डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi इनमराठी
  2. अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा
  3. जागतिक महिला दिन
  4. Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi
  5. Doctor babasaheb ambedkar in marathi
  6. Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आंबेडकर जयंती निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा डॉ. बाबासाहेबांना वंदन!
  7. mi ani mi: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मस्थळ
Size: 55.74 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi इनमराठी

Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi – Speech On Dr Babasaheb Ambedkar Jayanti in Marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, सूत्रसंचालक आणि आयोजक यांना मी नमस्कार करते. कारण, आज त्यांच्यामुळे मला याठिकाणी महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलण्याची संधी मिळतेय. मित्रहो, शिक्षणाची अखंड पेटती मशाल हाती घेणारे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा नारा सतत आपल्या मुखामध्ये ठेवणारे, भारतीय राज्यघटनेचा खरा शिल्पकार, महामानव, भारतरत्न पुरस्कार विजेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना माझा सर्वप्रथम मानाचा त्रिवार मुजरा ! आपल्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन-दलीत लोकांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या आणि मागासलेपणाच्या शृंखला तोडून टाकणारे, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत प्रज्वलित करणारे तसेच, स्वतःच्या अलौकिक विद्ववतेचा वापर समाजहितासाठी आणि जनतेचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी करणारे, आपल्या देशातील पहिले महामानव म्हणजे “अंधारचं होता नशिबी ज्यांच्या, त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्हीच देशाला संविधान ही दिलं.” dr babasaheb ambedkar speech in marathi डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण – Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Dr Babasaheb Ambedkar Bhashan मित्रांनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आपल्या भारत देशातील मध्य प्रांतात झाला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १४ एप्रिल १८९१ रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जवळ असलेल्या महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले. जेंव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. तेंव्हा...

अनुसूचित जाती विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा

मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्यात केंद्राप्रमाणे सुधारणा करण्याचा तसेच त्याचा लाभ सर्व अभिमत विद्यापीठे, खाजगी महाविद्यालयांना देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्राने दिल्या असून त्या देखील राज्यात लागू करण्यात येतील. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण घेणे,त्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेवून उच्च विद्या विभुषित होणे, हा उद्देश ठेवून अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विद्यार्थ्याकरीता भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959-60 पासून राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. मार्च 2021 पासून या योजनेंतर्गत 2020-21 ते 2025-26 या वर्षांकरीता दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात येतील. निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यासाठी 6 कोटी 50 लाख इतक्या वाढीव खर्चास देखील मान्यता देण्यात आली. ही योजना केंद्र आणि राज्यामध्ये 60:40 अशी राबविण्यात येते. सुधारित निर्वाह भत्त्याचे दर पुढील प्रमाणे आहेत- वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 4 हजार रुपये ते 13 हजार 500 रुपये तर वसतीगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गटांप्रमाणे 2 हजार 500 ते 7 हजार रुपये असे सुधारित दर असतील. शिष्यवृत्तीचा लाभ थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात जमा होईल.

जागतिक महिला दिन

जागतिक महिला दिन निमित्त –‘कोणत्याही समाजाची प्रगती ही,त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगती वरून मी मोजतो म्हणूनच हा समुदाय पाहिल्यावर मला खात्री वाटते व आनंद होतो की आम्ही प्रगती केली आहे.’ महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २० जुलै १९४२ रोजी नागपूर येथे आयोजित ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस वीमेन्स कॉन्फरन्स’मध्ये महिलांना उद्देशून केलेल्या भाषणातील वरील ओळी म्हणजे या महामानवाच्या महिलांच्या सर्वांगीण प्रगतीविषयक दृष्टिकोनाचा परिचय देतात. धर्म संस्थापकांनी क्वचित महिलांच्या उन्नती प्रगती आणि स्वातंत्र्यासाठी असे उद्गार काढले असावेत. स्त्रीयांच्या गुलामगिरीचा इतिहास:- स्वांतञपुर्व भारतातील वर्णव्यवस्थेमध्ये उच्चवर्णीय स्त्री असो की शुद्र व अस्पृश्य स्त्री यांना धर्म, कर्मकांड, अनिष्ठ रूढी व पंरपरेच्या जोखडात अडकवुन, तिला मानवी गुलाम बनवुन, तिचे मुलभुत हक्क व मानव अधिकार नाकारण्यात आलेले होते. स्त्री ही या पितृसत्ता व्यवस्थेतील चुल आणि मुल साभांळणारी एक भोग वस्तु होवुन गेली होती. स्त्रियांकरीता शिक्षणाच्या सोयी असुनही फार तोकड्या प्रमाणातच स्त्री शिक्षण घेत होती. त्यातच ‍अस्पृश्य स्त्रीयांच्या शिक्षणाचे प्रमाण नगन्यच होते.तिच्यावर लग्नसंस्थेच्या नावाखाली अनेक बंधने लादली गेली होती. लहान वयात होणारे बालविवाह, सतत होणारे बाळंतपण, बीजवरां सोबत होणारे विवाह, संपत्तीत नसलेले अधिकार, बहुपत्नी प्रथा असल्यामुळे व स्त्रीया स्वत: आर्थिक सक्षम नसल्यामुळे आहे त्या परिस्थितीत जुळवुन घेत स्व:ताच्या अंताची वाट पाहणारे जीवन भारतीय स्त्रीया जगत होत्या. प्राचीन काळातील मातृवंशक किंवा स्त्रीप्रधान प्रथा भारतापासून इजिप्तपर्यंत प्रचलित होती आणि ती नागवंशीय लोकांची संस्कृती होती.आईच्या नावावरून मुल...

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi नमस्कार मित्रांनो या लेखात आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे विशेस पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस, ज्याला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती असेही म्हणतात, हा एक महत्त्वाचा भारतीय सण आणि उत्सव आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दरवर्षी 14 एप्रिल रोजी हा कार्यक्रम भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा एक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो. महाराष्ट्र सरकार हा दिवस ज्ञान दिन म्हणून पाळते, तर आंबेडकरी लोक हा दिवस “समता दिन” म्हणून साजरा करतात. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 125 व्या जयंती, 14 एप्रिल 2016 रोजी जनतेने अभिवादन पाठवताना. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे संदेश डॉ. दरवर्षी बाबासाहेबांच्या जयंतीदिनी, त्यांचे भक्त भीमजन्मभूमी स्मारक, दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इतर संबंधित स्थळे तसेच शहरे, शहरे आणि खेड्यापाड्यात तसेच शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे तसेच असंख्य बौद्ध विहारांमध्ये जमतात. Dr Babasaheb Ambedkar Jayanti SMS In Marathi भारतासह जगभरात. जगभरात, 100 हून अधिक राष्ट्रे आंबेडकर जयंती साजरी करतात. आंबेडकर जयंती ही स्थानिक सुट्टी आहे जी नेहमी 14 एप्रिल रोजी साजरी केली जाते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे स्टेट्स आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा , उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल सर्व डॉ. आंबेडकरांच्या सन्मानार्थ सार्वजनिक सुटी पाळतात. Dr Babasaheb Ambedkar Jayanti Status In Marathi तर चला...

Doctor babasaheb ambedkar in marathi

Doctor babasaheb ambedkar in marathi –डॉ.भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यावर लक्ष केंद्रीत केले, ते भारताच्या स्वातंत्र्यांसाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्यांचा पुरस्कार केला. १९५६ त्यांनी वैदय धर्म स्विकारला व लक्षवधी दलितांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौध्द भिक्खुंनी त्यांना बौध्द धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९०साली त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. (Dr. Babasaheb भीमराव आंबेडकर doctor babasaheb ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्य...

Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आंबेडकर जयंती निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा डॉ. बाबासाहेबांना वंदन!

Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आंबेडकर जयंती निमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून करा डॉ. बाबासाहेबांना वंदन! आज (14 एप्रिल) संपूर्ण देशात भारतीय संविधानाचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला त्यांचा जन्मोत्सव हा त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. Happy Amebdkar Jayanti HD Images 2021: आज (14 एप्रिल) संपूर्ण देशात भारतीय संविधानाचे लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी 14 एप्रिलला त्यांचा जन्मोत्सव हा त्यांची जयंती म्हणून साजरी केली जाते. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आयुष्यभर दलितांना न्याय आणि अधिकार मिळावेत यासाठी मोठा संघर्ष केला आहे. यासाठीच भीम जयंती समता दिवस आणि ज्ञान दिवस म्हणून साजरी केली जाते. 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे जन्मलेल्या आंबेडकर यांच्या वडीलांचे नाव रामजी मालोजी सकपाल आणि आईचे नाव भीमाबाई होते. आंबेडकर यांनी आयुष्यात संघर्ष करत उच्च शिक्षणासह समाजाला शिक्षित केले. भारतात आंबेडकर जयंती मोठ्या आनंदात साजरी केली जाते. परंतु यंदा सुद्धा कोरोनाची परिस्थिती कायम असल्याने ती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र तुम्ही नाराज होऊ नका कारण सोशल मीडियाच्या माध्यामातून तुम्ही आंबेडकर जयंती निमित्त मेसेज, व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून एकमेकांना शुभेच्छांसह देऊ शकता. तसेच घरच्या घरीच तुम्ही आंबेडकरांना अभिवादन करावे असे ही सांगण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Photo Credits-File Image) दरम्यान, 14 ऑक्टोंबर 1956 मध्ये नागपूरात एका औपचारिक सार्वजनिक कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी श...

mi ani mi: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्व अनेक पैलूने व्यापलेले आहे. विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. डॉ. आंबेडकर यांनी सामाजिक राजकीय व आर्थिक न्याय धर्म इतिहास शिक्षण कला साहित्य क्रीडा विविध विषयांवर आपले विचार मांडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत होते दलित शोषित पीडितांचे कैवारी होते बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व महान होते.... ते समाज सुधारक होते.... थोर शिक्षक तज्ञ होते.... भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. बाबासाहेब यांना ज्ञान आणि विद्या या गोष्टी काही पुरुषांसाठीच नाही तर स्त्रियांनाही तितकेच महत्वाचे आहे. असे त्यांना वाटत होते. बाबासाहेब लोकशिक्षक होते. या नात्याने त्यांनी अनेक शैक्षणिक कार्य करून आपले शिक्षण विषयक विचार मांडणे त्यांचे विचार हे समता बंधुता स्वातंत्र्य न्याय या न्याय तत्वावर आधारित होते. भारतीय इतिहासात सर्व समाज सुधारकांनी शिक्षणाला समाज सुधारण्याचे मूळ मानले आहे. शिक्षण मन परिवर्तना सोबतच समाज परिवर्तन सुद्धा घडवून आणत असे सर्व समाजसुधारकांना वाटत होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ,"शिका" हा मोलाचा संदेश समाज बांधवांना दिला. कारण संघटित होऊन संघटन शक्ती मजबूत करून संघर्षाकडे जाण्यासाठी लोकांना बाबासाहेबांनी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे असे वाटत होते. आज ते विचार सामाजिक क्रांती बरोबरच शैक्षणिक क्रांती ही तितकीच महत्त्वाची प्रगतीसाठी आहे हे तंतोतंत आज समाजामध्ये दिसून येत आहे . भारतीय समाज व्यवस्था चातुर्य वर्णव्यवस्थेच्या इतक आहारी गेला होता की माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता. बाबासाहेब म्हणतात आपल्यातील माणूस जागा होणार नाही तोपर्यंत आपण संघर्ष करू शकत नाही आणि संघर्ष करण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासा...