भाग्य दिले तू मला आजचा भाग

  1. 'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, कावेरीच्या प्रेमासाठी राजला द्यावी लागणार सत्वपरीक्षा !
  2. भाग्य दिले तू मला
  3. Bhagya dile tu mala: अखेर रत्नमालाचं स्वप्न पूर्ण होणार; भर मांडवात कावेरी देणार प्रेमाची कबुली
  4. 'भाग्य दिले तू मला'मालिकेत नवा ट्विस्ट, रत्नमालाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात सानिया टाकणार मिठाचा खडा


Download: भाग्य दिले तू मला आजचा भाग
Size: 2.11 MB

"लिव्ह

‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘वागळे की दुनिया’ अशा कॉमेडी शोमध्ये नाना पाटेकर यांची नक्कल करणारा अभिनेता तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हदरम्यान आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्या मित्रांनी फेसबुक लाइव्ह पाहिल्यानंतर जवळच्या पोलीस स्थानकात फोन केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता तीर्थानंदच्या प्रकृतीबद्दल माहिती समोर आली आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… तीर्थानंदने ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यामागचं कारण सांगितलं. तसेच त्याच्या प्रकृतीविषयीही माहिती दिली. लिव्ह-इन पार्टनरसोबत रिलेशनशिपच्या मुद्द्यांवरून वाद झाला आणि त्याने हे कठोर पाऊल उचलले. “मी माझ्या जोडीदाराबरोबर मीरा रोड इथं राहतो, तिच्याबरोबर वाद झाल्यानंतर मी आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यानंतर मला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. पण आता मी घरी आहे आणि मी ठीक आहे,” असं तीर्थानंद म्हणाला. “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…” दरम्यान, तीर्थानंदला आता नियमितपणे काम मिळत आहे. त्याने हेही वाचा – तीर्थानंदने करोना काळात लॉकडाऊन दरम्यानही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. याबद्दल विचारले असता तो म्हणाला, “त्यावेळी माझ्याकडे काम नसल्यामुळे मी गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होतो. परिणामी मी आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचललं होतं.”

'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, कावेरीच्या प्रेमासाठी राजला द्यावी लागणार सत्वपरीक्षा !

'भाग्य दिले तू मला' मालिकेत नवा ट्विस्ट, कावेरीच्या प्रेमासाठी राजला द्यावी लागणार सत्वपरीक्षा ! By December 21, 2022 06:00 AM 2022-12-21T06:00:00+5:30 2022-12-21T06:00:01+5:30 भाग्य दिले तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. कावेरी समोर वैदेहीचा खरा चेहरा आला आणि तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. आता राजसमोर खूप मोठे आव्हान आहे जे तात्यांनी त्याला दिले आहे. तात्यांनी राजला चॅलेंज दिले आहे की या गावात राहून दाखव कमवून दाखव... आणि ते राजने स्वीकारले देखील आहे. आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. या चॅलेंजमध्ये राज स्वतःला कसं सिध्द करेल ? कसं हे आव्हानं पूर्ण करेल ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना दिसणार आहे. शेतकाम तसेच टेम्पो ड्रायव्हर चे काम करताना दिसणार आहे. तात्यांच्या टपरीवर धुणे भांडी चे काम देखील करताना दिसणार आहे. अखेर प्रेक्षक जे क्षण बघायला आतुर होते ते मालिकेत बघायला मिळणार आहे. राज कावेरी मध्ये आता प्रेम बहरू लागले आहे... त्यांच्यातील काही रोमँटिक क्षण मालिकेत बघायला मिळणार आहे. तसेच एक सरप्राइज देखील आहे जे लवकरच प्रेक्षकांना कळेल. कावेरीच्या प्रेमापोटी राज हे करण्यास तयार होतो...पण तो यात यशस्वी होईल हे लवकरच कळेलं.

भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला निर्माता कश्मिरा पाठारे निर्मिती संस्था विराट प्रोडक्शन कलाकार आवाज निहार शेंबेकर, अपूर्वा पेंढारकर संगीतकार निहार शेंबेकर देश भाषा एपिसोड संख्या २५० निर्मिती माहिती प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारण माहिती वाहिनी प्रथम प्रसारण ४ एप्रिल २०२२ – चालू अधिक माहिती भाग्य दिले तू मला ही हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात कलाकार [ ] • • विवेक सांगळे - राजवर्धन मोहिते (राज) • • जान्हवी किल्लेकर - सानिया श्रीपाद दाभोळकर / सानिया आदित्य मोहिते • नंदिनी वैद्य - आकांक्षा सुदर्शन मोहिते • सुरभी भावे-दामले - सुवर्णा श्रीपाद दाभोळकर • योगेश केळकर - श्रीपाद दाभोळकर • संजीवनी जाधव - मंगला • सुदेश म्हाशीलकर - सुदर्शन मोहिते • भाग्यश्री दळवी - पियू मोहिते • अमित रेखी - आदित्य मोहिते • पूर्वा फडके - वैदेही प्रधान पुनर्निर्मिती [ ] भाषा नाव वाहिनी प्रकाशित कन्नदाती कलर्स कन्नडा २७ जानेवारी २०२० - चालू संदर्भ [ ]

