चित्रकला स्पर्धा विषय

  1. शाहू कॉलेजला आज चित्रकला स्पर्धा
  2. चित्रकला स्पर्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळ
  3. ‘जरा याद उन्हे भी कर लो’ खुली अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा
  4. अखिल भारतीय स्तरावरील सर्वांसाठी खुली चित्रकला स्पर्धेचे आयोजन!
  5. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’


Download: चित्रकला स्पर्धा विषय
Size: 22.45 MB

शाहू कॉलेजला आज चित्रकला स्पर्धा

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us पुणे, ता. २८ : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चरकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी शनिवारी (ता. २९) सकाळी नऊ ते साडेबारा या वेळेत तीन गटांमध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी पाचवी ते आठवी, नववी-दहावी आणि अकरावी-बारावी, असे गट असतील. स्पर्धकांना या स्पर्धेसाठी आवडता खेळ, शाळेची सहल, आवडता सण, उत्सव, भाजी मंडई, पुणे मेट्रो, पुण्यातील ऐतिहासिक स्थळे आदी विषय दिले आहेत. स्पर्धेत एकूण ५१ हजार रुपयांची बक्षीसे असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी ६०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नाव नोंदणी झाली असून स्पर्धेच्या दिवशीही नाव नोंदणी करण्यात येईल. ही स्पर्धा पर्वती परिसरातील शाहू कॉलेज येथे होणार असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. नवनाथ क्षीरसागर व प्रा. मानसी केळकर यांनी केले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड व प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कोळी यांनी मार्गदर्शन केले.

चित्रकला स्पर्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळ

चित्रकला स्पर्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळ | swatantryashi sambandhit vishyavar chitrakla spardha नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशील पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र व राज्यशासनाने सुचविल्याप्रमाणे बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या विषयी माहिती आज पाहाणार आहोत. चित्रकला स्पर्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळ • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 5 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 15 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 41 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 2 • 9 • 1 • 1 • 1 • 35 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 7 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 1 • 1 • 1 • 10 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 1 • 3 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 2 • 1 • 9 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 8 • 5 • 4 • 1 • 1 • 2 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 3 • 1 • 1 • 8 • 7 • 1 • 1 • 9 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 3 • 5 • 1 • 1 • 2 • 1 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 14 • 1 • 4 • 42 • 10 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 5 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 7 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 7 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 5 • 1 • 3 • 1 • 10 • 88 • 1 • 21 • 1 • 1 • 1 ...

‘जरा याद उन्हे भी कर लो’ खुली अखिल भारतीय चित्रकला स्पर्धा

पुणे : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीय आहे. त्यांच्या स्मृती चित्रांमधून जागविण्यासाठी अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोळा लाखांपर्यंतची बक्षिसे असलेली ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. चित्रकारांना १ ऑगस्ट २०२२ पर्यंत चित्रे पाठवता येणार आहेत. निर्माण प्रतिष्ठानच्या वतीने आणि भारती विद्यापीठ कला महाविद्यालयाच्या सहयोगाने ‘जरा याद उन्हे भी कर लो’ अखिल भारतीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ही चित्रकला स्पर्धा आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी आणि महत्त्वाच्या घटना यांचे महत्व भारतीयांना कळावे, हा या आगळ्यावेगळ्या राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा हेतू आहे. भारतीयांना क्रांतिकारकांच्या योगदानाचे योगदानाचे आणि क्रांतिकारकांचे महत्त्व अधिकाधिक समजावे आणि त्यादृष्टीने त्यांचे स्मरण करीत, त्यांच्या संबंधातील महत्त्वाच्या घटनांना आपल्या दृष्टीने आणि कल्पनेतून जिवंत करीत मनातील सारे काही चित्रांद्वारे कागदावर रेखाटत, उतरवीत, रंगवीत एका वेगळ्या पद्धतीने आठवणींचा जागर करावा आणि आपल्या क्रांतिकारकांबद्दल आदरभाव व्यक्त करावा, भारतीय स्वातंत्र्यांचे मोलही नव्या पिढीला समजावे, या भावनेतून ही अखिल भारतीय स्तरावरील चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे १६ लाख रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. निर्माण प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजक असून पुण्याच्या भारतीय विद्यापीठाचा कला विभाग सहयोगी आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत ही स्पर्धा असून १ ऑगस्टपर्यंत स्पर्धकांना आपली चित्रे पाठवायची आहेत. स्पर्धा आठ गटा...

अखिल भारतीय स्तरावरील सर्वांसाठी खुली चित्रकला स्पर्धेचे आयोजन!

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य संघर्षामध्ये क्रांतिकारकांचे योगदान अविस्मरणीयच आहे. अर्थात तरीही भारतीयांना या योगदानाचे आणि क्रांतिकारकांचे महत्त्व अधिकाधिक समजावे, कळावे आणि त्यादृष्टीने त्यांचे स्मरण करीत, त्यांच्या संबंधातील महत्त्वाच्या घटनांना आपल्या दृष्टीने आणि कल्पनेतून जिवंत करीत ते मनातील सारं काही चित्रांद्वारे कागदावर रेखाटत, उतरवीत, रंगवीत एका वेगळ्या पद्धतीने आठवणींचा जागर करावा. ज्याद्वारे आपल्या क्रांतिकारकांबद्दल आदरभाव व्यक्त करावा ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्यांचे मोलही नव्या पिढीला समजावे, या भावनेतून अखिल भारतीय स्तरावरील एका चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे १६ लाख रुपयांची पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. निर्माण प्रतिष्ठान या स्पर्धेचे आयोजक असून पुण्याच्या भारतीय विद्यापीठाचा कला विभाग सहयोगी आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या उपक्रमांतर्गत ही स्पर्धा असून १ ऑगस्टपर्यंत स्पर्धकांना आपली चित्रे पाठवायची आहेत. आठ गटामध्ये ही स्पर्धा होणार असून इयत्ता १ ली १० वी पर्यंत आणि वय वर्षे ५१ पर्यंतचे तसेच त्यावरील वयोगटाचे स्पर्धकही यामध्ये सहभागी होऊ शकतील. ऑईल पेटींग, वॉटर कलर, अॅक्रेलीक आणि स्केच या माध्यमात चित्रे पाठवता येणार आहेत. प्रत्येक ग्रुपसाठी १० पारितोषिके देण्यात येणार असून त्यासोबतच २५ विशेष पारितोषिके देण्यात येणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. सहभागी स्पर्धकांनाही सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाईल. स्पर्धेनंतर देशातील काही मुख्य शहरांमध्ये स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा’ 'शिक्षक ध्येय तर्फे राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन ! विजेत्यांना पारितोषिक, बालदिनी निकाल शिक्षक ध्येय तर्फे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी 'ऑनलाइन चित्रकला स्पर्धा– २०२२' साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. 'शिक्षक ध्येय'चे राज्यात सुमारे तीन लाखापेक्षा जास्त शिक्षक, पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पहिलेच वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून दोन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ) गट (पहिली ते इयत्ता पाचवी) ब) गट (इयत्ता सहावी ते दहावी) सद्या दिवाळीच्या सुट्ट्या सुरु आहेत. विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात, त्यातील एक कला म्हणजे 'चित्रकला' होय. सुंदर, सुबक चित्र काढणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या कलेला उत्तेजन देणे, त्यांची सुप्त कला राज्यातील इतर विद्यार्थ्यांसमोर आणणे, त्यांचे कौतुक करून, प्रोत्साहनासह त्यांच्यातील कलाकार वृत्ती वाढीस लावणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. ऑनलाइन चित्रकला स्पर्धेच्या अधिक सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी. गट अ चे विषय आहेत.. 1. माझा आवडता पक्षी 2. निसर्ग चित्र 3. मी दिवाळीत किल्ला बनवतो गट ब चे विषय आहेत... 1. माझा आवडता प्राणी 2. गावची जत्रा 3. मी दिवाळीत फटाके फोडतो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना: आपल्या गटासाठी दिलेल्या तीन विषयांपैकी फक्त एकाच ...