल्य, वाचन कौशल्य, भाषण-संभाषण कौशल्य होय. लिहिण्याची आवड निर्माण करण्यासाठी रोज थोडे थोडे आपल्या आवडते विषयावर लिहिण्याची सवय लावून ठेवणे तसेच दररोज डायरी लिहिण्याची सवय लावून घ्यावी.एखाद्या छोट्या-छोट्या विषयावर वर्णनात्मक लिहायला सुरुवात करावी. लिहिण्यासाठी एखाद्या विषयाची ज्ञान आवश्यक असते त्या विषयाचे संपूर्ण नियम घेतल्यानंतर छोट्या-छोट्या मुद्द्यांच्या आधारे आपण लिहिणे आवश्यक असते.

सुंदर अक्षर

आज अक्षर दिनाच्या, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. एक शब्द दहा वेळा लिहून गिरवून घेऊन चांगलं वळण देणाऱ्या शिक्षकांना तसेच सुलेखा पाटी ज्यांनी वापरली आहे, त्यांना त्याचं महत्त्व आहेच त्याच्या निर्मात्याला, आणि मैत्रिणीच अक्षर सुंदर आहे म्हणून जीव लावून मेहनत घेणाऱ्या त्या निरागस बालमनाला, आणि थोडेसे प्रयत्न करूनही अक्षर चांगलं होत नाही म्हणून नाद सोडून देणाऱ्या मित्र-मैत्रिणींनाही अक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. अगदी तसच सांगायचं म्हणजे ऑफिसमध्ये एन्ट्री करताना खूप कंटाळा यायचा दुसऱ्याच अक्षर सहज वाचताच येत नाही. आणि म्हणून छापील बिल असलेले एन्ट्री पटापट व्हायच्या. शाळा-कॉलेजमध्ये असतानाही आपण गैरहजर असल्यानंतर कोणाची वही घरी आणून ते पूर्ण करताना खूप त्रास व्हायचा. अर्थ समजून घेत, शब्दांचा अंदाज घेत ती वही पूर्ण केली जायची. का कोणास ठाऊक पण दुसऱ्याच अक्षर जर ते खराब असेल तर नाही वाचता येत मला आणि पहिल्या दोन चार ओळी वाचल्या की कंटाळा पण येतो. पहिल्यापासूनच माझ्या वह्या कधीही कोणी हातात घ्याव्यात अशा स्वच्छ टापटीप असायच्या. खोडलेल्या शब्दावर अगदी भरपूर जोर देऊन पान काळ केलेलं मला अजिबात रुसायचं नाही. दुसऱ्याच पेन मागतानाही जीवावर येई. पाठीमागून चावलेलं पेन किंवा डुग डु गणार वेगळीच रिफील घालून ऍडजेस्ट केलेलं पेन माझ्याकडे कधीच नसायचं. माझ्या पेनांच कधी टोपणही हरवत नसे. पण असो ही सर्व गम्मत केलेल्या, विद्यार्थ्यांना बालपणीच्या आठवणी लक्षात राहिल्या असतील. या अक्षर दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आठवी नववी दहावी च्या वह्या डोळ्यासमोरून गेल्या. प्रयोग वही, आलेख वही निबंधाची वही याची विशेष घेतलेली काळजी आठवली. सुंदर वळणदार अक्षर ही खरोखरच देणगी आहे मला तरी अक्षर चांग...