डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती

  1. डॉ. बाबासाहेबांच्या लंडनमधील आठवणींना 'ऑनलाइन' उजाळा
  2. Babasaheb Ambedkar Information In Marathi
  3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव
  4. डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी 2021
  5. डॉ बाबासाहेब आंबेडकर
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?
  7. Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती
Size: 59.62 MB

डॉ. बाबासाहेबांच्या लंडनमधील आठवणींना 'ऑनलाइन' उजाळा

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाला 125 वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने 10 नामवंत माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आलाय. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश असून त्यांचा प्रवास सांगणारा महत्त्वाचा दस्तावेज ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित करण्यात आलाय. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकणारे ॲड. प्रविण निकम यांनी या प्रदर्शनात मांडलेल्या दस्ताएवजाची विस्तृत मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थीदशेत भीमराव आंबेडकर हे अतिशय संघर्षातून तत्कालीन समाज व्यवस्थेला फाटा देत उच्च शिक्षणासाठी लंडनला पोहोचतात आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आंतराष्ट्रीय विद्यापीठात आपल्या अभ्यासातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतात. हा प्रवास जगातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स या विद्यापीठात रौप्य शतकी वर्षाचा उत्सव सुरु आहे. यात विद्यापीठात शिकलेल्या आणि पुढे चालून मोठं नाव कमावलेल्या विद्यार्थ्यांचा शिकत असतानाचा प्रवास मांडला आहे. याचा एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रवास सांगणारे एक ऑनलाइन प्रदर्शन लावण्यात आलंय. यात विद्यापीठाकडे उपलब्ध असलेला बराच महत्वपूर्ण दस्तावेज पाहण्यासाठी उपलब्ध आहे. हे ऑनलाइन प्रदर्शन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE)दक्षिण आशिया केंद्र, LSE ग्रंथालय आणि डेकोलोनिझिंग LSE यांच्या माध्यमातून भरविण्यात आलं आहे. २०२० हे साल लंडंन स्कूल ऑफ़ इकॉनॉमिक्स विद्यापीठाचं १२५ वर्धापन साल होतं. याच औपचारिक साधून विद्यापीठात विविध कार्यक्रमांचं आयोजन चालू होत. त्यात त्यांनी गेल्या १२५ वर्षातील १० विद्यार्थी, ज्यांचं योगदान हे जगासाठी महत्वाचं ठरलं, अशा १० माजी विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली आणि त्यांच...

Babasaheb Ambedkar Information In Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi जय भीम मित्रांनो , मागील पोस्ट मद्ये आपण स्वराज्याचे निर्माते आणि महाराष्ट्राचे राष्ट्रपुरुष Dr. Babasaheb Ambedkar Information In Marathi ) यांचा संपूर्ण क्रांतिकारक इतिहास पाहणार आहोत. मित्रांनो, आजची ही पोस्ट वाचतांना तुम्ही भावुक होऊ शकता कारण या पोस्टमध्ये मी बाबासाहेबांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगांचा समावेश केलेला आहे. तर चला मग आजच्या पोस्ट ला सुरुवात करूया. एकोणिसाव्या शतकात भारतीय समाजाला कलंक असलेल्या अस्पृश्यतेच्या निवारणाचे कार्य निरनिराळ्या समाजसुधारकांनी केले होते. तथापि, सर्वांपेक्षा अतिशय निष्ठेने,स्वानुभवाच्या आधारावर, अस्पृश्यांना गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी जागृत व संघटित करण्याचे, शिक्षणाच्या द्वारे त्यांच्यात नवविचारांचा प्रसार करण्याचे व आत्मसन्मानाचा नवीन मार्ग दाखविण्याचे कार्य डॉ. बाबासाहेब यांनी केले. उच्चविद्याविभूषित झाल्यानंतरही वैयक्तिक स्वार्थाच्या भूमिकेतून आर्थिक प्रलोभनाला स्वीकार न करता बाबासाहेबांनी आपले संपूर्ण जीवन दलित बांधवांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. आपल्या अस्पृश्य बांधवांना अत्याचार व गुलामगिरीतून मुक्त करून भारतीय घटनेनुसार त्यांना आपल्या आर्थिक विकासाची संधी उपलब्ध करून देण्याचे अलौकिक कार्य भीमरावांनी केले. मित्रांनो, अन्यायाविरुद्ध समर्थपणे लढण्यासाठी सज्ज करणारे बंडखोर नेते, अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेले व सदैव विद्याव्यासंग व ग्रंथलेखन यात रममाण होणारे प्रगाढ विद्वान व प्रजासत्ताक भारताच्या घटनेचे शिल्पकार म्हणूनच डॉ. बाबासाहेबांचे कार्य वेगळे व असामान्य आहे. Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनचरित्र | DR....

डॉ. बाबासाहेब आंबेडकर : भारतीय राज्यघटना आणि आजचे समाज वास्तव

शमीभा पाटील शांत कुरणात उद्रेकनारा ज्वालामुखी या क्रांतीपेक्षा महान नाही. नव्या खंडाचे आद्य रेखांकन करण्यासाठी महासागराच्या खोल तळातून वर आलेली कोणती ही पर्वत राई या पलीकडच्या भविष्यात डोकावणार नाही. कारण, हा तर प्रत्यक्ष मानवाच्या हृदयातून उफाळणारा लाव्हारस आहे. हा तर स्वर्ग चुबणाऱ्या त्या पर्वत शिखरांचा प्रचंड उद्रेक आहे. त्यावरून वाहणारे निर्झर दूर भविष्यातील पिढ्यांच्या उपोषण करणार आहेत. हा नव्या प्राण्यांचा कच्चा आराखडा आणि रेखांकन आहे. माणसाच्या बाह्य आवरणाखाली त्याला फुटणारे हे पंख आहेत. समतेच्या फैलावणाऱ्या या फळांच्या प्राप्तीने सरतेशेवटी स्वतः पृथ्वीवरून उड्डाण करील आणि स्वर्ग सफरीचा आरंभ करील. एडवर्ड कॉर्पोरेटर (१८४४-१९८९) लोकशाहीकडे – एडवर्ड यांची ही कविता मी जेव्हा वाचते तेव्हा – तेव्हा मला बाबासाहेब आठवतात. शांत कुरणात उद्रेक नारा ज्वालामुखी या क्रांतीपेक्षा महान नाही. इथल्या वर्ण-जात-लिंग आधारित असा समाज व्यवस्थेत स्वतःच्या पोटभरू व सत्ताकांक्षी स्वार्थ दूरदृष्टीचा विचार करत, स्वतःच्या हिताचा विचार करणारी, व्यवस्था निर्माण करणारी माणसं. वैदिक धर्मांध मंडळींनी पाच हजार वर्षांच्या इतिहासात, माणसांच्या अनेक पिढ्या मारल्या व त्यात, स्वतःची सत्ता कायम ठेवली. या सार्‍यामागे त्यांचा सत्ताकांक्षी विचार होता. या पिढ्या मारत असताना हळूहळू माणुसकीची वृत्तीदेखील कमी होत गेली. या साऱ्या धर्तीवर ज्यावेळी आपण बाबासाहेबांचा विचार करतो, तर त्यावेळी असलेली सामाजिक परिस्थिती आणि एकूणच बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये आलेले चढ-उतार. एवढ्या प्रचंड संघर्षशील परिस्थितीतही बाबासाहेबांनी इथल्या समाजव्यवस्था आणि राज्य व्यवस्थेसोबत लढा दिला. त्यांनी इथल्या प्रस्थापित राजकीय भूमिका...

डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी 2021

नमस्कार मित्रांनो आज आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती मराठी म्हणजेच dr babasaheb ambedkar information in marathi language बद्दल माहिती जाणून घेणार आहोत . तर चला dr babasaheb ambedkar life history in marathi म्हणजेच babasaheb ambedkar in marathi language म्हणजेच r babasaheb ambedkar marathi mahiti विषयी पोस्ट सुरू करूया ………. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील श्री रामजी वल्द मालोजी सकपाळ हे महू येथेच मेजर सुभेदार पदावरील लष्करी अधिकारी होते. त्यांनी आणि त्यांची पत्नी भीमाबाई यांनी त्यांच्या सेवेची शेवटची वर्षे काली पलटण येथील जन्मस्थान स्मारकाच्या जागेवर असलेल्या बॅरेकमध्ये घालवली. 1891 मध्ये 14 एप्रिल रोजी रामजी सुभेदार कर्तव्यावर असताना रात्री 12 वाजता भीमरावांचा जन्म झाला. मुलाचा प्रारंभिक काळ धार्मिक वडील आणि आईच्या कुशीत अत्यंत साधेपणाने गेला. शिक्षण अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ बी.ए. M.A नंतर. बडोदा नरेश सयाजी गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. 1915 मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यासाठी त्यांनी ‘कॉमर्स ऑफ एन्शेंट इंडिया’ हा प्रबंध लिहिला. त्यानंतर 1916 मध्ये अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. पीएच.डी. ‘ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्ताचे विकेंद्रीकरण’ हा संशोधनाचा विषय होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स फेलोशिप संपल्यावर त्यांना भारतात परतायचे होते, त्यामुळे ते ब्रिटनमार्गे परतत होते. तिथल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समध्ये त्यांनी एम.एस्सी. आणि डी.एससी आणि लॉ इन्स्टिट्यूटमध्ये बार-एट-लॉ पदवीसाठी नोंदणी क...

डॉ बाबासाहेब आंबेडकर

dr b r ambedkar भारताच्या इतिहासामध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर | Dr B R Ambedkar यांच्या महान कार्याला तोड नाही. आपले संपूर्ण जीवन बाबासाहेबांनी दलित व अन्यायग्रस्त समाजासाठी खर्ची घातले. डॉ बाबासाहेब थोर राजनीतिज्ञ, समाजसुधारक आणि अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो अशा या महान आणि असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या महापुरुषाविषयी माहिती आपण आज जाणून घेऊयात. 7 डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर व महापरीनिर्वान : डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म : • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr B R Ambedkar) जन्म मध्यप्रदेश मधील इंदौर शहरावळील “ महु” या गावी १४ एप्रील १८९१ रोजी झाला. • बाबासाहेबांचे पुर्ण नाव : • भीमराव रामजी सपकाळ-आंबेडकर असे होते. बाबासाहेबांचे वडीलांचे पुर्ण नाव रामजी माजोजी सपकाळ व आईचे नाव “ भीमाबाई” असे होते. बाबासाहेबांचे वडील हे ब्रिटीश सैन्यामध्ये सैन्यामध्ये “ सुभेदार” पदावर कार्यरत होते. बाबासाहेब हे त्यांच्या आई वडीलांचे १४ वे आपत्य होते. • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मुळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील “ आंबावडे” हे होते. • डॉ बाबासाहेब आंबेडकारांचे अत्यंत आवडते शिक्षक आंबेवडेकर यांच्या नावावरुन आंबेडकरांचे आडनाव “सपकाळ” असे बदलून त्यांनी “आंबेडकर’ हे नवीन आडनाव लावायला सुरुवात केली. आपल्या प्रेमळ गुरु बद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपल्या गुरुचे आंबेडकर हे नाव आंबेडकांनी स्विकारले होते. • विवाह : • १९०८ मध्ये बाबासाहेबांचा विवाह दापोलीच्या भिकू वलंगकरांच्या रमु उर्फ “ रमाबाई” यांच्याशी झाला. परंतु १९३५ मध्ये रमाबाई यांचे निधन झाले. पुढे १९४८ मध्ये डॉ सविता कबीर या ब्राह्मण महीलेशी आंबेडकरांनी दिल्ली येथे दुसरे लग्न केले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे शिक्षण :...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी तुम्हाला ‘हे’ माहित आहे का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांची जयंती 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून साजरी केली जाते. स्वतंत्र भारत घडविण्यात त्यांचे अमूल्य योगदान आहे. भारतरत्न डॉ भीमराव आंबेडकर यांच्याशी संबंधित अशा बर्‍याच गोष्टी आहेत ज्या बहुतेक लोकांना माहिती नाहीत. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून बाबासाहेबांबद्दल काही रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर माहिती.. • भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. भीमराव आंबेडकर जागतिक स्तरावरील न्यायशास्त्रज्ञ, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि कोट्यावधी पीडित, दलित, मागासवर्गीय, महिलांना त्यांचे अधिकार आणि आदिवासींना सन्माननीय जीवन देणारे म्हणून कायम स्मरणात राहतील. भीमराव आंबेडकर हे तीनही गोलमेज परिषदेत भाग घेणारे एकमेव बिगर-कॉंग्रेस नेते होते. • डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू (मध्य प्रदेश) येथील अस्पृश्य कुटुंबात झाला. कोलंबिया विद्यापीठाने एका सर्वेक्षणात डॉ. आंबेडकर यांना जगातील पहिल्या क्रमांकाचे अभ्यासक म्हणून घोषित केले आहे. मानवमुक्ती चळवळीचे श्रेय ही डॉक्टरबाबासाहेब आंबेडकर यांना जाते. • डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या पालकांचे चौदावे व शेवटचे अपत्य होते. • आंबेडकर यांचे मूळ आडनाव अंबावडेकर होते. परंतु त्यांचे शिक्षक, महादेव आंबेडकर, ज्यांचा ते खूप आदर करत होते, त्यांनी शालेय नोंदीत त्यांचे नाव अंबावडेकर वरून आंबेडकर असे ठेवले. • डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी मिळविण्यासाठी परदेशात गेलेले पहिले भारतीय होते. • डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत ज्यांचा पुतळा कार्ल मार्क्स यांच्या पुतळ्या सोबत लंडनच्या वस्तू संग्रहा...

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi:- आजच्या लेखामध्ये आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती जाणून घेणार आहे. सर्वप्रथम क्रिएटर मराठी टीम कडून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. चला तर मग पाहूया.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय “ संविधानाचे शिल्पकार” आणि स्वतंत्र भारताचे पहिले “ न्याय मंत्री” होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक सुद्धा होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितांचा ‘उध्दारकर्ता’ म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे संपूर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. जे खूप कौतुकास्पद आहे. • • • • • • • • • • • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांबद्दल माहिती – Dr Babasaheb ambedkar information in marathi नाव (Name): डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म (Birthday): 14 एप्रील 1891 ( Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace): महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name): रामजी मालोजी सकपाळ भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name): पहिली पत्नी: दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण (Education): एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय •1915 एम.ए. (अर्थशास्त्र) •1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD •1921 मधे मास्टर ऑफ सायन्स •1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स संघ: समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ राजनितीक विचारधारा: समानता प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा ) मृत्यु (Death): 6 डिसेंबर 1956 ( Mahaparinirvan Diwas)...