Eknath shinde news marathi

  1. Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news
  2. Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी जाहिरात, नवी घोषणा देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
  3. सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा
  4. Eknath Shinde Latest News
  5. Eknath Shinde live updates Maharashtra Political Crisis Shivsena Leader Eknath Shinde at Surat hotel meridian Gujarat Maharashtra politics news shivsena bjp congress marathi news
  6. Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला
  7. Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस
  8. Maharashtra Political Crisis Eknath Shinde First Reaction After Rebelling From Shivsena
  9. Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news
  10. Maharashtra Political Crisis Eknath Shinde First Reaction After Rebelling From Shivsena

Download: Eknath shinde news marathi
Size: 39.42 MB

Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news

Maharashtra Political Crisis Live Updates Supreme Court Verdict on Eknath Shinde vs Uddhav Thackeray pleas today Shiv Sena BJP Maha Vikas Aghadi NCP Congress Maharashtra news marathi news | Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार, निकाल एकमतानं येण्याची शक्यता Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्षाचा व्हिप अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाचे व्हिप महत्त्वाचे होते. ठाकरे गटाचे व्हिप पाळणे गरजेचे होते. गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे. विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वताला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं आहे. 2019 साली सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडले होते. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. Maharashtra Poltical Crisis Live Updates: राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायालयानं कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. सध्या राज्यातील सरकार वाचलं आहे. अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय लवकर घ...

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दुसरी जाहिरात, नवी घोषणा देत डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न

Eknath Shinde New Advertise : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून मंगळवारी राज्यातील मराठी तसेच इंग्रजी वर्तमानपत्रात 'राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे' या घोषणेने मोठी जाहिरात देण्यात आली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तुलनेत मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच आजच्या वर्तमानपत्रात एकनाथ शिंदेंकडून पुन्हा एक नवी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकत असून खाली शिंदे गटाच्या सर्व मंत्र्यांचे फोटो असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं आता जाहिरातीवरून वाद पेटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. आज राज्यातील बहुतांश मराठी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून 'जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा' या घोषणेखाली मोठी जाहिरात देण्यात आली आहे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्याचा पाढा वाचण्यात आला आहे. तसेच सर्व्हेंमध्ये सत्ताधारी तसेच विरोधकांना मिळालेल्या लोकप्रियतेचीही आकडेवारी देण्यात आली आहे. जाहिरात आमची नाही, हितचिंतकाची- देसाई एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक लोकांनी पसंती दिल्याचा दावा करत मंगळवारी अनेक वृत्तपत्रांमध्ये भलीमोठी जाहिरात देण्यात आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांचाच फोटो होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो मात्र कालच्या जाहिरातीत नव्हता. त्यामुळं सत्ताधारी भाजपच्या गोटात प्रचं...

सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा

सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा - Marathi News | The Eknath Shinde government survived for a few days; Anil Parab told the next direction after supreme court verdict Maharashtra political crisis uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेय; सर्वोच्च न्यायालयातून बाहेर येताच अनिल परबांनी सांगितली पुढची दिशा By May 11, 2023 01:38 PM 2023-05-11T13:38:12+5:30 2023-05-11T13:39:31+5:30 गेल्या ११ महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज अखेर आला आहे. यामध्ये शिंदे सरकार कायम राहणार असून १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांच्या कक्षेत टाकण्यात आला आहे. यानंतर, शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. ते सरकार बेकायदेशीरपणे घालवले आणि हे सरकार शंभर टक्के घटनाबाह्य आहे", असे राऊतांनी म्हटले आहे. मुळात शिंदे गटाने बजावलेला व्हिप बेकायदेशीर ठरल्यानंतर, पुढील सर्वच प्रक्रिया बेकायदेशी आहे. दोन, कोणत्याही गटाला शिवसेनेवर, म्हणजेच पक्षावर दावा करता येणार नाही. हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे. क्रमांक तीन, राज्यपालांनी घेतलेली प्रत्येक भूमिका ही बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. म्हणजेच, विश्वसदर्शक ठरावापासून पुढील प्रत्येक प्रक्रिया त्यांनी राजकीय हेतूनेच केली होती. क्रमांक चार, जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता, तर आम्ही त्यांना पुनरप्रस्थापित करू शकलो असतो. हे न्यायालयाचे निरिक्षण आहे. याचाच अर्थ, ते सरकार बेकायदेशीरप...

Eknath Shinde Latest News

सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन, शिवसेनेच्या आमदारांना उद्धव ठाकरे यांच्या समोर येऊन मागणी करा विचार केला जाईल, असं सूचक विधान केले आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...तर गुवाहाटीतील आमदारांचा विचार होईल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३८ आमदारांसह बंड केल्याचे समोर आले. याचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४२ आमदार असल्याचा दावा सकाळी करण्यात आला. या संदर्भात फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या संदर्भात आता शिवसेनेच्या संजय राऊत ( भाजपने शिवसेनेच्या आमदारांना फसवून गुजरातला घेऊन गेले आहेत, भाजपने त्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कोणी सध्या कितीही फोटो, व्हिडिओ पाठवले असले तरी त्यातील २१ आमदारांचा संपर्क झाला आहे. ते आमदार ज्यावेळी मुंबईत येतील तेव्हा ते उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देतील, असं संजय राऊत ( 'जे आमदार या क्षणी महाराष्ट्राच्या बाहेर आहेत, या सर्व आमदारांची इच्छा असेल की महाविकास आघाडीमधून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा तर त्यांनी मुंबईत यावे. उद्धव ठाकरेंसमोर मागणी करा विचार होईल, २४ तासात त्यांनी येऊन सांगावे विचार होईल, असे सूचक विधान संजय राऊत ( २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या ( भाजपने ( Edited By- Santosh Kanmuse

