घट्ट विरुद्धार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील घट्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: घट्ट विरुद्धार्थी शब्द मराठी
Size: 31.39 MB

मराठी शब्दकोशातील घट्ट व्याख्या आणि समानार्थी शब्द

घट्ट—वि. १ बळकट; मजबूत; भक्कम; घटमूठ (शरीर,मनुष्य, कापड इ॰). २ घन; दाट; पाण्याचा अंश कमी अस-लेलें (दहीं, दूध, पातळ पदार्थ). 'वरण घट्ट असावें.' 'आजचेंदहीं चांगलें घट्ट आहे.' ३ पक्कें आवळलेलें; गच्च बसलेलें; सैलनसलेलें (झांकण, चौकट, पट्टी). 'पागोटें घट्ट बांध.' ४दुःखाला न भिणारें; कठोर; हळुवार नसलेलें (मन इ॰). 'मनअमंळ घट्ट केलें पाहिजें.' रप्र १०६. ५ अचाट; न डळमळ-णारें. 'पहा धैर्य हें केवढें घट्ट ।' -दावि. ३९. ६ निलाजरा;निर्लज्ज; बेशरम; कोडगा; निगरगट्ट. 'घट्ट मोठी हो जोगडीजाती ।' -दावि. ३४७. [सं. घृष्ट; प्रा. घट्ठ किंवा सं. घट्,घट्ट; तुल॰ का. घट्टिसु = बळ येणें?] ॰करणें-सक्रि. पाठ करणें;घोकून घोकून मनांत पक्कें करणें. ॰द्रव्य-न. घन पदार्थ [घट्ट + द्रव्य = पदार्थ]