बहरला हा मधुमास lyrics

  1. 'बहरला हा मधुमास नवा...'; शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
  2. दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा 'बहरला हा मधुमास' गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला...
  3. Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi
  4. महाराष्ट्र शाहीर : 'बहरला हा मधुमास...’ गाणे रिलीज


Download: बहरला हा मधुमास lyrics
Size: 42.66 MB

'बहरला हा मधुमास नवा...'; शाहिरांच्या आयुष्यातील गोड गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या आगामी मराठी चित्रपटाची गेली वर्षभर बरीच चर्चा रंगली आहे. आता या चित्रपटाचे प्रदर्शन अगदी महिन्याभरावर येऊन ठेपले आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे हा चित्रपट एक म्युझिकल जर्नी घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांनी सांभाळली आहे. जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेलय लोकप्रिय गाण्यांची लवकरच प्रेक्षकांसोबत नव्या पद्धतीने भेट होणार आहे. तत्पूर्वी आज २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिना’निमित्त या चित्रपटातील पहिले प्रेमगीत रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘बहरला हा मधुमास’ असे आहे. अंकुश चौधरीने हि पोस्ट शेअर करताना लिहिले आहे कि, ‘दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते.. तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात.. कुठल्या वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे कणखर.. खुठे खट्याळ होऊन हसवते तर कुठे खोचकही होतेच.. असेच मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग आम्ही घेऊन आलोय ‘ महाराष्ट्र शाहीर ‘ ह्या आगामी चित्रपटातील ह्या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून.. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे पहिले वहिले प्रेमगीत असून या गाण्यातील अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची केमिस्ट्री अगदी फुलपाखराच्या नाजूक स्पर्शासारखी भासते आहे. या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या सप्तसुरांची साथ लाभ आहे. ज्यामुळे हे गाणे ऐकताच एक नवे चैतन्य आणि उत्साह अंगी संचारतो आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे हे नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘महाराष्ट्र शाहीर’चे अपडेट देत असतात. हा चित्...

दाक्षिणात्य अभिनेत्रीसह श्रेयस तळपदेचा 'बहरला हा मधुमास' गाण्यावर डान्स, व्हिडीओवर कमेंट करत अभिनेता म्हणाला...

‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्याने प्रेक्षकांसह सेलिब्रिटींनाही भुरळ घातली. या गाण्याची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या गाण्यावरील अनेक रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता दाक्षिणात्य अभिनेत्रीलाही ‘बहरला हा मधुमास’ गाण्याचं वेड लागलं आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री राधिका कुमारस्वामीने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर डान्स केला आहे. राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनेही ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर ठेका धरल्याचं दिसत आहे. राधिका व श्रेयसने ‘बहरला हा मधुमास’ गाण्याच्या हुक स्टेपही केल्या आहेत. हेही वाचा>> राधिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर श्रेयस तळपदेने कमेंट केली आहे. “राधिका कुमारस्वामीबरोबर मराठी आणि कन्नड फ्युजन…”, असं श्रेयसने कमेंटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा>> केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. तर केदार शिंदेंची लेक सना शिंदेने या चित्रपटातून पदार्पण केलं आहे.

Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi

बहरला हा मधुमास Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi – Maharashtra Shaheer Baharla Ha Madhumas lyrics in Marathi from the most awaited Marathi movie 2023 “Maharashtra Shaheer” sung by Ajay Gogavale and Shreya Ghoshal. The song is written by Guru Thakur and the music is composed by Ajay – Atul. The video features Ankush Chaudhari and Sana Kedar Shinde. The Song label on Baharla Madhumas Song Details: Song Title: Baharla Ha Madhumas Movie: “Maharashtra Shaheer” Singer: Ajay Gogavale and Shreya Ghoshal Lyrics: Guru Thakur Music: Ajay – Atul Music Label: Director: Kedar Shinde शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात.. Baharla Ha Madhumas Lyrics in Marathi Your browser does not support the audio element. आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू ना जरी भवताली रे सुचव ना तूच उपाय आता तो तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तु सांग कसा इझणार … हे हे हे हे जीजीजी .. तू सांग कसा वि झणार उरीचा धगधगता वणवा ती आली उमलुन माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा ती कि ती वसंत मनात उमलुन आले आणि क दरवळले कधी तुझ्याच सुरात हरवून गेले काहीच ना कळले तो दाटत े प्रीत या गंतु ल्या लोचनी ती वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी तो ही साद तुझ्या हृदयाची हलगीच उरी प्रणयाची हुरहुर मनी मि लनाची हे हे हे हे जीजीजी हुरहुर मनी मि लनाची दे सखे कौल आता उजवा .. ती- झाली रुणझुण ही भवताली लाज अनावर झाली रे सुखाला साज नवा चढला Your browser does not support the audio element. Baharla Ha Madhumas Lyrics in English ...

महाराष्ट्र शाहीर : 'बहरला हा मधुमास...’ गाणे रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : दर बारा कोसावर मराठी भाषा बदलते तर तिचे वेगवेगळे रंग त्या त्या भागातल्या संस्कृतीच्या, परंपरेच्या, बोलीच्या खुणा मिरवत असतात. काही वळणावर ही माय मराठी मृदू भासते तर कुठे ती कणखर, खट्याळ होऊन हसवते तर काही ठिकाणी खोचकही होतेच. भाषेचा तसाच एक परस्परविरोधी पोत आगळ्या ढंगात अनुभावायला मिळणार आहे तो ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटामध्ये. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने सोमवारी २७ फेब्रुवारी रोजी रिलीज झालेल्या चित्रपटातील एका गाण्याच्या निमित्ताने! ‘जय जय महाराष्ट्र माझा…’ हे महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तयार होत असलेला ‘महाराष्ट्र शाहीर’ २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. अनेकविध वैशिष्ट्ये असलेला हा चित्रपट प्रकाशनाआधीच चर्चेत आहे. मराठी भाषादिनी प्रदर्शित झालेले ‘बहरला हा मधुमास…’ हे गाणे असेच एक वैशिष्ट्य अधोरेखित करणार आहे. महाराष्ट्र शाहीर एकीकडे पांढरपेशा सवर्ण समाजातील रेखीव मराठी म्हणजे भानूमती, म्हणजेच शाहिरांची सुविद्य पत्नी, कवयित्री भानुमती. तर दुसरीकडे कृष्णाकाठच्या सातारी मातीत रुजलेली रांगडी मराठी म्हणजे कृष्णा म्हणजेच कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात आपले शाहीर साबळे. मराठी भाषेतले दोन परस्पर विरोधी रंग या नव्या कोऱ्या प्रेमगीताच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून सादर झालेले हे गीत म्हणजे १९४२ सालच्या रंगात रंगलेले आणि २०२३ सालच्या तरुणाईला भावलेले एक अस्सल मराठी प्रेमगीत आहे. 1 hour ago गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आणि अजय गोगावले व श्रेया घोषाल यांनी गायले आहे. अजय-अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटात अंकुश चौधरी, सना शिंदे यांच्या प्रमुख भूमिका आह...