Gurucharitra total adhyay

  1. श्री गुरुचरित्र
  2. ।। श्री गुरुदेव दत्त ।।: Gurucharitra Adhyay 14 श्रीगुरुचरित्र अध्याय
  3. Shri Guru Charitra


Download: Gurucharitra total adhyay
Size: 1.27 MB

श्री गुरुचरित्र

श्री गुरुचरित्र ग्रंथ गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग...

।। श्री गुरुदेव दत्त ।।: Gurucharitra Adhyay 14 श्रीगुरुचरित्र अध्याय

॥ श्री गणेशाय नमः॥ श्री सरस्वत्यै नमः॥ श्री गुरुभ्यो नमः॥ नामधारक शिष्य देखा। विनवी सिद्धासी कवतुका। प्रश्न करी अतिविशेखा। एकचित्ते परियेसा॥१॥ जय जयाजी योगीश्वरा। सिद्धमूर्ति ज्ञानसागरा। पुढील चरित्र विस्तारा। ज्ञान होय आम्हांसी॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी। प्रसन्न जाहले कृपेसी। पुढे कथा वर्तली कैसी। विस्तारावे आम्हांप्रति॥३॥ ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे॥४॥ ऐक शिष्या शिखामणि। भिक्षा केली ज्याचे भुवनी। तयावरी संतोषोनि। प्रसन्न जाहले परियेसा॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु। पूर्ण जाणे तो द्विजवरू। पूजा केली विचित्रु। म्हणोनि आनंद परियेसा॥६॥ तया सायंदेव द्विजासी। श्रीगुरू बोलती संतोषी। भक्त होय रे वंशोवंशी। माझी प्रीति तुजवरी॥७॥ ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी। न्यासिता झाला पुनःपुन्हा॥८॥ जय जया जगद्‌गुरु। त्रयमूर्तींचा अवतारू। अविद्यामाया दिससी नरु। वेदां अगोचर तुझी महिमा॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी। ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी। धरिला वेष तूं मानुषी। भक्तजन तारावया॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी। शक्ति कैंची आम्हांसी। मागेन एक आता तुम्हांसी। तें कृपा करणे गुरुमूर्ति॥११॥ माझे वंशपारंपरी। भक्ति द्यावी निर्धारी। इह सौख्य पुत्रपौत्री। उपरी द्यावी सद्‌गती॥१२॥ ऐसी विनंति करुनी। पुनरपि विनवी करुणावचनी। सेवा करितो द्वारयवनी। महाशूरक्रुर असे॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी। घात करितो जीवेसी। याचि कारणे आम्हांसी। बोलावीतसे मज आजि॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी॥१५॥ संतोषोनि श्रीगुरूमूर्ति। अभयंकर आपुले हाती। विप्रमस्तकी ठेविती। चिंता न करी म्हणोनिया॥१६...

Shri Guru Charitra

This article does not Please help Find sources: · · · · ( March 2016) ( The Shri Guru Charitra is a book based on the life of Shri The book is based on the life of Shri Narshimha Saraswati, his philosophy and related stories. The language used is the 14-15th century Naamdharak who is listening to Siddha. Guru Charitra is divided into 3 parts: Dhyankand (Knowledge), Karmakand (Work) and Bhaktikand (Devotion). It has 52 Chapters in which, the 53rd chapter is also called as ′Gurucharitra Avatarnika′ which is the summary of the book. The book is assumed to be written in a village in Concept and Narration [ ] Shri Guru Charitra begins with the story of a character called Naamdharak, who is a personification of a common man, buried with mundane burdens. Naamdharak is troubled with the worldly pains and sets out in search of a Guru for some spiritual guidance. During his journey, he first sees a yogi in his dream. He is wonderstuck to see the same yogi in real when he wakes up. The yogi introduces himself as Siddha, a disciple of At the start of each chapter, Siddha and Naamdharak converse on a question, a thought or on an incident from the past chapter. This is how the chapters progress into either a story or an incident-miracle or biographical anecdotes from the life of a holy Datta incarnation. Structure [ ] Shri Guru Charitra contains 53 chapters in total. • 1 to 24 chapters are considered as ‘Gyana Kaand’ • 25 to 37 chapters are considered as ‘Karma Kaand’ • 38 to 53 chapter...