बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे

  1. श्यामची आई/रात्र दुसरी
  2. बाळाचे रात्री रडणे
  3. आईचे दूध वाढवण्याचे उपाय व घ्यायचा आहार : Dr Satish Upalkar
  4. pregnancytips.in
  5. प्रिमिपेरसला जन्म दिल्यानंतर दूध येत नाही, ते येण्यासाठी काय करावे
  6. बाळाची ढेकर काढणे : योग्य पद्धतीने हे कसे करावे?


Download: बाळाला बाळसे येण्यासाठी काय करावे
Size: 17.80 MB

श्यामची आई/रात्र दुसरी

85 श्यामची आई - रात्र दुसरी १९३६ अक्काचे लग्न आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत. गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते. "चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल.' श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला 'गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन: ' यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे । गोपीनाथा आल्ये आल्ये सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू, जरा थांब रे' "गोविंदा! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळयात मी गोवा-यांबरोबर रानात जात असे. गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी; पण तिच्यात केवढी शक्ती! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. दोन रूपये त्यांना पडतात. परंतु खेडयापाडयांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेडयांत ते वाजविले जात आहे! वाजव, आळव ते गीत.' 'परंतु ती प...

बाळाचे रात्री रडणे

In this Article • • • • • • • • • • बाळहोणेहीआयुष्यबदलावणारीघटनाआहे. लहानबाळालावाढवणेहेकाहीसोपेकामनाहीह्याचीतुम्हासजाणीवअसेलअशीआम्हालाखात्रीआहे. तुम्हालाबाळालादूधदेण्याचेवेळापत्रक, आवश्यकतेनुसारझोपआणिलसीकरणाच्यावेळापत्रकइत्यादीगोष्टीहाताळाव्यालागतात, परंतुत्यासोबतआणखीएकगोष्टहाताळावीलागतेआणितीम्हणजेआपल्याबाळालारडणे. बाळेरात्रीकारडतात? नवजातबाळरात्रभरआणिवारंवाररडतरहाणेसामान्यअसते. परंतुबाळजसेमोठेहोतेतसेरडण्याचीवारंवारिताकमीझालीपाहिजे. रात्रीमुलेकारडतातयाचीकाहीसामान्यकारणेयेथेआहेत. १. भूकलागणे बाळांचेपोटलहानअसतेआणिपहिल्याकाहीमहिन्यांतबर्‍याचदाबाळालादूधदेणेआवश्यकअसते. बर्‍याचबाळांनादरदोनतेतीनतासांनीपाजावेलागेल. बाळाच्याभुकेच्यालक्षणांवरलक्षठेवा, जसेकीबाळानेबोटेत्याच्यातोंडातघालणेगडबडकरणेआणिओठचोखणेइत्यादी. बाळरडण्याआधीचबाळालापाजल्यासतुमचीरात्रशांततेतजाईल. २. गॅसच्यासमस्येमुळेअस्वस्थता बाळांनागॅसचात्रासहोण्याचीप्रवृत्तीअसतेआणित्यांनाआराममिळावायासाठीढेकरकाढण्याचीकिंवागॅसपासकरण्याचीआवश्यकताअसूशकते. स्तनपानदेतानाकिंवाबाटलीतूनदूधघेतअसतानाबाळहवाआतघेते. आपल्याबाळालापोटावरझोपवणेआणित्याच्यापाठीवरहळूवारपणेमालिशकरणेउपयुक्तठरूशकते ३. डायपरगलिच्छकिंवाओलाहोणे काहीबाळेओलाकिंवागलिच्छडायपरथोड्याकाळासाठीसहनकरूशकताततरइतरांनातोत्वरितबदलण्याचीआवश्यकताअसूशकते. बाळालानवीनडायपरलावल्यासबाळपुन्हाझोपीजाण्यासमदतहोते. बाळाचाडायपरपटकनबदलाआणितेकरतानाबाळाशीसंवादसाधूनका, त्यामुळेबाळपुन्हाझोपीजाण्यासमदतहोईल. ४. धीरधरण्याचीगरज अंधारातएकटेराहणेआपल्याबाळासाठीएकभीतीदायकबाबअसूशकते. तुमचेलक्षवेधूनघेण्यासाठीबाळकदाचितमोठ्यानेरडूलागेल, तुम्हीबाळाच्याजवळचअसणेचांगले. ५. थंडीवाजणे जरआपल्याबाळालाथंडीवाजतअसेलतरतोरडण्याचीशक्य...

आईचे दूध वाढवण्याचे उपाय व घ्यायचा आहार : Dr Satish Upalkar

नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे महत्त्व : नवजात बाळाचा प्रमुख आहार म्हणजे आईचे दुध हेच आहे. सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्त स्तनपानच देणे आवश्यक असते. आईच्या दुधातून नवजात बालकाचे पोषण तर होतेचं शिवाय त्यामध्ये रोग प्रतिकारक घटक असल्याने बालकाचे अनेक रोगांपासून रक्षण होण्यास मदत होते. म्हणून नवजात बाळासाठी आईच्या दुधाचे खूप महत्व आहे. मग प्रश्न असा येतो की ज्या नावमातांना पुरेसे दूध येत नाही त्यांनी काय करावे? बाळाच्या आईला दूध येत नसेल तर काय करावे? यासाठी या लेखात आईला दूध येण्यासाठी काय खावे लागेल, कोणता आहार घ्यावा, कोणते उपाय करावेत याची माहिती दिली आहे. आईने पोषक व संतुलित आहार घ्यावा. स्तनपान देणाऱ्या स्त्रीला आहारातून जास्त कॅलरीजची आणि कॅल्शियम, लोह यासारख्या पोषक तत्वांची खूप गरज असते. त्यामुळे स्तनपान देणाऱ्या स्त्रीने नेहमीपेक्षा जास्त आहार घेतला पाहिजे. आईचे दूध वाढविण्यासाठी हे उपाय करा : • आईचे दूध वाढण्यासाठी आहारात दूध व तूप, लोणी, पनीर इत्यादी दुधाचे पदार्थ असावेत. • मेथी, पालक, चवळी या पालेभाज्या, जेवणात शेवग्याच्या शेंगा आणि डाळिंब, सफरचंद, कलिंगड यासारखी फळे खावीत. • मांसाहार करीत असल्यास मांस, मासे आहारात समाविष्ट करू शकता. • आहारात नाचणी, बाजरी, गूळ, अळीव, डिंकाचे लाडू, शतावरी, बदाम, खारीक यांचा समावेश करावा. वरील सर्व पदार्थांमुळे स्तनदा मातेमध्ये प्रोलेक्टिन ह्या हार्मोन्सची निर्मिती अधिक प्रमाणात होऊन दूध जास्त प्रमाणात तयार होत असते. • आहाराबरोबरचं स्तनदा मातेने पुरेसे पाणीही प्यायला हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी प्यावे. • डॉक्टरांनी दिलेली औषधे, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या ह्या त्यांच्या सूचनेनुसार नियमित घ्यावीत. तसेच काहीवेळा आपले डॉक्...

pregnancytips.in

बाळाची त्वचा दिसेल सुंदर आणि नितळ, करा ‘हे’ घरगुती उपाय vishal bade | Maharashtra TimesUpdated: 26 Mar 2020, 1:16 pm 190 Subscribe आपल्या बाळाची त्वचा सुंदर आणि नितळ व्हावी, यासाठी तुम्ही देखील उपाय शोधत आहात. यासाठी महागडे बेबी स्किन केअर प्रोडक्ट्सवर पाण्यासारखा खर्च करण्याची आवश्यकता नाही. काही घरगुती उपचार केल्यास तुमच्या बाळाचीही त्वचा मऊ, स्तनपान करणा-या महिलांनी चुकूनही करु नये | या | पदार्थांचे सेवन! लहान बाळाला पोटात गॅस निर्माण होण्याची समस्या सामान्य असली तरीही त्या त्रासाने बाळ सतत रडू लागतं. बाळ जन्माला आल्यानंतर जवळ जवळ वर्षभर फक्त आईच्या दुधावर असतं. त्यामुळे आईने चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यास त्याचा त्रास बाळाला होऊ शकतो. जाणून "दोन दिवसांपासून थंडी आहे आणि आता खोकला सुरू झाला आहे. चांगलं औषध लिहून द्या ना मॅडम." मी त्यांच्या कमी वजन असलेल्या बाळाबाबत पूर्णपणे वेगळा विचार करत होते. त्यानुसार मी एक औषध लिहून चिठ्ठी त्यांना दिली. "मॅडम आम्ही फार लांबून आलो आहोत. बाळाला शक्ती यावी म्हणूनही काहीतरी लिहून द्या ना," असं त्या म्हणाल्या. बाळाची स्तनपान करण्याची सवय सोडवण्यासाठी करा ‘ही’ साधीसोपी युक्ती! Pratiksha More | Maharashtra TimesUpdated: Jul 7, 2020, 7:18 PM Subscribe आईचं दूध हे बाळासाठी एखाद्या पोषक तत्वांपेक्षा कमी नसतं. उलट आईचं दूध योग्य प्रमाणात सेवन केलेल्या मुलांना मोठेपणी आरोग्याच्या कोणत्याही अडचणी येत नाहीत. पण कोणत्या कारणास्तव किंवा एका योग्य वयानंतर बाळाला स्तनपान करणं आरोग्य: बाळाच्या आहाराबाबत आईकडून होणाऱ्या 4 चुका कोणत्या? पूरक आहाराचे महत्त्व काय? डॉ. श्रिषा बीबीसीसाठी 24 जानेवारी 2022 अपडेटेड 20 मे 2022 लहान मुलं, आई, आरोग्य फोटो स्रो...

प्रिमिपेरसला जन्म दिल्यानंतर दूध येत नाही, ते येण्यासाठी काय करावे

मेनू • लेख • आहार • अवयवांसाठी आहाराची यादी करा • पोषण प्रणालींची यादी • आजारांसाठी आहारांची यादी • शरीर स्वच्छ करण्यासाठी आहाराची यादी • विशिष्ट उद्देशाने आहारांची यादी • वर्षाच्या प्रत्येक महिन्यातील आहारांची यादी • खेळाच्या आहाराची यादी करा • वजन कमी करण्यासाठी आहाराची यादी • शाकाहार विषयी लेखांची यादी • पाककृती • पाककला-पद्धती • कसे उकळणे • अन्न • बॅरिज • तृणधान्ये • अंडी • मासे • फळे • मासे • हिरव्या भाज्यांनी • वनस्पती • भाज्या • मांस • मशरूम • दूध • काजू • तेल • पोल्ट्री • समुद्री खाद्य • व्यायाम • व्यायामाचे वर्णन • कसरत कार्यक्रम • क्रीडा पोषण • पूरक • पोषण तथ्ये • पालकांनी • बाळाचे नियोजन • गर्भधारणा • जन्म देणे • बाळ • अर्भक बर्याच स्त्रिया कोलोस्ट्रमची निर्मिती लक्षात घेऊ शकतात - गर्भधारणेच्या शेवटच्या महिन्यांत स्तन ग्रंथींचा स्राव. परंतु आदिम मातांमध्ये, एक नियम म्हणून, ते बाळाच्या जन्मानंतर 3-6 दिवसांनी दिसून येते. ज्या स्त्रियांना आधीच मुले आहेत त्यांचे शरीर खूप वेगाने पुन्हा तयार केले जाते. आणि त्यांचे स्तनपान 2-4 दिवसांवर सुरू होते. हळूहळू, खरे दूध आईच्या स्तनात तयार होऊ लागते. ही प्रक्रिया जन्मानंतर 6-9 दिवसांनी पूर्ण होते. बाळंतपणानंतर पहिल्या दिवशी कोलोस्ट्रम दिसला नाही तर घाबरू नका आणि जास्त काळजी करू नका. शेवटी, प्रत्येक स्त्रीसाठी स्तनपान वैयक्तिकरित्या होते. आणि ते थोडे थेंब जे बाळाला स्तनाला चिकटवून मिळतात ते पुरेसे मिळण्यासाठी पुरेसे असतात. तथापि, नवजात मुलाचे पोट अद्याप लहान आहे आणि कोलोस्ट्रम खूप पौष्टिक आहे आणि बाळाच्या शरीराने त्वरीत शोषले जाते. • तणाव आणि चिंता टाळा. • दररोज किमान 1.5 लिटर द्रव प्या. • आपला आहार संतुलित करा. • दुधाची स्थिरता...

बाळाची ढेकर काढणे : योग्य पद्धतीने हे कसे करावे?

In this Article • • • • • • • • • • • • बाळालाकायभरवावेह्याच्याइतकंचबाळालाकसेभरवावेहेमहत्वाचेआहे. बाळालादूधपाजतानाकसेधरावेइथपासूनढेकरकाढण्यापर्यंतसगळ्यागोष्टीबाळालापाजतानामहत्वाच्याआहेत. परंतुह्यासगळ्यागोष्टींचंमहत्वजाणूनघेतल्यासबाळालाभरवण्याचेकामसोपेहोईल. बाळढेकरदेतेकारणदूधपाजतानाबाळकाहीप्रमाणातहवासुद्धातोंडातघेते. तथापिकाहीकारणांमुळेहवेचेबुडबुडेबाळाच्यापचनसंस्थेपर्यंतपोहोचतात, त्यापैकीकाहीदिलेआहेत. खालीदिलेल्या३प्रकारेबाळहवाआतघेते १. बाळालादूधपाजताना:बाटलीनेदूधपितानाकिंवास्तनपानकरतानाबाळालासततदूधतोंडानेशोषूनघ्यावेलागते, त्यादरम्यानबाळाच्यापचनसंस्थेतहवेचेबुडबुडेप्रवेशकरूशकतात. २. अन्नपदार्थ:ज्याबाळांनाघनपदार्थांचीसुरुवातकेलीआहेअशाबाळांसाठीहेलागूहोते. काहीअन्नपदार्थांमुळेआतड्यामध्येपचनक्रियेदरम्यानवायूतयारहोतो. ३. ऍलर्जी:काहीपदार्थांचीऍलर्जीअसल्यामुळेबाळाच्यापोटातवायूतयारहोतो. बाळढेकरकादेते? जेव्हाबाळाच्यापोटातहवेचेबुडबुडेअडकतात, तेव्हाबाळअस्वस्थहोते. बाळालापोटफुगल्यासारखेवाटते. त्यामुळेह्यापासूनसुटकाकरण्यासाठीआणिमदतीसाठीबाळरडूलागते. त्यामुळेबाळजरीअस्वस्थनसलेतरीढेकरकाढावी. ज्याबाळांनापोटाचेत्रासवारंवारहोतातअशाबाळांसाठीढेकरकाढण्यानेफायदाहोतो. असाविश्वासआहेकीआईचेदूधपिणाऱ्याबाळांनाढेकरकाढण्याचीजास्तगरजभासतनाही, कारणबाटलीनेदूधपिणाऱ्याबाळांपेक्षाअंगावरचेदूधपिणारीबाळे, दूधपितानाकमीहवाआतघेतात. तथापिहेप्रत्येकबाळावरअवलंबूनअसते. ढेकरकाढणेबाळासाठीमहत्वाचेकाआहे? पोटामध्येअडकलेलेहवेचेबुडबुडेकाढण्यासाठीबाळालामदतहवीअसते. नवजातशिशूलाढेकरकाढतानातेकामहत्वाचंआहेहेतुम्हीसमजूनघेतलंपाहिजे. • कॉलिक:खूपवायूपोटातअडकूनराहिल्यामुळेबऱ्याचबाळांनाकॉलिकचात्रासहोतो. हात्रासअसणारेबाळरडूनखूपत्रस्तहोते. कॉ...