गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ

  1. Gautami Patil : गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या...
  2. गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल कुणी केला? पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं, तपासात धक्कादायक माहिती समोर
  3. VIDEO: गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, "एखाद्या महिलेचा..."
  4. Gautami Patil : गौतमी पाटीलचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात, "टीका करण्यासारखं नाचणं....''
  5. Dancer Gautami Patil First Reaction On Viral Video At Nashik Maharashtra
  6. गौतमी पाटील वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल
  7. 'तू कुंकू कुणाच्या नावानं लावतेस?' सबसे कातील गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल


Download: गौतमी पाटील व्हायरल व्हिडिओ
Size: 79.10 MB

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल; रुपाली चाकणकर म्हणाल्या...

gautami patil viral video on social media : अश्लिल नृत्य आणि हावभावानं वादात सापडलेली लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका कार्यक्रमात चेंजिंग रूममध्ये कपडे बदलत असताना आरोपींनी तिचा व्हिडिओ शूट केला असून त्यानंतर त्याला सोशल मीडियावर व्हायरल केलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणात पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्यानंतर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी एक ट्वीट करत असे गैरप्रकार आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं सांगितलं आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे की, लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगानं राज्याच्या पोलीस महानिरीक्षकांना कळवल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. सांगली, कोल्हापूर आणि पुण्यासह अनेक ठिकाणी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांनी गोंधळ घातल्याच्या घटना समोर आलेल्या होत्या. याशिवाय एका कार्यक्रमात लावणी पाहण्यासाठी आलेल्या तरुणावर घराचं छत कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळं अनेक संघटनांन...

गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल कुणी केला? पुणे पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं, तपासात धक्कादायक माहिती समोर

2/2 स्लाइड्स पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. गैतमी पाटीलच्या कार्यक्रमांची राज्यभरात चर्चा आहे. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना तरुणांची देखील मोठी गर्दी होती. गौतमी पाटील पुण्यातील एका कार्यक्रमात कपडे बदलत असताना व्हिडीओ काढून तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला होता. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली होती. गौतमी पाटील हिनं पुणे पोलिसांमध्ये या बाबत तक्रार दाखल केली होती. अनेक जण या प्रसंगी तिच्या पाठिशी उभे राहिले होते. राज्य महिला आयोगानं देखील गौतमी पाटील हिच्या तक्रारीसंदर्भात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तर, गौतमी पाटीलसोबत नृत्य करणाऱ्या एका मुलीनं विमानतळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. पुणे पोलिसांना या प्रकरणी मोठं यश आलं असून गौतमी पाटीलचा व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका शहरातून त्या मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. गौतमी पाटीलचा २४ फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका ठिकाणी कार्यक्रम सुरु होता. त्या कार्यक्रमावेळी कपडे बदलत असताना तिचा व्हिडिओ अज्ञात व्यक्तीकडून चित्रित करण्यात आला होता. या संदर्भात गौतमी पाटीलनं तक्रार केली होती. तर, गौतमी पाटील सोबत नृत्य करणाऱ्या मुलीनं पुण्यातील विमानतळ पोलीस स्टेशनला तक्ररा दाखल केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली होती. आपल्या अदाकारी आणि नृत्यामुळे गौतमी पाटील ही राज्यभरात अल्पवधीतच प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. मात्र, वाद गौतमीचा पिच्छा काही केल्या सोडत नाहीत. आपल्या नृत्याच्या हावभावावरून गौतमी आधीच वादात अडकली होती. त्यानंतर तिने माफी मागत या प्रकरणावर पडदा टाकला होता. दुसरीकड...

VIDEO: गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, "एखाद्या महिलेचा..."

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असता लपून व्हिडीओ काढण्यात आला. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाला याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वतः दखल घेतली असं नाही. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्यातील असे व्हिडीओ व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा ही जबाबदारी सायबर सेलची आहे. सायबर शाखेने यातील गुन्हेगारांवर कडकर कारवाई करावी.” मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… “केवळ एका व्यक्तिचा विषय नाही, तर महाराष्ट्रात…” “शेवटी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. केवळ एका व्यक्तिचा विषय नाही, तर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आयोगाकडे याच्या तक्रारी आल्या आहेत आणि आतापर्यंत आयोगाने प्रत्येकवेळी या तक्रारींची दखल घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. व्हिडीओ पाहा : VIDEO: गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “एखाद्या महिलेचा…”https://t.co/T4fW4VhyHI हेही वाचा : VIDEO: अमरावतीत न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “विद्यार्थीनीचं…” “सायबर विभागाने तात्काळ कारवाई करावी” “सायबर पोलीस महानिरिक्षकांना आम्ही सातत्याने पत्र पाठवत आहोत. या प्रकरणातही र...

Gautami Patil : गौतमी पाटीलचा नवा डान्स व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात, "टीका करण्यासारखं नाचणं....''

मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा : व्हिडीओत तुम्हाला दिसेल की गौतमीने केशरी रंगाची नऊवारी नेसली आहे. बस माझ्या बुलेटवर बुरूम बुरूम या गाण्यावर ती सुरेख डान्स करत आहे. तिच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तिच्या डान्सवर प्रेक्षकवर्ग टाळ्या वाजवत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. @Rumani221 या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “निखळ सौंदर्य, कितीही चिखल फेकला तरी तिचं सौंदर्य आरसपानीच राहणार.. Keep shining पाटील गौतमी”

Dancer Gautami Patil First Reaction On Viral Video At Nashik Maharashtra

Gautami Patil :त्या प्रकरणावर काही बोलायचं नाही, माझी मनस्थिती नाही. प्रेक्षकांचे प्रेम मिळतंय ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे त्या विषयावर काही बोलायचं नाही, अशी पहिली प्रतिक्रिया लावणी क्वीन गौतमी पाटील (Gautmi Patil) हिने एका कार्यक्रमात दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात रायगड ग्रुप तर्फे लावणी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गौतमी पाटील पहिल्यांदा माध्यमांसमोर येऊन संवाद साधला. यावेळी त्यांनी व्हायरल व्हिडीओ वर बोलणं टाळून 'प्रतिनिधींना दुसरं विचाराना दादा' अस म्हणून बोलण्यास नकार दिला. यावेळी त्या म्हणाल्या की, प्रेक्षकांचे खूप चांगला प्रतिसाद गेल्या काही दिवसांत सोशल मीडियासह कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड प्रेम मिळत आहे. गौतमी म्हणाल्या की, प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय, मला नेहमी प्रतिसाद मिळत आला आहे आणि अजून प्रेक्षकांचे प्रेम हे नेहमीच मिळत आले आहे आणि अजून जास्त मिळते आहे, त्याबाबत चांगलं वाटत आहे. अनेक ठिकाणी हुल्लड बाजी केली जाते आहे, प्रेक्षकांना काय सांगाल? माझी मनस्थिती नाही हे असं काही बोलण्याची तरीपण मी मीडिया समोर आली आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटील कमबॅक असा ट्रेंड होतोय यावर गौतमी पाटील म्हणाले की छान वाटतंय लोक आपल्या सोबत आहेत. याबाबत अभिमान वाटतो आहे. याबाबत चांगले वाटते. पुण्यात जो काही प्रकार घडला तो अतिशय निंदनीय होता. तो व्हिडिओ व्हायरल झाला, यावर गौतमी पाटील म्हणाले की त्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्याबाबत काही बोलू शकत नाही. पोलिसांकडे काय मागणी करणार या प्रश्नावर गौतमी पाटील म्हणाल्या की, काही मागणी करणार नाही, माझ जे काही बोलणं सुरूय, ते चालुय, अधिक काही बोलू शकत नाही. तसेच महिला आयोगाने देखील या प्रकाराची द...

गौतमी पाटील वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल

एक नवीन वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे . यामध्ये गौतमी पाटील ही तरुणी बेभान होऊन नाचताना दिसत आहे. तिच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये ती लावणीच्या गाण्यांवर जरी थिरकताना दिसत असली तरी एकूणच सादरीकरणातील हावभाव पाहता त्या थिरकण्याला लावणी म्हणणे उचित ठरणार नाही. यावरून अनेक लोककला संवर्धक संघांनी तिला भेटून समज दिली आहे तर अनेक मराठी रोस्ट करणाऱ्या युट्युबर्सनी सुद्धा तिची चांगलीच शाळा घेतली आहे. हे नेमकं प्रकरण काय जाणून घेऊयात.. रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे. अभिनेत्री सनी लिओनी तिच्या फॅशन गेममुळे चर्चेत आहे. आधी कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि आता सिडनी फिल्म फेस्टिवल तिच्या फॅशन च्या अनोख्या अदा बघून सगळेच अवाक आहेत. कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये केनेडी चित्रपटाने सगळ्यांची मन जिंकल्या नंतर आता हा चित्रपट सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जाऊन पोहचला आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फॅशन आणि फिल्म दोन्हीच्या चर्चांना उधाण आलं असल्याचं समजतंय !

'तू कुंकू कुणाच्या नावानं लावतेस?' सबसे कातील गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई, 28 मार्च- गौतमी पाटील सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिच्या नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. तिच्या डान्सनं तरूणाईला वेड लावलं आहे. तिची एका आदा पाहण्यासाठी तरूण वर्ग वाटेल ते करताना दिसतो. आता गौतमीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना एक प्रश्न सारखा सतावत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गौतमी पाटील आपल्या दिसते. यावेळी गौतमीनं केलेला डान्स चाहत्यांना नेहमीप्रमाणे आवडला आहे. मात्र यावेळी गौतमीच्या कपाळाला असलेलं कुंकू चाहत्यांना प्रश्नात टाकून गेलं आहे. अनेकांनी एवढं मोठं कुंकू कुणाच्या नावानं लावलं. असा प्रश्न विचारला आहे. वाचा- गौतमीच्या डान्सची क्रेझ वाढतचं आहे. सोशल मीडियावर तिचे दररोज कोणते कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. नुकताच तिच्या एका कार्यक्रमात एका तरूणाने तिच्यासारखाच डान्स करून तिलाच ठक्कर दिली होती. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हणजे गर्दी आणि राडा जणू सूत्रच बनलं आहे. अनेकदा तिच्या कार्यक्रमात पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे. दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. यात्रा-जत्रा असुदे का बर्थडे असुंदे सगळीकडं गौतमी पाटीलच्या कार्यक्रामाची हवा पाहायला मिळत आहे. राजकीय मंडळी देखील आता गौतमीचा कार्यक्रम आयोजित करताना दिसत आहे. सुरूवातील गौतमीवर खूप टीका झाली. तिनं माफी देखील मागितली. आता गौतमीच्या कार्यक्रम पाहण्यासाठी पुरूषच नाही तर महिला देखील गर्दी करताना दिसतात. गौतमीचा लवकरच 'घुंगरू' नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. या चित्रपट...