Gurucharitra adhyay 14 in marathi

  1. Gurucharitra Adhyay 14 Lyrics in Marathi
  2. गुरुचरित्र अध्याय चौदावा


Download: Gurucharitra adhyay 14 in marathi
Size: 41.4 MB

Gurucharitra Adhyay 14 Lyrics in Marathi

In this lyrics article you can read Gurucharitra Adhyay 14 Lyrics in Marathi – गुरुचरित्र – अध्याय चौदावा, with English Lyrics from category lyrics free. या पोस्टमध्ये तुम्हाला Gurucharitra Adhyay 14 Lyrics in Marathi – गुरुचरित्र – अध्याय चौदावा, English Lyrics सोबत Gurucharitra Adhyay 14 Lyrics in Marathi – गुरुचरित्र – अध्याय चौदावा ॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥ जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥ ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं । भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥ माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । इह सौख्य पुत...

गुरुचरित्र अध्याय चौदावा

Table of Contents • • • • • नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्तें परियेसा ॥१॥ जय जया योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसीं । पुढें कथा वर्तली कैसी । विस्तारावें आम्हांप्रति ॥३॥ ऐकोनि शिष्याचें वचन । संतोष करी सिद्ध आपण । गुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारें ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनीं । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरु । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरु बोलती संतोषीं । भक्त हो रे वंशोवंशीं । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवून चरणीं । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तीचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ Download Also :- महिषासुर मर्दिनी स्तोत्रम् | Mahishasura Mardini Stotram PDF In Marathi विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आतां तुम्हांसी । तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥ माझे वंशपारंपरीं । भक्ति द्यावी निर्धारीं । इह सौख्य पुत्रपौत्रीं । उपरी द्यावी सद्गति ॥१२॥ ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनीं । सेवा करितो द्वारयवनीं । महाशूरक्रूर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरीं ब्राह्मणासी । घात करितो जीवेसीं । याचि कारणें आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चयें घेईल माझा प्राण । भेटी जाहली ...