Bhagya dile tu mala: अखेर रत्नमालाचं स्वप्न पूर्ण होणार; भर मांडवात कावेरी देणार प्रेमाची कबुली

मुंबई, 15 डिसेंबर : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' आता अतिशय रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. पुढे नक्की काय होणार याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. 'भाग्य दिले तू मला' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमातील कलाकार आणि कथा यामुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मालिकेतील राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. मध्यंतरी मालिकेत ट्विस्ट आला होता. राज आणि वैदेही यांचं लग्न जमलं होतं. प्रेक्षक राजला कावेरी सोबत पाहायला आसुसले होते. आता अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. कावेरी भर मांडवात सगळ्यांसमोर राजवरील प्रेमाची कबुली देणार आहे. मालिकेत सुरू असलेल्या कथानकानुसार, कावेरीने राजला दिलेल्या नकारामुळे त्याने वैदेहीसोबत लग्न करायला होकार दिला. त्यांचा साखरपुडाही पार पडला आणि पाठोपाठ लग्नाचीही सगळी तयारी झाली होती. पण राजला मनातून कावेरीच्या पसंत होती. अखेर सगळ्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. आता मालिकेत गैरसमज दूर होऊन राज आणि कावेरी एकत्र येणार आहेत. मालिकेत वैदेहीची कपटी खेळी कावेरीसमोर उघड होणार आहे. मालिकेत आता कावेरीने राजला लिहिलेली पत्र तिला वैदेहीकडे सापडणार आहेत. त्यामुळे वैदेहीचा खरा चेहरा तिच्यासमोर येणार आहे. वैदेही आणि राजच्या लग्नात कावेरी एंट्री घेत वैदेहीचं सत्य सगळ्यांसमोर आणणार आहे. हेही वाचा - कावेरीने पाठवलेली पत्र वैदेहीने राजपर्यंत पोहचू दिलेली नसतात. आता कावेरीने राजला लिहिलेली पत्र तिला वैदेहीकडे सापडणार आहेत. त्यावरून वैदेहीने मुद्दामहून हा डाव रचला हे सत्य तिच्यासमोर येणार आहे. आता पुढच्या भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये अखेर सर्वांसमोर कावेरी मान्य करणार कि ति...

'भाग्य दिले तू मला'मालिकेत नवा ट्विस्ट, रत्नमालाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात सानिया टाकणार मिठाचा खडा

'भाग्य दिले तू मला'मालिकेत नवा ट्विस्ट, रत्नमालाच्या मंगळागौरीच्या कार्यक्रमात सानिया टाकणार मिठाचा खडा By August 16, 2022 11:37 AM 2022-08-16T11:37:11+5:30 2022-08-16T11:40:11+5:30 भाग्य दिले तू मला' मालिकेत रत्नमाला मोहिते मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसणार आहेत. परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कावेरीने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे, साजेसे असे दागदागिने देखील परिधान केले आहेत. सगळ्याच महिलांनी पारंपारिक नऊवारी साडी नेसली आहे. कावेरी इतर महिलांसोबत मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहे. कारणही तसंच आहे. आता हे काय कारण आहे ते लवकरच प्रेक्षकांना कळेल. तेव्हा नक्की बघा भाग्य दिले तू मला मालिकेचा मंगळागौर विशेष भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मालिकेत मंगळागौर साजरी करण्यात येणार आहेच, परंतू सानिया मात्र या आनंदाच्या क्षणात मिठाचा खडा टाकणार आहे. रत्नमाला मोहित आणि कावेरीला कसं दूर करता येईल याचा कट रचणार आहे. मंगळागौरीची पारंपरिकरित्या पूजा करण्यात येणार आहे. मंगळागौरीची पूजा पार पडते आणि त्यानंतर खेळांना सुरुवात होते. पण, याच उत्साहाच्या वातावरणात आता कोणता नवा ट्विस्ट येणार ? काय घडणार ? हे आपल्याला लवकरच कळेल. Web Title: New twist will come in Bhagya Dile Tu Mala marathi serial Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.