छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य

  1. राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य
  2. छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सामाजिक कार्य: सतत प्रेरणा देणारा वारसा
  3. राजर्षी छत्रपती शाहू महाराज
  4. राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण कार्य राष्ट्र बांधणीचे
  5. राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी मध्ये
  6. सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास!
  7. शाहू महाराज
  8. राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह


Download: छत्रपती शाहू महाराजांचे सामाजिक कार्य
Size: 9.48 MB

राजर्षी शाहू महाराज यांचे जीवन व कार्य

चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, (जून २६, इ.स. १८७४ - मे ६, इ.स. १९२२) हे कोल्हापूर राज्याचे इ.स. १८८४ ते १९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते. छत्रपती शाहू महाराज (द्वितीय) मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान अधिकारकाळ : इ.स. १८८४ - इ.स. १९२२ अधिकारारोहण : एप्रिल २, इ.स. १८९४ राज्यव्याप्ती : कोल्हापूर जिल्हा राजधानी : कोल्हापूर पूर्ण नाव : छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म : जून २६, इ.स.१८७४ लक्ष्मी-विलास राजवाडा, कागल मृत्यू : मे ६, इ.स. १९२२ मुंबई पूर्वाधिकारी : छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) राजाराम ३ उत्तराधिकारी : छत्रपती राजाराम भोसले वडील : आबासाहेब घाटगे आई : राधाबाई पत्नी : महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे : भोसले राजब्रीदवाक्य : जय भवानी राजर्षी शाहू महाराज जीवन : शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले. जन्मदिवस : शाहू महाराजांचा २६ जून हा जन्म दिवस 'सामाजिक न्याय दिवस' म्हणून पाळला जातो. त्यादिवशी कोल्हापूरमध्ये आणि अन्यत्र काही ठिकाणी बरेच सार्वजनिक कार्यक्रम होतात. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य : शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक...

छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सामाजिक कार्य: सतत प्रेरणा देणारा वारसा

छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सामाजिक कार्य: सतत प्रेरणा देणारा वारसा छत्रपती शाहू महाराज हे एक महान द्रष्टे, दयाळू नेते आणि सामाजिक न्यायाचे खरे चॅम्पियन होते. 1874 मध्ये कोल्हापूर, महाराष्ट्राच्या राजघराण्यात जन्मलेले ते 1894 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी राज्याचे राजे बनले. ते केवळ राज्यकर्तेच नव्हते तर समाजसुधारक देखील होते ज्यांनी वंचित घटकांचे जीवन उंचावण्यासाठी अथक परिश्रम घेतले. समाजाचा. समता, न्याय आणि बंधुत्व या तत्त्वांवर त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी आपल्या जीवनकाळात या मूल्यांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या लेखात, आपण छत्रपती शाहू महाराजांचे जीवन आणि सामाजिक कार्य आणि त्यांनी भारताच्या इतिहासावर कशी अमिट छाप सोडली याचा शोध घेऊ. छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे सामाजिक कार्य छत्रपती शाहू महाराज हे एक महान समाजसुधारक होते ज्यांनी आपल्या राज्यात अनेक प्रगतीशील उपाय सुरू केले. ते शिक्षण, कामगार कल्याण आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात अग्रणी होते. त्यांचा असा विश्वास होता की शिक्षण ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि त्यांनी आपल्या राज्यात शिक्षणाला चालना देण्यासाठी अनेक उपाय केले. त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये आणि ग्रंथालये स्थापन केली आणि समाजातील सर्व स्तरांतील लोकांना शिक्षण उपलब्ध करून दिले. गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी त्यांनी शिष्यवृत्तीही दिली. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक म्हणजे शाहू छत्रपती शिक्षण संस्थेची स्थापना, ज्याचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना दर्जेदार शिक्षण प्रदान करणे हा होता. संस्था संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाळा आणि महाविद्यालये चालवते आणि हजारो विद्यार्थ्यांना शि...

राजर्षी छत्रपती शाहू महाराज

डॉ. शिरीष पवार यांनी लिहिलेल्या या पुस्तकात शाहू महाराजांच्या कार्याची ओळख करून देण्यात आली आहे. "जातिअंताच्या लढ्यातील योद्धा' या प्रकरणात शाहू महाराजांनी वेगवेगळे प्रयत्न करून जातिनिर्मूलन केले त्याची माहिती मिळते. मागासवर्गातील विविध तरुणांना आपल्या नोकरीत ठेवून त्यांचा मान वाढविला. शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी विविध प्रयोग केले, त्याची माहिती या पुस्तकात सविस्तरपणे दिली आहे. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात शिक्षण संस्था व उद्योगांना कसे उत्तेजन दिले, या सगळ्यांची माहिती या पुस्तकातून मिळते. कुलकर्णी वतन रद्द करण्याचा त्यांचा महत्त्वाचा निर्णय, तसेच आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन, यासारखे अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते. वेदोक्त प्रकरण आणि शाहू महाराज यांची भूमिका नेमकी काय होती, याचाही तपशील या चरित्रामध्ये मिळतो. शाहू महाराजांचे कार्य किती मोठे आणि त्यांचे निर्णय किती दूरद्रष्टेपणाचे होते, याचा तपशील यातील विविध प्रकरणांमधून समजतो.

राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण कार्य राष्ट्र बांधणीचे

स्थैर्य, मुंबई, दि. ०७: धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद आणि अज्ञान नष्ट करून जनतेमध्ये ज्ञान निर्माण करण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्यभर केले, हे कार्य राष्ट्र बांधणीचे कार्य असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक, समाजप्रबोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी केले. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत डॉ. जयसिंगराव पवार “छत्रपती शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता” या विषयावर 42 वे पुष्प गुंफताना बोलत होते. यावेळी डॉ. पवार म्हणाले, राजर्षी शाहू महाराज आणि राष्ट्रीय एकात्मता हा विषय समजण्यासाठी आधी राष्ट्र समजुन घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये राष्ट्रीय, भावनात्मक, सांस्कृतिक, सामाजिक बंध आहे. या सर्व बंधांमधूनच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होत असते. सामाजिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी महात्मा फुले यांच्या पासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरापर्यंत झालेले कार्य हे राष्ट्रीय बांधणीचे असल्यामुळे यांना केवळ सुधारक न म्हणता राष्ट्रपुरुष म्हणायला पाहिजे. महात्मा गांधींनी शाहू महाराजांना स्वराज्याचे संस्थापक मानले होते. कारण शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात अस्पृश्यता नष्ट करून स्वराज्य निर्माण करण्याचे कार्य केले. राष्ट्रीय एकात्मता साध्य करायची असेल तर सर्वात प्रथम पारतंत्र्य नष्ट केले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्यांचा लढा असो वा सामाजिक समतेचा लढा असो यासाठी राष्ट्रीय एकात्मता असने सर्वात महत्त्वाचे आहे यासाठी शाहू महाराजांनी पूरेपर प्रयत्न केला असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी सर्वात मोठे अडथळे हे पारतंत्र्यासह‍, धर्मभेद, वर्णभेद, जातीभेद, अज्ञान हे घटक आहेत. हे दूर करण्यामध्ये महात्मा ...

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी मध्ये

Shahu Maharaj Information in Marathi : समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती मराठी मध्ये , आज येथे आपण बघूया शाहू महाराज यांचे बालपण, सामाजिक कार्य , वंशावळ , निबंध व बराच काही . MPSC, राज्यसेवा, स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर शालेय निबंध लिहण्यासाठी असं एक्दम सोप्या भाषेत शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती मराठी मध्ये . छत्रपती शाहू महाराज संपूर्ण माहिती : महाराष्ट्रातील समाज सुधारक-राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले. • जन्म: २६ जुन १८७४ • मृत्यू:६ मे १९२२ • पूर्ण नाव: छत्रपती शाहू महाराज भोसले • वडील:आबासाहेब घाटगे • आई: राधाबाई • पत्नी: महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजर्षी शाहू महाराज बालपण आणि शिक्षण इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी भाषा इत्यादी विषयांचे शिक्षण घेतले. धारवाड येथे शिक्षण घेत असतानाच लक्ष्मीबाई यांच्याबरोबर एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराजांचा विवाह झाला. शिक्षणक्रम संपल्यानंतर वयाच्या विसाव्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानच्या राज्यकारभाराची सूत...

सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास!

• • Maharashtra • सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास! सामाजिक परिवर्तनाला गती देणारे ‘राजर्षी शाहू महाराज’, असा राहिला त्यांचा जीवन प्रवास! Chhatrapati Shahu Maharaj : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दलित समाजाच्या सामाजिक ( Social ), शैक्षणिक ( Educational ) प्रगतीसाठी लढा देत सामाजिक परिवर्तनाला (Social Change ) गती देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj ) केले. फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराज यांनी कोल्हापूर ( Kolhapur ) संस्थानचे राजे म्हणून 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. Chhatrapati Shahu Maharaj : सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच दलित समाजाच्या सामाजिक ( Social ), शैक्षणिक ( Educational ) प्रगतीसाठी लढा देत सामाजिक परिवर्तनाला ( Social Change ) गती देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी ( Chhatrapati Shahu Maharaj ) केले. फक्त 48 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या शाहू महाराज यांनी कोल्हापूर ( Kolhapur ) संस्थानचे राजे म्हणून 28 वर्षे राज्यकारभार सांभाळला. महान अशा राजर्षी शाहू महाराज यांचा आज म्हणजेच 6 मे रोजी स्मृतीदिन आहे. शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या महान कार्याविषयी…. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. सर्वांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकरीमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदे त्यांनी केले. शाहू महाराज हे वयाच्या 20 व्या वर्षी कोल्हापूर संस्थानचे राजे झाले. शिक्षणाशिवाय मानवाची तसेच समाजाची प्रगती नाही हे ओळखून शाहू महाराजांनी आपल्या राज्यात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, बालवीर शाळा, डोंबारी मुलांची शा...

शाहू महाराज

शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्ण नाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन राजर्षी शाहू हे खरे अनुक्रमणिका • १ जीवन • २ वेदोक्त वाद • ३ कार्य • ४ जातिभेदाविरुद्ध लढा • ५ शैक्षणिक कार्य • ५.१ शैक्षणिक वसतिगृहे • ६ इतर कार्ये • ६.१ कलेला आश्रय • ७ स्वातंत्रलढ्यातील योगदान • ८ जन्मतारीख प्रकरण • ९ शाहूंवरील प्रकाशित साहित्य • १० चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका • ११ पुरस्कार • १२ सन्मान • १३ शाहू महाराजांबद्दल व्यक्त केलेली मते • १४ संदर्भ • १५ बाह्य दुवे कार्य शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ...

राजर्षी छत्रपती शौ महाराज स्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मित मराठी भाषण संग्रह

छत्रपती राजर्षी शाहू महाराजस्मृती शताब्दी वर्ष सांगता समारंभ निम्मितानेव्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व समोर बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणीयांचेसहर्ष स्वागत .. सिंहाची चाल, गरुडा ची नजर, महिलांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मवाळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शाहू महाराजांची शिकवण. छत्रपतीराजर्षी शाहु महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्ष निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..! आजछत्रपती राजर्षी शाहू महाराजअसते तर त्यांना खूप आनंद झाला असता कारण की त्यांनी पेरलेले शिक्षणाचे रोप आज वटवृक्षाप्रमाणे मोठे झाले आहे . आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे एकोणिसाव्या शतकात महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरून चे झाड लावले त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढवले ते शाहू छत्रपतींनी या झाडाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुठले. शेकडो वर्षे ज्ञान ,सत्ता, संपत्ती या पासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. लोकराजा कर्तव्यदक्ष, आरक्षणाचे जनक, बहुजनांचा आधार .. कुशल व्यवस्थापक , जलनीती तज्ञ .. छत्रपती राजश्रीशाहू महाराज. यांना मानाचा मुजरा छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे बहुजन समाजाचे महानायक, शेतकऱ्यांचा उद्धारकर्ता, दूरदृष्टीचा विशाल मनाचा राजा व एक लोकनेते होते. त्यांनी समाजातील बहुजन, - मागासलेल्या तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता जे अनेक ...