Eknath Shinde live updates Maharashtra Political Crisis Shivsena Leader Eknath Shinde at Surat hotel meridian Gujarat Maharashtra politics news shivsena bjp congress marathi news

Eknath Shinde live updates Maharashtra Political Crisis Shivsena Leader Eknath Shinde at Surat hotel meridian Gujarat Maharashtra politics news shivsena bjp congress marathi news | Maharashtra Political Crisis Eknath Shinde Live : एकनाथ शिंदे कोणता 'बॉम्ब' फोडणार? सात वाजता पत्रकार परिषद घेणार

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला

Shiv Sena vs. Eknath Shinde Live: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल; शिवसैनिकांचा जनसागर लोटला LIVE By June 22, 2022 08:47 AM 2022-06-22T08:47:16+5:30 2022-06-22T22:31:06+5:30 Shiv Sena vs. Eknath Shinde Live Updates: शिवसेनेत बंडखोरीचं वादळ निर्माण झाल्यानंतर याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत ... राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद- संजय राऊत राखेतून जन्म घेण्याची शिवसेनेची ताकद आहे. एकनाथ शिंदेंसोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी आम्हाला आणि आम्ही त्यांना सोडण्याची शक्यता नाही. शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीला जंगल सफारीसाठी गेले आहेत. आमदारांनी देश पाहायला हवा. पर्यटन करायला हवं. ते पर्यटन करुन माघारी परततील, असं संजय राऊत म्हणाले. सर्व आमदार स्वखुशीनं इथं आहेत- बच्चू कडू "सर्व आमदार स्वखुशीनं इथं आले आहेत आणि सर्व आनंदी आहेत. सगळ्या आमदारांची आज मीटिंग होईल आणि संध्याकाळपर्यंत काय ते सर्व समजेल. या सर्व प्रकाराला चांगला प्रतिसादही मिळत आहे आणि शिवसेनेचे आणखी आमदार स्वत:हून इथं येण्यासाठी तयात आहेत. त्यांनाही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच सरकार नको आहे", असं बच्चू कडू म्हणाले. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसोबत गुवाहाटीला एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर बंडखोर आमदार पहाटे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये सर्वांचा मुक्काम आहे Web Title: shiv sena vs Eknath Shinde Live updates in marathi maharashtra government mva political crisis Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस

Eknath Shinde vs Shiv sena LIVE Updates : विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत व्हीप नसतो, काँग्रेस-राष्ट्रवादीचीही मते मिळतील-मुनगंटीवार - Marathi News | Eknath Shinde Maharashtra New Chief Minister 2022 Oath Taking Ceremony LIVE Updates Maha Government Politics Deputy CM Cabinet Minister | TV9 Marathi राजकीय घडामोडींच्या वेगवान अपडेट मुंबई : मागच्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यपालांना नवं मंत्रीमंडळ स्थापन करण्यासाठी पत्र देण्याची शक्यता आहे. गोव्यातून आज शिंदे गट मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पोलिस बंदोबस्त एकदम कडक ठेवण्यात आला आहे. काल रात्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगुंटीवार आणि भाजच्या अनेक नेत्यांनी पेठे वाटून आनंद साजरा केला आज सुध्दा राजकीय महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता अधिक आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर Maharashtra Government Formation LIVE Updates : एकनाथ शिंदे मुंबईत दाखल, समर्थकांची गर्दी, भाजपचे नेते विमानतळावरती दाखलआरोप-प्रत्यारोप पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबई- आजच्या बैठकीत विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आली. सध्या युतीकडे १७० पेक्षा जास्त संख्याबळ आहे. तसेच या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतो, तसेच या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदारही युतीच्या विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने असतील असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. • शिंदे गट आणि भाजपा आमदारांची बैठक संपली . कायदेशीर बाजू भक्कम असल्याने उद्या सभागृहात लढली जाईल . असा...

Maharashtra Political Crisis Eknath Shinde First Reaction After Rebelling From Shivsena

Eknath Shinde First Reaction : शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना नेते आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) शिवसेनेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंड झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या ट्वीटनंतर आता अनेक अर्थ काढले जाऊ लागले आहेत. एकनाथ शिंदे आता आनंद दिघे यांच्या नावाने स्वत:ची संघटना स्थापन करू शकतात. त्यातून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देऊ शकतात. एकनाथ शिंदे यांनी ट्वीटनुसार त्यांनी हिंदुत्वाची भूमिका मांडली असून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार चालवण्यास अनुत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चर्चा केली. त्याशिवाय, अजित पवार यांच्या दालनात राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. इतर महत्त्वाच्या बातम्या: • • Published at : 21 Jun 2022 02:43 PM (IST) Tags: