बाळासाहेब ठाकरे वंशावळ

  1. बाल ठाकरे
  2. Latest Marathi News
  3. बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार
  4. Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे एक भगवे वादळ; जाणून घेऊयात त्यांचा जीवन प्रवास
  5. Thackeray Family Tree मध्ये कोण कोण आहे? प्रबोधनकार ठाकरेंची वंशावळ कशी आहे?
  6. बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी


Download: बाळासाहेब ठाकरे वंशावळ
Size: 51.49 MB

बाल ठाकरे

अनुक्रम • 1 संक्षिप्त जीवन • 2 राजनीतिक जीवन • 3 खराब स्वास्थ्य और मृत्यु • 4 फिल्म • 5 सन्दर्भ संक्षिप्त जीवन [ ] बाल ठाकरे का जन्म २३ जनवरी १९२६ को बाल ठाकरे का विवाह मीना ठाकरे से हुआ था। उनसे उनके तीन बेटे हुए-बिन्दुमाधव, जयदेव और बतौर आजीविका उन्होंने अपना जीवन मुंबई के प्रसिद्ध मार्मिक की शुरुआत की। राजनीतिक जीवन [ ] १९६६ में उन्होंने महाराष्ट्र में शिव सेना नामक एक कट्टर राजनैतिक संगठन की स्थापना की थी। हालांकि शुरुआती दौर में बाल ठाकरे को अपेक्षित सफलता नहीं मिली लेकिन अंततः उन्होंने शिव सेना को सत्ता की सीढ़ियों पर पहुँचा ही दिया। १९९५ में खराब स्वास्थ्य और मृत्यु [ ] बाल ठाकरे को उनके निरन्तर खराब हो रहे स्वास्थ्य के चलते साँस लेने में कठिनाई के कारण २५ जुलाई २०१२ को मुम्बई के लीलावती अस्पताल में भर्ती किया गया था। शिवाजी मैदान पर पूरे राजकीय सम्मान के साथ उनकी फिल्म [ ] सन्दर्भ [ ] • ↑ {{cite book | author1=Arnold P. Kaminsky | author2=Roger D. Long | title=इंडिया टुडे: An Encyclopedia of Life in the Republic: An Encyclopedia of Life in the Republic | url= [ • . अभिगमन तिथि १९ नवम्बर २०१२. Italic or bold markup not allowed in: |publisher= ( • Ram Puniyani (1 जनवरी 2006). Contours of Hindu Rashtra: Hindutva, Sangh Parivar, and Contemporary Politics. Gyan Publishing House. पृ॰123. 978-81-7835-473-6. मूल से 6 दिसंबर 2013 को . अभिगमन तिथि 14 नवम्बर 2012. • ↑ Kaminsky, Arnold P.; Long, Roger D. (2011). इंडिया टुडे: An Encyclopedia of Life in the Republic (illustrated संस्करण). ABC-CLIO. पपृ॰693–4. 978-0-313-37462-3. • . अभिगमन तिथि 30 सितंबर 2012. नामालूम प्राचल |pub...

Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाशेजारी उभे राहून आपल्या या धन्याच्या शवाकडे स्तब्धपणे पाहत आणि त्यांना गुलाबपुष्पांच्या गुच्छाने वारा घालत उभा असलेल्या चंपासिंग थापाचा चेहरा त्याही वेळी नेहमीसारखा निर्विकार दिसत होता, पण त्याच्या मनात, हृदयात खोलवर भावनांचा कल्लोळ उसळला आहे, हे त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला माहीत होते. जवळपास ३० वर्षांपूर्वी नेपाळमधून आलेला आणि गोरेगावात लहान-मोठी कामे करून पोट भरणारा हा पोरगा भांडुपचा नगरसेवक के. टी. थापा याचा हात धरून ‘मातोश्री’त आला आणि त्याने स्वत:ला बाळासाहेबांना अर्पण करून टाकले. थंड पण भेदक डोळ्यांचा हा तरुण इमानदार आणि जिवाला जीव देणारा आहे, हे बाळासाहेबांच्या जाणकार नजरेने नेमके हेरले. तेव्हापासून तो बाळासाहेबांची सावली बनला.. साहेबांचा दिनक्रम सांभाळणे आणि त्यांची सेवा करणे हे थापाने स्वत:चे व्रत मानले. त्यांच्या जेवणाची, औषधाच्या वेळांची आणि दिनक्रमातील प्रत्येक बारीकसारीक बाब नेमकी लक्षात ठेवून बाळासाहेबांची जिवापाड काळजी घेणारा थापा हा थोडय़ाच काळात मातोश्री परिवाराचा सदस्य झाला. त्याच्या सेवावृत्तीने बाळासाहेबही भारावले आणि थापा हा बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईत बनला. मांसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर कुटुंबवत्सल बाळासाहेब आणखीच हळवे बनले, तेव्हा थापा हा त्यांचा खूप मोठा भावनिक आधार होता, हे मातोश्रीशी जवळीक असलेल्या अनेकांना माहीत आहे. मीनाताईंच्या पश्चात बाळासाहेबांची काळजी हेच जीवन मानून थापाने बाळासाहेबांसाठीच प्रत्येक क्षण वेचला. थापाचे कुटुंब नेपाळात , तर दोन मुले दुबईत असतात. वर्षांतून कधीतरी तो कुटुंबियांकडे जातो, पण ते केवळ त्याचे शरीर असते. मन इथे, बाळासाहेबांसोबत सावलीसारखेच असते.. हिंदुत्वाच्या म...

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार

बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजपाची काय औकात होती?; शिवसेनेचा तिखट शब्दात पलटवार By June 14, 2023 05:03 PM 2023-06-14T17:03:36+5:30 2023-06-14T17:28:32+5:30 खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये असा इशारा शिवसेना नेत्यांनी दिला. तर खासदार अनिल बोंडे यांनी जी टीका केली तसं बोलणे उचित नाही. सत्ताधारी पक्षाच्या माणसाने, राज्यसभा सदस्य आणि माजी कृषी मंत्र्यांनी बेजबाबदारपणे बोलू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्याचे प्रमुख आहेत. आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते लोकप्रिय आहेत त्यांच्याबाबत शंका कुशंका करण्याची गरज नाही. आमच्या नेत्यांबद्दल जर कुणी अशाप्रकारे बोलले तर ते आम्ही सहन करणार नाही असा इशारा मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. काय म्हणाले होते अनिल बोंडे? एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यांना भाजपाने, जनतेने स्वीकारले आहे. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही. शिंदेंना त्यांचे सल्लागार चुकीचे सल्ले देत असतील. उद्धव ठाकरेंना मुंबई म्हणजे महाराष्ट्र वाटत होता. आता शिंदेंना वाटायला लागलं आहे, असे बोंडे म्हणाले. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही, अशा शब्दांत बोंडे यांनी शिंदेंना टोला लगावला आहे

Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे एक भगवे वादळ; जाणून घेऊयात त्यांचा जीवन प्रवास

Balasaheb Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. या निमित्ताने विधान भवनात त्यांच्या तैलचित्राचं आज अनावरण करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची महाराष्ट्राच्या राजकारणातील भगवे वादळ आणि मराठी माणसाच्या हितासाठी लढणारा लढवय्या नेता अशी ख्याती होती. बाळासाहेबांनी राजकीय व कौटुंबिक जीवनात अनेक चढउतार अनुभवले. व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या बाळासाहेबांनी मराठी माणसांच्या न्याय्यहक्कांसाठी शिवसेना ही संघटना उभारली आणि वाढवली. या संघटनेनं लाखो मराठीजनांना एक आवाज दिला. बाळासाहेब ठाकरे यांचा राजकीय प्रवास अनेक चढ उतरांचा होता. त्यांनी मराठी माणसांचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. त्यांच्या जन्म २३ जानेवारी १९२६ जी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते. राजर्षी शाहू महारांजांच्या सोबत त्यांनी समाजसुधारणेचे काम केले होते. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा कारकिर्दीची सुरवात १९५५ साली एक व्यंगचित्रकार म्हणून केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे. १९६० साली बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले. त्यामाध्यमातून त्यांनी मराठी माणसाचे प्रश्न प्रामुख्याने मांडले. १९ जून १९६६ साली प्रबोधनकार ठाकरे यांच्या आशीर्वादाने बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली. मुंबईतील मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारी संघटना अशी या पक्षाची ओळख ठरली. भाजपसोबत शिवसेनेते १९८४ साली युती केली. त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपच्या मदतीने मुंबई महा...

Thackeray Family Tree मध्ये कोण कोण आहे? प्रबोधनकार ठाकरेंची वंशावळ कशी आहे?

शिवसेना पक्षप्रमाणेच ठाकरे घराण्यातही उभी फुट पडल्याचे चित्र आहे. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तीनही मुलांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळत आहेत. काही सदस्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे, तर काही सदस्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. मात्र या सगळ्यांच्या निमित्ताने कधीही बातम्यांमध्ये, चर्चांमध्ये नसणारे ठाकरे घराण्यातील अनेक नावं, चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे या सर्व चेहऱ्यांची ओळख आणि त्यांच्या भूमिका जाणून गरजेचं आहे. प्रबोधनकार ठाकरे आणि रमाबाई ठाकरे यांना पाच मुली आणि तीन मुलं. • मुली – पमा टिपणीस, सरला गडकरी, सुशिला गुप्ते, संजीवनी करंदीकर आणि सुधा सुळे. • मुलं – बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे आणि रमेश ठाकरे. 1. प्रबोधनकार ठाकरे यांचे थोरले पुत्र बाळासाहेब ठाकरे : बिंदुमाधव ठाकरे – बिंदुमाधव ठाकरे यांचा विवाह माधवी यांच्याशी झाला. बिंदुमाधव यांना बिंदा अशी टोपण नावानेही हाक मारली जायची. चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी चांगली ओळख मिळविली होती. मात्र 1996 साली बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले. बिंदुमाधव यांना दोन अपत्य आहेत. मुलगा निहार ठाकरे आणि मुलगी नेहा ठाकरे. निहार ठाकरे हे ख्यातनाम वकील असून त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शविला आहे. सोबतच ते सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचा खटलाही लढत आहेत. तर नेहा ठाकरे यांचा मनन ठक्कर यांच्याशी विवाह झाला आहे. जयदेव ठाकरे – जयदेव ठाकरे यांचे तीन विवाह झाले. पहिला विवाह जयश्री ठाकरे यांच्याशी झाला. या दोघांना जयदीप ठाकरे हा एक मुलगा. जयदेव ठाकरे यांचा दुसरा विवाह स्मिता यांच्याशी झाला. या दोघांना दोन मुलं. राहुल आ...

बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी

Contents • 1 बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) • 2 जन्म • 3 विवाह • 4 व्यंगचित्रकार • 5 शिवसेना पक्ष • 6 सामना वृत्तपत्र • 7 राजकीय कार्य • 8 चित्रपट • 9 निधन • 10 बाळासाहेब ठाकरे विचार (Balasaheb Thakre Quotes in Marathi) • 11 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 11.1 बाळासाहेब ठाकरे यांचे पूर्ण नाव • 11.2 बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? • 11.3 बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म कधी झाला? • 12 सारांश (Summary) बाळासाहेब ठाकरे यांची संपूर्ण माहिती मराठी (Balasaheb Thackeray Information Marathi) नाव बाळ केशव ठाकरे टोपणनाव बाळासाहेब, हिंदुहृदय सम्राट जन्म 23 जानेवारी 1926 (पुणे) वडील केशव सीताराम ठाकरे आई रमाबाई केशव ठाकरे पत्नी मीना ठाकरे राजकीय पक्ष शिवसेना मृत्यू 17 नोव्हेंबर 2012 (मुंबई) बाळासाहेब ठाकरे यांची माहिती (Balasaheb Thackeray Information Marathi) जन्म बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात केशव सीताराम ठाकरे यांच्या पोटी झाला होता. त्यांचे वडील एक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. त्यांनी महाराष्ट्रातील व्यंगचित्रकार ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. 1950 मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. शिवसेना पक्ष ...