डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
  2. डॉ बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 2023 जयंती भाषण मराठी
  3. बाबासाहेब आंबेडकर । Speech on dr babasaheb ambedkar in marathi


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी
Size: 60.23 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी

१४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आपण त्यांचे स्मरण व सन्मान करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदर्शी होते ज्यांनी आपले जीवन भारतातील उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते आणि त्यांचा आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यात खुप महत्वाचा वाटा आहे. या दिवशी आपण डॉ. आंबेडकरांचा वारसा जपण्याची आणि सर्व प्रकारचे भेदभाव आणि अत्याचार निर्मूलनासाठी कार्य करण्याची शपथ घेऊया. चला त्यांचे जीवन आणि योगदान साजरे करूया आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडविण्यासाठी प्रयत्न करूया. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अतिशय सुंदर भाषण मराठी मध्ये ते तुम्ही शेवटपर्यंत वाचावे ही नम्र विनंती 🙏 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे एका महार दलित कुटुंबात झाला. त्यांचे बालपण त्यांच्या जातीमुळे भेदभाव आणि पूर्वग्रहांनी दर्शविले गेले आणि त्यांच्या पार्श्वभूमीमुळे त्यांना मूलभूत अधिकार आणि विशेषाधिकार नाकारण्यात आले. या आव्हानांना न जुमानता डॉ. आंबेडकर हे हुशार विद्यार्थी होते आणि त्यांनी न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले. डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि कार्य सामाजिक न्याय आणि समतेसाठी असलेल्या त्यांच्या सखोल बांधिलकीमुळे प्रेरित होते. भारतातील दलित आणि इतर उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी ते अथक प्रचारक होते आणि त्यांचा असा विश्वास होता की संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी त्यांचे सक्षमीकरण महत्त्वपूर्ण आहे. डॉ.आंबेडकरांचा दलितांच्या हक्कांसाठीचा लढा केवळ सामाजिक उन्नतीपुरता मर्यादित नव्हता, तर खरा सामाजिक न्याय केवळ राजकीय सशक्तीकरणातूनच मिळू शकत...

डॉ बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 2023 जयंती भाषण मराठी

नमस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगताना त्यांच्याबाबत नेहमी म्हटल्या जाते की, बाबासाहेब म्हणजे महत्त्वाकांक्षी, लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी, स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता, लोकहितदक्ष महानायक, जागरूक जननेता, सत्याग्रही, झुंजार जनांदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, द्रष्टा समाजसुधारक, उपेक्षितांचा उद्धारक, दलितांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी किती महती सांगितली तरी ती कमी पडेल असे आमचे बाबासाहेब आंबेडकर होते .आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 14 एप्रिल 2023 साठी एकमद सहज सोप्या भाषेत सर्वांना समजले असे भाषण कसे असावे ते पाहणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची महती सांगताना त्यांच्याबाबत नेहमी म्हटल्या जाते की, बाबासाहेब म्हणजे महत्त्वाकांक्षी, लक्ष्यवेधी, जिद्दी, निश्चयी, धोरणी, धाडशी, कष्टाळू, अभ्यासू, विचारी, स्वाभिमानी, कार्यकुशल, कर्तव्यदक्ष, अत्युच्च पदव्यांचा एकनिष्ठ साधक, बहुज्ञानी, जनहितासाठी ज्ञानाचा सदुपयोगकर्ता, लोकहितदक्ष महानायक, जागरूक जननेता, सत्याग्रही, झुंजार जनांदोलनकारी, न्यायाचा कडवा रक्षक, अन्यायाचा निर्भय शत्रू, मानवतेचा मित्र, द्रष्टा समाजसुधारक, उपेक्षितांचा उद्धारक, दलितांचा भाग्यविधाता, स्त्रियांचा कैवारी किती महती सांगितली तरी ती कमी पडेल असे आमचे बाबासाहेब आंबेडकर होते . व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समस्त समुदायाला जय भीम.विश्वरत्न , विश्व भूषण , भारतरत्न , महाविद्वान,बोधिसत्व ,महानायक, अर्थशास्त्री,महान इतिहासकार ,भारतीय संविधानाचे शिल्पकार ,क्रांत...

बाबासाहेब आंबेडकर । Speech on dr babasaheb ambedkar in marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर | Speech on Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर (यांच्या जीवनचरित्राबर भाषण) आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय, मागे वर्ग मित्र आणि बाहेर गावतील पाहुणे व पालकवर्ग वेळात वेळ काढुन ह्या कार्यक्रमाला हजर झालेले सभापती साहेब ग्राम पंचायतचे सरपंच साहेब माझ्या शाळेतील शिक्षकवर्ग व खाली बसलेले विद्यार्थी, विद्यार्थीनी. मी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीयनावर थोडक्यात भाषण देत आहे कृपया आपण लक्षपूर्वक ऐकावे. तर मित्रांनो, त्या काळात धडपणे एक वेळवं खायला अन्न मिळत नव्हते अशा वेलेला सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या वंशामध्ये ९४ वा रल म्हणून १४ एप्रिल १८९१ ला. म.प्र.च्या महु या गावात भिमराव जन्माला आले. मित्रानो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. बाबासाहेब जन्म १४ तारखेला होणे व वंशामध्ये १४ वे पुत्र वडीलांना होणे ही एक मोठी आश्चर्य व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले होते. तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दुरदुर बसायचे. कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते अगोदर महार ह्या जातीला शुद्र समजले जात होते. त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आंबोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले. ब्राम्हण शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा यांनी शाळेच्या खिडकी जवळून मास्तर काय शिकवित हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडीलांना विचारले. आमच्या चरी रामायण ग्रंथ आहे. महाराभारत आहे तुम्ही ते वाचत राहात, मग हे लोक विटाळ का मानतात? रामजीच्या प्रश्न पडला की पोराला कसं समजाववे? भिमराव आता हुशार झाला होता. मित्रांनो एवढा मोठा आपमान त्यांनी सहन आपमान तयांनी सहन केला. पुढे ते १९०८ मध्ये करुन दिला. रमाबाई ह्य...