दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.

  1. कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.
  2. ९ वी अक्षरभारती मराठी


Download: दातदुखीच्या कथा-व्यथा सोदाहरण लिहा.
Size: 23.53 MB

कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा.

(१) कथाबीज : कथेत अनेक घटना असतात. लेखक या घटनांची सुंदर गुंफण करतो. ही सुंदर गुंफण म्हणजे कथा होय. ही संपूर्ण कथा म्हणा किंवा घटनांची मालिका म्हणा, आपण आत्यंतिक संक्षिप्त स्वरूपात दोन-तीन वाक्यांत सांगू शकतो. संपूर्ण कथेची ही संक्षिप्त घटना होय. हे संक्षिप्त रूप म्हणजे कथाबीज होय. उदा., पुढील कथाबीज पाहा : 'हा आपलाच मुलगा आहे', असा एकाच मुलाच्या बाबतीत दावा करणाऱ्या दोन स्त्रियांचे भांडण न्यायाधीशांकडे जाते. आपल्या बुद्धिचातुर्याने न्यायनिवाडा करून न्यायाधीश खऱ्या आईला तिचा मुलगा मिळवून देतात. (२) पात्रचित्रण : पात्र म्हणजे कथानकातील व्यक्तीच होत. वास्तवातील माणसांसारखेच पात्रांचे चित्रण लेखक करतो. या व्यक्तींच्या वृत्ती-प्रवृत्ती, त्यांच्या भावभावना, त्यांचे विचार, कल्पना, त्यांचे वागणे वगैरे सर्वच बाबी लेखक वास्तवातील माणसांसारखेच संगीत. त्यांचे राग, लोभ, प्रेम, द्वेष, हेवेदावे वास्तवातील माणसांसारखेच रंगवलेले असते. वाचकांना ही पात्रे खऱ्याखुऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्याशी ते समरस होतात आणि कथेचा आस्वाद घेतात. पात्रांच्या वागण्यातून कथानक हळूहळू उलगडत जाते. पात्रचित्रण हा घटक कथेमध्ये यामुळे खूप महत्त्वाचे कार्य करतो.

९ वी अक्षरभारती मराठी

स्वाध्याय प्र. १. (अ) पक्षी स्थलातं राच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा. (अा) पक्ष्यांच्या स्थलातं राची वशै िष्ट्ेय लिहा. (इ) स्थलातं र करणाऱ्या वेगवगे ळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा. प्र. २. फरक स्पष्ट करा. दक्षिणते ील हवामान उत्तरते ील हवामान (१) (१) (२) (२) (३) (३) प्र. ३. चौकटी पूर्ण करा. (अ) पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा- (अा) बलाकांचे भारतात स्थलातं र होणारे देश - (इ) आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलातं राची माहिती दणे ाऱ्या गोष्टी- (ई) गिर्यारोहकाचं ्यामागे जाणारे पक्षी- प्र. ४. कारणे लिहा. (अ) फक्त ॲल्युमिनिअमचचे वाळे पक्ष्यांच्या पायात अडकवतात कारण..... (आ) हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलातं र करतात कारण ..... प्र. ५. सूचनपे ्रमाणे कतृ ी करा. (अ) पक्ष्यांना भविष्याची चाहूल लागते. (या अर्थाचे वाक्य शोधा.) (आ) जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर यईे ल असा प्रश्न तयार करा. (इ) वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पनु ्हा लिहा.) प्र. ६. स्वमत. (१) पक्षी निरीक्षणातनू पक्ष्यांच्या जीवनपद्‍धतीसंबंधी तुमची मते सविस्तर लिहा. (२) तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन याचं ्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा. प्र. ७. अभिव्यक्ती. (१) ‘पक्षी जाय दिगंतरा’ ही उक्ती पाठाच्या आधारे तमु च्या शब्दांत स्पष्ट करा. (२) तमु ्हांला पक्षिमित्र बनायला आवडले काय ? तुमचे मत सकारण लिहा. 42 १२. पनु ्हा एकदा प्रतिमा इंगोले (१९५३) : ग्रामीण कथाकार, कवयित्री. ‘हजारी बले पान’, ‘अकसिदीचे दान’े , ‘सुगरनचा खोपा’, ‘जावयाचं पोर’ इत्यादी कथासंग्रह; ‘भुलाई’ हा कवितासगं ्रह; ‘बुढाई’ ही कादंबरी प्रसिद्ध. अस्सल वैदर्भी बोली...