घर बंदूक बिर्याणी

  1. घर बंदुक बिर्याणी : आता येणार 4K मध्ये पाहा कुठे येणार आहे
  2. घर बंदूक बिर्याणी full सिनेमा
  3. Ghar Banduk Biryani
  4. Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमातील 'गुन गुन' गाणं तेलुगू, तामिळमध्येही प्रदर्शित!
  5. परश्याचा 'घर बंदूक बिरयानी' चित्रपट महाराष्ट्रातील कलाकारांमुळे होणार अधिकच चविष्ट, नागराज म्हणतात....
  6. घर बंदूक बिर्याणी : पुन्हा एकदा नवा प्रयोग !
  7. Kiran Mane: पिच्चर तसा बरा हाय, पण.. नागराजच्या 'घर बंदूक..' विषयी किरण माने जरा स्पष्टच बोलले..
  8. भीम जयंतीनिमित्त “घर बंदूक बिरयानी” फक्त १०० रुपयांत


Download: घर बंदूक बिर्याणी
Size: 3.24 MB

घर बंदुक बिर्याणी : आता येणार 4K मध्ये पाहा कुठे येणार आहे

नमस्कार मंडळी, आज आपण घर बंदुक बिर्याणी या चित्रपटाची OTT रिलिज date पाहणार आहोत. तर एप्रिल महिन्यात धुरळा घातलेला चित्रपट घर बंदूक बिर्याणी हा आता ott वर लवकरच पाहायला मिळणार आहे.घर बंदुक बिर्याणी हा चित्रपट हिट ठरलं आहे. या चित्रपट 2023 मधील हिट चित्रपट पैकी एक आहे. घर बंदूक बिर्याणी चित्रपट एकूण 6 कोटीची कमाई केली. बॉक्सऑफिसवर तो सर्वात हिट चित्रपट चौथ्या क्रमांकावर आपली मजल गाठली. घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात पाहायला मिळाला होता. पण याच्या विरोधात सर्किट आणि बॉलीवूडचा भोला या चित्रपटामुळे त्याच्या बॉक्सऑफिसवर काही आपला खेळ दाखवू शकला नाही. तसचं मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो पण देत नाहीत. एवढं मात्र नक्की आहे सैराट इतकं यश या चित्रपटातला मिळालेला नाही. घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट आपल्याला या मध्ये नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे,सायली पाटिल इ. कलाकर पाहायला मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून हेमंत जंगली औताडे यांनी केले असून या चित्रपटाचे निर्माते झी मराठी स्टुडिओ व नागराज पोपटराव मंजुळे यांनी केले. या चित्रपटाचे संगीतकार A.V. प्रफ्फुलचंद्र हे आहेत. संगीत स्टुडिओ हा झी मराठी म्युझिक यांनी केले. आणि प्रॉडक्शन्स ची कामे ही झी स्टुडिओ आणि आटपाट यांनी केले. Table of Contents • • • • • • • • • चित्रपटातील ठळक मुद्दे: • हा चित्रपट तुम्हाला मराठी सहित अनेक प्रादेशिक भाष्यामध्ये पहायला मिळणार. तसेच तमिळ ,तेलुगू आणि हिंदी सह पाहू शकता. • या चित्रपटाचे कथाकथन हे मास ऍक्शन,संगीताची एक मेजवानी त्याच बरोबर रोमँटिक सीन सहित या चित्रपटात खूप गोष्टी कळेल. • चित्रपट टेलिव्हिजन राइट्स हे झी मीडिया कडे म्हणजे झी टॉकीज वर जुलै मध्...

घर बंदूक बिर्याणी full सिनेमा

नमस्कार प्रेक्षकांनो आज तुमचा जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो.. आज आपण घर बंदूक बिर्याणी या फिल्म चा review करणार आहोत... नागराज मंजुळे यांचा सिनेमा म्हणलं की सर्वाना सैराट फिल्म ची आठवण होते.. मराठी सिनेमातला 100 कोटींचा आकडा पार करणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज अण्णा... नागराज मंजुळे यांचे सिनेमे हे वास्तवाशी निगडित असतात म्हणूनचं की काय प्रत्येक सामान्य प्रेक्षक त्यांच्या सिनेमा मध्ये स्वतः ला पाहत असतो... पण घर बंदूक बिर्याणी हा सिनेमा पूर्णतः कमरशियल फिल्म आहे असं म्हणलं तरी चालेल, कारण... एका बुक्कीत 10 फूट लांब उडून पडणारे व्हिलन हे नागराज यांच्या सिनेमात पाहून नवल वाटलं.. या फिल्म चं दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी केलं आहे. या फिल्म फिल्म मधून दिग्दर्शन क्षेत्रातते पदार्पण करीत आहेत आणि या फिल्म चे प्रोड्युसरनागराज मंजुळे हे आहेत ही फिल्म तीन मेन character वर बेस आहे. रेबल कमांडर पल्लव, एक इमानदार पोलीस इन्स्पेक्टर राया पाटील, आणि बिर्याणी बनवण्या मध्ये मास्टर असणारा राजू हे तिघे एका प्रसंगातून एकत्र येतात आणि स्टोरीला सुरुवात होते.. वर्दी मधील राया पाटील म्हणजे नागराज अण्णा एकदम शोभून दिसत आहेत त्यांना पाहिलं की वाटतं सिंघम आला की काय? त्यांच्यावर चित्रित झालेलं हान की बडीव हे गाणं देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे.. सर्वात महत्वाचं म्हणजे फिल्म मधील बॅकग्राऊंड music हे अप्रतिम आहे प्रत्येक सीन ला न्याय देणार आहे... आत्ता पर्यंत च्या नागराज अण्णा च्या अभिनया कडे पाहता त्यांचा हा अभिनय दमदार वाटतो.

Ghar Banduk Biryani

Running time 161 minutes Country India Language Marathi Box office est. ₹5.03 crore Ghar Banduk Biryani ( transl. Home, Gun and GBB, is a 2023 Indian Ghar Banduk Biryani was theatrically released in Maharashtra on 7 April 2023. Ghar Banduk Biryani grossed over ₹5.03 crore (US$630,000) in Maharashtra and became the Plot [ ] Kolagad region is terrorized by Dacoits led by commander Pallam whose mission is to eliminate the village MLA. But it becomes more of a personal when his lover Maria also a Dacoit is shot dead. A sincere cop Raya Patil transferred to the region after bashes sons of a top minister for harassing females, Raya's wife Namrata is not happy with his frequent transfers and honesty and decides to part ways from him. Raju a chef working for a small Dhaba falls in love with Laxmi but her father has a condition that he should have his own house within few months which looks quite impossible as he is an orphan. Pallam's aide George suggests him that as the cops are on prowl and running short of food they should part ways for sometime but Pallam who wants to revenge for Maria's death is in no mood to do so. Pallam and his gang kidnap Raju from his workplace along with edible items and keep him as a chef in their gang as the taste of his Biryani reminds the gang of Maria's. Raya takes charge of the Kolagad police station but isn't happy as his personal life goes for a toss and tries to make things better. While what crosses the part of three characters is Raya trying ...

Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिर्याणी' सिनेमातील 'गुन गुन' गाणं तेलुगू, तामिळमध्येही प्रदर्शित!

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिर्याणी' चित्रपटातील 'गुन गुन' या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने अल्पावधीतच संगीतप्रेमींना आपलंस केलं. सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक तरूण तरूणी आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करत आहेत. मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता हे प्रेमगीत तेलुगू आणि तामिळ भाषेतही आपल्या भेटीला आलं आहे. तेलुगूमधील 'गुन गुन' या गाण्याला चंद्रबोस यांचे बोल लाभले असून तामिळमधील गाण्याला युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे. या दोन्ही भाषेतील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून प्रेमाची तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे. पहिल्या प्रेमाची चाहूल लागणारं हे सुंदर गीत आकाश ठोसर आणि सायली पाटील यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, '' हे गाणं मराठीत ऐकायला जितकं श्रवणीय वाटतं तितकंच तेलुगू आणि तामिळ भाषेतही वाटतंय. एकच गाणं विविध भाषेत करताना मजा आली. मुळात गाण्याची चाल सारखीच आहे. भावनाही तीच आहे. फक्त त्याची भाषा बदलली आहे. मला खात्री आहे, मराठीसह दाक्षिणात्य संगीतरसिकही या गाण्यावर मनापासून प्रेम करतील.''

परश्याचा 'घर बंदूक बिरयानी' चित्रपट महाराष्ट्रातील कलाकारांमुळे होणार अधिकच चविष्ट, नागराज म्हणतात....

झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज पोपटराव मंजुळे, या चित्रपटात साताऱ्याची श्वेतांबरी घुडे, बार्शीचा विठ्ठल काळे, नागपूरचा नीरज जमगाडे- मायकल, सोलापूरचा सोमनाथ अवघडे, नांदेडचा संतोष व्हडगीर (नाईक), भंडाराचा ललित मटाले, औरंगाबादचा प्रवीण डाळिंबकर, यवतमाळचा किरण ठोके, सोलापूरचा सुरज पवार, नांदेडचा किशोर निलेवाडी, नागपूरचा प्रियांशू छेत्री- बाबू, पुण्याचा सुभाष कांबळे, इचलकरंजीचा गिरीश कोरवी, औरंगाबादचा चरण जाधव, बीडचा अशोक कानगुडे, जळगावचा आशिष खाचणे असे कलाकार आहेत आणि या सगळया जिन्नसांमुळे ही मुरलेली बिर्याणी एकदम रुचकर होणार आहे. येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांना या बिर्याणीची चव चाखता येणार आहे.

घर बंदूक बिर्याणी : पुन्हा एकदा नवा प्रयोग !

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © लोकसत्ता द्वारे प्रदान केलेले येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजूळे, आकाश ठोसर, सायली पाटील आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी खास गप्पा मारल्या. ‘सैराट’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. मनोरंजन सृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळख असणारे मंजुळे आता ‘घर बंदूक बिर्याणी’ या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी चर्चा ही दिग्दर्शन किंवा निर्मितीमुळे नसून त्यांच्या अभिनयामुळे आहे. येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजूळे, आकाश ठोसर, सायली पाटील आणि झी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी यांनी ‘लोकसत्ता’शी खास गप्पा मारल्या. असे ठरले चित्रपटाचे नाव या चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी ‘बिर्याणी’ नावाची पटकथा लिहिली होती. करोना काळाआधी त्यांनी सांगितलेली ही कथाकल्पना मला आवडली. माझी काम करण्याची एक वेगळीच तऱ्हा आहे. मला ही कथा पुन्हा एकदा नीट लिहावीशी वाटली. त्यानंतर हेमंत आणि मी सहा महिने या चित्रपटाची कथा लिहित होतो. लिहिता लिहिता त्यातली गोष्ट उलगडत गेली आणि ‘घर बंदूक बिर्याणी’ असे चित्रपटाचे नाव आम्हाला मिळाले, हा किस्सा सांगतानाच चित्रपटाचे नाव अनेकदा पटकथा-संवादलेखनाच्या प्रक्रियेत कसे गवसते हेही नागराजने सांगितले. ‘झुंड’ चित्रपटाचीही कथा लिहून झाली आणि ‘झुंड नही टीम कहीयें’ हा संवाद लिहिल्यानंतर ‘झुंड’ हेच चित्रपटाचे नाव असल्याचे लक्षात आले होते, असे त्यांनी सांगितले. नवी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने आक...

Kiran Mane: पिच्चर तसा बरा हाय, पण.. नागराजच्या 'घर बंदूक..' विषयी किरण माने जरा स्पष्टच बोलले..

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us Kiran Mane: नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिरयानी प्रदर्शित होऊन आता दोन आठवडे होत आलेत. या चित्रपटाची प्रदर्शनाआधी बरीच हवा झाली, पण प्रत्यक्षात बॉक्स ऑफिसवर मात्रा या चित्रपट आपली किमया दाखवू शकला नाही. या चित्रपटावर सध्या खूप टीका होत आहे. 'दाक्षिणात्य चित्रपटाची नक्कल', 'ओढून ताडून केलेला सिनेमा', 'रटाळ सिनेमा' अशा शब्दात सोशल मीडियावर या चित्रपटावर टीका केली जात आहे. आता हा चित्रपट नेमका कसा आहे हे पाहण्याची किरण माने यांना देखील इच्छा झाली. एवढी टीका होत असताना आपण किमान अनुभव तरी घ्यावा म्हणून किरण माने हा चित्रपट पाहायला गेले, आणि तिथे जे घडलं ते त्यांनी विस्तृत पोस्ट करून लिहिलं आहे. किरण माने म्हणतात, ''पिच्चर तसा बरा हाय. एवढाबी वाईट नाय राव. मी काही प्रमाणात एंजाॅयबी केला. पण... सोशल मिडीयावर आण्णाला ट्रोल करणार्‍यांनी आणि त्याच्या खुशमस्कर्‍यांनी दोघांनीही वात आणलावता. आण्णाला टॅग करून, ओढूनताणून सिनेमातले सिंबाॅलिजम आणि नको ते अन्वयार्थ काढून भरभरुन परीक्षणं लिहीनार्‍यांना उत आलावता... दुसर्‍या बाजूला नांवं ठेवनार्‍यांनीबी लैच भंगार पिच्चर असल्यागत सरसकट ठेचायला सुरवात केलीवती. अधलीमधली काय भानगडच नव्हती. ह्या गदारोळात कुठलाच पूर्वग्रह नको म्हनून सिनेमा थोडा उशीराच बघायचा ठरवला.'' ''नागराजचा पिच्चर बघनं हे हल्ली कुठल्याबी अस्सल सिनेरसिकाचं आद्यकर्तव्यच... त्यानं म...

भीम जयंतीनिमित्त “घर बंदूक बिरयानी” फक्त १०० रुपयांत

नागराज मंजुळे यांनी यापूर्वी आपल्या प्रत्येक चित्रपटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अगदी कल्पकतेने वापर करून वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. फॅन्ड्री चित्रपटातही या प्रतिमेचा वापर करण्यात आला होता. याशिवाय झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतात असा सीन दाखवण्यात आला आहे. द थिंक इंडिया ब्यूरो बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालत असलेला “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट खास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फक्त १०० रुपयांत पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध करण्यात आली आहे. नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शनच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून याची घोषणा करण्यात आली आहे. (Ghar Banduk Biryani) दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे चित्रपट म्हटले की, सुपरहिट होणारच हे समीकरण बनून राहिले आहे. नागराज मंजुळे यांनी यापूर्वी निर्माण केलेल्या फॅन्ड्री, सैराट, झुंड या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. सध्या सुरू असलेला “घर बंदूक बिरयानी” हा चित्रपट नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला नसला तरी त्यांच्या आटपाट प्रोडक्शन हाऊसकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. नागराज मंजुळे हे स्वतः या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. (Director Nagraj Manjule) याशिवाय सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांची भूमिका महत्त्वाची आहे. आकाश ठोसर आणि सायली पाटील या जोडीने चित्रपटात धमाल केली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विविध अंगाने चर्चा होताना दिसत आहे. (Actor Sayaji Shinde, Akash Thosar, Sayali Patil, Hemant Awatade) नागराज मंजुळे हे ज्या चि...