डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती
  3. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी
Size: 8.28 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती

• इतिहासकार धनंजय कीर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल म्हणतात, 'या युगातील पहिल्या श्रेणीतील अलौकिक पुरुषांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान आहे. जगात आजवर जे पददलितांचे रक्षणकर्ते व कैवारी होऊन गेले त्या सर्वांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्थान उच्च आहे.' • जन्म : १४ एप्रिल, १८९१, मध्य प्रदेशातील इंदूरजवळील महू येथे. • मूळ गाव : आंबडवे (जि. रत्नागिरी) • मूळ नाव : भीमराव रामजी सकपाळ ऊर्फ आंबावडेकर. • आईचे नाव : भीमाबाई • डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे १४ वे व शेवटचे अपत्य होते. • शिक्षण : प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील अॅग्रीकल्चर स्कूल (एलिमेंटरी स्कूल/प्रतापसिंह स्कूल) मध्ये प्रवेश. या शाळेतील कृष्णाजी केशव आंबेडकर या प्रेमळ गुरुंनी बाबासाहेबांना आपले 'आंबेडकर' हे आडनाव स्वीकारण्यास सांगितले. • १९०५ : रमाबाई यांच्याशी विवाह. • १९०७ : मुंबईच्या एल्फिन्सटन हायस्कूलमधून मॅट्रिक परिक्षा उत्तीर्ण. या शाळेतील केळूसकर या शिक्षकांच्या प्रयत्नाने बाबासाहेबांना बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांची दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती मिळाली व एल्फिन्सटन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. • उच्च शिक्षण : महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या दरमहा रु. २५ च्या शिष्यवृत्तीच्या आधारे जुलै १९१३ ते जुलै १९१६ या काळात बाबासाहेबांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला. • M.A. पदवी, १९१५ : Administration & Finance of East India Company हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व एम. ए. ची पदवी संपादन केली. • Ph.D. पदवी, १९१७ : १९१७ साली वरील प्रबंध 'ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती (Evolution of Provincial Finance in Briti...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाच्या उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावणारे महान व्यक्ती होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती – Dr. Babasaheb Ambedkar information in marathi Dr. Babasaheb Ambedkar information in marathi राजा होण्यासाठी राणीच्या पोटाची गरज नाही, तुमचे मत हवे आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर majhimahiti.com बाबासाहेब हे एक समाजसुधारक होते ज्यांनी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला. डाॅ. भीमराव आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. सर्वजण त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म 14 एप्रील 1891 जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई मुबारदकर पत्नी पहिली पत्नी : रमाबाई आंबेडकर (1906.1935) दुसरी पत्नी : सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स मृत्यु 6 डिसेंबर 1956 जयंती 14 एप्रील महापरिनिर्वान दिन 6 डिसेंबर महान लोक त्यांच्या कृतीने महान होतात. बाबा साहिबांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांना समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी भारताच्या इतिहासात सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे. जग आहे तोपर्यंत बाबासाहेबांची आठवण कायम राहील. फोटोवर क्लिक करा बालपण आणि शिक्षण • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशाती...

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध

मित्रांनो आजचा आपला हा निबंध बाबासाहेब आंबेडकरांवर आधारित आहे या निबंधाचा विषय डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध- dr babasaheb ambedkar Essay in marathi असा आहे. या निबंधात आपल्या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची माहिती निबंध च्या रूपाने दिली आहे. तर चला सुरू करूया आजच्या या निबंधाला.. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Doctor Babasaheb ambedkar nibandh in marathi डॉ. भीमराव आंबेडकर यांनाच बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते. ते स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे निर्माता, दलितांचे कैवारी आणि एक राष्ट्रीय नेता म्हणूनही ओळखले जातात. सामाजिक भेदभाव, अपमान इत्यादी अनेक यातना सोसून त्यांनी समाजात परिवर्तन घडून आण्यासाठी अथक परिश्रम घेतले. आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी तयार केलेल्या राज्य घटनेत प्रत्येक नागरिकाला धर्म, जातपात इत्यादी गोष्टींपासून वर उठून स्वतंत्र देण्यात आले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 ला मध्यप्रदेश मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्या काळात भारतीयांवर इंग्रजांचे शासन होते. आंबेडकरांचे जन्म नाव भीम सकपाळ होते. त्यांचे वडील रामजी मालोजी सपकाळ भारतीय सैन्यात सुभेदार होते. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. जेव्हा आंबेडकर 6 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. आपल्या सर्व भावंडांमध्ये आंबेडकर यांनीच उच्च शिक्षण प्राप्त केले. त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मुंबई विश्वविद्यालयातून ग्रॅज्युएशन केले याच कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनीती विज्ञान मध्ये डिग्री प्राप्त केली. आंबेडकरांना सयाजीराव गायकवाड यांच्या द्वारा स्थापित योजने अंतर्गत शिष्यवृ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

• • • • • Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi: डॉ.बी.आर. आंबेडकर, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनही ओळखले जाते, एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते जे 1891 ते 1956 पर्यंत जगले. त्यांना भारतीय राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून मोठ्या प्रमाणावर ओळखले जाते आणि दलित समुदायाचा (पूर्वी “अस्पृश्य” म्हणून ओळखला जाणारा) चॅम्पियन म्हणून त्यांचा आदर केला जातो . आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रांतातील (आता मध्य प्रदेशातील) एका लहान लष्करी छावणी शहर महू येथे झाला. त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला होता, ज्यांना त्या काळी हिंदू सामाजिक पदानुक्रमातील “अस्पृश्य” जातींचा भाग मानले जात होते. आयुष्यभर प्रचंड भेदभाव आणि सामाजिक बहिष्काराचा सामना करत असतानाही, आंबेडकरांनी मोठ्या निश्चयाने शिक्षणाचा पाठपुरावा केला आणि अखेरीस ते त्यावेळच्या भारतातील सर्वात शिक्षित लोकांपैकी एक बनले. आंबेडकरांचे भारतीय समाजात मोठे योगदान आहे. ते एक विपुल लेखक आणि विद्वान होते ज्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र यासारख्या विषयांवर अनेक पुस्तके लिहिली. त्यांनी अनेक राजकीय पक्षांची स्थापना केली आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेते होते. तथापि, त्यांचे सर्वात चिरस्थायी योगदान म्हणजे भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्यात त्यांची भूमिका, ज्याला जगातील सर्वात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक संविधानांपैकी एक म्हणून ओळखले जाते. आंबेडकरांनी आयुष्यभर जात, धर्म आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि पूर्वग्रहाविरुद्ध लढा दिला. त्यांनी उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी वकिली केली आणि कायद्यानुसार सर्व लोकांना समान वागणूक मिळावी यासाठी त्यांनी अथक परिश्रम घे...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi

Dr Babasaheb Ambedkar Information in Marathi आयुष्यभर खडतर ज्ञानसाधना करुन विधिशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, दलित, शोषित, पिडित लोकांच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे, एक खंबीर पत्रकार, एक शिक्षण संस्थापक, दलितोध्दारक, ग्रंथवेडे व्यक्तीमत्व. स्वातंत्र्य, समता, बंधूता, न्याय या चार आधारभूत तत्वांचे पुरस्कर्ते म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर. खरोखर डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक महान विचार आहे. एक दलितांची, शोषीतांची अस्मीता आहे. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाने, अभ्यासाने हजारो वर्षे गुलामगीरित पडलेल्या लोकांना गुलामगीरिविरुध्द लढण्याची हिम्मत दिली. त्यांचे विचार म्हणजे परीवर्तनवादी धगधगता ज्वालामुखीच अशा या महामानवाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार पुढीलप्रमाणे मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. (Dr Babasaheb Ambedkar in Marathi). डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कुशाग्र बुद्धीमत्ता लाभलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी देशभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे धनी होते. त्यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश देऊन प्रकाशात आणले. १४ एप्रिल, १८९१ मध्येमध्य प्रदेश मधीलसागर जिल्हयातील महु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. (Dr. Babasaheb Ambedkar Birth Place) त्यांचे वडील सुभेदार रामजी मालोजी सकपाळ लष्करी शाळेत शिक्षक होते. (Dr Babasaheb Ambedkar Father Name) त्यांच्या आईचे नाव भीमाबाई रामजी सकपाळ होते. लहानपणीच आई वारल्याने विशेष असे मातृप्रेम त्यांना मिळाले नाही. त्या...